एकूण 493 परिणाम
जानेवारी 17, 2019
मुंबई : विधानपरिषदेचे विरोध पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आपले जनसंपर्क अधिकारी प्रशांत जोशी यांचे व्हॉट्सऍप बॅन केल्याबद्दल आवाज उठविताच आज (गुरुवार) पुन्हा एकदा त्यांचे व्हॉट्सऍप सुरु झाले आहे. प्रशांत जोशी यांनी ट्विट करून व्हॉट्सऍप पुन्हा सुरु झाल्याचे म्हटले आहे. ...
जानेवारी 16, 2019
अंबरनाथ - मागील लोकसभा निवडणुकीत दिलेल्या विकासकामांच्या आश्‍वासनाचा विसर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या युती सरकारला पडला हे सत्य आहे. त्यांनी देशातील नागरिकांची फसवणूक केली आहे. त्यांच्याच मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यांना आता घरी पाठवायचे आहे, असा...
जानेवारी 15, 2019
बीड : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे उपस्थित नव्हते, यावर राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, विरोधी पक्षनेते केवळ विधान परिषदेत भाषणे करतात. एकाही जिल्हा...
जानेवारी 13, 2019
मुंबई : नरेंद्र मोदींची 2014 सालच्या निवडणुकांपूर्वीची भाषणं आणि आताची भाषणं ऐकली की मला गजनी चित्रपटातील आमीर खानची आठवण येते, अशा शब्दांत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ट्विटरवरून निशाणा साधला. तसेच मोदींनाही त्यांनी दिलेल्या...
जानेवारी 10, 2019
महाड : 'शिका संघटित व्हा, असा नारा देण्याऱ्या शाहू फूले आंबेडकरांच्या देशात मनुवाद पुन्हा उफाळून येत आहे. जातीय-धार्मिक तेढ वाढतेय, कायद्याचा पत्ता नाही, आम्ही करु ती पूर्व दिशा असा कारभार सुरु आहे. माध्यमं व अभिव्यक्ती स्वातंत्र्यही धोक्यात आहे. सत्तेचा असा माज असलेल्या या सरकारला उलथून टाका', असे...
जानेवारी 03, 2019
बीड - जगमित्र साखर कारखान्यासाठी शेतकऱ्याची जमीन घेतल्यानंतर त्याला दिलेला धनादेश न वटल्याने दाखल झालेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात अंबाजोगाईच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले....
जानेवारी 02, 2019
बीड- राष्ट्रवादीचे आमदार आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह दोघांवर अंबाजोगाईच्या जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे. अंबाजोगाई तालुक्यातील पूस येथे जगमित्र साखर कारखान्यास दिलेल्या जमिनीच्या मोबदल्यापोटी चाळीस लाख रुपयांचा धनादेश...
डिसेंबर 27, 2018
पुणे : राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार ब्रिटीश मनोवृत्तीचे आहे, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार धनंजय मुंडे यांनी केली आहे. मंत्रालयात आत्महत्या करणारे शेतकरी धर्मा पाटील यांच्या कुटुंबाला स्थानबद्ध करण्यात आल्याने मुंडे...
डिसेंबर 24, 2018
रोहा :''आगामी विधानसभा निवडणुकीत सत्तांतर होणारच यात मला शंका नाही. सत्तांतरानंतर सर्वप्रथम कुंभार समाजाला विधीमंडळातही प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न करण्याचे तसेच माती कला मंडळाला स्वतंत्र निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्याचे आश्वासन'' राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांनी रोहा...
डिसेंबर 18, 2018
बीड : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईत भूमिपूजन केलेले एकही काम अद्याप सुरु झालेले नाही. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, मेट्रो प्रकल्प यांपैकी काम सुरु नाहीत. त्यांचे हात लागलेले एकही काम सुरु नाही, अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे...
डिसेंबर 17, 2018
धुळे : गुणवंत मुला-मुलींच्या परदेशातील उच्च शिक्षणाची स्वप्नपूर्ती होण्यासाठी राज्य सरकारकडून शिष्यवृत्तीद्वारे पाठबळ दिले आहे. यात विशिष्ट समुदायालाच हा लाभ देण्याची प्रथा जोपासली जात होती. चौदा वर्षांच्या वनवासानंतर खुल्या आणि "ओबीसी', भटक्‍या- विमुक्त जाती समुदायालाही हा लाभ देण्याचा निर्णय...
डिसेंबर 01, 2018
मनमाड, (जि. नाशिक) - भाजप सरकारने धनगर समाजाचा तातडीने अनुसूचित जमातींमध्ये (एसटी) समावेश करून आरक्षण दिले नाही, तर आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपला मतदान कोणीही करू नये, असे आवाहन धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी आज एल्गार मेळाव्यात केले. धनगर समाजाने भाजपला सत्तेवर आणले. मात्र भाजपने...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई : आज विधानपरिषदेत सरकारने मांडलेल्या मराठा आरक्षणाला मी व आम्ही सर्व विरोधी पक्षांनी एकमताने पाठिंबा दिला. आज माझ्या जीवनातील आनंदाचा क्षण आहे, या शब्दात विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भावना व्यक्त केल्या. मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई - राज्यातील पोलिस पाटलांच्या वाढीव मानधन मागणीचा प्रश्‍न विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आणि संघटनेच्या शिष्टमंडळाची गृहराज्यमंत्र्यांसोबत भेट घालून दिली. एक महिन्यात याप्रकरणी निर्णय घेण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले. पोलिस...
नोव्हेंबर 28, 2018
मुंबई - दुष्काळावर चर्चा काय करायची, तुमच्या फसव्या घोषणा ऐकायला का? असा सवाल करत बोंडअळीची 34 हजार 700 रुपयांची नुकसान भरपाई मिळालेला एकतरी शेतकरी दाखवा, नाहीतर राजीनामा देईन, असे आव्हान विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राज्य सरकारला दिले. दरम्यान, मराठा आरक्षण लागू...
नोव्हेंबर 27, 2018
मुंबई- गेले 22 वर्ष मी मराठा आरक्षणासाठी लढतोय हीच खरी भाजपची पोटदुखी आहे. मी ओबीसी असूनही माझ्या मराठा बांधवांसाठी आरक्षण मागतोय म्हणूनच भाजप जातीयवादाचं गलिच्छ राजकारण करत असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.   "गेले २२ वर्ष मी मराठा...
नोव्हेंबर 27, 2018
मुंबई : विधानसभा व विधानपरिषदेत आजही मराठा आरक्षणाच्या अहवालावरून प्रचंड गदारोळ झाला. विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात सत्ताधारी भाजप आमदारांनी विधानभवनच्या पायऱ्यांवर बसून जोरदार घोषणाबाजी केली. धनजंय मुंडे हाय हाय, मराठा आरक्षणाला...
नोव्हेंबर 27, 2018
मुंबई - मराठा क्रांती मोर्चाची "मराठा संवाद यात्रा' सोमवारी मुंबईत धडकणार  असल्याने पोलिस प्रशासनाने गावोगावी मराठा आंदोलकांचे थेट अटकसत्र सुरू केले. विधिमंडळावर आंदोलक धडकणार नाहीत, यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना रात्रीपासूनच पोलिसांनी ताब्यात घेण्यास सुरवात केली होती. दरम्यान, मराठा...
नोव्हेंबर 26, 2018
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने चार वर्षांत तब्बल १ लाख ७६ हजार ४१३ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या असून, पुरवणी मागण्यांचे प्रमाण एकूण अर्थसंकल्पाच्या १२.६४ टक्‍के एवढे आहे. पुरवणी मागण्यांसंदर्भात गोडबोले समितीच्या शिफारसी सरकारने धाब्यावर बसविल्या...
नोव्हेंबर 22, 2018
मुंबई : दोन महिन्यांपूर्वी बुलडाण्यातील शेतमजूर गोविंदा गवई यांचा मृत्यू भूकबळीने झाला नसल्याचे शवविच्छेदन अहवालाच्या आधारे राज्य सरकारने सारवासारव केली असली, तरी आधार कार्डची नोंद शिधापत्रिकेवर नसल्याने रेशनिंग दुकानावर धान्य नाकारण्यात आल्याचे चौकशीत उघड झाले आहे. तसेच, गोविंदा गवई यांच्या...