एकूण 353 परिणाम
मार्च 08, 2019
लोणवाडी (जि. नाशिक) येथील वडील विजय दौंड यांना दोनवेळा अपघात होऊन कायमचे अपंगत्व आले. आईने मोठ्या हिंमतीने कुटुंबाला सावरले. थोरली मुलगी ज्योत्स्ना लहान वयात सर्व अनुभवत होती. उच्चशिक्षणानंतर शेतीसह घरची आर्थिक जबाबदारी तिने खांद्यावर पेलली. कष्ट, जिद्द, चिकाटीतून शिक्षकीपदाची नोकरी सांभाळत...
मार्च 08, 2019
दाभोळ - दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र मांजरीचे (पुणे) संचालक डॉ. संजय सावंत यांची नियुक्‍ती करण्यात आली. डॉ. सावंत सोमवारी (ता. ११) कुलगुरुपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत.  डॉ. संजय दीनानाथ सावंत यांनी, दापोलीच्या कोकण...
मार्च 05, 2019
सांगली जिल्ह्यात सावळवाडी (ता. मिरज) येथील प्रशांत श्रीकांत लटपटे यांनी अभ्यासू व प्रयोगशील ऊस उत्पादक म्हणून नाव मिळवले आहे. सेंद्रिय घटकांचा मुबलक वापर व मातीची जडणघडण याद्वारे एकेकाळी एकरी ३६ टनाची ऊस उत्पादकता त्यांनी १२० टनांपर्यंत नेली आहे. यंदा आडसाली हंगामात ७७ गुंठ्यांत २४९ टन म्हणजे एकरी...
मार्च 05, 2019
तासगाव - द्राक्ष आणि बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केले. दरवर्षी द्राक्ष हंगाम सुरू झाला, की...
मार्च 04, 2019
अकोला: 'हर हर महादेव'च्या घोषात पवित्र शिवलिंगांवर केलेला अभिषेक, शिवलिलामृत पारायण, बेल- फुले अर्पण करत आज जिल्ह्यात सर्वत्र भक्तिभावाने महाशिवरात्री साजरी करण्यात आली. शहरातील श्री राज-राजेश्‍वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रीघ लागलेली होती. तर बारा ज्योतिर्लिंग मंदिरात विविध ज्योतिर्लिंगांची...
मार्च 03, 2019
शिरढोण - येथील हॉटेल पंचशीलमध्ये पश्‍चिम बंगाल येथील एका व्यापाऱ्यास दुसऱ्या व्यापाऱ्याने आर्थिक देवाण-घेवाणीवरून आठ दिवस डांबून ठेवले व मारहाण केल्याची घटना उघडकीस आली. आलमगीर मोहम्मद फारूक हुसेन (वय ३९) रा. इद्राकपूर मुराई, (ता. नंदीगराम) जि. बीरभुम पश्‍चिम बंगाल असे डांबून मारहाण झालेल्या...
मार्च 01, 2019
दाभोळ - दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या नावाची घोषणा केव्हाही होणार आहे. कुलगुरू शोध समितीने पाच नावांची शिफारस केलेला लखोटा राज्यपालांकडे दिला आहे. त्यानुसार या पाच जणांच्या मुलाखती राज्यपालांनी घेतल्या आहेत. पाचपैकी एकाचे नाव कुलगुरू म्हणून राज्यपाल घोषित ...
फेब्रुवारी 23, 2019
मुंबई : जुन्नर येथील गोळेगाव (लेण्याद्री) येथे नुकत्याच झालेल्या द्राक्ष महोत्सवाला (Grape Festival) गुजरात, राजस्थानसह राज्यातील मुंबई, नाशिक, पुणे, अलिबाग, औरंगाबाद आदी शहरातील सुमारे 800 पर्यटकांनी भेट देऊन ग्रामीण आणि कृषी पर्यटनाचा मनमुराद आनंद घेतला. शहरी भागातील नागरीकांना आणि...
फेब्रुवारी 22, 2019
सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुका हा सुरवातीपासून द्राक्षासाठी प्रसिद्ध. परंतु मधल्या काळात दुष्काळ आणि पाणी टंचाईमुळे द्राक्ष बागा कमी होऊ लागल्या. परंतु या भागातील शेतकऱ्यांनी कष्टाने दुष्काळी स्थितीवर मात करत द्राक्ष बाग टिकविल्या आहेत. यापैकीच एक आहेत हणमंतवडिये गावातील...
फेब्रुवारी 22, 2019
पुणे - थंडी आणि पाठोपाठ उन्हाचा चटका वाढल्याने द्राक्ष उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. पोषक वातावरणामुळे द्राक्षांची गोडीदेखील वाढली आहे. परिणामी आवक वाढल्याने द्राक्षांच्या दरात घट झाली आहे. दर आवाक्‍यात आल्याने पुणेकरांना द्राक्षांची चव चाखता येणार आहे.  मार्केट यार्डातील फळ विभागात...
फेब्रुवारी 22, 2019
पुणे - अकोला, जालना आणि बीड जिल्ह्यांत गारपिटीसह झालेल्या वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे कांदा, गहू, डाळिंब यांसह भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. केळी, आंबा बागांनाही फटका बसला, तर डाळिंब आणि द्राक्ष पिकांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. विदर्भातील काही भागांत गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ...
फेब्रुवारी 21, 2019
पांगरी - बार्शी तालुक्याचा पुर्वे व उत्तरेकडील भाग हा नेहमी द्राक्षे उत्पादनासाठी अग्रेसर असताना मागील काही वर्षात अल्प झालेल्या पाऊसाच्या प्रमाणामुळे वर्षानुवर्ष जोपसलेल्या द्राक्षे बागेस कुर्हाड लावावी लागली. त्यानंतर मध्यंतरीच्या काळात द्राक्षाची जागा भाजीपाल्या पिकांने घेतली. मात्र त्यात ही...
फेब्रुवारी 18, 2019
जुन्नर - एमटीडीसी व बळीराजा शेतकरी बचत गट गोळेगावच्या संयुक्त विद्यमाने द्राक्ष ग्राम गोळेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या द्राक्ष महोत्सवास पर्यटकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. पहिल्याच दिवशी तीनशेहून अधिक पर्यटकांनी उपस्थिती दर्शविली.19 फेब्रुवारी पर्यंत हा द्राक्ष...
फेब्रुवारी 12, 2019
मंगळवेढा : दुष्काळात होरपळलेल्या तालुक्याच्या दक्षिण भागातील शेतकऱ्याला आज सायंकाळी अवकाळी पावसाने अल्पशा पाण्यावर डाळिंब, केळी ,द्राक्षे,या पिकासह आंब्याच्या मोहोरास चांगलेच झोडपून काढले. फळपिकापासून कर्जमुक्तीच्या आशेवर असलेल्या शेतकऱ्याला उलट कर्जात ढकलले. एक तर दुष्काळी परिस्थितीत शेतकरी...
फेब्रुवारी 12, 2019
नारायणगाव - सध्या थंडीच्या लाटेमुळे फळ, भाजीपाला व फुले पिकांवरील दवबिंदूचे रूपांतर हिमकणात झाल्याने कोवळी पिके काळी पडली आहेत. पिकांच्या मुळालगत जमिनीचे तापमान कमी झाल्याने मुळाद्वारे होणारे अन्नद्रव्याचे शोषणाचे प्रमाण कमी झाले आहे. नीचांकी तापमानाचे विपरीत परिणाम द्राक्ष, पपई, केळी...
फेब्रुवारी 11, 2019
पिंपळगाव बसवंत - प्रयोगशीलता व कष्टाच्या बळावर भारतातील द्राक्ष उत्पादकांनी जगभरात ठसा उमटविला आहे. मागणी असलेले द्राक्ष वाण व एकसारखी द्राक्ष मण्याची फुगवण करण्याचे कौशल्य आत्मसात केल्यास भारतीय द्राक्षे जागतिक बाजारपेठ कवेत घेतील, असा विश्‍वास चीनचे...
फेब्रुवारी 10, 2019
नाशिक - उत्तरेतील शीतलहरींच्या आक्रमणामुळे द्राक्षपंढरीत दवबिंदू गोठले आहेत. शिवडी, उगाव, पिंपळगाव व मांजरगाव परिसरात पारा शून्यावर घसरला असून, कुंदेवाडीत तीन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गारठ्यात कुडकुडून गोदाकाठी रामकुंड परिसरातील तीन भिकाऱ्यांचा मृत्यू झाला. हवामान विभागाने उत्तर...
फेब्रुवारी 07, 2019
तासगाव - उत्तर भारतातील थंडीची लाट, बाजारपेठेत मागणी नसल्याने हंगामाच्या सुरवातीलाच द्राक्षांचे चार किलोच्या पेटीचे दर २५० वरून थेट १५० रुपयांवर आल्याने द्राक्षउत्पादक शेतकरी हडबडले. निर्यातक्षम द्राक्षांचे पडलेले दर, पश्‍चिम बंगालमधील अस्थिरता अशी संकटेही आल्याने दलालांचे ट्रक जागेवरच थांबून...
फेब्रुवारी 06, 2019
कोल्हापूर विमानतळावर नाइट लॅंडिंग सुविधेसह कार्गो हब, पार्किंगसारख्या सुविधांची ग्वाही केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली. त्यामुळे कोल्हापूरसह पश्‍चिम महाराष्ट्रातील नागरी, तसेच शेतीमालाची हवाई वाहतूक सुरू होऊन विकासाचे नवे पर्व सुरू होईल. कोल्हापूर येथील विमानतळाला छत्रपती राजाराम महाराज...
जानेवारी 09, 2019
महाळुंगे पडवळ - आंबेगाव तालुक्‍यात कडाक्‍याची थंडी पडत आहे. कळंब, चांडोली बुद्रुक, महाळुंगे पडवळ, नांदूर, लौकी या गावातील शेतकरी द्राक्ष पिकाची विशेष काळजी घेताना दिसत आहेत. थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून संपूर्ण द्राक्ष बागेला शेडनेट किंवा साडीची झालर लावण्यात आली आहे....