एकूण 19 परिणाम
January 25, 2021
नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघात द वॉल म्हणून राहुल द्रविडला ओळखलं जात होतं. त्याच्यानंतर आता भारतीय संघात कोणी भरवशाचा फलंदाज असेल तर तो चेतेश्वर पुजारा. सोमवारी 25 जानेवारीला पुजारा त्याचा 33 वा वाढदिवस साजरा करत आहे. संथ खेळीमुळे आतापर्यंत त्याच्यावर अनेकांनी टीका केली आहे. काही काळ त्याला...
January 24, 2021
महाराष्ट्राच्या शेजारच्याच कर्नाटक राज्याला मंदिरनर्मितीची आणि मंदिरस्थापत्याची मोठी परंपरा आहे. वातापीच्या पराक्रमी चालुक्य राजांनी अनेक भव्य हिंदुमंदिरं बांधली. आजही ती मंदिरं बदामी, ऐहोळे आणि पट्टडक्कल या ठिकाणी आपण पाहू शकतो. चालुक्यांची मंदिर-उभारणीची परंपरा पुढं होयसळ राजवंशानं आणि त्यानंतर...
January 24, 2021
टिच्चून फलंदाजी करणं आणि एकाग्र खेळ करून प्रतिस्पर्धी संघाला दमवणं हे कसोटी सामन्यात शक्य होतं. फलंदाजाच्या कौशल्याचा कस तर लागत असे, पण त्याच्यातली कला अर्थातच त्याची शैली आणि बहारदार फटके याचा समन्वय असे. झटपट क्रिकेटच्या जमान्यात हे लुप्त होतंय की काय, असं वाटावं अशी वेळ आहे. महिना जानेवारीचाच...
January 20, 2021
मुंबई - सैनिक सीमेवर लढतात माझा अजिंक्‍यही जवान आहे तो क्रिकेटच्या मैदानावर लढतो आपल्या पद्धतीने खेळतो पण संघाच्या हितासाठी सर्वस्व देत असतो, असे भावनिक उद्‌गार मधुकर रहाणे अर्थात अजिंक्‍यच्या वडिलांनी काढले. आपल्या मुलाने देशाला मिळवून दिलेल्या यशाने सार्थक झाल्याची भावना मधुकर रहाणेंच्या डोळ्यात...
January 20, 2021
INDvsAUS : नवी दिल्ली : टीम इंडियाने १९ जानेवारी २०२१ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवला आणि याची जगभरात सगळीकडं चर्चा झाली. ब्रिस्बेनच्या गाबा स्टेडियमवर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला ३ विकेट्सने हरवत २-१ने मालिका खिशात घातली. आणि पुन्हा एकदा बॉर्डर-गावस्कर...
January 19, 2021
दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनात माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार सहभागी होणार असून याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत नवाब मलिक यांनी दिली आहे. संसदेत खासदारांना कँटिनमध्ये देण्यात येणारी सबसिडी आता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील वाढीव वीजबील न भरलेल्या ग्राहकांना...
January 19, 2021
ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी ३२८ धावांचं टार्गेट दिल्यानंतरही त्यांना पराभव स्वीकारावा लागेल, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. पाचव्या दिवशी खेळाला सुरवात झाली अन् भारताला सुरवातीलाच धक्के बसले. तरीही शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंत यांनी चिवट फलंदाजी करत विजय खेचून आणला. आणि...
January 19, 2021
INDvsAUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशात खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर मालिकेत विजय मिळवत भारतानं इतिहास घडवला. आणि गब्बाच्या मैदानावरील ऑस्ट्रेलियाची ३२ वर्षांची विजयी मालिका खंडीत केली. अनेक अडखळे पार करत विजेतेपदावर नाव कोरणाऱ्या टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.  पहिल्या कसोटीमध्ये...
January 19, 2021
पुणे : मंगळवारचा दिवस टीम इंडियासाठी मंगलदायी ठरला. बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेतील ऑस्ट्रेलियाविरुद्धचा चौथा कसोटी सामना भारताने जिंकत नवा इतिहास घडवला आहे.  जिंका किंवा ड्रॉ करा एवढाच पर्याय समोर असताना टीम इंडियाच्या शिलेदारांनी कंबर कसली अन् भारताला विजयासाठी असणारं ३२८ धावांचं लक्ष्य ३ विकेट...
January 19, 2021
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 29 जानेवारी रोजी सुरू होत असून पहिल्या टप्प्यात ते 15 फेब्रुवारीपर्यंत व दुसऱ्या टप्प्यात 8 मार्च ते 18 एप्रिलपर्यंत चालणार आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्राच्या तीन कृषि कायद्यांविरूद्ध गेले दोन महिने चाललेले आंदोलन संपण्याची चिन्हं नाहीत. 26 जानेवारी रोजी...
January 03, 2021
भारतातली जुनी दगडी बांधणीची मंदिरं बघायला मला खूप आवडतं. कुठलीही आधुनिक यंत्रसामग्री हाताशी नसताना, केवळ छिन्नी-हातोड्याच्या साह्यानं भारतीय मूर्तिकारांनी, स्थापत्यतज्ज्ञांनी दगडाला बोलतं केलं. अनुपमेय अशी शिल्पं घडवली. वेरूळच्या एका अखंड कातळातून तीनमजली कैलासलेणं हे अप्रतिम मंदिर कोरून...
December 28, 2020
चेन्नई - तमिळनाडूतील राजकारण भाजप बदलू शकत नाही आणि मतदारांत फूट पाडू शकत नाही. विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर अण्णाद्रमुक पक्ष भाजपला सत्तेपासून दूरही ठेवू शकते, असा सूर आज अण्णाद्रमुकच्या बैठकीत निघाला. विधानसभा निवडणूक जिंकण्याचा विश्‍वास यावेळी बैठकीत व्यक्त करण्यात आला.  देशभरातील इतर बातम्या...
December 24, 2020
महाराष्ट्र फाउंडेशनच्या साहित्य आणि समाजकार्यातील पुरस्कारांची घोषणा  पुणे - अमेरिकेच्या महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठित दिलीप चित्रे स्मृती साहित्य जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांना जाहीर झाला आहे. अमेरिका स्थित मराठी माणसांनी स्थापन केलेल्या या फाउंडेशनच्या...
December 07, 2020
धुळे : जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या एसीपीएम मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमध्ये कोविड-१९ लॅब सुरू करण्यात आली आहे. कार्यान्वित झाली उदघाटन झाले. या लॅबमुळे शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना अल्पदरात चाचणी करता येईल तसेच चाचणीचा रिपोर्ट एकाच दिवसात मिळू शकणार आहे.  कोरोनाचे संकट आल्यानंतर १५ ऑगस्टपासून जवाहर...
November 22, 2020
पुढचं दालन ‘सबकुछ ब्रॅडमन !’ असं. अनेक गोष्टी सुसंगतरित्या मांडून ठेवलेल्या इथं दिसतात. त्यानं वापरलेल्या बॅटस् आहेत. स्वेटर्स आहेत, आणि असं बरेच काही. एका शोकेसमध्ये त्याच्या दोन बॅटस् ठेवलेल्या होत्या. एका बॅटनं त्यानं फक्त तीन षटकांमध्ये शतक ठोकले होते. त्याकाळी आठ बॉलचे षटक असे. दुसऱ्या बॅटनं...
October 20, 2020
छान, सुंदर आपलं घर झालं की आनंदाला पारावर राहत नाही. गोकुळासारख्या नांदणाऱ्या लोकांच्या छोट्याश्या कुटुंबाला गृहनिर्माण संस्थेचं म्हणजेच सोसायटीचं रूप येते. मग आपसूकच नियमही येतात. संस्थेचा कारभार सुरळीत चालण्यासाठी हे नियम. पण काही वेळा माहितीचा अतिरेक किंवा अभाव यामुळं सोसायटीतील रहिवाश्यांमध्ये...
October 10, 2020
चेन्नई : देशातली जाती व्यवस्था अजूनही इतकी खोलवर रुतलेली आहे, याचं आणखी एक धक्कादायक उदाहरण पहायला मिळालं आहे. एका महिला सरपंचाला केवळ मागास जातीची आहे म्हणून, ग्रामपंचायतीच्या बैठकीत खाली बसायला लावल्याचा प्रकार उघडकीस आलाय. सोशल मीडियाच्या माध्यमातून हा प्रकार समोर आला असून, जिल्हाधिकाऱ्यांनी...
October 05, 2020
IPL 2020 : आयपीएल सुरू झाल्यापासून धोनीवर टीकेची झोड उठवली जात आहे. त्याला कारणंही तशीच आहेत. पण, टीका करणाऱ्यांकडं बघून मला अक्षरश: कीव येते. सोशल मीडियावर तर दहापैकी ५ पोस्ट या चेन्नईबद्दल आणि त्यातही धोनीबद्दल हमखास असणार. गल्लीत क्रिकेट खेळताना एक गडी कमी पडतोय म्हणून ज्याला टीममध्ये खेळवलं...
September 19, 2020
दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणेच्या कोर्ट या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले आणि चित्रपट महोत्सवांमध्येही तो चित्रपट गौरविला गेला. भारतातर्फे आॅस्करसाठी हा चित्रपट पाठविण्यात आला आणि आता चैतन्यने द डिसायपल हा मराठी चित्रपट बनविला आहे. या चित्रपटाने व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये दोन पुरस्कार पटकावून...