एकूण 2054 परिणाम
डिसेंबर 17, 2018
भवानीनगर (पुणे): खरंतर मार्गशीर्ष महिना म्हणजे उपवासाचा...पण थंडी खवय्यांना स्वस्थ बसू देत नाही. म्हणूनच दरवर्षी थंडीच्या काळात माशाकडे खवय्ये वळतात...तिलापिया अर्थात उजनी धरणातील चिलापी मासा गेल्या पन्नास वर्षांचे उच्चांक ओलांडून भिगवण येथील घाऊक बाजारात चक्क प्रतिकिलो 156 रुपयांवर पोचला...फक्त...
डिसेंबर 17, 2018
माळेगाव - ‘‘माळेगाव साखर कारखान्याचे विस्तारीकरण होऊनही ऊस क्रशिंगसह वीजनिर्मितीत घट, अपघातात उद्‌ध्वस्त होणारी कामगारांची कुटुंबे, डिस्टिलरी बंद, इथेनॉलचे टेंडर वेळेत न देणे, एफआरपीचे भिजत घोंगडे आणि आता ऊस वजनकाट्यातील घोळामुळे येथील सभासद व कामगारांचे हाल पाहवत नाहीत. वजनकाट्यात घोळ करताना...
डिसेंबर 17, 2018
चास - चासकमान धरणात (ता. खेड) सध्या पन्नास टक्के (३.८ टीएमसी) पाणीसाठा उरला असून, तो गतवर्षीच्या तुलनेत निम्मा आहे. नियोजनशून्यतेचा अभाव, पुढाऱ्यांचा हस्तक्षेप यामुळे धरणातील साठा झपाट्याने कमी झाला आहे.  या वर्षी पाऊस कमी झाला असला तरी धरण शंभर टक्के भरले होते. शिरूर तालुक्‍यात पाऊस न...
डिसेंबर 17, 2018
वालचंद-नगर - कृष्णा - मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या जेऊरच्या बोगद्याची पातळी उजनीच्या पाण्याच्या उंबरठ्याच्या पातळीपेक्षा चार मीटरने कमी असल्यामुळे उजनीच्या मृत साठ्यातील पाणी बोगद्याद्वारे मराठवाड्याला जाणार आहे. ही इंदापूर तालुक्‍यासाठी धोक्‍याची घंटा ठरणार आहे. दरम्यान, उजनीच्या...
डिसेंबर 16, 2018
पुणे - शहरातील पाणीकपातीचा प्रश्‍न हे राज्य सरकारचे अपयश आहे. काही कारण नसताना सरकारने हा प्रश्न भिजत ठेवला आहे. जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने शहराचे पाणी कमी करण्याबाबत निर्णय दिला असला तरी अंतिम निर्णय घेणे हे राज्य सरकारच्या हातात आहे. राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळेच शहरावर ही परिस्थिती ओढवली आहे,...
डिसेंबर 16, 2018
पुणे : जिल्ह्यातील प्रमुख सोळा धरणांमधील एकूण उपयुक्त पाणीसाठ्यात तब्बल 56.27 टीएमसीने घट झाली आहे. यामुळे या धरणांमध्ये सध्या 78.73 टीएमसी साठा शिल्लक राहिला आहे. साठ्याचे हे प्रमाण 58.31 टक्के इतके अल्प आहे. गतवर्षी आजअखेर या धरणांमध्ये 116.10 टीएमसी (86 टक्के) पाणीसाठा शिल्लक होता. गेल्या...
डिसेंबर 15, 2018
पुणे : ''पुणे शहरातील पाणीकपातीचा प्रश्न हे राज्य सरकारचे अपयश आहे. काही कारण नसताना सरकारने हा प्रश्न भिजत ठेवला आहे. जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने शहराचे  पाणी कमी करण्याबाबत निर्णय दिला असला तरी अंतिम निर्णय राज्य सरकारच्या हातात आहे. इच्छाशक्ती नसल्यामुळेच हा प्रसंग निर्माण झाला आहे.'',असा आरोप...
डिसेंबर 15, 2018
जळगाव ः विजेची दिवसेंदिवस वाढणारी मागणी आणि अचानक होणाऱ्या भारनियमनाचा त्रास यातून सुटका होण्यासाठी सौरऊर्जेच्या वापरावर भर दिला जात आहे. या दृष्टीने सौर प्रकल्पांची उभारणी केली जात आहे. याशिवाय घरांवर "सोलर पॅनल' उभारण्यावर भर दिला आहे. यात खानदेशातून 535 जणांनी घराच्या छतावर सौर पॅनल बसविले आहे....
डिसेंबर 15, 2018
सातारा - दुष्काळाच्या झळांत होरपळणाऱ्या पशुधनाला संजीवनी देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने बियाणे वाटपाचा कार्यक्रम वेगाने राबविला. त्यातून जिल्ह्यातील पाच हजार हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी केली जात असून, त्यासाठी ८९ हजार क्‍विंटल बियाणांचे वाटप केले आहे. जनावरांना पुरेसा चारा मिळण्यासाठी दोन लाख मेट्रिक टन...
डिसेंबर 15, 2018
वेलतूर (नागपूर) : गोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटरमुळे प्रभावित झालेल्या कुही तालुक्‍यातील टेकेपारवासींनी जलसत्याग्रहात शुक्रवारपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, रात्रभर नदीच्या पाण्यात बसून असल्याने चार महिला आंदोलकांची प्रकृती बिघडली असून त्यांना उपचारासाठी वेलतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात...
डिसेंबर 14, 2018
वेलतूर (जि. नागपूर) - गोसे खुर्द धरणाच्या "बॅक वॉटर'मुळे प्रभावित गावालगतच्या आमनदीच्या पात्रात टेकेपारवासींनी गुरुवारपासून जलआंदोलनाला सुरवात केली. प्रशासनाचा धिक्‍कार करीत ग्रामस्थांनी आमनदी पात्रात रात्रीपासून मुलांबाळांसह आंदोलनाचे बिगुल फुंकले आहे. गावाचे सर्वेक्षण अंदाजे 21 वर्षांपूर्वी...
डिसेंबर 14, 2018
सातारा - ‘पालिका आपल्या दारी’ या उपक्रमांत नागरिकांनी मांडलेल्या दीर्घकालीन समस्यांवर उपाययोजना करण्यावर नगराध्यक्षा माधवी कदम यांनी भर दिल्याचे स्थायी समितीच्या सभेतील विषयांवर नजर टाकल्यावर दिसून येते आहे.  मंगळवारी (ता. १८) सकाळी ११ वाजता होणाऱ्या स्थायी समितीच्या सभेत बहुतांश विषय हे विविध...
डिसेंबर 14, 2018
पुणे - जिल्ह्यात अनेक ठिकाणी जिल्हा परिषद शाळांच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. तेथे धोका पत्करून शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करीत आहेत. गैरसोय होत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने पालकांचा नाराजीचा सूर आहे. नारायणपूर (ता. पुरंदर) येथे बुधवारी जिल्हा परिषद शाळेच्या...
डिसेंबर 14, 2018
नाशिक - कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वर्षात एकाच पिकावर अवलंबित्व असलेली अन्‌ एरवी मजुरीसाठी स्थलांतरित होणाऱ्या वाड्या-पाड्यांवरील कुटुंबे प्रकाशमान झाली आहेत. याचा वेग वाढविण्याची अपेक्षा आहे. राज्यातील ४५ लाख शेतकऱ्यांपर्यंत सौर कृषी वाहिनी पोचविण्याचे उद्दिष्ट सरकारने निश्‍चित केले. प्रत्यक्षात...
डिसेंबर 14, 2018
कमी पाण्यावर घेता येणारी पिके शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरतील, तेव्हाच शेतकरी प्राध्यान्यक्रमाने अशा पिकांचा पेर करू लागतील. आजमितीस अशा पिकांच्या संदर्भातील स्थिती शेतकऱ्यांना या पीकरचनेकडे आकृष्ट करणारी नाही, हे वास्तव आहे. यात आमूलाग्र बदल झाल्याशिवाय दुष्काळ निर्मूलनाच्या दिशेने प्रवास सुरू झाला,...
डिसेंबर 13, 2018
पिंपरी - गेल्या आठ दिवसांपासून शहरातील बहुतांश भागात कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून, पाणीपुरवठ्याबाबत नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. मात्र एमआयडीसीच्या जलवाहिनीतून गळती झाल्यामुळे रावेत बंधाऱ्यातून पुरेसे पाणी उचलू न शकल्यामुळे पाण्याचा प्रश्‍न...
डिसेंबर 13, 2018
आयुष्यात हवेसे, नकोसे अनेक स्पर्श आपण अनुभवत असतो. अवघे आयुष्य सुगंधी करण्याची ताकद स्पर्शात असते. बहिणीच्या नातवाच्या घनदाट, किंचित कुरळ्या जावळाला, गुलाबी तळव्यांना स्पर्श करताच गोड शिरशिरी आली. लहान मुले आई-वडिलांना स्पर्शज्ञानानेच ओळखतात ना? आईचा मायेने डोक्‍यावरून फिरणारा हात हवाहवासा वाटतो....
डिसेंबर 12, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील भामेर (ता.साक्री) शिवारातील नकट्या बंधाऱ्यातून गाळ काढण्याचा शुभारंभ मंगळवारी (ता.11) दुपारी तीनच्या सुमारास तहसीलदार संदीप भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती सुका चव्हाण, 'रोहयो'चे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी...
डिसेंबर 12, 2018
रसायनी (रायगड) - जांभिवली गावाच्या हद्दीत घेरा माणिक गडाच्या पायथ्याशी असलेल्या बामणोली धरणातून जांभिवली परिसरातील शेतक-यांना रब्बीच्या हंगामातील पिकांना शनिवार (ता.15) पासुन पाणी सोडण्यात येणार आहे. जांभिवली येथील धरणाच्या पाण्यावर जांभिवली, सवने बाजूच्या इतर गाव आणि वाड्यांतील शेतकरी रब्बीच्या...
डिसेंबर 12, 2018
पुणे - पुणे महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यामध्ये एकीकडे चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असताना दुसरीकडे शहराला पाणीपुरवठा करण्याची सूत्रे महापालिकेऐवजी चावीवाल्यांच्या ताब्यात गेली आहेत. शहरातील पाणीटंचाई या चावीवाल्यांसाठी मालामाल करणारी ठरत असल्याचे दिसून आले आहे. ‘पैसे मोजले की मुबलक पाणी’...