एकूण 31 परिणाम
जानेवारी 07, 2019
प्रो-कबड्डीची लोकप्रियता वाढू लागली तसे अनेक खेळाडू उदयास येऊ लागले आहेत. यंदाच्या मोसमाने प्रो-कबड्डीला जसा नवा विजेता मिळाला, तसा पवनकुमारसारखा गुणी खेळाडूदेखील मिळाला. अनेक खेळाडूंची कामगिरी चमकदार होताना दिसते. मात्र त्यातही सातत्य राखण्याचा विचार केला तर पवनकुमार सेहरावत हेच नाव ठळकपणे समोर...
जानेवारी 04, 2019
सिडनी : चेतेश्वर पुजारा पाठोपाठ रिषभ पंतने ठोकलेले शतक आणि रवींद्र जडेजाच्या फटकेबाजी यामुळे भारतीय संघाने सिडनी कसोटीवरील पकड भारतीय संघाने मजबूत केली आहे. सामन्याच्या दुसर्‍या दिवशी मनातून खचलेल्या ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना 167 षटके सतावत भारतीय फलंदाजांनी सात बाद 622 धावांची मोठी धावसंख्या उभारली...
डिसेंबर 04, 2018
अॅडलेड : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याची प्रतीक्षा असतानाच ऍडलेड येथे सोमवारी 19 वर्षांखालील क्रिकेटमध्ये ऑली डेव्हिएस याने सहा चेंडूंवर सहा षटकार मारण्याचा पराक्रम केला.  ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या 19 वर्षांखालील राष्ट्रीय अजिंक्‍यपद स्पर्धेत ऑली न्यू साऊथ वेल्स मेट्रो...
जुलै 20, 2018
बुलावायो : पाकिस्तानचा इमाम उल हक आणि फखर झमान यांनी आज झालेल्या झिंबाब्वेविरुद्ध झालेल्या सामन्यात 304 धावांची भागीदारी रचत एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च भागीदारीचा विक्रम मोडला. यापूर्वी 2006मध्ये श्रीलंकेच्या उपुल थरांगा आणि सनथ जयसुर्या यांनी इंग्लंडविरुद्ध 286 धावांची सर्वोच्च भागीदारी रचली...
मार्च 16, 2018
नागपूर - फलंदाजांसाठी नंदनवन ठरलेल्या खेळपट्टीवर वसीम जाफरचे नाबाद द्विशतक व ‘बर्थडे बॉय’ गणेश सतीशने झळकाविलेल्या शतकाच्या जोरावर रणजी विजेत्या विदर्भाने शेष भारताविरुद्ध पहिल्या डावात ३ बाद ५९८ धावांचा विशाल डोंगर रचून सामन्यावरील पकड मजबूत केली. २ बाद २८९ या धावसंख्येवरून डावाला...
फेब्रुवारी 09, 2018
डर्बन -  मी किती विकेट घेतल्या, हे मोजणे थांबवले आहे. त्या मोजायला सुरवात केल्यावर विकेट दुरावतात, असे झूलन गोस्वामीने सांगितले. सर्वाधिक बळींचा विश्‍वविक्रम केल्यावर घेतलेली प्रत्येक विकेट ही पुढचा टप्पाच गाठत असते, असेही तिने सांगितले.  दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात झूलनने...
डिसेंबर 28, 2017
मेलबर्न : ऍशेस यापूर्वीच गमावलेल्या इंग्लंडला प्रतिष्ठेच्या मालिकेत व्हाइटवॉश टाळता येईल, अशी चिन्हे निर्माण झाली आहेत. चौथ्या कसोटीत तिसऱ्या दिवशी ऍलिस्टर कुकने नाबाद द्विशतकी खेळी केली. इंग्लंडच्या खात्यात 164 धावांची आघाडी जमली आहे.  कुक दिवसअखेर 244 धावांवर नाबाद होता. इंग्लंडने 9 बाद 491 धावा...
डिसेंबर 27, 2017
नवी दिल्ली : विराट कोहली कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोत्तम आहे हे निर्विवाद; परंतु मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये रोहित शर्मा विराट कोहलीपेक्षा श्रेष्ठ आहे, असे विधान माजी कसोटीपटू व निवड समितीचे माजी अध्यक्ष संदीप यांनी केले आहे.  विराटच्या अनुपस्थितीत रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत...
डिसेंबर 17, 2017
पर्थ - तिसऱ्या ॲशेस कसोटीत पुनरागमन करून मालिकेतील आव्हान जिवंत राखण्याच्या इंग्लंडच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. तिसऱ्या दिवशी त्यांना ऑस्ट्रेलियाची अवघी एकच विकेट मिळाली. प्रतिस्पर्धी कर्णधार स्टीव स्मिथमुळे त्यांची डोकेदुखी कायम राहिली. द्विशतक काढून नाबाद राहिलेल्या स्मिथला...
डिसेंबर 15, 2017
नवी दिल्ली - एकदिवसीय क्रिकेटमध्ये बुधवारी रोहित शर्माने तिसरी द्विशतकी खेळी केली. महेंद्रसिंह धोनीने मला सलामीला खेळविण्याचा निर्णय घेतला तेव्हापासून रोहितची बॅट तळपायला लागली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने आपली क्षमता कधीच सिद्ध केली आहे. तिसरी द्विशतकी खेळी करून त्याने आपल्याला पर्याय नसल्याचेच...
डिसेंबर 13, 2017
चंदिगड : मालिकेतील पहिल्या सामन्यात मानहानिकारक पराभव स्वीकारावा लागल्याचा भारतीय फलंदाजांचा 'राग' श्रीलंकेच्या गोलंदाजीवर निघाला आणि दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने तब्बल 392 धावांचा डोंगर उभा केला. पहिल्या सामन्यात भेदक कामगिरी केलेल्या श्रीलंकेच्या गोलंदाजांची अक्षरश: पिसे काढत कर्णधार रोहित...
डिसेंबर 13, 2017
पहिल्या वन डेमधील पराभवानं जणू खवळून उठलेल्या कर्णधार रोहित शर्मानं आज (बुधवार) श्रीलंकेच्या गोलंदाजांची अक्षरशः वाट लावली. एकापाठोपाठ एक अनेक विक्रमांची नोंद रोहितनं आजच्या एका खेळीनं केली.  दोन दिवसांपूर्वी भारताची 7 बाद 29 अशी ऐतिहासिक अवस्था करणारे श्रीलंकेचे गोलंदाज आज मोहालीच्या ग्राऊंडवर...
डिसेंबर 03, 2017
दिल्ली कसोटी सामन्याच्या दुसरा दिवस विराट कोहलीच्या मोठ्या द्विशतकाने आणि श्रीलंकन संघाने प्रदूषणाचे कारण सांगत खेळ चालू ठेवण्यात केलेल्या चालढकलीने गाजला. विराट कोहलीची त्रिशतकाकडे चाललेली वाटचाल श्रीलंकन संघाने उपहारानंतर प्रदूषणाचे कारण पुढे करत खेळात व्यत्यय आणून रोखली. श्रीलंकन खेळाडूंच्या...
डिसेंबर 03, 2017
नवी दिल्ली - विक्रमामागून विक्रम रचणाऱ्या कर्णधार विराट कोहलीने आज (रविवार) आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला. कसोटी क्रिकेटमध्ये सहावे द्विशतक झळकावून त्याने सर्वाधिक द्विशतके करणारा कर्णधार म्हणून आपली ओळख निर्माण केली.  श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट...
नोव्हेंबर 12, 2017
रणजी क्रिकेटमध्ये ‘वजन’ असलेल्या मुंबई क्रिकेट संघानं तब्बल ४१ वेळा रणजी करंडकावर नाव कोरलं आहे. भारतीय क्रिकेट संघाला उत्तमोत्तम खेळाडू देणाऱ्या या संघानं क्रिकेटचे संस्कारही रुजवले आणि एक परंपरा निर्माण केली. कमालीची सातत्यपूर्ण कामगिरी असलेला हा संघ आज पाचशेवा सामना खेळत आहे. त्या निमित्तानं या...
नोव्हेंबर 06, 2017
मुंबई - मुंबईच्या जेमिमा रॉड्रिग्जने पश्‍चिम विभागीय १९ वर्षांखालील महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत द्विशतक करण्याचा पराक्रम केला. १७ वर्षांची असताना भारतीय राष्ट्रीय संघाच्या सराव शिबिरासाठी निवड झालेल्या जेमिमाचे स्पर्धेतील तीन सामन्यांतील हे दुसरे शतक आहे. जेमिमाने औरंगाबादला सुरू...
ऑक्टोबर 25, 2017
पुणे - मालिकेतील पहिलाच एकदिवसीय सामना गमाविल्याने प्रतिष्ठेच्या बनलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने सहज विजय मिळवत आपली गाडी पुन्हा विजयाच्या मार्गावर आणली. या विजयामुळे भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली असून, पुढील कानपूरमधील (29 ऑक्टोबर) लढत निर्णायक ठरणार...
ऑक्टोबर 20, 2017
नवी दिल्ली - वीरेंद्र सेहवाग हा टोमणे मारुन सगळ्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात प्रसिद्ध आहे. पण आता त्याच्या 39 व्या वाढदिवसानिमित्त त्याचा सलामीचा जोडीदार मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने त्याच्याच पावलावर पाऊल ठेऊन उलटे ट्विट करुन शुभेच्छा दि्ल्या आहेत. ''वाढदिवसाच्या शुभेच्छा, विरु! नवीन...
ऑगस्ट 14, 2017
राजकीय स्थिती अनुकूल असूनसुद्धा जर सत्तेची घमेंड मनावर स्वार झाली, तर चुका घडतात आणि चक्क हातातोंडाशी आलेल्या विजयाचे पराभवात रूपांतर होते. भाजप अध्यक्ष अमित शहा यांना गुजरातेत हा धडा मिळाला. सत्ता व अधिकाराच्या घमेंडीत हे सरकार व पक्ष चुका करू लागले आहे! राजकारणाची चैतन्यशीलता चकित करणारी असते....
जुलै 27, 2017
शिखर धवन, चेतेश्‍वर पुजाराचे शतक; दिवसभरात ३ बाद ३९९ धावा  गॉल - फलंदाजीला पोषक असणाऱ्या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय फलंदाजांनी दिवसभर राज्य केले. ऐनवेळी संघात स्थान मिळालेला शिखर धवन आणि मधल्या फळीत चेतेश्‍वर पुजारा यांनी झळकाविलेल्या शतकांच्या जोरावर भारताने दिवसअखेरीस ३ बाद ३९९ धावा...