एकूण 1185 परिणाम
डिसेंबर 12, 2018
मुंबई - दुधाच्या पॉलिथिन पिशव्यांच्या बाबतीत राज्य शासनाने दूध संघ आणि प्लॅस्टिक उत्पादक कंपन्यांना पुढील दोन महिन्यांची मुदत दिली आहे. येत्या दोन महिन्यांत संघ व कंपन्यांनी पॉलिथिन पिशव्यांच्या पुनर्चक्रणाचा कार्यक्रम तयार करून तसा प्रस्ताव राज्य शासनापुढे सादर करावा, असे निर्देश...
डिसेंबर 10, 2018
मुंबई - दुधाच्या प्लॅस्टिक पिशव्यांबाबत लवकर तोडगा न निघाल्यास महिन्याच्या अखेरपासून राज्यात दुधाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्‍यता आहे. एकट्या मुंबईत 70 लाख लिटर दुधासाठी एक कोटीहून अधिक प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर होतो. याबाबत निर्णय घेण्यासाठी मंगळवारी (ता. 11) दूध उत्पादकांची बैठक...
डिसेंबर 10, 2018
राज्यात एकीकडे दुष्काळाच्या झळांची तीव्रता वाढत असताना सरकारने दुधासाठी प्लॅस्टिकबंदीचे घोडे पुढे दामटल्याने शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी होणार आहे. सध्या सगळ्या प्रमुख शेतमालांचे दर पडले आहेत. खरीप हंगाम हातचा गेला आणि रब्बी हंगामात तर पेरणीच नाही, अशी बिकट स्थिती अनेक ठिकाणी आहे. आगामी खरिपातील...
डिसेंबर 09, 2018
पुणे : दूध अनुदानासाठीचा निधी पडुन असल्याचे सरकार सांगत आहे, मात्र गेल्या दोन महिन्यांचे सुमारे २२५ कोटी रुपयांचे अनुदान थकीत आहे. यामुळे दूध संघांनी या योजनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. नोकरशाही भ्रष्टाचारासाठी अनुदान रोखून धरत असल्याचा संशय असून, सरकार आणि...
डिसेंबर 08, 2018
पुणे : ''राज्य सरकारकडून दूध उत्पादक संघांना प्रति लिटर पाच रूपये अनुदान न मिळाल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला असून, दूध संघ आणि राज्य सरकारच्या वादात दूध उत्पादक शेतकरी भरडला जात आहे. त्यामुळे सरकारने तातडीने अनुदान देण्याबाबत निर्णय न...
डिसेंबर 08, 2018
लांजा : सांगली-वाळवा येथून दुध घेवून आलेल्या टेम्पोतून अ‍ॅपे टेम्पोमध्ये दुधाचे क्रेट उतरवून घेत असताना भरधाव वेगाने जाणार्‍या खासगी आरामबसने जोरदार धडक दिल्याने अ‍ॅपे टेम्पोचालक मुबारक सारंग याचा जागीच मृत्यू झाला. अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या टेम्पोचालकाचा रत्नागिरी येथे उपचारासाठी नेत असताना...
डिसेंबर 07, 2018
पुणे : दुधासाठी प्लॅस्टीक पिशव्यांना पर्याय दुधपुरवठा करण्यासाठी सध्या प्लॅस्टीक पिशव्या वापरल्या जातात. पण त्यामुळे एकतर प्रदुषण होते, त्याच बरोबर भेसळ करण्याचे प्रमाण खुप जास्त होते. तसेच त्याची जबाबदारी देखील कोणीच घेत नाही. लहानमुलांसाठी दुध अत्यावशक आहे. अशा भेसळयुक्त दुधाचे त्यांनी सेवन केले...
डिसेंबर 07, 2018
मालेगाव - दुबार पेरणी करूनही डोळ्यादेखत ज्वारी, भुईमुगाचं पीक जळालं. प्यायला पाणी नाही. चारा नसल्याने जनावरं कशी पोसायची?, कुठं कामधंदापण मिळत नाही. दुष्काळामुळे पोरासोरांची लग्नं थांबली. पीकविमा काढूनही पैसे मिळत नाहीत. सरकारनं दीड लाख कर्ज माफ केलं, पण माझ्यावर सहा लाखांचं कर्ज आहे. उर्वरित...
डिसेंबर 04, 2018
केतूर(सोलापुर) - यंदा पावसाने समाधानकारक हजेरी न लावल्याने आत्तापासूनच चारा टंचाईचा सामना करण्याची वेळ पशुपालकावर आली आहे. करमाळा तालुक्याच्या जिरायती भागातील शेतकरी तालुक्याच्या उजनी लाभ क्षेत्रातील ऊस पट्टयात ऊसतोडणी चालू आहे अशा ठिकाणी जाऊन वाड्याची खरेदी करत आहे.हुमनी तसेच कीड लागलेले वाढे...
डिसेंबर 04, 2018
पुणे - शहर व जिल्ह्यातील दूध वितरकांकडे प्लॅस्टिक पिशव्यांचा साठा 15 दिवस पुरेल एवढाच उपलब्ध आहे. नव्या वर्षात मात्र दूध वितरणाची समस्या उग्र रुप धारण करणार आहे. शेतकऱ्यांप्रमाणे वितरकांना कॅनने दुधाची विक्री करणे शक्‍य नसल्याने शहरातील दूध वितरण व्यवस्था...
नोव्हेंबर 28, 2018
नारायणगाव - दुष्काळी स्थिती, दूध व भाजीपाल्याला बाजारभावाचा अभाव, जीएसटी, नोटाबंदी यामुळे शेतकरी, व्यापारी, उद्योजक हतबल झाले आहेत. सत्ताधारी सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरले आहेत. राज्यातील जनतेला पोटाचा व जनावरांना चाऱ्याचा प्रश्‍न पडला असताना शिवसेना व भारतीय जनता पक्षाचे नेते...
नोव्हेंबर 28, 2018
मांजरी आम्हाला आवडत नाहीत. पण दूधपित्या पिलांची आई हरवली आणि त्या पिलांना दूध पाजून जगवण्याची जबाबदारी अंगावर आली. एका मांजरीने दोन-तीन वेळा घरात येण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही तिला घरात येऊ दिले नव्हते. परंतु एकेदिवशी पहाटेच्या सुमारास व्हरांड्याच्या जिन्याखालून काही आवाज येऊ लागला....
नोव्हेंबर 25, 2018
फॅमिली डॉक्‍टरमधील सल्ले व औषधे बहुमोलाची आणि गुणकारी असतात. मला कंबरदुखीचा त्रास आहे. कुंडलिनी तेल लावले की बरे वाटते. मात्र मला अशक्‍तपणाही आहे. कधी कधी तोल जातो की काय असे वाटते. थंडीमध्ये एखादे वेळी अंग थरथरते. शेक घेतल्यावर कमी होते. कृपया काही उपाय सुचवावा....श्री. वैद्य उत्तर - नियमितपणे...
नोव्हेंबर 25, 2018
लहान मुलांच्या आहारात आपण काळजी घेतो, त्याप्रमाणे औषधांच्या बाबतीत अधिकच दक्ष राहणे गरजेचे होय. म्हणून लहान मुलांना एक तर कमी मात्रेत आणि दुसरे म्हणजे सौम्य प्रकारची औषधेच द्यायची असतात मागच्या आठवड्यात आपण अजीर्णाकडे कधीही दुर्लक्ष करून नये कारण त्यामुळे अनेकानेक रोगांना आमंत्रण मिळते हे पाहिले....
नोव्हेंबर 25, 2018
मला माझा उपवास, देव, भजन व्यर्थ वाटलं. माणसातला देव खरंतर वैशूनंच जाणला होता. रात्री सगळं आवरून नेहमीप्रमाणे मी आईला फोन लावला. ती देवळातून कीर्तन ऐकून आली होती. तिथं ऐकलेली गोष्ट ती मला सांगू लागली... गुलमोहर हाउसिंग सोसायटी. रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या गुलमोहराच्या झाडांमुळेच सोसायटीचं हे नाव...
नोव्हेंबर 24, 2018
सोलापूर : जिल्ह्यात दररोज जवळपास 13 त 14 लाख लिटर दूधाचे संकलन केले जाते. एवढ्या मोठ्या दुधाची विक्री करणे शक्‍य होत नाही. त्यावर पर्याय म्हणून दूध भुकटी प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या प्रकल्पाबाबत तक्रार केल्याने तो रद्द झाला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून...
नोव्हेंबर 24, 2018
दाखविलेले स्वप्न पूर्ण करणार नागपूर : मी जे बोलतो, त्यावर अनेकजण विश्‍वासच ठेवत नाही. परंतु, स्वप्नवत वाटणाऱ्या अनेक संकल्पना प्रत्यक्षात साकार होत आहे. जे स्वप्न दाखवणार ते पूर्ण करण्याची ताकदही आहे, असे नमूद करीत केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री व ऍग्रोव्हिजनचे प्रवर्तक नितीन गडकरी यांनी टीकाकारांना...
नोव्हेंबर 23, 2018
पुणे - पॉलिथिन फिल्म उत्पादकांनी १५ डिसेंबरपासून बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यातील दूध उद्योगावर पॅकेजिंग सामग्रीच्या टंचाईचे सावट येण्याची शक्यता आहे. प्लॅस्टिक बंदी कायद्यातील तरतुदींचा वापर करीत खासगी पॉलिथिन फिल्म उत्पादकांची युनिटस् सील करण्याची जोरदार कारवाई...
नोव्हेंबर 23, 2018
दूध किंवा इतर खाद्यपदार्थ आणि औषधांमध्ये भेसळ करणाऱ्यांना यापुढे आजन्म कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे. अगोदर अवघी सहा महिन्यांच्या शिक्षेची तरतूद असलेला अदखलपात्र स्वरूपाचा हा गुन्हा आता दखलपात्र करण्यात आला असून, कठोर शिक्षेची तरतूद करणारे सुधारणा विधेयक आज विधानसभेत आवाजी...
नोव्हेंबर 23, 2018
सोलापूर - लोकमंगल मल्टिस्टेट सोसायटीचा दूध भुकटी प्रकल्प शासनाने रद्द केला आहे. हा प्रकल्प रद्द करत असताना शासनाने लोकमंगल मल्टिस्टेट सोसायटीला आवश्‍यकतेनुसार वैध कागदपत्रांसह नव्याने प्रस्ताव सादर करण्यास मुभा दिली आहे. सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा राष्ट्रीय...