एकूण 4 परिणाम
January 09, 2021
दिंडोरी (नाशिक) : तालुक्यात शुक्रवारी (ता. ८) सायंकाळी सहाला अवकाळी पावसाने झोडपले. यात द्राक्ष, गहू, हरभरा आदी रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले. तालुक्यात पूर्व भागात द्राक्षाची नव्वद टक्के द्राक्षशेती आहे. पावसाने सायंकाळी सहाला चांगलेच झोडपले.  शेतकरी सापडला आर्थिक अडचणीत ...
January 08, 2021
दिंडोरी, वणी (जि. नाशिक) : तालुक्यात शुक्रवारी (ता. ८) सायंकाळी सहाला अवकाळी पावसाने झोडपले. यात द्राक्ष, गहू, हरभरा आदी रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले. तालुक्यात पूर्व भागात द्राक्षाची नव्वद टक्के द्राक्षशेती आहे. पावसाने सायंकाळी सहाला चांगलेच झोडपले. गुरुवारी रात्री आठला...
January 08, 2021
घाटनांद्रे : कवठेमहंकाळ तालुक्‍याच्या घाटमाथ्यावर पुन्हा ढगाळ वातावरण व तुरळक पावसाने द्राक्षबागायतदार हबकले आहेत. हे वातावरण रब्बी हंगाम व पिकांसाठी पोषक ठरत आहे, असे असले तरी द्राक्षबागायतदारांच्या चिंतेत वाढ झाली आहे.  सध्याच्या हवामानाचा वेध घेत द्राक्ष बगायतदार शेतकरी फवारणी यंत्रासह...
January 05, 2021
घाटनांद्रे (जि. सांगली) : विविध अस्मानी संकटांवर मात करत कवठेमहांकाळ तालुक्‍याच्या घाटमाथ्यावर द्राक्ष हंगाम सुरू झाला आहे. बेदाणा निर्मितीसाठीचे शेडही सज्ज झाले आहेत. वेळोवेळी हवामान बदलल्याने, औषधे, खते, मजुरांवर मोठ्या प्रमाणात खर्च झाल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात आहे. म्हणून तो...