एकूण 2278 परिणाम
मे 20, 2019
वर्धा - शेतीपूरक दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून पुढारलेल्या व त्याच बळावर स्वयंपूर्ण झालेल्या गावांना मात्र शासकीय अनास्थेचे भोग भोगावे लागत आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात गुरांच्या चारा, पाण्याची सोय होत नसल्याच्या परिणामी या गावातील कुटुंबीयांवर तब्बल चार महिने वऱ्हाडात स्थलांतरण करण्याची वेळ येते....
मे 19, 2019
पुणे : शेतकरी, कष्टकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासोबतच पशुधन वाचविण्यासाठी चारा छावण्या सुरू करा; अन्यथा शेतकरी, कष्टकरी, कामगार व अंगणवाडी सेविका एकाच दिवशी पाचही जिल्ह्यांत आंदोलन करतील, असा इशारा प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू आणि शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठल पवार यांनी दिला...
मे 19, 2019
केरळ म्हटलं की डोळ्यांपुढं येतं ते अप्रतिम निसर्गसौंदर्य...नयनमनोहर समुद्रकिनारे. समुद्र म्हटला की मासे हा इथल्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग. मांसाहारी पदार्थांबरोबरच वेगळ्या पद्धतीचे शाकाहारी पदार्थ हेही या राज्याच्या खाद्यसंस्कृतीचं वैशिष्ट्य. अशाच काही संमिश्र खाद्यपदार्थांविषयी... केरळ हे...
मे 19, 2019
तेवढ्यात एकाचं लक्ष तिथल्या बिट्टी आंब्याच्या टोपलीकडं गेलं. मग काय, तिथंच असलेल्या छोट्या मोरीत आम्ही आंबे धुऊन घेतले आणि चढाओढ लावून भरपूर आंबे भराभर खाल्ले. हॉलभर आंब्याच्या कोयी, सालींचा पसारा झाला होता. कोयी एकमेकांना फेकून मारण्याचाही खेळ आम्ही खेळून घेतला. भिंतीवर आंब्याचे "नकाशे' उठले होते...
मे 18, 2019
‘कुटुंब’ ही संकल्पना जगात सर्वत्र दिसते. घराला घरपण येण्यासाठी कुटुंब असणे आवश्‍यक असते. दर वर्षी पंधरा मे हा दिवस जागतिक कुटुंब दिन म्हणून ओळखला जातो. प्रत्येक वर्षी कुठला तरी विषय निवडून त्यात कुटुंबाचा सहभाग कसा असतो, किंवा प्रत्येक कुटुंबाने आपल्यापरीने त्या विषयात काय योगदान द्यायला हवे याची...
मे 18, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : ‘कसे जगवावे पशुधन, छावणीला चारा नाही, ना सरकारचे लक्ष ना कुणाचा थारा नाही, संकटांमागून संकट, संकटाने जीव बेजार, काय करावे कळेना दुष्काळ उठला जिवावर....’ या कवी प्रा. डॉ. यल्लावाड यांच्या कवितेतील ओळींचा प्रत्यय सध्या चाळीसगाव तालुक्यात निर्माण झालेल्या चारा टंचाईवरून येत...
मे 17, 2019
पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची झीज होते या कारणामुळे गेल्या काही वर्षापासून महापूजा बंद करण्यात आलेल्या आहेत. तेव्हापासून दररोज पहाटे होणारी एकमेव नित्य पूजा, रात्री होणार्‍या पाद्यपूजा आणि उन्हाळ्यात होणाऱ्या चंदन उटी पूजेला भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे. यावर्षीच्या नित्य पूजेचे...
मे 17, 2019
पुणे - तुम्ही खात असलेल्या दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ आता सहज शोधता येणार आहे. याचबरोबर चकाकी आणण्यासाठी फळांना लावलेले रसायन, कृत्रिम रंग लावलेल्या पालेभाज्याही अवघ्या काही सेकंदांत ओळखणे शक्‍य होईल. याबाबतचे संशोधन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागात झाले आहे. त्याची दखल...
मे 16, 2019
नागपूर - मेडिकलशी संलग्नित असलेल्या सुपर स्पेशालिटीमध्ये क्रिस्टल कंपनीच्या माध्यमातून काम करीत असलेल्या पन्नास कर्मचाऱ्यांचे तब्बल चार महिन्यांपासून वेतन झालेले नाही. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. सुपर स्पेशालिटीच्या विशेष कार्य अधिकाऱ्यांपासून तर मेडिकलच्या अधिष्ठात्यांकडे कैफियत...
मे 16, 2019
नागपूर - दुचाकीने दूध आणण्यासाठी जाणाऱ्या दोन बहिणींना रेतीच्या भरधाव टिप्परने चिरडले. अपघात एवढा भीषण होता की दोघींचेही धडापासून पाय वेगळे झाले होते. ट्रकने दोघींना सुमारे दहा फूट फरपटत नेले. ही दुर्दैवी घटना आज बुधवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास पारडी नाका क्रमांक दोनजवळ घडली....
मे 16, 2019
कोल्हापूर - सततची धावपळ, असंतुलित आहार-विहार आणि व्यसनाधीनता आदींमुळे उच्च रक्तदाबाच्या रुग्णांत वाढ होत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी केलेल्या पाहणीत आढळले आहे. कोल्हापुरात उच्च रक्तदाबाचे प्रमाण २७ टक्‍क्‍यांवर असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी केलेल्या पाहणीत स्पष्ट झाले, अशी माहिती येथील...
मे 16, 2019
देशाला आणि महाराष्ट्राला स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात वरचेवर दुष्काळाच्या संकटाला सामोरे जावे लागले आहे. भीषण दुष्काळी परिस्थितीत मोठ्या संख्येने भूकबळी गेल्याचे भयावह संकट जनतेला अनुभवावे लागले आहे. आपल्या राज्यात 1972 मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीमध्ये भूकबळी...
मे 15, 2019
चिपळूण -  मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गामुळे भरणे गावचे दोन भाग झाले आहेत. येथील मार्ग कसा असेल, उड्डाण पूल होणार की नाही? सर्व्हिस रोड किती अंतराचे असणार याची माहितीच ग्रामस्थांना नाही. शासनाने येथील ग्रामस्थांना चौपदरीकरणातील रस्त्याची ब्लू प्रिंट नागरिकांना दाखविलेली नाही. चौपदरीकरणाने मोठी...
मे 15, 2019
माळेगाव - ‘बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला आजवर सुमारे पाचशे कोटी रुपये खर्च झाले असून, उर्वरित कामांसाठी सुमारे २५० कोटींची आवश्‍यकता आहे. हा निधी शासनस्तरावर तातडीने उपलब्ध होण्यासाठी माझ्यासह पवारसाहेब प्रयत्न करीत आहेत. त्यानुसार १७ जून रोजी सुरू होणाऱ्या राज्य सरकारच्या अधिवेशनात आवश्‍...
मे 15, 2019
पाइपात कुत्रीने सहा पिल्लांना जन्म दिला. उपाशीपोटी दोन दिवस तिथेच काढले. तिला बाहेर येता येत नव्हते की हालचालींना जागा नव्हती. सकाळची वेळ. फोन वाजला, एका सफाई कामगाराचा होता. तो म्हणाला, "ताई, परिहार चौकात लवकर या. थोडं काम आहे.'' मी लागलीच निघाले. तो सफाई कामगार एका उघड्या गटाराजवळ उभा होता....
मे 14, 2019
नव्वद क्विंटल तूर, ३० क्विंटल ज्वारी व हरभरा, १५० क्विंटल करडई...हे कोणत्या विक्री केंद्रातील धान्याचे आकडे नव्हेत. तर अंत्रोळी (जि. सोलापूर) येथील रावसाहेब महिमकर यांच्या शेतात उत्पादित धान्याचे आहेत. कमी खर्चिक शेती, छोटेखानी दुग्ध व्यवसाय, मोठ्या प्रमाणात धान्य साठवणूक अशी त्यांची पद्धती आहे....
मे 14, 2019
अंबड - जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्‍यातील मठपिंपळगाव व नागझरी या दोन गावांच्या मधोमध असलेल्या हनुमानबरडी येथील झोपडपट्टीवर वयाची शंभरी पार केलेल्या ठकूबाई खेकडे यांनी दुष्काळाची कथा आणि व्यथा मांडताना दुष्काळात होरपळत असलेल्या गोष्टीचे ज्वलंत चित्र उभे केले.  ठकूबाई शंभरी पार करूनही त्यांना चांगले...
मे 13, 2019
कोल्हापूर - भगवान १००८ आदिनाथ तीर्थंकर यांच्या मूर्तीवर ५८ वा वार्षिक महामस्तकाभिषेक सोहळा भक्तिमय वातावरणात झाला. शुक्रवार पेठेतील श्री लक्ष्मीसेन जैन मठात सोहळ्यासाठी जिल्ह्यातील जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्या नेतृत्वाखाली...
मे 13, 2019
गोपालपुरा (जि. आणंद, गुजरात) येथील एमएस्सी उच्चशिक्षित संजय रबारी यांनी हायटेक दुग्ध व्यवसाय उभारला आहे. दोन फार्मस, विविध तंत्रज्ञानांचा मिलाफ, त्यास सुयोग्य व्यवस्थापनाची जोड यांच्या आधारे एकूण ३०० गायी व दररोजचे सुमारे २७०० लिटर दूध संकलनापर्यंत संजय यांनी मजल मारली आहे. आनंद...
मे 13, 2019
औरंगाबाद - सरकारनी मालक गेल्याचं ५० आणि लेक गेल्याचं लाकबर रुपये हातावर ठिवलं; पण माझा उघडा पडलेला संसार पुन्हा नेटानं उभा करण्यासाठी धडपडतेय; पण दुष्काळ जगूबी द्यायनाय, असा उद्विग्न सवाल सिंदीफळ (ता. तुळजापूर) येथील विमल दणके या वृद्ध महिलेने केला.  करजखेडा-पाटोदा (जि. उस्मानाबाद) येथील जनावरांचा...