एकूण 232 परिणाम
मे 17, 2019
मराठी अकादमीची स्थापना, मराठी विद्यापीठाची स्थापना, त्यासाठी अशासकीय सदस्यांची उच्चाधिकार समिती स्थापण्याचे लेखी आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी देऊनही प्रत्यक्षात काहीच केले नाही. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा लाभण्याचा प्रश्‍नही प्रलंबितच आहे. बारावीपर्यंत मराठी सक्तीची करण्यासाठी दक्षिणेतील भाषांच्या...
मे 05, 2019
लोकसभेची निवडणूक देशभर होते आहे आणि देशात साधारणतः एकाच प्रकारच्या मुद्द्यांवर चर्चा होत असल्याचं चित्र माध्यमांतून दिसत असलं तरी या निवडणुकीत राज्यवार निराळे रंग भरले गेलेले आहेत. त्यातही उत्तर भारत आणि दक्षिण भारतातील निवडणूकरंग पूर्णतः निराळे आहेत.  गेल्या अनेक निवडणुकांत उत्तर आणि दक्षिणेतील कल...
एप्रिल 30, 2019
कोल्हापूरची असल्याचा सार्थ अभिमान नक्कीच आहे. कारण मला खऱ्या अर्थाने गायिका म्हणून ओळख मिळवून दिली ती याच कलापूरने. जन्म कोल्हापूरचा. शिक्षण कोल्हापुरातच झाले आणि विवाहानंतर आता मुंबईत स्थायिक आहे. गाणे तर सुरूच आहे. पण, संगीत नाटकांची परंपरा आजच्या काळातही सुरूच राहिली पाहिजे, या एकमेव उद्देशाने...
मार्च 08, 2019
तमिळनाडूच्या राजकारणावर हुकमत गाजवणारे जयललिता आणि एम. करुणानिधी हे परस्परांचे कट्टर विरोधक काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांकडे अनुक्रमे अण्णा द्रमुक आणि द्रमुक या पक्षांची सूत्रे आहेत. त्यांच्या गैरहजेरीतील या निवडणुकीने वारसदारांचा कस लागणार आहे. तमिळनाडूच्या समाजकारण आणि...
मार्च 08, 2019
मुंबई - राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये केलेल्या खर्चाचा तपशील सादर न केल्याप्रकरणी राज्य निवडणूक आयोगाने मान्यताप्राप्त १४ राजकीय पक्षांना नोटीस बजावल्या असून, १० मार्च २०१९ पर्यंत खर्चाचा तपशील सादर करावा, असे कळविण्यात आल्याचे राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी...
मार्च 07, 2019
मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये केलेल्या खर्चाचा तपशील सादर न केल्याप्रकरणी राज्य निवडणूक आयोगाने मान्यता प्राप्त 14 राजकीय पक्षांना नोटीस बजावल्या असून, 10 मार्च 2019 पर्यंत खर्चाचा तपशील सादर करावा, असे कळविण्यात आल्याचे राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी...
फेब्रुवारी 24, 2019
महिला क्रिकेटमध्ये अल्पावधीत सर्व पुरस्कार मिळवत उत्तुंग भरारी घेणाऱ्या सांगलीच्या स्मृती मानधनाची फोर्ब्जच्या अंडर 30 श्रेणीत अव्वल तीस खेळाडूंत निवड झाली. पुरुषप्रधान भारतीय क्रीडा संस्कृतीला स्मृतीच्या रूपानं आणखी एक आयकॉन मिळाला आहे. स्मृतीच्या या वाटचालीवर एक नजर... गेल्या काही वर्षांपासून...
जानेवारी 28, 2019
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मालिका विजयाचा इतिहास घडवणारा टीम इंडियाा हुकमी एक्का चेतेश्वर पुजाराने आपल्या  झुंझार फलंदाजीचे प्रदर्शन मायदेशातही कायम ठेवले. अतिशय चुरशीच्या झालेल्या कर्नाटकविरुद्धच्या रणजी उपांत्य सामन्यात पुजाराने शतक करून आपल्या सौराष्ट्र संघाला पराभवाच्या वाटेवरून परत आणले. प्रथम श्रेणी...
जानेवारी 24, 2019
सातारा - अभ्यासाबरोबर भविष्यात स्मार्ट विद्यार्थी होण्यासाठी व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दै. ‘सकाळ’मध्ये इयत्ता दुसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘फुल टू स्मार्ट’ ही अभिनव स्पर्धा घेण्यात आली. २८ जून ते २५ ऑक्‍टोबर २०१८ या कालावधीत झालेल्या या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. त्यातील...
जानेवारी 21, 2019
एकूण दोन टप्प्यांत मी पंचेवीस वर्षे जेथे काम केले त्या ‘इंडियन एक्‍स्प्रेस’मधील अनेक प्रसिद्ध किस्स्यांपैकी हा एक किस्सा. एका जवळच्या मित्राने रामनाथ गोएंका यांना ते एका संपादकाला मुदतवाढ का नाकारत आहेत, याबाबत प्रश्‍न केला. ‘ही व्यक्ती एकदम संत आहे. तुम्ही त्यांना मुदतवाढ नाकारत आहात याचे आश्‍चर्य...
जानेवारी 13, 2019
क्रिकेट हा सभ्यगृहस्थांचा खेळ होता. हल्लीच्या काळात तो कधी कधी सभ्यगृहस्थांचा खेळ आहे एवढा त्यामध्ये बदल झाला आहे. काही खेळाडू आणि संघ केवळ जिंकणेच हा उद्देश ठेवून मैदानात उतरतात. त्यामुळे स्लेजिंग, टवाळी, खोड काढण्यासारखे प्रकार होत असतात. चेंडू कुरतडण्यासारखी कृत्य तर स्टीव स्मिथ आणि डेव्हिड...
जानेवारी 06, 2019
सन 2019 हे निवडणूकवर्ष आहे. अर्थात लोकशाहीच्या महोत्सवाचं वर्षं. लोकसभेच्या निवडणुका उंबरठ्यावर आल्या आहेत. महोत्सव म्हटलं की धामधूम आली, उत्साह आला, ऊर्जा आली. राजकीय समीकरणं आली, पेच-डावपेच आले, शह-काटशह आले...या सगळ्याचं विश्‍लेषण करणारं, परिशीलन करणारं, ताळेबंद मांडणारं, झाडा-झडती घेणारं हे सदर...
डिसेंबर 27, 2018
मेलबर्न : काही माजी खेळाडूंनी समालोचन करताना त्याच्यावर टिका केली. पळण्याचा वेग कमी असल्याचे कारण देत संघ व्यवस्थापनाने त्याच्यावर दडपण आणले. इतकेच काय दक्षिण आफ्रिकेतील कसोटी सामन्यात वगळण्याचा धक्का त्याला सहन करावा लागला. पण अडचणींना घाबरेल तो चेतेश्वर पुजारा कसला. पुजाराने सगळ्या शंका कुशंकांना...
डिसेंबर 17, 2018
चेन्नई : "पुढील निवडणुकीत कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हेच पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील,'' असे प्रतिपादन द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी आज येथे केले.  द्रमुकच्या मुख्यालयात बसविण्यात आलेल्या एम. करुणानिधी यांच्या पुतळ्याचे अनावरण...
डिसेंबर 15, 2018
यशोधरा पंचशील थिएटर ॲकॅडमीच्या ‘एका गर्भाशयाची गोष्ट’ या नाटकाने गुरुवारी राज्य नाट्य स्पर्धेच्या येथील प्राथमिक फेरीची दिमाखदार सांगता झाली. स्त्री भ्रूण हत्या आणि एकूणच मानसिकता या विषयावर सर्वांगीण वेध घेत एक चांगला प्रयोग ‘यशोधरा पंचशील’च्या टीमनं सादर केला.  माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात भौतिक...
डिसेंबर 13, 2018
राज्य नाट्य स्पर्धेत तुकाराम माळी तालीम मंडळाच्या बॅनरखाली इरफान मुजावर लिखित ‘नंगी आवाजे’ या नाटकाचा सुंदर अनुभव दिला. मानवी भाव-भावनांचा कल्लोळ हा आजवर अनेक नाटकांचा विषय राहिला आहे. तो मांडण्याचा आशय आणि सादरीकरणाचा फॉर्म प्रत्येकाचा वेगवेगळा. इरफान मुजावर यांनी शरिरसुखावर बेतलेलं आणि तितकचं...
डिसेंबर 06, 2018
अॅडलेड : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात चेतेश्वर पुजाराने कसोटी कारकिर्दीताल 16 वे शतक साजरे केले. त्याने 246 चेंडूंमध्ये 123 धावा केल्या. याच खेळीसह त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 5000 धावांचा टप्पा पार केला. याच कामगिरीसह त्याने भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडच्या अनोख्या...
डिसेंबर 03, 2018
पुणे - नवऱ्याचं निधन होऊन उणेपुरे दोनच महिने झालेले, पोटात बाळ... आणि अशातच आभाळ कोसळावं तशी एड्‌सच्या भयानक आजाराची झालेली उकल. डॉक्‍टरांचे शब्द ऐकून ती तनमनानं कोसळलीच. त्यात भरीस भर ती शेजाऱ्या-पाजऱ्यांच्या विखारी नजरा अन्‌ पदोपदी ऐकावी लागणारी दूषणं; पण पोटात वाढणाऱ्या गोळ्यासाठी ती खंबीर बनली...
नोव्हेंबर 27, 2018
पुणे - राज्याचा गाडा पुन्हा रुळावर आणण्यासाठी आम्ही आणि चव्हाण यांनी एकमेकांच्या हातात हात घालून काम केले पाहिजे, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी निवडणुकीसाठी दोन्ही काँग्रेसची आघाडी अपरिहार्य असल्याचे स्पष्ट केले; तसेच पक्षापेक्षा कर्तृत्ववान व्यक्तींना सहकार्य केले...
नोव्हेंबर 26, 2018
सातारा -  देशात  सर्वत्र हिंदूप्रेरक शहरांची नावे पुन्हा ठेवायला हवीत. समर्थ सेवा मंडळाच्या वेदांचे रक्षण करणाऱ्या अशा उपक्रमांमुळे वेदांचा प्रचार व प्रसार होत आहे. त्यामुळे निश्‍चितच समर्थ रामदास स्वामींना प्रेरित भारत देश साकारेल,’’ असे प्रतिपादन ज्योतिषपीठाधीश्वर शंकराचार्य  स्वामी वासुदेवानंद...