एकूण 3307 परिणाम
जून 07, 2019
परळी वैजनाथ - परळी शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या तालुक्‍यातील नागापूर येथील वाण मध्यम प्रकल्पाने तळ गाठला आहे. दीड लाख लोकसंख्येच्या परळी शहरावर पाणी टंचाईचे भीषण संकट उभे राहिले आहे. परळीकरांना पाणी पुरवठा करण्यासाठी पर्याय उभा करण्याकडे पालिकेत सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधकांनी पाठ फिरविल्याने नागरिकांत...
जून 07, 2019
कोल्हापूर - विद्यार्थ्यांचा शालेय वयातच वैज्ञानिक दृष्टिकोन व संशोधन वृत्ती वाढीस लागली पाहिजे. देशातील अव्वल संशोधन केंद्रांच्या यादीत कोल्हापूरचा समावेश व्हावा, यासाठी येथे लवकरच नॅशनल स्टुडंट रॉकेट लाँचिंग सेंटर उभारण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्‍यक १०० एकर जागा उपलब्ध करून दिली जाईल, अशी घोषणा...
जून 07, 2019
लोकसभा निवडणुकीत आठपैकी तब्बल सात खासदार, इतके घसघशीत माप मराठवाड्याने भाजप-शिवसेना युतीच्या पदरात टाकले. या निवडणुकीने मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या राजकारणाला वेगळी दिशा मिळाली आहे. जिल्ह्याजिल्ह्यांतील राजकारण नव्या समीकरणांच्या वळणावर येऊन ठेपले आहे. अर्थातच, या साऱ्या बदलाला आगामी...
जून 05, 2019
गेल्या पाच वर्षांत कोल्हापूरचे धनंजय महाडिक यांनी भाजपशी जवळीक ठेवली होती. तशीच जवळीक कॉंग्रेसचे आमदार भारत भालके (पंढरपूर-मंगळवेळा), आमदार सिद्धाराम म्हेत्रे (अक्कलकोट), आमदार जयकुमार गोरे, शेखर गोरे (माण-खटाव) यांनी ठेवली आहे. ही मंडळी कुंपणावर आहेत. विधानसभा निवडणुकीपर्यंत...
जून 04, 2019
परळी (जि. बीड) - कृष्णा खोऱ्याचे २५ टीएमसी पाणी मराठवाड्याला मिळेल. यातील सात टीएमसी पाणी लकवरच बीड जिल्ह्याला मिळेल. या योजनेचा आराखडा तयार करून त्याला मंजुरीही देण्यात आली आहे. इस्राईल सरकारसोबत वॉटरग्रीड करार केला असून, या माध्यमातून नद्याजोड प्रकल्प राबवून मराठवाडा दुष्काळमुक्त करू आणि प्रत्येक...
जून 04, 2019
पाथरी : आरोग्य विभागाच्या 108 रुग्ण वाहिकेमुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिकच गतिमान झाली आहे. तात्काळ सेवा मिळत असल्याने अनेक दुर्घटना टळत आहेत. काल (ता. 3) तालुक्यातील वडी येथील एका गरोदर मातेला 108 अॅम्ब्युलन्समधून वडी - पाथरी येथे घेऊन येत असताना वाटेतच मातेने कन्येला जन्म दिला. विशेष म्हणजे...
जून 03, 2019
परळी (जि. बीड) : कृष्णा खोऱ्याचे सात टिमएसी पाणी लकवरच बीड जिल्ह्याला मिळेल. या योजनेला मंजूरीही देण्यात आली आहे. इस्त्राईल सरकारसोबत वॉटरग्रीड करार केला असून या माध्यमातून नद्याजोड प्रकल्प राबवून मराठवाडा दुष्काळमुक्त करु आणि प्रत्येक ग्रामपंचायतींना पाईपलाईनद्वारे शुद्ध पाणी पुरवठा केला जाईल, अशी...
जून 03, 2019
परळी(बीड): गोपिनाथ मुंडे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त परळीमधील गोपिनाथगड येथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात केंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी गोपिनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. दानवे म्हणाले की, प्रचार करत असताना गोपिनाथ ...
जून 03, 2019
पुणे : गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू 03 जून 2014ला दिल्लीमध्ये झाला. पहिल्यांदा भाजप सरकार केंद्रात बहुमताने सत्तेत आले होते. त्यानंतर मंत्र्यांचे शपथविधीही झाले. 26 मेला गोपिनाथ मुंडे यांनी केंद्रिय मंत्रीपदाची शपथ घेतली. मुंडे प्रतिष्ठेचे मानले जाणारे असे...
जून 03, 2019
बीड: दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. धनंजय मुंडे यांनी ट्विट करून म्हटले आहे की, 'आप्पा... तुमचाच वारसा चालवतो आहे......
जून 02, 2019
कोल्हापूर - थॅलेसेमिया आजाराविषयी प्रबोधन, जनजागृती, रक्तदान शिबिर आणि या थॅलेसेमिया पीडित बालकांसाठी सतत वेगवेगळ्या स्तरांवर मदत करण्यासाठी नेहमी वेगवेगळे उपक्रम थॅलेसेमिया निर्मूलन असोसिएशन ही संस्था राबवत असते. असाच एक आगळावेगळा उपक्रम या संस्थेने शुक्रवारी (ता. ३१) राबविला. बहिणीच्या लग्नाला...
जून 02, 2019
'तुम्ही कर्जत-जामखेडची चिंता सोडा.. ती जबाबदारी माझी आहे' असं सांगत डॉ. सुजय विखे पाटील यांनी येथून लढू इच्छिणार्‍या रोहित पवार यांनाच इशारा दिला.. 'रोहित यांची अवस्था पार्थ पवार यांच्यापेक्षाही वाईट करू', असे सुजय विखे पाटील म्हणाले. आता विखे बोलले ते वरवरचं नाहीये. त्यांच्या वाक्याला अनेक संदर्भ...
जून 01, 2019
लातूर : मराठवाड्याच्या दुष्काळाचे समूळ निर्मूलन करण्यासाठी वनक्षेत्र 33 टक्क्यांपर्यंत वाढवावे लागले. मराठवाड्याच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन सरकारच्या मानगुटीवर बसायला हवे. आंदोलनाद्वारे दबाव टाकायला हवे. त्याशिवाय मराठवाड्याचा विकासाचा अनुशेष दूर होणार नाही, असे स्पष्ट...
मे 30, 2019
पिंपरी - ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे पिंपरी-चिंचवडमध्ये शनिवारी (ता. १) आणि रविवारी (ता.२) ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्‍स्पो २०१९’ आयोजित केले आहे. हा एक्‍स्पो विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी शैक्षणिक पर्वणी ठरणार आहे. या प्रदर्शनात नामांकित शैक्षणिक संस्थांकडून सर्व शैक्षणिक पर्याय  व अभ्यासक्रमांची...
मे 30, 2019
बुलडाणा : अकोला लोकसभा मतदार संघाप्रमाणे बुलडाणा लोकसभेच्या निवडणुकीत प्रत्यक्ष झालेले मतदान आणि प्रशासनाकडून दिलेल्या मतांच्या आकडेवारीमध्ये ५८३ मतांची तफावत आढळली आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने याबाबत २ दिवसात स्पष्टीकरण द्यावे, असा अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे केला आहे. अकोलानंतर आता बुलडाणा...
मे 30, 2019
केत्तूर - पोमलवाडी-केत्तूर (ता. करमाळा) या जुन्या पाच पुलाजवळील शिवारातील जलाशयात मच्छीमारी करताना मच्छीमाराला तब्बल 14 किलो वजनाचा चवदार समजला जाणारा वडशिवडा जातीचा मासा सापडला आहे. एकेकाळी उजनी जलाशयाचे अथांग गोडे पाणी चवदार माशांचे सर्वांत मोठे आगार म्हणून ओळखले जात होते. परंतु जलाशयात वाढते...
मे 30, 2019
परिंचे - वीर (ता. पुरंदर) धरणातील पाणीसाठा संपुष्टात आला आहे. त्यामुळे धरणामध्ये असलेले ब्रिटिशकालीन धरण उघडे पडले आहे.  १९२८ मध्ये या धरणाची निर्मिती केली होती. जुन्या धरणाचा बांध, धरणाचे दरवाजे, जुने जॅकवेल, धरणातून डावा व उजवा कालव्याद्वारे करण्यात येणारी पाण्याची वितरण व्यवस्था, धरणावर व...
मे 29, 2019
केतूर (सोलापुर) : एकेकाळी उजनी जलाशयाच्या अथांग गोड्या पाण्यातील चवदार माशांचे सर्वात मोठे आगार म्हणून ओळखले जात होते.परंतु जलाशयात वाढते प्रदूषण तसेच परप्रांतीय मच्छीमारांकडून बेसुमार होत असलेली बेकायदेशीर मच्छीमारी या पार्श्वभूमीवर जलाशयातील अस्सल चवीचे गावरान मासे कधीच गायब व नामशेष झाले. मात्र...
मे 29, 2019
दहिवडी : राज्यात भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांसाठी चारा छावण्या सुरु करण्यात आल्या आहेत. पण शेळ्या-मेंढ्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. काल मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळ उपसमितीच्या बैठकीत राज्यात प्रथमच दुष्काळी भागात शेळ्या-मेंढ्यांसाठी...