एकूण 9 परिणाम
October 30, 2020
बंगळूर - सॅंडलवुड ड्रग्जप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केरळचे माजी गृहमंत्री कोडियरी बाळकृष्णन यांचा मुलगा बिनेश कोडियरी याला आज अटक केली. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कॉटन पेठेत आलेल्या ड्रग्ज नेटवर्क प्रकरणातील मुख्य आरोपी अनूप याच्याशी बिनेश याचा संबंध आहे. कम्मनहळ्ळी येथे...
October 21, 2020
नगर : पंचवीस वर्षांपूर्वी गावोगाव दुर्मिळ असणाऱ्या लाकडी कपाटाच्या टीव्हीची बाजारात किरकोळ किमत होती. मात्र, त्याच टीव्हीला आता सोन्याचे मोल आले आहे. पुणे- मुंबईतील काही लोक शहरासह गावोगाव आता त्या जुन्या टीव्हीचा शोध घेऊ लागले आहेत. त्याची किमतही ते एक कोटी रुपये सांगत आहेत. त्यामुळे त्या टीव्हीचा...
October 14, 2020
पुणे - इयत्ता सहावीपासून कोडिंग अनिवार्य, असे सांगणारी जाहिरातबाजी सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून केली जात आहे. मुलांना कोडिंग शिकविणे किती आवश्‍यक आहे, हे पालकांच्या मनी उतरवून त्यांच्याकडून हजारो रुपये उकळण्याचा प्रकार जाहिरातीद्वारे होत आहे. मात्र, नव्या शैक्षणिक धोरणानुसार राष्ट्रीय आणि...
October 13, 2020
बॉलिवूडच्‍या महानायकाचा प्रवास नायक ते महानायक, बीग बी सदि के महानायक... असा सुरू झाला. त्‍यांच्‍या भूमिका या सामान्‍य, अतिसामान्‍य माणसाला भिडल्‍या. त्‍यांच्‍या आत दडलेला आक्रोश बाहेर आणणारा नायक पडद्यावर दिसला आणि अमिताभ बच्‍चन सुपर हीट झाला. प्रेक्षक आपली आवड बदलतात त्‍याप्रमाणे हिरो, हिरोइन,...
October 07, 2020
सारंगखेडा  : लॉकडाउनमुळे शाळा बंद आहेत. शाळेत विद्यार्थी जाऊ शकत नाहीत अन् गुरुजी शिकवू शकत नाहीत. ऑनलाइनचा पर्याय सर्वांनी निवडला पण तो रानावनात पुरेसा उपयोगी नाही आणि मुलगा घरी आहे तर जनावरे चारायला घेऊन जाण्याची पालकांची अपेक्षा. मात्र सातुर्खे (ता. नंदुरबार) येथील सहावीतील विद्यार्थ्याने शक्कल...
October 03, 2020
मुंबई- दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या नव्या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांसमोर आला.  'सुखी माणसाचा सदरा' या मालिकेतून अभिनेता भरत जाधव छोट्या पडद्यावर दिसून येणार आहे. केदार शिंदे आणि भरत जाधव ही जोडी नेहमीच कमाल करताना दिसून आली आहे. त्यामुळे ब-याच वर्षांनंतर छोट्या पडद्यावर या दोघांची जादू...
October 01, 2020
मुंबई : नागरिकांचे व्यवहार सुरळित आणि पेपरलेस व्हावेत यासाठी आजपासून म्हणजेच 1 ऑक्टोबरपासून काही नियमांमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार वाहन चालवताना लायसन्स बाळगण्याऐवजी त्याची इ-कॉपी दाखवली तरी चालेल. तसेच फक्त रस्ता शोधण्यासाठी मोबाईल दूरध्वनीचा वापर करता येईल. उज्वला गॅस योजनेची...
September 27, 2020
पंचांग - रविवार - अधिक अश्‍विन शु.11, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर, सूर्योदय 6.27, सूर्यास्त 6.26, कमला एकादशी, चंद्रोदय दु. 3.49, चंद्रास्त रा.2.25, भारतीय सौर 5, शके 1942. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - जागतिक पर्यटन...
September 22, 2020
सोलापूर ः कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेमुळे बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे खुली झाली. राज्यभरात शैक्षणिक क्रांती झाली. त्यामुळे पुरोगामी समाज अस्तित्वात आल्याचे प्रतिपादन महापौर श्रीकांचना यन्नम केले.  सम्राट चौकातील रयत शिक्षण संकुलच्या वतीने पद्मभूषण...