एकूण 557 परिणाम
मे 21, 2019
उपळाई बुद्रूक(सोलापुर) : पूर्वी हिरव्यागार असलेल्या डाळींब, लिंबोणी, बोर व द्राक्षांच्या बागा आता या दुष्काळी परिस्थितीमुळे स्मशानासारख्या ओसाड झाल्या आहेत. या बागांकडे बघून शेतकर्‍यांचा जीव कासावीस होतोय. अनेक शेतकऱ्यांनी लिंबोणी, बोर, डाळिंबामधून चांगले उत्पन्न मिळवले. मात्र गेल्या काही...
मे 18, 2019
मायणी : कलेढोण गणातील १४ गावांना सिंचनासाठी टेंभुचे पाणी मिळावे. अशी मागणी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली. त्यांनी कार्यवाहीचे आदेशही दिले. मात्र टेंभुऐवजी पाटबंधारे विभागाने उरमोडी प्रकल्पाचे पाणी देण्यात येणार्‍या समस्यांचा पाढा सातारा पाटबंधारे विभागाने वाचुन दुष्काळग्रस्तांच्या...
मे 13, 2019
नाशिक - नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम आटोपला असून यंदा विक्रमी निर्यात झाली आहे. हंगामात सुरुवातीला थोड्याफार प्रमाणात उद्भवलेल्या काही तांत्रिक अडचणी, वाढलेली थंडी, यामुळे काही काळ निर्यात मंदावली होती. मात्र त्यानंतर वाढलेली मागणी, सुरळीत झालेली निर्यात व दरात झालेली सुधारणा,...
मे 12, 2019
दूरचं पाहायला जातो. पण आपल्या जवळच्या अनेक बाबींकडं पाहायचंच राहून जातं, अशी आपल्या पर्यटनाची स्थिती आहे. जिभेचे चोचले पुरवण्यापासून ते डोळ्यांची पारणे फेडणारी वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं आणि खरेदी करायला गेलं तरी खिसा पूर्ण रिकामा होईल अशी स्थळं आहेत आपल्याच महाराष्ट्रात. पण त्याची माहिती सगळीच असते असं...
मे 08, 2019
सोलापूर : उत्तर प्रदेशातून आलेल्या एजंटाने सोलापुरातील मयूर लॉजवर थांबून सावरगाव (ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) येथील शेतकऱ्यांची 81 लाख 17 हजारांची फसवणूक केली आहे. त्याने विक्रीसाठी द्राक्षे घेतली, पण पैसे न देता पळ काढला आहे. याप्रकरणी फौजदार चावडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  राजकुमार...
मे 08, 2019
येवला - ज्या तालुक्‍यात शंभर गावे टॅंकरच्या पाण्यावर तहान भागवतात, त्या तालुक्‍यात द्राक्षाचे पीक जोमात आले आणि तब्बल तीन हजार ७८६ टन द्राक्षे परदेशात दिमाखात रवाना झाली, असे सांगितले तर आश्‍चर्य वाटेल, पण येवल्यातील जिगरबाज शेतकऱ्यांनी टंचाईवर अनेक पर्याय शोधत ही किमया साधली. विशेष म्हणजे,...
मे 08, 2019
मोहोळ : आष्टी तलाव परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली, वरिष्ठांच्या आदेशानुसार महावितरणने 30 ट्रान्सफॉर्मरचा विद्युत पुरवठा खंडित केल्याने सहा गावातील, सुमारे अडीच हजार एकर क्षेत्रावरील पिके व फळबागा धोक्यात आल्या आहेत, अगोदरच अडचणीत असलेला शेतकरी या कारवाईमुळे जास्तच अडचणीत आला आहे. दरम्यान...
एप्रिल 29, 2019
सोलापूर : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्राच्या चौथ्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दुष्काळी दौरा करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या (मंगळवार) सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा व सांगोला तालुक्‍यातील दुष्काळग्रस्तांशी संवाद व या भागातील दुष्काळाची...
एप्रिल 29, 2019
सांगली - गेल्या तीन वर्षांत पर्जन्यमान कमी झाल्यामुळे दिवसेंदिवस भूजल पातळीत मोठी घट होत आहे. जिल्ह्यातील दहा तालुक्‍यांपैकी मिरज, पलूस तालुके वगळता आठ तालुक्‍यांची भूजल पातळी कमी झाली आहे. या तालुक्‍यांत पाणी आणखी खोल गेले आहे. सरासरी एक मीटरने पाणी पातळी घटली आहे. बेसुमार पाणी उपसा हे त्याचे...
एप्रिल 24, 2019
मोहोळ : कमी पाणी, कमी वेळ व जादा उत्पन्न घेण्याकडे पापरी आणि परिसरातील शेतकऱ्यांचा कल वरचेवर वाढत असून पुणे सोलापूर मुंबई यासह आता परदेशातील व्यापारी माल खरेदीसाठी थेट पापरी येथे येऊ लागले आहेत. खरबूज, कलिंगड, द्राक्षे, केळी, डाळिंब या सारखी फळपिके ते खरेदी करीत आहेत. पापरी येथील शेतकरी समाधान...
एप्रिल 22, 2019
नाशिक : महाराष्ट्रातील प्रत्येक निवडणूक प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रामुख्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर वैयक्तीक अन्‌ राजकीय हल्ले चढवत होते. आज पिंपळगाव बसवंतच्या कृषीपंढरीत अन्‌ खुद्द शरद पवार बाजार समितीच्या आवारात मोदी यांची सभा झाली. मात्र, या सभेत ते शरद पवार...
एप्रिल 21, 2019
कडवंची गावाला द्राक्षबागेने आर्थिक स्थैर्य आणि वेगळी ओळख दिली. पण, आम्हाला थांबायचे नाही. पुढील वीस वर्षांतील शेती आणि पूरक उद्योग कसा असावा, याचा आराखडा आम्ही मांडतोय. यापेक्षाही आम्हाला पुढे जायचे आहे. कडवंची गावातील कृषी पदवीधर बालासाहेब अंबिलवादे गावातील बदलते चित्र मांडत होता. आमची दहा एकर...
एप्रिल 21, 2019
कडवंचीमधील महिलांनीदेखील द्राक्ष शेतीमध्ये स्वतःची वेगळी ओळख तयार केली आहे. द्राक्ष बाग उभारणी, व्यवस्थापन, छाटणी, फवारणी, थेट विक्री असो की तंत्रज्ञान प्रसार महिला आघाडीवर आहेत. माहेर असो वा सासर द्राक्ष शेतीतून आर्थिक समृद्धी आणण्यात महिलांचा मोठा वाटा आहे....
एप्रिल 21, 2019
कडवंचीमधील सखाराम येडूबा क्षीरसागर यांनी केवळ द्राक्षबागेवर अवलंबून न राहता बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन रोपवाटिका आणि शेळीपालनास सुरवात केली. या पूरक उद्योगांची जबाबदारी त्यांच्या दोन्ही सुनांकडे आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांची चांगली साथ असेल तर पूरक उद्योगातूनही आर्थिक विकासाची वाट सापडते, हे...
एप्रिल 21, 2019
देवळा (जि. नाशिक) - पावसाचे वाहून जाणारे व अतिरिक्त पाणी वाचवून जिल्ह्यात नऊ हजार शेतकऱ्यांनी शेतात शेततळी तयार करीत दुष्काळावर मात करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यंदा अत्यल्प पर्जन्यमानामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीमुळे शेततळी पाण्याने भरली न गेल्याने कोरडी ठाक आहेत. कागद खराब होऊ नये...
एप्रिल 21, 2019
देवळा (जि. नाशिक) : पावसाचे वाहून जाणारे व अतिरिक्त पाणी वाचवून जिल्ह्यात नऊ हजार शेतकऱ्यांनी शेतात शेततळी तयार करीत दुष्काळावर मात करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यंदा अत्यल्प पर्जन्यमानामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीमुळे शेततळी पाण्याने भरली न गेल्याने कोरडी ठाक आहेत. कागद खराब होऊ नये...
एप्रिल 19, 2019
गेल्या पाच वर्षांत मी एकूण सुमारे ३० हजार कोटींचा निधी मतदार संघात आणला. त्यात केंद्र, राज्य  सरकारच्या निधीचा समावेश आहे. टेंभू, ताकारी योजनेचे कासव गतीने सुरू असलेले काम झपाट्याने पुढे नेले. अनुशेषाचा तिढा सोडवून पंतप्रधान कृषी सिंचन  योजनेतून मंजुरी आणली. दोन्ही योजनांना सुधारित प्रशासकीय...
एप्रिल 16, 2019
    कळवण म्हणजे ए. टी. पवार, असे राजकीय समीकरण बनलेला आदिवासीबहुल धरणांचा तालुका, अशी ओळख. पण तालुक्‍यातील पाण्यावर इतर अधिकार गाजवतात, अशी थेट तक्रार कळवणकर भाजप-शिवसेनेच्या मंत्र्यांविरुद्ध करताहेत. पाणी पळवून नेण्यासाठी धरणातील आवर्तनांचा कालावधी कमी करूनही भागत नाही म्हटल्यावर आता थेट पवार...
एप्रिल 12, 2019
सांगली - म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या कालव्याकाठी पाणी संघर्ष जुंपला आहे. सलग पाच महिने ही योजना सुरू होती, त्यानंतर एक महिना खंड पडला. या काळात पाणीपातळी तळाला गेली असून, शेतकरी अडचणीत आल्यामुळे आधी आपल्या गावातील शिवाराला पाणी मिळावे, यासाठी त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. दरम्यान, ही योजना...
एप्रिल 08, 2019
   देशात गेल्या चार वर्षात शेतमालाला हमीभाव मिळाला नाही. शाश्‍वत शेती अन्‌ दीडपट उत्पन्नाचे गोंडस आश्‍वासन देत दिशाभूल केल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. राज्यात शेतकरी संपावर गेले. दुष्काळ आणि नापिकीने शेतकरी हैराण झाले. कोसळलेले बाजारभाव आणि कर्जाचा डोंगर या खाईत असहाय झालेल्या पावणेचारशे...