एकूण 52 परिणाम
डिसेंबर 14, 2019
 नाशिक ः राज्याच्या विधीमंडळाचे नागपूर येथील हिवाळी अधिवेशन सोमवार (ता. 16)पासून सुरू होत आहे. या अधिवेशनात शहरातील तीन महिला आमदार हैदराबाद येथील घटनेवर शासनाकडे लक्ष केंद्रित करणार असून महिला सुरक्षेसाठी विविध उपाययोजनेच्या सूचना करणार आहे. त्याचबरोबर भाजपच्या तीनही आमदारांकडून शासनाने अडविलेला...
नोव्हेंबर 22, 2019
नाशिक- शहराचे आमदार म्हणून काम करतं असताना महापालिकेचे राजकारण देखील सांभाळावे लागते. महापालिकेवर ज्याची पकड त्याला राजकारण सोपे जाते असा शहराच्या राजकारणाचा आतापर्यंतचा ईतिहास आहे. भाजपच्या महापालिकेतील सत्तेच्या पहिल्या अडिच वर्षात माजी आमदार बाळासाहेब सानप यांची पकड होती. त्यानंतर आता मध्य...
नोव्हेंबर 15, 2019
नाशिक- महापालिकेत भाजपकडे बहुमत असले तरी राज्यात महाशिवआघाडीचा नवा पॉलिटीकल पॅटर्न सुरु झाल्याने व नाशिक मध्ये भाजपचे काही नगरसेवक शिवसेनेत प्रवेशकर्ते झालेले माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे खंदे समर्थक असल्याच्या पार्श्‍वभूमीवर शनिवारी (ता. 16) सर्व नगरसेवकांना गिरीष महाजन यांनी सहलीला रवाना...
नोव्हेंबर 14, 2019
नाशिक ः महापौर पदासाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर इच्छुकांकडून "फिल्डिंग' लावण्यास सुरवात झाली आहे. त्या-त्या भागातील इच्छुकांनी आमदारांकरवी नावे पुढे करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. महापौर पद एकच असल्याने त्यावर समर्थकांची वर्णी न लागल्यास आमदारांसमोर अडचणी निर्माण होणार आहेत, तर समर्थकांना...
नोव्हेंबर 03, 2019
नाशिक : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात एकीकडे भाजप, शिवसेना आणि मित्रपक्षांच्या महायुतीमध्ये मोठया प्रमाणात सत्ता संघर्ष पेटलेला दिसतो आहे, तर दुसरीकडे संपुर्ण राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळलेले दिसते.ओझर येथील द्राक्ष बागायतदार संघाच्या कार्यालयात पालकमंत्री गिरीश...
ऑक्टोबर 24, 2019
नाशिक : बहुजन व मुस्लिम मतदारांची लक्षणीय संख्या असलेल्या नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात आघाडीतर्फे कॉंग्रेसच्या डॉ. हेमलता पाटील यांनी टक्कर देण्याचा प्रयत्न केला; परंतु विद्यमान आमदार देवयानी फरांदे यांनी मतमोजणी प्रक्रियेत पहिल्या फेरीपासून आघाडी घेत विजयाकडे आगेकूच...
ऑक्टोबर 24, 2019
नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणीला आज सकाळी आठपासून सुरवात झाली. विधानसभेच्या नाशिक जिल्ह्यातील पंधरा मतदारसंघातील आतापर्यतचा कल समोर येत आहे. भाजप, राष्ट्रवादी पाच जागा, शिवसेना दोन, काँग्रेस, एमआयएम आणि माकप प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर आहे.  कल याप्रमाणे एकूण जागा - 15 जागा/आघाडी भाजप - 5...
ऑक्टोबर 24, 2019
नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आता दोन तास झाले असून शहर-जिल्ह्यातील 15 मतदारसंघातून राष्ट्रवादी अन्‌ भाजपमध्ये तगडी लढत आहे. राष्ट्रवादीचे "आर्मस्ट्रॉंग' नेते छगन भुजबळांनी आघाडी घेतली असली, तरीही त्यांचे पुत्र पंकज भुजबळ पिछाडीवर आहेत. दुसरीकडे शिवसेनेचे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे...
ऑक्टोबर 24, 2019
नाशिक-उत्सुकतेचा भाग असलेल्या नाशिक मध्य मतदार संघात भाजप,शिवसेना महायुतीच्या देवयानी फरांदे २५८४ मतांनी आघाडीवर आहेत. फरांदे यांना ४८७७ मते मिळाली असून  कॉग्रेस आघाडीच्या डॉ.हेमलता पाटील यांना ८९०  तर मनसेचे नितीन भोसले यांना २२९३ मते मिळाली आहे.  
ऑक्टोबर 21, 2019
नाशिकः विधानसभेच्या मतदानासाठी शहरात तसेच जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रावर सकाळपासूनच चांगला प्रतिसाद मिळत आहे.ग्रामीण,आदिवासी भागात मतदारांचा मोठा उत्साह दिसला. लांबच लांब रांगा केंद्राबाहेर पहायला मिळाला. नवमतदार,दिव्यांगाबरोबरच जेष्ठांनी मतदारांना हक्क बजावला. नाशिक शहरांसह ग्रामीण भागात...
ऑक्टोबर 15, 2019
Vidhan Sabha 2019 : खामखेडा (नाशिक) : महिलांना राजकारणात समान वाटा देण्याचे अधिनियम राज्यघटनेने पारित केले. महिलांना पन्नास टक्के प्राधान्याचे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्याचे प्रतिबिंब पहावयास मिळाले. मात्र, लोकसभा व त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी देतांना सर्वच राजकीय...
ऑक्टोबर 14, 2019
नाशिक- स्वातंत्र्यानंतर कॉंग्रेस सरकारने चोरीच्या मार्गाने काश्‍मिर मध्ये कलम 370 लागू केला, हि बाब घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना माहित झाल्यानंतर त्यांनी विरोध केला होता. कलम 370 मुळे देश एकसंघ राहणार नाही, विभाजनवाद फोफावेल अशी भिती त्यांनी व्यक्त केली होती, मात्र कॉंग्रेस सरकाने...
ऑक्टोबर 13, 2019
भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घराणेशाहीच्या संदर्भाने नुकतेच एक विधान केले. "कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे कुटुंब चालवणारे पक्ष आहेत; तर भाजप हा देश चालवणारा पक्ष आहे' असे ते म्हणाले. भाजपमध्ये परिवारवाद नाही असेच त्यांना यातून सुचवायचे आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. एकमेकांवर...
ऑक्टोबर 07, 2019
नाशिक ः जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदार संघात आज सोमवारी (ता.7) 212 उमेदवारांपैकी 64 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले त्यामुळे आता जिल्ह्यातील  15 मतदार संघात 148 उमेदवार रिंगणात राहिले. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी ही माहीती दिली.  उमेदवारी अर्ज माघारीच्या आजच्या दिवशी जिल्ह्यातील निवडणूक चित्र...
ऑक्टोबर 05, 2019
नाशिक ः विधानसभा निवडणुकीसाठी युतीमध्ये दहा जागांची मागणी केली होती. त्यापैकी पाच जागा मिळाल्या असून सहाव्या जागेवर शिवसेनेने उमेदवार दिला आहे. त्यामुळे युतीमध्ये आपण नाराज आहोत. पण दुसरा पर्याय नाही, अशी व्यथा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे मांडली. तसेच मानखुर्द-शिवाजीनगर...
ऑक्टोबर 03, 2019
नाशिक ः नाशिक शहर आणि जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघातून आजअखेर 72 उमेदवारांनी 88 अर्ज दाखल केले आहेत. उद्याच्या (ता. 4) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पूर्वसंध्येपर्यंत आज 60 उमेदवारांनी 75 अर्ज दाखल केले आहेत. त्यात भाजप-शिवसेना महायुती, कॉंग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडी, एम. आय. एम., वंचित बहुजन...
ऑक्टोबर 03, 2019
#Vidhansabha2019 नाशिक : नाशिक पश्चिम मधून अपूर्व हिरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. काँग्रेस आघाडीच्या जागा वाटपाचा घोळ मिटत नसल्याने पश्चिम मतदार संघातून उमेदवारी अपक्ष अर्ज भरला असल्याचे हिरे म्हणाले. -नाशिक : येवल्यातील अखिल भारतीय छावा संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख संजय सोमासे पाटील यांनी...
ऑक्टोबर 02, 2019
नाशिक : गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील विद्यमान आमदारांना उमेदवारी मिळेल कि नाही याबाबत असलेली उत्सुकता भाजपच्या पहिल्या यादीतून संपुष्टात आली. मध्य विधानसभा मतदारसंघातून देवयानी फरांदे तर पश्‍चिम विधानसभा मतदारसंघातून सिमा हिरे यांना पुनश्‍च उमेदवारी देण्यात आली. परंतू...
ऑक्टोबर 01, 2019
नशिक- गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील विद्यमान आमदारांना उमेदवारी मिळेल कि नाही याबाबत असलेली उत्सुकता भाजपच्या पहिल्या यादीतून संपुष्टात आली. मध्य विधानसभा मतदारसंघातून प्रा. देवयानी फरांदे तर पश्‍चिम विधानसभा मतदारसंघातून सिमा हिरे यांना पुनश्‍च उमेदवारी देण्यात आली....
सप्टेंबर 18, 2019
चौकाचौकांत मुख्यमंत्र्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत  नाशिक : भारतीय जनता पक्षाच्या महाजनादेश यात्रेच्या बाइक रॅलीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सिडकोतून बुधवारी (ता. 18) उत्साहात प्रारंभ झाला. तब्बल दोन तास उशिराने महाजनादेश यात्रेला प्रारंभ झाला असला, तरीही पाथर्डी फाटा ते...