एकूण 4411 परिणाम
एप्रिल 24, 2019
येवला : जिल्ह्यासह महाराष्ट्रातून शेकडो टीएमसी पाणी गुजरातला जाते, त्यावर मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील सभांमधून जाहीरपणे उत्तर द्यावे. सत्तेसाठी व मतांसाठी विनाकारण नाशिकच्या जनतेच्या डोळ्यात धूळ फेक करू नये असे जाहीर आवाहन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र ...
एप्रिल 24, 2019
मुंबई - दादरमधे राहून फक्त ठेकेदारी माहीत असलेल्यांना गावात स्वच्छतागृहे बांधण्याचे कंत्राट देत नाहीत तर अनुदान देतात ते माहीत नाही. त्यामुळे ते लाखो करोडो शौचालये किती वेळात बांधली याचा हिशोब मागून आपली अक्कल दाखवतात, अशी बोचरी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
एप्रिल 23, 2019
सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात सकाळी 11 च्या सुमारास निमगावसह अन्य काही गावांमधील भाजपच्या पोलिंग एजंटांना मतदान केंद्रांवरुन हाककल्याचा आरोप करत येथील मतदान प्रक्रिया रद्द करावी, फेर मतदान घ्यावे आणि संबंधित केंद्रांवरील अधिकाऱ्यांना निलंबीत करावे, अशी...
एप्रिल 23, 2019
महानगरे असोत, छोटी शहरे किंवा गावे नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भाजपला मतदान करण्याची सुप्त लाट सर्वत्र दिसते आहे. भारतीयांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याची क्षमता केवळ मोदींमध्ये असल्याचा विश्‍वास जनतेत असल्याने आम्ही पुन्हा सत्तेत परतणार आहोत, अन्‌ महाराष्ट्रात भाजप-शिवसेना...
एप्रिल 23, 2019
निवडणुकीच्या आधीच्या दोन टप्प्यांत राष्ट्रवाद आणि सुरक्षा या मुद्यांवर भाजपने भर दिला होता; पण तिसऱ्या आणि सर्वाधिक जागा असलेल्या तिसऱ्या टप्प्यात प्रचाराचा बाज बदलून टाकताना भाजपने आक्रमक हिंदुत्वाचा चेहरा समोर आणण्याची खेळी केली आहे. संपूर्ण देशाचेच नव्हे, तर अवघ्या जगाचे लक्ष लागलेल्या लोकसभा...
एप्रिल 22, 2019
सत्ताधाऱ्यांचा मोदींना होणारा विरोध हा समजण्यासारखा आहे. कारण जनतेवर प्रभाव पाडून एकहाती सत्ता मिळविलेली ही व्यक्ती आहे. पण दुसऱ्यांदा सत्ता मिळविण्यासाठी भाजपकडून तेच तेच मुद्दे का वापरले जात आहेत, हा प्रश्‍न होता. विचार करणाऱ्या प्रत्येकाचे हेच म्हणणे होते की प्रचारात, भाषणांमध्ये नवे मुद्दे का...
एप्रिल 22, 2019
नाशिक : राष्ट्रवादीच्या फलंदाजाने सलामीला फलंदाजीला यायची तयारी केली. पण, मोदींना पाहून ते बारावा खेळाडू म्हणून बाहेर गेले. पवारांची बुद्धी ठिकाणावर राहिली नाही, त्यामुळे ते बुद्धीभेद करत आहेत, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव...
एप्रिल 22, 2019
कुर्डुवाडी (जि. सोलापूर) : पवारसाहेब जेव्हा चड्ड्या घातल्या जात होत्या, तेव्हा तुम्ही याच चड्डीवाल्यांचा पाठिंबा घेऊन मुख्यमंत्री झाला. तेव्हा चड्ड्या चांगल्या वाटल्या. आता तुमच्याकडून गेल्यानंतर चड्ड्या आठवत आहेत. 23 तारखेला लोकांनाच कळेल कोणाच्या चड्ड्या उतरल्या आहेत, अशी जोरदार टीका मुख्यमंत्री...
एप्रिल 22, 2019
पिंपरी - पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी लक्ष घातल्यामुळे प्रतिष्ठेच्या बनलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात या आठवड्यात स्टार प्रचारकांच्या तोफा धडाडणार आहेत. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार...
एप्रिल 22, 2019
मतदान सज्जता लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 6 लाख 59 हजार 757 मतदार आहेत. या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज असून जिल्ह्यात एकूण 916 मतदान केंद्रांवर 5030 कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. तसेच 2015 बॅलेट युनिट, 1020 कौंटिग युनिट व 1049 व्ही. व्ही. पॅट मशिन्स...
एप्रिल 22, 2019
मुंबई - कॉंग्रेसने 60 वर्षे देशावर दरोडा घातला, अशी टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. धारावी येथे रविवारी झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते.  कॉंग्रेसने केलेला भ्रष्टाचार जनता कधीच विसरू शकत नाही. या काळ्या कारभाराचे परिणाम जनता अजून भोगत आहे, असा हल्ला ठाकरे यांनी चढवला. वांद्रे-...
एप्रिल 22, 2019
मुंबई - राज्यात मोदी लाट असून 2014 मध्ये केवळ मध्यमवर्गीय सोबत होते, आता कोणत्याही सर्व्हेक्षणाचा विषय नसलेले गोरगरीब मतदारही मोदींसमवेत असल्याचा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. साध्वी प्रज्ञासिंह यांनी हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेले वक्तव्य...
एप्रिल 21, 2019
लोकसभा निवडणूकीतील तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता रविवारी सायंकाळी झाली. लोकसभेच्या 14 मतदारसंघासाठी झालेला हा प्रचार चांगलाच रंगला. व्यक्तीगत टीका हेच वैशिष्ट्य राहिलेल्या या प्रचारात घराणेशाहीला पुढे रेटताना पक्ष बांधिलकीची मुलाहिजा कोणीही बाळगली नाही. एकमेकांवर टीका टिपण्णी करण्यात आणि आरोप...
एप्रिल 21, 2019
इंदापूर (पुणे): सुप्रिया सुळे यांनीही मोदींचा गुण घेतला आहे. मोदी यांनी ज्याप्रमाणे पाकिस्तानला घुसून मारणार अस सांगितलं त्याप्रमाणे त्या 'घरात घुसून मारण्याची' भाषा करत असल्याची आठवण ऑडिओ क्लिप लिक प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंदापूरमधील...
एप्रिल 21, 2019
इंदापूर (पुणे) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांना आज (ता.21) थेट झांशीच्या राणीची उपमा दिली. फडणवीस म्हणाले की, कांचन कूल म्हणजे आमची झाशीची राणी आहे आणि ही झाशीची राणी आम्ही बारामतीच्या मैदानात उतरवली आहे. ही झाशीची राणी...
एप्रिल 21, 2019
सांगली - राज्याचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा विचार आम्ही पुढे नेत आहोत असे एका सभेत सांगतात आणि त्याच दादांचे आर्शिवाद घेण्याऐवजी त्यांचा पुतळा झाकून ठेवताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लाज वाटली नाही का? असा हल्ला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज येथे...
एप्रिल 21, 2019
पुणे : "'बारामती लोकसभा मतदार संघात यंदा इतिहास घडणार आहे. हा इतिहास घडत असताना कार्यकर्ते व मतदारांनी अलिप्त न राहता विजयाचे शिल्पकार बनावे. बारामतीत रासपने तण छाटल्याने भाजपचे कमळ फुलणार आहे. रासपसह महायुतीच्या कार्यकर्त्यांनी गाफील न राहता विजयासाठी जीवाचे रान करावे.'' ,असे आवाहन दुग्धविकास व...
एप्रिल 21, 2019
सांगली -  येथे स्वाभिमानीने कारखाने विकून खाल्लेल्यानाच तिकीट दिले, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.  येथील स्टेशन चौकात त्यांनी भाजपचे विद्यमान खासदार संजय पाटील यांच्यासाठी प्रचार सभा घेतली. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यावेळी उपस्थित होते. खासदार...
एप्रिल 21, 2019
मुंबई : लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, हे मी यापूर्वीच सांगितले होते. जे माझ्या मनात आहे, हे लोकांना सांगण्यासाठी मी सभा घेत आहे. गेल्या पाच वर्षांत लोकांनी जे भोगले ते लोकांपर्यंत पोहचविले. माझे लक्ष्य हे विधानसभा निवडणूक आहे, त्यावेळी मी माझे उमेदवार उभे करेन, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी...
एप्रिल 20, 2019
सातारा : राष्ट्रीय अस्मितेची ही निवडणूक आहे. देश कोणाच्या हातात सुरक्षित राहील, हे ठरवणारी आहे. त्याचबरोबर नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी आहे. एक नरेंद्र पाटील किंवा देवेंद्र फडणवीस निवडून नाही आला तरी फरक पडणार नाही. मात्र, देश टिकला पहिजे. त्यासाठी धनुष्यबाण...