एकूण 232 परिणाम
जुलै 09, 2019
कोल्हापूर - गोकुळ मल्टीस्टेट म्हणजे गोकुळचे महाडिकीकरण करणे आहे, असा आरोप आज आमदार सतेज पाटील यांनी केला. कसबा बावडा येथील आमदार पाटील यांच्या अजिंक्यतारा कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. श्री. पाटील म्हणाले, गोकुळ मल्टीस्टेट करण्यासाठी आमदार अमल महाडिक आणि आमदार सुरेश...
जुलै 08, 2019
कोल्हापूर - मराठा समाज आर्थिकदृष्ट्या ज्यावेळी सक्षम होईल त्याच वेळी मराठा क्रांती मोर्चे खऱ्या अर्थाने सार्थकी लागतील, अशी भावना माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केली. आरक्षणाचा नुसता आनंद नको, तर मराठा समाजाला सर्वच क्षेत्रांत प्रगतीही महत्त्वाची असून त्याची नैतिक जबाबदारी सर्वांची...
जुलै 02, 2019
कोल्हापूर - कोल्हापूर महापालिकेच्या महापौरपदी आज अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीच्या माधवी गवंडी यांची निवड झाली. निवडीनंतर मिरवणूकीला फाटा देत त्यांनी कार्यभारही स्विकारला. महापाैरपदासाठी नाट्यपूर्ण घडामोडीनंतर सौ. गवंडी यांचा एकमेव अर्ज सत्तारूढ गटाकडून दाखल झाला होता. सौ. गवंडी यांचे पती प्रकाश हे...
जून 28, 2019
कोल्हापूर - नाट्यमय घडामोडीनंतर येथील महापालिका महापाैरपदी माधवी गवंडी यांची निवड झाली. गवंडी यांची उमेदवारी राष्ट्रवादीकडून जाहीर होताच ताराराणी आघाडीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला. यामुळे गवंडी यांची बिनविरोध निवड झाली. दिवसभरात उमेदवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक नाट्यमय घडामोडी...
जून 23, 2019
मोहोळ : लोकसभेपाठोपाठ आता विधानसभेची मोर्चेबांधणी सुरू झाली असून, संपूर्ण राज्यात चर्चेत असलेल्या मोहोळ विधानसभा मतदारसंघाचा राष्ट्रवादीचा उमेदवार भीमा परिवाराच्या विचारांचाच द्यावा, अन्यथा आम्हाला आमची ताकद दाखवावी लागेल, असे प्रतिपादन भीमा कारखान्याचे अध्यक्ष माजी खा. धनंजय ...
जून 07, 2019
कोल्हापूर - विद्यार्थ्यांचा शालेय वयातच वैज्ञानिक दृष्टिकोन व संशोधन वृत्ती वाढीस लागली पाहिजे. देशातील अव्वल संशोधन केंद्रांच्या यादीत कोल्हापूरचा समावेश व्हावा, यासाठी येथे लवकरच नॅशनल स्टुडंट रॉकेट लाँचिंग सेंटर उभारण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्‍यक १०० एकर जागा उपलब्ध करून दिली जाईल, अशी घोषणा...
मे 28, 2019
लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे जुने नेते आणि कार्यकर्त्यांना ज्याची भीती वाटत होती, तेच घडले. अखेर भाजप-शिवसेना युतीचा भगवा पश्‍चिम महाराष्ट्रावर फडकला. स्वातंत्र्यापासून काँग्रेसने राखलेला हा गड पडला. या समृद्ध साखरपट्ट्यावर आणि सहकाराच्या केंद्रावर कब्जा मिळविण्याचे युतीचे स्वप्न पूर्ण होताना...
मे 24, 2019
कोल्हापूर - आम्ही म्हणजेच एक पक्ष आणि आम्ही ठरवेल तीच राजकीय दिशा, या भ्रमात राहिलेल्या खासदार धनंजय महाडिक यांना त्यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर घेतलेली सोयीची भूमिकाच या निवडणुकीत त्यांना नडल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे.   पाच वर्षांत संसदेत चांगले केलेले काम,...
मे 24, 2019
कोल्हापूर - केवळ पश्‍चिम महाराष्ट्राचेच नव्हे, तर राज्याच्या राजकीय पटलाचे लक्ष लागून राहिलेल्या आणि उत्सुकता ताणलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत कोल्हापुरात शिवसेनेचे प्रा. संजय मंडलिक यांनी दोन लाख ७० हजार ५६८ मतांनी, तर हातकणंगलेत शिवसेनेचेच धैर्यशील माने यांनी ९६ हजार १६६ मताधिक्‍यांनी दणदणीत विजय...
मे 24, 2019
काँग्रेस आघाडीच्या पश्‍चिम महाराष्ट्रातील वर्चस्वाला सुरुंग लावण्यात विरोधकांपेक्षा अंतःस्थ घटकांनीच हातभार लावला. युतीनेही प्रभावीरीत्या यंत्रणा राबवत विजयश्री खेचून आणली. परिणामी, सातारा वगळता इतरत्र युतीच प्रभावी ठरली. कोल्हापूर मतदारसंघात खासदार धनंजय महाडिक यांनी...
मे 23, 2019
कोल्हापूर - जिल्ह्याच्या राजकारणात माजी खासदारांचे वारसदार पुन्हा संसदेत पाठवून देण्याची किमया जिल्ह्यातील मतदारांनी केली आहे. कोल्हापुरात प्रा. संजय मंडलिक व हातकणंगलेतून धैर्यशील माने यांनी शिवसेनेच्या तिकिटावर मातब्बर उमेदवारांचा पराभव करून एकच धक्का दिला आहे.  प्रा. मंडलिक माजी खासदार सदाशिवराव...
मे 23, 2019
कोल्हापूर - माझा विजय जरूर आनंदाचा क्षण आहे. पण पैशाच्या जोरावर आपण काहीही करू शकतो. या महाडिक परिवाराच्या उद्दामपणाचा पराभव मी करू शकलो हा सर्वोच्च आनंदाचा क्षण असल्याची प्रतिक्रीया संजय मंडलिक यांनी सकाळशी बोलताना व्यक्त केली. ते म्हणाले, ""या निवडणुकीत मनी मसलं आणि पॉवरचा ...
मे 23, 2019
कोल्हापूर - कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात सहाव्या फेरीपर्यंत शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांना तब्बल 1 लाख 4 हजार 992  मतांची आघाडी मिळाली आहे. सहाव्या फेरीपर्यंत कल पहाता मंडलिक यांची विजयाची घोडदौड कायम राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.  कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात चंदगड, राधानगरी, कागल, कोल्हापूर...
मे 23, 2019
कोल्हापूर - एकाद्या निवडणूकीत एखादा प्रश्‍न एखादा महत्त्वाचा मुद्दा प्रचारात महत्त्वाचा ठरतो पण कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात आमचं ठरलंय हा शब्द खुप महत्त्वाचा ठरला आहे असे चित्र पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे प्रा. संजय मंडलिक यांना निवडणूक आणण्याचा शब्द कॉंग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी खरा करून...
मे 23, 2019
कोल्हापूर - कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये पहिल्या फेरीत पाच विधानसभा मतदारसंघात सुमारे 15 हजार मताने शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक आघाडीवर आहेत. पहिल्या फेरीत महाडिक यांना 17197 तर मंडलिक यांना 31931 मते मिळाली आहेत. मतदार संघ निहाय पडलेली मते राधानगरी  पहिली फेरी  मंडलिक 3152 ...
मे 21, 2019
कोल्हापूर - कर्जाची मर्यादा संपल्याचे कारण पुढे करून जिल्हा बॅंकांनी साखर कारखान्यांना कर्ज देताना हात आखडता घेतला असतानाच, आता याच कारणावरून राज्य बॅंकेनेही कारखान्यांचा कर्जपुरवठा रोखून धरला आहे. परिणामी पुढील हंगाम सुरू करण्याची वेळ आली तर संपलेल्या हंगामातील उसाचे पैसेही दिलेले नाहीत. या पार्श्...
मे 20, 2019
कोल्हापूर - देशात पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षांनाच बहुमत मिळण्याचा अंदाज विविध वृत्तवाहिन्यांनी व्यक्त केल्याने कोल्हापूर, हातकणंगलेतील राष्ट्रवादी, काँग्रेस व ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. या दोन्ही मतदारसंघांत मतदारांचा कौल कुणाला असेल, याची उत्सुकता...
मे 19, 2019
कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला अवघे चार दिवस असताना कोल्हापुरातून विद्यमान खासदार धनंजय महाडिक विजयी होणार की सेनेचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक? याचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हातकणंगले मतदारसंघातही काटाजोड लढत असल्याने त्यात खासदार राजू शेट्टी ‘हॅट्‌ट्रिक’...
मे 19, 2019
कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर दोन्ही काँग्रेसला महापौर निवडीचे वेध लागतील. लोकसभा निकालाचे पडसाद महापौर निवडीत उमटण्याची चिन्हे असून याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. विद्यमान महापौर सरिता मोरे यांची सहा महिन्यांची मुदत येत्या दहा जूनला संपते. ॲड. सूरमंजिरी लाटकर आणि मोरे...
मे 14, 2019
निवडणुका पार पडल्यावर कोण तरणार कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना मात्र उधाण येते. म्हणूनच चौथ्या टप्प्यात 14 जागांसाठी मतदान झालेल्या जागांचा आढावा घेण्याचा प्रयत्न. साताऱ्यात पक्ष नाही उदयनराजे महत्वाचे सातारा लोकसभा मतदारसंघात लढत ही एकतर्फीच होती असे दिसते. साताऱ्यातील मतदार पक्ष बघून नाहीतर...