एकूण 8 परिणाम
January 03, 2021
कास (जि. सातारा) : पाटणसारखीच निसर्गसंपदा लाभलेल्या जावळी तालुक्‍यात पर्यटनवाढीसाठी कोण पुढाकार घेणार या चर्चा सोशल मीडियातून चर्चिल्या जात आहेत. जावळी तालुक्‍याच्या पर्यटनवाढीसाठी सर्वांनी एकत्र येत प्रयत्न करण्याची गरज आहे. या तालुक्‍यात पर्यटनस्थळांचा विकास झाल्यास त्यातून स्थानिकांना रोजगार...
January 03, 2021
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची आज (ता. 3) जयंती. त्यानिमित्त त्यांच्या कार्याविषयी.. हिंदू धर्मात शतकानुशतके दृढ झालेले मतभेद, जातिभेद, लिंगभेद, अज्ञान, दारिद्र्य, अंधश्रद्धा, रूढीप्रिय घातक परंपरा व अन्यायी धर्मकल्पना यांमुळे शुद्रातिशूद्र व स्त्रिया यांच्यावर अन्याय होत होता. स्त्रियांची...
December 08, 2020
पुणे : केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी बांधव तसंच शेतकरी संघटना एकवटल्या आहेत. हे कायदे रद्द करावेत या मागण्यासाठी दिल्लीत हजारो शेतकरी ठाण मांडून आहेत. दरम्यान ठिकठिकाणी आंदोलनला समिश्र प्रतिसाद मिळत आहे.  शहरात काही ठिकाणी  बंद तर काही ठिकाणी दुकाने चालू होती. काही ठिकाणी...
November 09, 2020
पुणे : खंडणी, धमकाविणे, बेकायदा सावकारी आणि आर्थिक फसवणूक अशा गुन्ह्यांत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मोक्का) कारवाई करण्यात आलेला माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पोलिसांनी त्याला फरार घोषित करून सोमवारी (ता.9) 17 दिवस उलटले...
October 29, 2020
पुणे : माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटेसह त्याच्या नातेवाइकांच्या घरी कोथरूड पोलिसांनी घातलेल्या छाप्यात महत्त्वपूर्ण दस्तऐवज पोलिसांना आढळून आला आहे. त्यामध्ये महत्त्वाचे दस्तऐवज, माहिती अधिकारातील अर्ज, नामांकित बांधकाम व्यावसायिक, शासकीय ठेकेदारांची कागदपत्रे आणि राजकीय व्यक्तींशी...
October 23, 2020
पुणे : आर्थिक फसवणूक, खंडणी, धमकाविणे, बेकायदा सावकारी अशा गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मोक्का) कारवाई करण्यात आलेला माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे यास पुणे पोलिसांनी फरारी घोषित केले आहे. त्याच्या ठावठिकणाविषयी कोणतीही माहिती मिळाल्यास त्वरित पोलिसांना...
October 15, 2020
कोथरूड : रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे कोथरूडमध्ये अनेक भागात पाणी शिरले. काही ठिकाणी सीमा भिंतीपडून नुकसान झाले. पावसाचे पाणी दुचाकीत शिरल्याने गाड्या बंद पडण्याच्या घटना घडल्या. म्हातोबादरा,  सुतारदरा, सागर काॅलनी,  लालबहादुर शास्त्री काॅलनी, श्रीकृष्ण काॅलनी, शिवांजली मित्र मंडळ, यशवंतराव...
October 10, 2020
धनकवडी(पुणे) : पुणे शहरासह उपनगरात गेल्या आठ दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे वीज पुरवठा सातत्याने खंडित होत आहे. परिणामी ऑनलाईन अभ्यास करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांनी शिक्षकांची अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी तारांबळ उडत आहे. तसेच  आयटी आणि सेवा क्षेत्रातील वर्क फ्रॉम होम...