एकूण 16 परिणाम
November 27, 2020
देवळाली कॅम्प (जि.नाशिक) : पुलावामा हल्ल्यात शहीद झालेल्या सैन्यदलातील जवानाच्या ‘शहीद स्मारक’साठी नाशिकमधील शहीद जवानांच्या घरची माती नुकतीच संगीतकार उमेश जाधव यांच्याकडे वीरपत्नीच्या हस्ते देण्यात आली.   जवानांच्या स्मारकासाठी नाशिकच्या शहिदांच्या अंगणाची माती  भारतीय लष्कराच्या...
November 12, 2020
नाशिक/पंचवटी : दिवाळीमुळे भाजीपाल्याला फारशी मागणी नाही. तसेच ठिकठिकाणी आठवडेबाजार सुरू झाल्याने भाज्यांचे दर आटोक्यात आले आहेत. परतीच्या पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाल्याने गत आठवड्यापर्यंत भाज्यांच्या दराने मोठी उसळी घेतली होती. मात्र अद्यापही कांदा, बटाट्याचे दर तेजीतच आहेत.  ठिकठिकाणी फुलले...
November 12, 2020
नाशिकरोड : फळ आणि भाजीपाला यासारख्या नाशवंत वस्तूंच्या वाहतुकीसाठी किसान रेल्वेने शेतमालाच्या विक्रीसाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आत्तापर्यंत १२ हजार ४०० टन विविध वस्तूंची वाहतूक या माध्यमातून करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना मोठा दिलासा दोन महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांच्या शेतमालाची वाहतूक करण्यासाठी...
November 05, 2020
नाशिक रोड : गुन्हेगारांवर जरब बसावा, यासाठी नाशिक रोड पोलिसांनी विशिष्ट परिसरात पेट्रोलिंगसह नजर ठेवणे सुरू केले आहे. महिनाभरातील गुन्हेगारीच्या घटनांचा विचार केला असता, तलवार, कोयते गॅंग तसेच गावठी कट्टा बाळगणारी गॅंग सध्या संघटित गुन्हेगारी करीत आहे. ही संघटित गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलिस...
October 28, 2020
नाशिक रोड : गुजरातच्या नानी दमण येथे एका राजकीय नेत्याचा खून झाला होता. या खुनानंतर संशयित फरारी झाले होते. त्यातील एक संशयित देवळालीगाव येथील गांधीधाममध्ये लपल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती.  राजकीय नेत्याचा खून प्रकरणी अटक आठ महिन्यांपूर्वी गुजरातच्या नानी दमण येथे एका राजकीय नेत्याचा खून...
October 27, 2020
नाशिक रोड : नवारात्रोत्सवानिमित्त घरोघरी घटस्थापना केल्यानंतर दुसऱ्या दिवशी दहा दिवसांचे पूजेचे निर्माल्य भाविकांनी दसक, पंचक, नांदूर, मानूर, येथे गोदावरी, देवळालीगाव, विहितगावमध्ये वालदेवी, चेहेडी, कोटमागाव, सामनगाव, पळसे, येथे दारणा नदीत टाकल्याने मोठ्या प्रमाणात नदीप्रदूषण झाले आहे.  प्रत्येक...
October 24, 2020
नाशिक : (देवळाली कॅम्प) मिलिट्री इंजिनियरिंगमध्ये नोकरी लावून देतो असे सांगत चौघा तरुणांची १५ लाख २५ हजार रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मिलिट्री इंटेलिजंसने पोलिसांच्या मदतीने एकाच्या मुसक्या आवळल्या. लष्कर भरतीच्या नावाखाली चौघांना पंधरा लाखांचा गंडा लावल्याने खळबळ उडाली आहे. अशी आहे...
October 16, 2020
नाशिक : (नाशिक रोड) कोरोनाचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक नवरात्रोत्सवाला बंदी असली तरी घरोघरी होणाऱ्या घटस्थापनेसाठी पूजेचे साहित्य विक्रीसाठी नाशिक रोड, जेल रोड, देवळालीगाव, विहितगाव मुख्य बाजार पेठ व चौकात गर्दी झाली. नाशिक रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातही पूजेचे साहित्यविक्रीची...
October 14, 2020
नाशिक रोड : नाशिक रोडला संघटित गुन्हेगारीने डोके वर काढल्याच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांवर जरब बसविण्यासाठी नाशिक रोड पोलिसांनी विशिष्ट परिसरात पेट्रोलिंगसह परिसरावर वॉच ठेवला आहे. यामध्ये शांतता समितीच्या सदस्यांसह पोलिसमित्रही मदत करीत आहेत.  संघटित गुन्हेगारीविरोधात पाऊल; पोलिस मित्रांकडून मदत...
October 07, 2020
नाशिक रोड : देवळालीगाव येथील रोकडोबावाडीजवळील डोबी मळ्यात तीन बिबटे दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या बिबट्यांना पकडण्यासाठी वन विभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.  डोबी मळ्यात तीन बिबट्यांचे दर्शन  डोबी मळ्यात सात-आठ वर्षांपासून बिबट्याचा वावर आहे. त्र्यंबकनाथ बुवा...
October 04, 2020
नाशिक : (नाशिक रोड) रस्त्यावर वाढदिवसाचा केक कापून हैदोस घातल्यास पोलिस थेट लाठीमार करतील. तसेच गुन्हेगारी, उद्यांनांमध्ये मद्याचे सेवन करणे, नशापाणी करणे, सार्वजनिक हैदोस घालणे टवाळखोर तरूणांना चांगलेच महागात पडणार आहे. कारण यापुढे असे प्रकार घडल्यास पोलिस आयुक्तांकडून थेट अशांना लाठीमार...
October 02, 2020
नाशिक : (नाशिकरोड) ''कंपनीत दरमहा पैसे गुंतवा अन् सात वर्षात पैसे दुप्पट मिळणार. तुम्ही विश्वास ठेवा, पैसे काय पळून जाताय.'' असं बोलून विश्वास संपादन केला. अन् त्याने चक्क १ लाख ६८ हजार रुपयाचा चुना लावल्याची घटना घडली. वाचा काय घडले? अशी आहे घटना कंपनीत पैसे गुंतवल्यास सात वर्षात दुप्पट रक्कम. असे...
September 25, 2020
नाशिक : देवळाली शिवारातील बहुचर्चित टीडीआर घोटाळाप्रकरणी शासनाच्या नगरविकास विभागाने चौकशीचे आदेश दिले. आता चौकशी समितीसह जागामालकांविरोधात थेट पोलिसांकडे तक्रार करणार असल्याची माहिती याचिकाकर्ते ॲड. शिवाजी सहाणे यांनी दिली.  २३ कोटींची नुकसानभरपाईची मागणी मौजे देवळालीगाव शिवारातील...
September 24, 2020
नाशिक : रेल्वे प्रशासनाने मालवाहतुकीसाठी सुरू केलेल्या विशेष पार्सल गाड्यांची सेवा येत्या ३१ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.  शालिमार पार्सल विशेष गाडी (००११३ डाउन) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून ३१ डिसेंबरपर्यंत रोज रात्री साडेबाराला सुटून तिसऱ्‍या दिवशी साडेअकराला शालिमार येथे पोचेल.  हे आहेत...
September 23, 2020
नाशिक : देवळाली शिवारातील बहुचर्चित सर्व्हे क्रमांक २९५ मधील आरक्षित जागा ताब्यात घेताना शासनाकडे भरलेला नजराणा, स्टॅम्प ड्यूटी व प्रत्यक्षात आरक्षित जागेचा सुमारे २५ हजारांचा टीडीआर महापालिकेकडून वसूल करून शंभर कोटींचा घोटाळा केल्याप्रकरणी शासनाच्या नगरविकास विभागाने चौकशीचे आदेश...
September 20, 2020
नाशिक : (नाशिक रोड) वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण करणे, प्राणघातक हल्ला केल्याच्या प्रकरणातील संशयिताच्या घरावरच अज्ञातांनी हल्ला करून नुकसान केले असून, घरातील एक लाखाचा ऐवज चोरून नेला. उपनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. लाखाचा ऐवज लंपास वाल्मीक सुखदेव घोरपडे (सुंदरनगर, देवळालीगाव) यांच्या...