एकूण 742 परिणाम
डिसेंबर 19, 2018
मुंबई - राज्यात ज्या भागात टॅंकरद्वारे पाणीपुरवठा होतो तेथे तात्पुरती पाणीपुरवठा योजना सुरू करून नागरिकांना पाणी पुरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आवश्‍यक तेथे चारा छावण्या सुरू करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आले असून, ज्या भागात पाण्याची उपलब्धता आहे, तेथे शेतकऱ्यांना मोफत बियाणे...
डिसेंबर 19, 2018
नागपूर : सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग करण्यात येणार आहे. यामुळे हजारो कोट्यवधींचा भार शासनावर येणार आहे. आधीच आर्थिक अडचणीत असल्याने हा भार सहन करण्यासाठी नवीन सेस लावण्याच्या विचार शासन स्तरावर सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. कर्मचाऱ्यांचा खिसा भरण्यासाठी सामान्य नागरिकांचा खिसा हलका...
डिसेंबर 18, 2018
बीड : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईत भूमिपूजन केलेले एकही काम अद्याप सुरु झालेले नाही. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, मेट्रो प्रकल्प यांपैकी काम सुरु नाहीत. त्यांचे हात लागलेले एकही काम सुरु नाही, अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज (मंगळवार...
डिसेंबर 18, 2018
श्रीगोंदे - शेतकऱ्यांची कर्जमाफी होईपर्यंत कर्जवसुली करू नये या फतव्याचा आधार घेत तालुक्यातील शेतकऱ्यांची जिल्हा बँकेने ऊस बिलातून कपात करू नये असा ठराव तालुक्यातील १७३ सहकारी सोसायटीच्या प्रतिनिधींनी घेतला आहे. सोमवारी येथील जिल्हा बँकेच्या मुख्य शाखेच्या आवारात बँकेचे संचालक दत्तात्रय पानसरे...
डिसेंबर 17, 2018
नागपूर - दुष्काळी भागातील शेतकऱ्यांकडून जमीन महसूल सूट देण्याचे आदेश शासनाने दिल्यानंतर प्रशासनाकडून त्यांची वसुली सुरू असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे सरकारचे आदेश मानण्यास प्रशासन तयार नसल्याचे दिसले. हा महसूल शेतकऱ्यांना परत करून वसूल करणाऱ्यावर कारवाई करणार का, हाच खरा सवाल आहे.  नैसर्गिक...
डिसेंबर 17, 2018
माळेगाव - ‘‘माळेगाव साखर कारखान्याचे विस्तारीकरण होऊनही ऊस क्रशिंगसह वीजनिर्मितीत घट, अपघातात उद्‌ध्वस्त होणारी कामगारांची कुटुंबे, डिस्टिलरी बंद, इथेनॉलचे टेंडर वेळेत न देणे, एफआरपीचे भिजत घोंगडे आणि आता ऊस वजनकाट्यातील घोळामुळे येथील सभासद व कामगारांचे हाल पाहवत नाहीत. वजनकाट्यात घोळ करताना...
डिसेंबर 16, 2018
पाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल- त्यातही, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधून भाजपचं सत्ताभ्रष्ट होणं देशातल्या राजकारणात नवं वळण आणणारं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या अश्वमेधाला रोखता येतं आणि हे काम कॉंग्रेस आणि राहुल गांधी करू शकतात हाच मुळात "आपल्याला स्पर्धकच नाही' या...
डिसेंबर 15, 2018
मालेगाव : सततची नापिकी, दुष्काळी स्थिती, कर्जबाजारीपणाला कंटाळून वजीरखेडे (ता. मालेगाव) येथील निलेश धर्मराज ह्याळीज (वय २९) या तरुण शेतकऱ्याने शनिवारी पहाटे विहीरीत गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्यावर सुमारे पाच लाख रुपये कर्ज होते. यातील चार लाखाचे कर्ज स्टेट बँक ऑफ इंडियाचे होते. गेली दोन वर्षे...
डिसेंबर 15, 2018
अकोला - पिण्याचे पाणीटंचाईअंतर्गत घेण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत शासनाने विविध सूचना निर्गमित केल्या आहेत. टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करणे अतिशय खर्चिक असल्याने अपरिहार्य परिस्थितीतच टॅंकर मंजूर करण्याचे, तसेच तत्पूर्वी अन्य उपाययोजनातून पाणीपुरवठा करणे शक्‍य आहे का, याबाबत तपासणी करण्याचे निर्देश...
डिसेंबर 15, 2018
सातारा - दुष्काळाच्या झळांत होरपळणाऱ्या पशुधनाला संजीवनी देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने बियाणे वाटपाचा कार्यक्रम वेगाने राबविला. त्यातून जिल्ह्यातील पाच हजार हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी केली जात असून, त्यासाठी ८९ हजार क्‍विंटल बियाणांचे वाटप केले आहे. जनावरांना पुरेसा चारा मिळण्यासाठी दोन लाख मेट्रिक टन...
डिसेंबर 14, 2018
मुंबई - राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने अनिर्बंध पाणी उपसा रोखण्यावर भर दिला आहे. त्यासाठी भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली असून, यापुढे जलाशय अथवा कालव्यातून पाणी चोरी करणाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. राज्य सरकारने ऑक्टोबरअखेर १५० तालुक्यात तसेच...
डिसेंबर 14, 2018
कमी पाण्यावर घेता येणारी पिके शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरतील, तेव्हाच शेतकरी प्राध्यान्यक्रमाने अशा पिकांचा पेर करू लागतील. आजमितीस अशा पिकांच्या संदर्भातील स्थिती शेतकऱ्यांना या पीकरचनेकडे आकृष्ट करणारी नाही, हे वास्तव आहे. यात आमूलाग्र बदल झाल्याशिवाय दुष्काळ निर्मूलनाच्या दिशेने प्रवास...
डिसेंबर 13, 2018
पुणे - मराठवाडा - विदर्भात दुष्काळ पडल्यानंतर त्याचा परिणाम या भागांतून शिक्षण घेण्यासाठी पुण्यात आलेल्या विद्यार्थ्यांवर कसा होतो. यावर ‘दुष्काळामुळे विद्यार्थ्यांवर रोजंदारीची वेळ’ ही बातमी ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध केली होती. समाजाच्या विविध स्तरांतून या बातमीला प्रतिसाद मिळत असून,...
डिसेंबर 12, 2018
पुणे : विविध ठिकाणी कोटयावधी रुपये खर्च करुण नवीन स्मारक निर्माण करण्यापेक्षा शिवरायांची जिवंत किल्ल्यांची जपणुक करा. आज पद्मदुर्गसारखे किल्ले पडझड होऊन काळाच्या ओघात लोप पावत आहेत. महाराष्ट्रातील शिवरायांच्या किल्ल्यांची डागडुगी आणि सुशोभीकरण महाराजांची स्मारके जीवंत ठेवा. पद्मदुर्ग कासा किल्ल्यात...
डिसेंबर 10, 2018
जळगाव -  जळगावसह निम्म्या राज्यात दुष्काळ आहे. दुष्काळावर उपाययोजना करण्यासाठी राज्यात तयारी सुरू आहे. पाण्याच्या टंचाईसह चाऱ्याची प्रचंड टंचाई भासणार आहे. त्या दृष्टीने  पाणी, चाराटंचाईचे नियोजन होणे गरजेचे आहे. अशा स्थितीत चारा उत्पादनाची जबाबदारी चक्क शासनाने कृषी विभागाऐवजी...
डिसेंबर 10, 2018
लातूर : सेक्युलर पक्ष एकत्र यावेत म्हणून आमचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस स्वत:ला सेक्युलर म्हणवून घेते. त्यामुळे त्यांच्यासोबत आघाडी करण्यासाठी आत्तापर्यंत आमच्या चारवेळा बैठका झाल्या. पण त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद आला नाही. त्यामुळे आम्ही राज्यातील 48 जागांवर लढण्याचा निर्णय घेतला आहे, असे...
डिसेंबर 09, 2018
उंडवडी : शासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे शिरसाई उपसा सिंचना योजना कोलमडली आहे. योजनेच्या साठवण तलावातचं पुरेसे पाणी नसल्याने शिरसाईच्या लाभार्थी गावाना पिण्यासाठी पाणी मिळणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.  बारामतीच्या जिरायती भागात यंदा पाऊस नसल्याने तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. या भागातील  ...
डिसेंबर 09, 2018
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातल्या (इफ्फी) आंतररराष्ट्रीय स्पर्धेतल्या चित्रपटांमध्ये यंदा जगण्यातला विरोधाभास आणि त्याचा मानवी संबंधांवर होणारा विपरीत परिणाम यांवर मार्मिक भाष्य करण्यात आलं. युक्रेनच्या सर्गेई लोझनित्सा दिग्दर्शित "डोनबास' या चित्रपटानं महोत्सवात बाजी मारली. युनेस्को गांधी...
डिसेंबर 08, 2018
नाशिक : राज्यात शिवसेनेसाठी चांगले वातावरण असून, स्वबळावर पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला. नाशिकचा शुक्रवारी (ता. 7) धावता दौरा करताना खासदार राऊत यांनी शासकीय विश्रामगृहावर माध्यमांशी संवाद साधला.  खासदार राऊत म्हणाले, की भाजप नेते युती होईल असे...
डिसेंबर 08, 2018
औरंगाबाद - यंदा संपूर्ण महाराष्ट्राला दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. कुठलेच क्षेत्र यातून सुटलेले नाही. ग्रामीण भागातील यात्रा आणि तमाशा ही महाराष्ट्राची ओळख. मात्र, दुष्काळाचा फटका गोरगरीब जनता आणि शेतकऱ्यांप्रमाणेच तमाशालाही बसल्याचे तमाशा कलावंतांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. ...