एकूण 191 परिणाम
फेब्रुवारी 08, 2019
परभणी : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनिस महासंघाच्यावतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात शुक्रवारी (ता. 8) जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी कर्मचाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या नावाने  हाय...
फेब्रुवारी 08, 2019
पुणतांबा(नगर) - पुणतांबा गावात गेल्या पाच दिवसापासून कृषी कन्यांचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. निकिता जाधव, पुनम जाधव शुभांगी जाधव या मुलींची तब्येत खालवली असून रात्री उशिरा शुभांगी जाधवला अस्वस्थ वाटत असल्याने अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आमच्या मागण्या मान्य होत...
जानेवारी 30, 2019
औरंगाबाद - दुष्काळ जाहीर करून दोन महिन्यांचा कालावधी लोटला; मात्र अद्यापही उपाययोजना सुरू करण्यात आलेल्या नाहीत. जनावरांसाठी चारा हा छावणीला नव्हे; तर दावणीला द्या, अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा आम आदमी पार्टीने (आप) दिला.  दुष्काळग्रस्तांच्या प्रश्‍नांवर आपने विभागीय आयुक्‍तालयासमोर मंगळवारी (...
जानेवारी 12, 2019
बुलडाणा - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊसाहेब यांचा जन्म जिथे झाला ते सिंदखेडराजा हे गाव शिवतीर्थाच्या नामावळीत अग्रस्थानी आहे. सुमारे सव्वातीनशे वर्षांपूर्वीची ही नगरी आज जन्मस्थान आणि अलीकडच्या काळातील निर्माणाधीन भव्य जिजाऊसृष्टीमुळे अनेकांचे प्रेरणास्रोत बनले आहे. उद्या (...
जानेवारी 08, 2019
पुणे : पुण्यात हेल्मेटसक्तीचा तीव्र निषेध होत आहे. या पार्श्वभुमीवर पुण्यातील सर्व पक्ष संघटनांच्या कृतीसमितीच्या वतीने वैकुंठ स्मशानभूमीत दशक्रिया विधी करण्यात आला.  यापुर्वी हडपसर परिसरात हेल्मटसक्तीविरोधात हेल्मेटची प्रेत यात्रा काढण्यात आली होती. तसेच दुखवटा पाळण्यात आला होता. त्याचा एक भाग...
जानेवारी 04, 2019
पुणे -  शहरात वाहतूक पोलिसांनी विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर सुरू केलेली कारवाई त्वरित थांबवावी, या मागणीसाठी हेल्मेटसक्‍ती विरोधी कृती समितीच्या वतीने पोलिस आयुक्‍तालयावर गुरुवारी सविनय कायदेभंग रॅली काढण्यात आली. यात विविध राजकीय पक्ष आणि संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. समितीने गांजवे...
डिसेंबर 04, 2018
उमरखेड (जि. यवतमाळ) : तालुक्यातील बोरी चातारी येथील पैनगंगा नदीपात्रात गेल्या 15 दिवसापासून सुरू असलेले धरणे आंदोलन सोमवारी रात्री आठदरम्यान स्थानिक आमदार राजेंद्र नजरधने यांच्या मध्यस्थीनंतर मागे घेण्यात आले. जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी इसापूर धरणातून 5 दलघमी व नांदेड जिल्हाधिकारी यांनी 7 दलघमी पाणी...
नोव्हेंबर 27, 2018
मुंबई : आरक्षणाच्या मागणीसह मराठा समाजाच्या विविध प्रश्‍नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाने काढलेल्या "मराठा संवाद यात्रे'च्या मुद्द्याचे राजकीय- सामाजिक वादळात रूपांतर झाल्यास आगामी निवडणुकांत ते अडचणीचे ठरू शकते, या शक्‍यतेने धडकी भरलेल्या सरकारने रविवारी रात्रीपासूनच राज्यभरात...
नोव्हेंबर 27, 2018
मुंबई - मराठा क्रांती मोर्चाची "मराठा संवाद यात्रा' सोमवारी मुंबईत धडकणार  असल्याने पोलिस प्रशासनाने गावोगावी मराठा आंदोलकांचे थेट अटकसत्र सुरू केले. विधिमंडळावर आंदोलक धडकणार नाहीत, यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना रात्रीपासूनच पोलिसांनी ताब्यात घेण्यास सुरवात केली होती. दरम्यान, मराठा...
नोव्हेंबर 15, 2018
मुंबई - राज्यातील हजारो संगणक परिचालक 27 नोव्हेंबर रोजी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावेळी मोर्चा काढणार आहेत. वेळेवर पगार आणि महाराष्ट्र आयटी महामंडळाकडून नियुक्ती ही संगणक परिचालकांची प्रमुख मागणी आहे. वेळेवर पगार होत नसल्यामुळे राज्यभरातील संगणक परिचालक कर्जबाजारी झाले आहेत.  हिवाळी अधिवेशनावर...
नोव्हेंबर 12, 2018
मंगळवेढा - शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात हत्येच्या घटनाचे प्रमाण वाढले असून, प्रतिक आपल्या कुटुंबातला मुलगा आहे. त्याच्या हत्येतील मारेकऱ्यांना फाशी झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असा इशारा भारत भालके यानी दिला. येथील दामाजी चौकात सर्व पक्षीय रास्ता रोको प्रसंगी ते बोलत होते. या...
नोव्हेंबर 11, 2018
सांगवी : चालू हंगामात ऊसाला एफ आर पी अधिक 200 रुपये असा दर मिळावा, या मागणीसाठी रविवारी सकाळी 11 वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून फलटण येथे पुणे- पंढरपूर व बारामती-सांगली मार्गावर क्रां. नाना पाटील चौकात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी ऊसाला दर मिळण्यासाठी कोल्हापूर/सांगली येथील कारखानदार...
नोव्हेंबर 11, 2018
उस्मानाबाद : गोपीनाथ मुंडे व मी बंद खोलीत खलबत करत असताना त्यावेळी दरवाजात उभे असणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना त्या गोष्टीची सल वाटत असल्याची तिखट प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, खासदार राजु शेट्टी यांनी दिली आहे. उस्मानाबाद मध्ये आयोजीत पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते...
नोव्हेंबर 10, 2018
सावंतवाडी : गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांचा आपल्या मतदारसंघात लक्ष नाही. त्यामुळे नारायण राणे यांच्यानंतर मनसे पुन्हा एकदा पालकमंत्री हटाव मोहिम आंदोलन राबवणार आहे, असा इशारा मनसेचे कोकण प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला. उपरकर यांनी आज येथे पत्रकार...
नोव्हेंबर 06, 2018
बीड : शासनाने सप्टेंबर 2016 पासून शाळांना 20 टक्के अनुदान जाहीर केले. आता सर्व शाळा 100 टक्के अनुदानाच्या टप्प्यावर आलेल्या असतानाही अनुदान दिले जात नसल्याचा आरोप करत मंगळवारी (ता. 6) शिक्षकांनी बीडमध्ये 'काळी दिवाळी' आंदोलन केले. दिपावलीच्या नरकचतुर्थीचा सण असतानाही शिक्षकांनी काळ्या फिती लाऊन...
ऑक्टोबर 14, 2018
उल्हासनगर : दोनवेळा नगरसेवकपद भूषवणारे अंबरनाथचे माजी नगरसेवक तसेच रिपब्लिकन चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते धनंजय सुर्वे यांनी अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघात प्रवेश केला आहे. त्यामुळे भारीपचा एकही नगरसेवक नसलेल्या अंबरनाथच्या राजकारणाला अनपेक्षित कलाटणी मिळाली असून...
ऑक्टोबर 09, 2018
पंढरपूर : शेतीपंपाच्या वीज पुरवठयात अचनाक कपात केल्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. शेतीपंपाला दिवसा सलग आठ तास वीजपुरठा द्यावा या मागणीसाठी जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन नागणे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी आज वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक...
ऑक्टोबर 02, 2018
यवतमाळ : केंद्र व राज्य सरकारच्या फसव्या धोरणांमुळे आर्थिक, सामाजिक परिस्थिती खालावली आहे. तसेच  कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. या भाजपच्या प्रतिगामी धोरणांमुळे, लोकशाही व संविधानिक सार्वभौमत्व धोक्यात आलेले आहे. या सर्व गोष्टींच्या निषेधार्थ आज (ता.2) स्थानिक आझाद मैदानातील महात्मा...
ऑक्टोबर 02, 2018
मुंबई- केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांमुळे देशाची आर्थिक, सामाजिक परिस्थिती खालावली असून सर्वच क्षेत्रात अपयशी ठरलेल्या आणि लोकशाही मुल्यांची पायमल्ली करणाऱ्या भाजप सरकारच्याविरोधात गांधी जयंती दिवशी आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने आज राज्यभर धरणे आणि मौनव्रत आंदोलन सुरु केले आहे.  भाजपच्या...
सप्टेंबर 27, 2018
श्रीगोंदे (नगर) - तालुक्यातील भानगाव येथील आदिवासी महिलेवर झालेल्या हल्ला प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींना कडक शासन करावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे निमंत्रक अ‍ॅड. अरुण जाधव यांनी केली. श्रीगोंद्याचे तहसीलदार व उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंडे यांच्याकडे याबाबत निवेदन दिले. भारिप...