एकूण 13 परिणाम
नोव्हेंबर 26, 2018
महासाधू मोरया गोसावी यांचा वारसा पिंपरी-चिंचवडला लाभला आहे. पेशवेकाळात मनोहर लक्ष्मण पुराणिक नावाचे कवी चिंचवड येथे वास्तव्यास होते. त्यांनी प्राकृत अभंगरचना, श्‍लोक इत्यादी काव्यप्रकारांमध्ये विपुल लेखन केले; परंतु दुर्दैवाने कालौघात त्यापैकी बरेचसे नष्ट झाले. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांच्या...
जुलै 05, 2018
पुणे : प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समितीच्या वतीने देण्यात येणारा (कै.) प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान या वर्षी ज्येष्ठ विचारवंत आणि माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांना जाहीर झाला आहे. रोख रक्कम आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. १६ जुलै रोजी (सोमवार) सायं. ६.०० वाजता ...
जून 14, 2018
पुणे - मित्र म्हणून लाभलेले... गप्पांमध्ये रमणारे... समाजमन ओळखणारे अन्‌ खळखळून हसविणारे पुलं... आठवणींच्या शिदोरीतून रसिकांसमोर उलगडत गेले अन्‌ अख्खे बालगंधर्व रंगमंदिर ‘पुलकित’ झाले. हसविणारे, रडविणारे आणि अंतर्मुख करायला लावणाऱ्या पुलंचं रसिकांवर असलेलं गारुड अजूनही कमी झाले नसल्याची प्रचिती...
मे 05, 2018
मुंबई - सहा दशकांहून अधिक काळ निखळ विनोदाच्या जोरावर रसिकांना खळखळून हसवणारे ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांनी नव्वदी पार केली. ते लेखक आहेत तसेच तरल मनाचे कार्यकर्तेही असल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.  सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या...
एप्रिल 16, 2018
पुस्तकं वाचणं महत्त्वाचं. आपल्या अनुभवात अनेकांच्या आयुष्यातील अनुभवांची भर पडावी यासाठी पुस्तकं वाचायला हवीत. व्यक्त होण्याची कला शिकण्यासाठी, स्वतःला समजून घेण्यासाठी वाचणं आवश्‍यक असतं.  ऐका ग्रंथनारायणा, ही तुझी कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक सव्यसाची संपादक राहात होता. नाव अमरेंद्र गाडगीळ....
जानेवारी 08, 2018
पुणे - ""द्रोणाचार्याचा पुतळा समोर ठेवून एकलव्याने धनुर्विद्या ग्रहण केली. शौर्य, कौशल्य हस्तगत केले. तसेच लेखकांनी चांगल्या पुस्तकांना समोर ठेवावे. त्यांना गुरू मानावे आणि चांगले लेखन करावे,'' असा सल्ला ज्येष्ठ साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार यांनी दिला....
सप्टेंबर 17, 2017
‘आ   ई’ हा  म्हटलं तर केवळ दोन अक्षरांचा शब्द आहे आणि म्हटलं तर अतिशय ताकदवान असा, प्रेरणेची ज्योत मनात सतत तेवत ठेवणाराही हा शब्द आहे. आईची व्याख्या करायची झाली, तर ती खूपच सोपी आहे. ती अशी करता येईल :‘ जी जन्म देते ती आई’ पण आईला जाणणं इतकं सोपं नाही, असंही लक्षात येतं. मग आईला नेमकं कोणत्या...
जुलै 04, 2017
वसंत व्याख्यानमालेचा होणार विशेष सन्मान पुणे: प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समितीच्या वतीने देण्यात येणारा 'प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान' या वर्षी ज्येष्ठ विचारवंत  फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना जाहीर झाला आहे. रोख रक्कम आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. १४ जुलै रोजी (...
जून 08, 2017
नामवंतांच्या उपस्थितीत रंगणार ‘माझी आई’ पुस्तक प्रकाशन सोहळा पुणे - विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटवणाऱ्या मान्यवरांनी कथन केलेली आपल्या आईची कहाणी ‘सकाळ प्रकाशना’च्या ‘माझी आई’ पुस्तकाच्या रूपाने वाचकांच्या भेटीस येत आहे.  डॉ. जयंत नारळीकर, डॉ. प्रकाश आमटे, द. मा. ...
एप्रिल 14, 2017
पुणे - ‘‘मी केवळ वयाने मोठा आहे इतकेच. खरे मोठेपण तर प्रा. द. मा. मिरासदार यांनी आपल्या विनोदी लेखनातून मिळवले,’’ असे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे सांगत होते. त्यांचे हे वाक्‍य संपताच ‘तुमचा हा फारच विनय झाला’, अशी कोटी मिरासदारांनी आपल्या खास शैलीत केली आणि...
मार्च 07, 2017
पुणे - ""कविता हे अनोखे विश्‍व आहे. कवितेच्या जगात अनेक गमती-जमती असतात. काव्यात जसे सौंदर्य असते, तसे या विश्‍वात स्वैरपणे फिरताना अनेक अडचणींचा सामनादेखील करावा लागतो. अशावेळी भाषेची सोबत असणे आवश्‍यक आहे. भाषेच्या प्रेमात पडल्याशिवाय कविता स्फुरत नाही,'' असे मत ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे...
डिसेंबर 12, 2016
मोदी कालखंडातील भारताचे परराष्ट्र धोरण बदलत्या जागतिक स्थितीत भारताचं परराष्ट्र धोरण बदलत आहे. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी परराष्ट्र धोरणावर जास्त भर देत आहेत. गेल्या काही वर्षांत बदललेले संदर्भ, गेल्या अडीच वर्षांतल्या घडामोडी, बदलत चाललेले आंतरराष्ट्रीय आयाम या सर्व गोष्टींचं विश्‍लेषण परराष्ट्र...
नोव्हेंबर 29, 2016
पुणे : गेल्या तीन वर्षांपूर्वी साहित्यिक डॉ. आनंद यादव यांनी लेखननिवृत्ती जाहीर केली होती; पण त्याआधी लिहिलेले बरेचसे साहित्य अजूनही अप्रकाशित आहेत. त्यातले निवडक साहित्य टप्प्याटप्प्याने वाचकांसमोर आणण्याचा निर्णय त्यांच्या कुटुंबीयांनी घेतला आहे.  डॉ. यादव यांच्या कन्या कीर्ती मुळीक आणि स्वाती...