एकूण 172 परिणाम
फेब्रुवारी 05, 2018
पिंपरी - पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे आठ सदस्य येत्या २८ फेब्रुवारीला निवृत्त होणार असून, त्याजागी नव्या सदस्यांची निवड केली जाणार आहे. निवृत्त होणाऱ्या सदस्यांची नावे निश्‍चित करण्यासाठी येत्या बुधवारी (ता. ७ फेब्रुवारी) सोडत आयोजित केली असून, नव्या आठ सदस्यांची नावे २० फेब्रुवारी...
जानेवारी 30, 2018
औरंगाबाद - वाहतूक पोलिस बसस्थानक आणि रेल्वेस्थानकात घुसून वाहने उचलण्याचे काम करीत आहेत. बसस्थानकात प्रवाशांना सोडण्यासाठी आलेल्या नातेवाइकांची दुचाकी वाहने उचलू नयेत, असे पत्र एसटीने दिल्यानंतरही वाहतूक पोलिसांची बसस्थानकातील लुडबूड थांबत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.  शहरातील वाहतुकीचा...
जानेवारी 30, 2018
औरंगाबाद - महानगरपालिकेत बोगस कामगार भरती प्रकरणी सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांनी ठपका ठेवलेल्या दहा अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करण्यासाठी दोषारोपपत्र सरकारकडे पाठविण्यात आले असल्याचे आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी सोमवारी (ता. २९) सांगितले.  महानगरपालिकेत अनुकंपा तत्त्वावर लाडपागे...
जानेवारी 29, 2018
उन्हाळी हंगामामध्ये सिंचनाची सोय असल्यास भुईमुगाचे उत्पादन खरिपाच्या तुलनेमध्ये चांगले येते. या पिकाला उन्हाळी हंगामातील भरपूर सूर्यप्रकाश व कोरडे हवामान मानवते. रोग, किडींचा प्रादुर्भाव नगण्य राहतो. मात्र शेंगा उत्तमरीतीने पोसण्यासाठी गादीवाफ्यावर भुईमुगाची लागवड करावी. भुईमुगा हे पाण्यासाठी...
जानेवारी 28, 2018
बीड - शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून एक लाख ४० हजार ३६ पात्र शेतकऱ्यांसाठी ५४५ कोटी २९ लाख रुपये प्राप्त झाले आहेत. यातील एक लाख १३ हजार ६६४ शेतकऱ्यांना ४७८ कोटी ५६ लाख रुपये त्यांच्या खात्यात जमा केल्याची माहिती पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. प्रजासत्ताक...
जानेवारी 28, 2018
जळगाव - न्याय, समता व स्वातंत्र्य या लोकशाहीच्या उदात्त मूल्यांची देणे देणारी आपली राज्यघटना असून, ती जगात आदर्श मानली गेली आहे. राज्यघटनेमुळे देशाची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, औद्योगिक या सर्वच क्षेत्रांत गतिमान वाटचाल सुरू आहे. सुरक्षा, आरोग्य, सामाजिक समता, समतोल विकास या संकल्पनांना...
जानेवारी 21, 2018
पाली : अष्टविनायक देवस्थानांपैकी एक बल्लाळेश्वराचे स्थान पालीत आहे. श्री बल्लाळ विनायकाचा माघ मासोत्सवानिमित्त पालीत रविवारी (ता.२१) हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली. यानिमित्त पाली शहरात भव्य जत्रा भरली आहे. मंदिर व मंदिर परिसरात सर्वत्र अाकर्षक रोषणाई करण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरातून...
जानेवारी 21, 2018
जुन्नर - हिवरे खुर्द (येधे) ता. जुन्नर येथे आज रविवारी ता. 21 ला पहाटेच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक महिला गंभीर जखमी झाली आहे. सदरची महिला ऊस तोडणी कामगार असून तिला उपचारार्थ ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे वन विभागातून सांगण्यात आले. सध्या साखर कारखान्याची ऊसतोडणी सुरु असून...
जानेवारी 20, 2018
नवी दिल्ली : विशेष केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) न्यायालयाचे न्यायमूर्ती ब्रिजगोपाल लोया यांच्या मृत्यूप्रकरणाची सुनावणी सोमवारी (ता.22) केली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यासमोर ही सुनावणी  होणार आहे.    1 डिसेंबर 2014 रोजी न्या. लोया यांचे निधन झाले होते. मात्र,...
डिसेंबर 26, 2017
उल्हासनगर : ज्या शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी किंबहुना 10 च्या आसपास आहे, अशा जिल्हापरिषदच्या 1314 मराठी शाळा बंद  करण्याची प्रक्रिया राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने सुरू केली आहे. त्यात ठाणे जिल्ह्यातील 44 शाळांचा समावेश असून पुढील टप्यात महाराष्ट्रातील तब्बल 12 हजार शाळांवर संक्रात येणार...
डिसेंबर 24, 2017
अंबाजोगाई - बीड जिल्हा परिषद शिक्षण विभाग व मराठावाडा साहित्य परिषेदच्या वतीने अंबाजोगाई येथे आयोजित करण्यात आलेल्या ३९ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन  रविवारी (ता. २४) आद्यकवी मुकुंदराज साहित्य नगरीत झाले.  पाहुण्यांच्या हस्ते साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करून...
नोव्हेंबर 06, 2017
श्रीगोंदे (नगर) : पाचवीच्या वर्गात शिकणाऱ्या शहरातील ऋषभ प्रसाद देसाई या चिमुकल्याचा डेंगीने बळी घेतला. त्याच्यावर शहरातील एका खाजगी रुग्णालयात अगोदर उपचार झाले मात्र तो पुण्यात उपचार घेत असताना शनिवारी रात्री मरण पावला. त्याच्या नातेवाईकांनी त्याला डेंगी झाल्याचे स्पष्ट  सांगितले मात्र प्रशासनावर...
सप्टेंबर 29, 2017
मोखाडा - राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या संघटनांनी एकत्र येत 11 सप्टेंबरपासून राज्यव्यापी बेमुदत संप सुरू केला आहे. संपावर जाण्यापूर्वी बालविकास प्रकल्पाधिकारी कार्यालयांना कुपोषित बालकांच्या स्थितीची माहिती अंगणवाडी सेविकांनी दिलेली नाही. त्यामुळे मुळातच कुपोषणाच्या विळख्यात असलेल्या राज्यातील...
सप्टेंबर 28, 2017
लाखपुरी : मागील सहा महिन्यांपासून मानधन न मिळाल्यामुळे राज्यातील 23 हजार संगणक परिचालक संपावर गेले आहेत. हे कर्मचारी “आपले सरकार’च्या मार्फत ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना ऑनलाइन सेवा देतात. परंतू, सध्या हे कर्मचारी संपावर गेल्याने ग्रामपंचायत हद्दीतील ऑनलाइन कामे खोळंबली असून, अकोला जिल्ह्यातील...
सप्टेंबर 21, 2017
औरंगाबाद - अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी मराठवाड्यातील अंगणवाडी सेविका ११ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर आहेत. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी-बालवाडी युनियनतर्फे बुधवारी (ता. २०) विभागीय आयुक्तालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा...
सप्टेंबर 20, 2017
कोल्हापूर - पर्चेस नोटीसच्या (खरेदी सूचना) माध्यमातून शहरातील सुमारे ४०० कोटी रुपये किमतीची १५ लाख चौरस फूट आरक्षित जागा पुन्हा मूळ मालकाच्याच किंवा बिल्डरांच्या घशात घालण्याचे काम अधिकाऱ्यांनी संगनमताने केल्याचा खळबळजनक आरोप नगरसेवक भूपाल शेटे यांनी महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत ...
सप्टेंबर 07, 2017
मुंबई - एकीकडे पंतप्रधान जनतेला गॅस सबसिडी सोडण्याचे आवाहन करतात, राज्याचे मुख्यमंत्री सधन शेतकऱ्यांनी कर्जमाफी नाकारावी असे सांगतात; मात्र त्यांच्याच सरकारमधील मंत्री स्वतःच्या मुलीसाठी शिष्यवृत्ती योजनेचा गैरफायदा उठवत आहेत, यातून भाजप सरकारचा दुटप्पीपणा व दांभिकपणा स्पष्टपणे दिसून येत आहे....
ऑगस्ट 31, 2017
कोल्हापूर - लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा अर्धपुतळा ऐतिहासिक बिंदू चौकात बसविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. महापौर हसीना फरास यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. या बैठकीस अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते. यासाठी निधीची तरतूद करण्यात आली. याबाबतची माहिती महापौर...
ऑगस्ट 28, 2017
कडेगाव - नगरपालिका व नगरपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांना कृषी खात्याच्या सर्व योजना लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेणार आहोत. तसेच येथे दारूबंदीसाठी महिलांना सर्वतोपरी मदत करणार असून याकामी भाऊ म्हणून महिलांच्या पाठीशी उभा राहू, असे प्रतिपादन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले. येथे...
ऑगस्ट 23, 2017
७८३ परीक्षांचे निकाल ४५ दिवसांत जाहीर; राज्यात ठरले अग्रेसर जळगाव - मार्च, एप्रिल, मे २०१७ या महिन्यांमध्ये विविध विद्या शाखांच्या घेण्यात आलेल्या ७८३ परीक्षांपैकी ५८० परीक्षांचे निकाल ३० दिवसांच्या आत, तर अन्य २०३ परीक्षांचे निकाल ४५ दिवसांच्या आत जाहीर करणारे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ हे...