एकूण 62 परिणाम
एप्रिल 28, 2019
केदार जाधव हा विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झालेला महाराष्ट्राचा पहिला रणजीपटू ठरला. मुंबई, विदर्भाचे क्रिकेटपटू प्रगती करत असताना केदारच्या रूपानं महाराष्ट्राच्या क्रिकेटनंही आपलं अस्तित्व जाणवून दिलं. केदारसाठी हा मोठा टप्पा आहे. त्याच्या वाटचालीविषयी... तो दिवस होता 20 फेब्रुवारी 2013....
ऑगस्ट 20, 2018
पुणे- आबालवृद्धांना पायी फिरण्याचा आनंद घेता येईल, अशा औंधमधील स्मार्ट स्ट्रीटचे अनुकरण देशातील ११ शहरांत झाले आहे. पुढील टप्प्यात औंधमधील आणखी रस्ते या पद्धतीने विकसित होणार आहेत.  औंधमध्ये डीपी रस्त्यावर दोन-अडीच मीटरचे पदपथ होते. त्यामुळे पादचाऱ्यांना चालणे अवघड झाले होते. या पार्श्‍वभूमीवर...
जुलै 18, 2018
धरमशाला : भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान 'मिग-21' आज (बुधवार) हिमाचल प्रदेशातील कांग्रा जिल्ह्यात कोसळले. या विमान अपघातात वैमानिकाचा मृत्यू झाला. भारतीय हवाई दलाने न्यायालयाला या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.  हवाई दलाच्या मिग-21 या विमानाने पठाणकोट हवाईतळावरून दुपारी 12.20 च्या...
जून 08, 2018
नवी दिल्ली - अष्टपैलू अर्जुन तेंडुलकर याचा भारताच्या 19 वर्षांखालील संघात समावेश करण्यात आला आहे. भारताचा 19 वर्षांखालील संघ पुढील महिन्यात दोन चार दिवसांच्या आणि पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंकेचा दौरा करणार आहे. दिल्लीचा यष्टिरक्षक फलंदाज अनुज रावत याच्या नेतृत्वाखालील चार दिवसांच्या...
मे 08, 2018
बंगळूर - अफगाणिस्तानविरुद्धच्या ऐतिहासिक कसोटी क्रिकेट सामन्यासाठी भारतीय संघाची निवड मंगळवारी होईल. कौंटीतील पदार्पणात व्यग्र राहणाऱ्या विराट कोहलीऐवजी मुंबईच्या श्रेयस अय्यरला संधी मिळण्याची अपेक्षा आहे. 14 जूनपासून बंगळूरमधील चिन्नास्वामी स्टेडियवर सुरू होणाऱ्या कसोटीत मुंबईकर अजिंक्‍य रहाणे...
एप्रिल 19, 2018
अकोला - क्रिकेटमध्ये राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर १९ वर्षाखालील, शालेय तसेच विद्यापीठ स्तरीय स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या अकोल्यातील रायझींग स्टार्सचा अकोला क्रिकेट क्लबतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी सर्वप्रथम रणजी स्पर्धेत उत्कृष्ट कामगीरी बजावणाऱ्या रवी ठाकुर यांचा सन्मान चिन्ह...
फेब्रुवारी 24, 2018
भारतीय खेळाडूंना पुरेसे सरकारी पाठबळ लाभत नाही, या आक्षेपाला छेद देत ओडिशा सरकारने राष्ट्रीय हॉकी संघाला पुरस्कृत करण्याचा ऐतिहासिक निर्णय नुकताच घेतला. या निर्णयाच्या फलनिष्पत्तीचे मोजमाप आताच न करता दूरदृष्टीचा व पुरोगामी म्हणून त्याचे स्वागत करायला हवे. ओडिशा हे मागास राज्य आहे. तेव्हा हॉकी...
डिसेंबर 20, 2017
कटक - कसोटी आणि पाठोपाठ एकदिवसीय सामन्यांची मालिका जिंकल्यानंतर आता भारत श्रीलंकेविरुद्धच्या टी २० सामन्यांच्या मालिकेसाठी सज्ज झाला आहे. दुसऱ्या फळीच्या खेळाडूंची चाचपणी करण्याचा प्रयत्न भारताकडून अपेक्षित असला, तरी निर्विवाद वर्चस्व हेच त्यांचे उद्दिष्ट राहणार यात शंका नाही.  कोहलीच्या गैरहजेरीत...
डिसेंबर 17, 2017
विशाखापट्टणम : धरमशाला येथे घसरलेली गाडी मोहालीत रुळावर आणल्यानंतर 'टीम इंडिया'ने आता श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिका विजयाचे लक्ष्य बाळगले आहे. त्याचबरोबर मायदेशात मालिका विजयाची परंपराही त्यांना कायम ठेवायची आहे. रोहित शर्माच्या अविस्मरणीय द्विशतकाने वर्चस्वाची सुई...
डिसेंबर 13, 2017
रोहित शर्मा हे वेगळंच रसायन आहे. हा फार कधी चाचपडताना दिसत नाही. पण म्हणून त्याच्या कामगिरीत सातत्य आहे, असंही नाही. आऊट होतो, तेव्हा बऱ्याच वेळा विचित्र फटका मारण्याच्या प्रयत्नात असतो; पण तोपर्यंत खेळताना खरंच खूप देखणे फटके मारतो. गौरव कपूरबरोबरच्या 'ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स'मधल्या त्या...
डिसेंबर 13, 2017
रोहित शर्मा हे वेगळंच रसायन आहे. हा फार कधी चाचपडताना दिसत नाही. पण म्हणून त्याच्या कामगिरीत सातत्य आहे, असंही नाही. आऊट होतो, तेव्हा बऱ्याच वेळा विचित्र फटका मारण्याच्या प्रयत्नात असतो; पण तोपर्यंत खेळताना खरंच खूप देखणे फटके मारतो. गौरव कपूरबरोबरच्या 'ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स'मधल्या त्या...
डिसेंबर 13, 2017
मोहाली - भारतीय संघावर श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत पिछाडीवर असल्याचे दडपण असले तरी खेळाडू सरावादरम्यान आनंद शोधण्याचा प्रयत्न करत असतात. असेच काही आज (बुधवाऱ) सरावादरम्यान हार्दिक पांड्या आणि महेंद्रसिंह धोनीने चक्क 100 मीटर धावण्याची शर्यत लावली अन् यात धोनीने बाजी मारली. A quick 100...
डिसेंबर 13, 2017
मोहाली - मुख्य कर्णधार विराट कोहलीच्या विवाहाचे इटलीत नगारे वाजत असताना इकडे भारतात मात्र त्याच्या टीम इंडियाचा ‘ढोल’ वाजला आहे. त्याच्या अनुपस्थितीत एकदिवसीय क्रिकेटमधीलही आपली ताकद आणि अस्तित्व सिद्ध करण्याची वेळ रोहित शर्मा आणि कंपनीवर आली आहे. एकापाठोपाठ एक मालिका विजयाची मालिका गुंफणाऱ्या या...
डिसेंबर 11, 2017
धरमशाला : श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये दारूण पराभव झाल्यानंतर भारतीय संघाचा नवा कर्णधार रोहित शर्मा याने 'या पराभवामुळे आमचे डोळे उघडले आहेत' अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. धरमशालामध्ये काल (रविवार) झालेल्या पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताचा...
डिसेंबर 11, 2017
धरमशाला - भारतीय फलंदाजांचे सदोष तंत्र आणि वेगवान गोलंदाजीसाठी पोषक असणाऱ्या वातावरणाचा अचूक फायदा उठवत श्रीलंकेने गेल्या १२ एकदिवसीय सामन्यातील पराभवाची मालिका खंडित केली. कसोटी मालिकेनंतर शुक्रवारी झालेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात त्यांनी भारताचा सात गडी...
डिसेंबर 10, 2017
धरमशाला : धरमशाला येथील मैदानात रंगलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेने 7 गडी राखून भारताला पराभूत केले. श्रीलंकेने तीन सामान्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताचा पहिला डाव अवघ्या 112 धावांमध्ये संपुष्टात आल्यानंतर श्रीलंकेने आवश्यक आव्हान 20.4 षटकांत 3...
डिसेंबर 10, 2017
धरमशाला - गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघाचा अविभाज्य घटक असलेल्या विराट कोहलीशिवाय हीच टीम इंडिया नव्या आव्हानाचा सामना करण्यास सज्ज झाली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय मालिकेत नवा कर्णधार रोहित शर्मा, फॉर्म मिळविण्यासाठी झगडणारा अजिंक्‍य रहाणे आणि संघातील इतरही खेळाडूंचा कस...
डिसेंबर 10, 2017
धरमशाला : भारत आणि श्रीलंका यांच्यात उद्या होणाऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्मा प्रथमच देशाचे नेतृत्व करणार आहे. पॉली उम्रीकर, अजित वाडेकर यांच्यापासून सचिन तेंडुलकरपर्यंत सरस कर्णधार देणाऱ्या मुंबईचा रोहित शर्मा नववा आंतरराष्ट्रीय कर्णधार ठरणार आहे.  विराट कोहलीच्या अनुपस्थितीत...
डिसेंबर 09, 2017
धरमशाला : भारत आणि श्रीलंकेदरम्यान उद्यापासून (रविवार) सुरू होणाऱ्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेतील पहिल्या सामन्यावर पावसाचे सावट आहे. हिमाचल प्रदेशमध्ये सर्वत्र पाऊस आणि हिमवर्षाव होण्याची शक्‍यता राज्याच्या हवामान विभागाने काल (शुक्रवार) वर्तविली आहे.  भारत आणि श्रीलंकेमधील तीन एकदिवसीय...
जुलै 26, 2017
भारत-श्रीलंका संघांदरम्यान कसोटी मालिका आजपासून गॉल - श्रीलंका दौऱ्यात दोन वर्षांपूर्वी मिळवलेल्या विजयानंतर टीम इंडियाने कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल क्रमांक मिळवण्याची मालिका गुंफली होती. आता हे स्थान टिकवण्याची मोहीम त्याच श्रीलंकेतून करण्याचा योगायोग जुळून आला आहे. रवी शास्त्री या नव्या...