एकूण 28 परिणाम
जुलै 18, 2018
धरमशाला : भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान 'मिग-21' आज (बुधवार) हिमाचल प्रदेशातील कांग्रा जिल्ह्यात कोसळले. या विमान अपघातात वैमानिकाचा मृत्यू झाला. भारतीय हवाई दलाने न्यायालयाला या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.  हवाई दलाच्या मिग-21 या विमानाने पठाणकोट हवाईतळावरून दुपारी 12.20 च्या...
फेब्रुवारी 24, 2018
भारतीय खेळाडूंना पुरेसे सरकारी पाठबळ लाभत नाही, या आक्षेपाला छेद देत ओडिशा सरकारने राष्ट्रीय हॉकी संघाला पुरस्कृत करण्याचा ऐतिहासिक निर्णय नुकताच घेतला. या निर्णयाच्या फलनिष्पत्तीचे मोजमाप आताच न करता दूरदृष्टीचा व पुरोगामी म्हणून त्याचे स्वागत करायला हवे. ओडिशा हे मागास राज्य आहे. तेव्हा हॉकी...
डिसेंबर 13, 2017
रोहित शर्मा हे वेगळंच रसायन आहे. हा फार कधी चाचपडताना दिसत नाही. पण म्हणून त्याच्या कामगिरीत सातत्य आहे, असंही नाही. आऊट होतो, तेव्हा बऱ्याच वेळा विचित्र फटका मारण्याच्या प्रयत्नात असतो; पण तोपर्यंत खेळताना खरंच खूप देखणे फटके मारतो. गौरव कपूरबरोबरच्या 'ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स'मधल्या त्या...
डिसेंबर 13, 2017
रोहित शर्मा हे वेगळंच रसायन आहे. हा फार कधी चाचपडताना दिसत नाही. पण म्हणून त्याच्या कामगिरीत सातत्य आहे, असंही नाही. आऊट होतो, तेव्हा बऱ्याच वेळा विचित्र फटका मारण्याच्या प्रयत्नात असतो; पण तोपर्यंत खेळताना खरंच खूप देखणे फटके मारतो. गौरव कपूरबरोबरच्या 'ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स'मधल्या त्या...
डिसेंबर 13, 2017
मोहाली - मुख्य कर्णधार विराट कोहलीच्या विवाहाचे इटलीत नगारे वाजत असताना इकडे भारतात मात्र त्याच्या टीम इंडियाचा ‘ढोल’ वाजला आहे. त्याच्या अनुपस्थितीत एकदिवसीय क्रिकेटमधीलही आपली ताकद आणि अस्तित्व सिद्ध करण्याची वेळ रोहित शर्मा आणि कंपनीवर आली आहे. एकापाठोपाठ एक मालिका विजयाची मालिका गुंफणाऱ्या या...
डिसेंबर 11, 2017
धरमशाला : श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये दारूण पराभव झाल्यानंतर भारतीय संघाचा नवा कर्णधार रोहित शर्मा याने 'या पराभवामुळे आमचे डोळे उघडले आहेत' अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. धरमशालामध्ये काल (रविवार) झालेल्या पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताचा...
मे 20, 2017
नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि कर्नाटक सरकार यांच्यामध्ये जमिनीच्या ताब्यावरून सुरू असलेल्या वादावर अखेर शुक्रवारी पडदा पडला. त्यामुळे आता "बीसीसीआय'ला बंगळूर येथे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीसाठी (एनसीए) स्वतःची जागा उपलब्ध झाली. क्रिकेटसाठी "बीसीसीआय'ची ही पहिलीच स्वतःच्या मालकीची...
एप्रिल 24, 2017
माझा जन्म लखनौमध्ये झाला असला तरी, मी लहानाची मोठी दिल्लीत झाले. ब्ल्यू बेल्स इंटरनॅशनल स्कूलमध्ये माझं शालेय शिक्षण झालं, तर हिंदू कॉलेजमधून मी पदवी घेतली. माझं कुटुंब अगदी साधं आहे. माझे वडील नोकरी करतात आणि आई गृहिणी आहे. माझ्या पालकांनीच मला माझ्या करिअरसाठी खूप आधार दिला. कॉलेजमध्ये शिक्षण घेत...
एप्रिल 07, 2017
पुणे - 'बोर्डर-गावसकर करंडक क्रिकेट मालिकेमधील भारतीय संघाच्या विजयामुळे कसोटी क्रिकेटला नवसंजीवनी मिळेल. भारतीय खेळाडूंच्या कौशल्यपूर्ण खेळामुळे कसोटीमध्ये संघाचे भवितव्य उज्ज्वल दिसत आहे. अखेरच्या कसोटीत रवींद्र जडेजाच्या उत्कृष्ट खेळीमुळे सामन्याचे पारडे फिरले,'' अशा शब्दांत भारतीय क्रिकेट...
एप्रिल 05, 2017
हैदराबाद - गतविजेता सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर यांच्यात आयपीएलच्या दहाव्या मोसमातील सलामीची लढत होईल. कर्णधार विराट कोहलीसह प्रमुख खेळाडू जायबंदी झाल्यामुळे बंगळूरसमोर कडवे आव्हान असेल. शेन वॉट्‌सन बंगळूरचे नेतृत्व करेल. घणाघाती फलंदाज ए. बी. डिव्हिलियर्स याची पाठ दुखावली आहे,...
मार्च 31, 2017
मुंबई - ‘ऑस्ट्रेलिया खेळाडूंबरोबर यापुढे मैत्री नाही’ या माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. सर्वच खेळाडूंबरोबर नाही, तर ऑस्ट्रेलियाच्या काही खेळाडूंबरोबर यापुढे मैत्री राहणार नाही, असे मला म्हणायचे होते, असे स्पष्टीकरण टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने दिले. भारताविरुद्धची कसोटी मालिका...
मार्च 31, 2017
नवी दिल्ली - आयपीएल लिलावात सर्वाधिक भाव मिळाल्यानंतर ही किंमत सार्थ ठरविण्याचे दडपण आहे. खास करून रायझिंग पुणे सुपरजायंट या फ्रॅंचायजीच्या अपेक्षा सार्थ ठरवाव्या लागतील. त्यासाठी मी कसून पूर्वतयारी केली असून, कारकिर्दीत प्रथमच या बहुचर्चित स्पर्धेत खेळण्यासाठी सज्ज झालो आहे, अशी प्रतिक्रिया...
मार्च 31, 2017
दुबई - भारताचा सलामीवीर के. एल. राहुल याने आयसीसी क्रमवारीत ४६ क्रमांकाने झेप घेतली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील चमकदार कामगिरीमुळे त्याने ५७ वरून ११ वा क्रमांक गाठला. हा त्याचा कारकिर्दीतील सर्वोत्तम क्रमांक आहे. राहुलने धरमशालामधील निर्णायक चौथ्या कसोटीत दोन्ही डावांमध्ये अर्धशतके काढली होती...
मार्च 29, 2017
धरमशाला - क्षेत्ररक्षण करताना खांद्याला दुखापत झाल्यामुळे भारतीय कर्णधार विराट कोहली चौथ्या कसोटीत खेळू शकला नाही, या दुखापतीतून तो अजूनही पूर्णपणे सावरलेला नसल्यामुळे आयपीएलच्या सुरवातीच्या काही सामन्यांना तो मुकण्याची शक्‍यता आहे, तसे संकेतही त्याने दिले. मैदानावर पूर्णपणे...
मार्च 29, 2017
धरमशाला - भारतीय संघाने मंगळवारी अपेक्षित कामगिरी करताना चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियावर आठ गडी राखून हरवत देशातील २७व्या कसोटी केंद्रावर विजयाची गुढी उभारली. भारताने ही मालिका २-१ अशा फरकाने जिंकली. अव्वल क्रमांकासाठी आपणच लायक असल्याचे सिद्ध करून दाखवले. मालिकेतील...
मार्च 29, 2017
खरे तर हिमालयाच्या कुशीत वसलेल्या आणि तिबेटचे धार्मिक नेते दलाई लामा यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या धरमशाला येथील वातावरण हे पाहुण्या ऑस्ट्रेलियन संघासाठी अधिक अनुकूल होते आणि पराभवाच्या दाढेतून विजय खेचून आणण्याची कांगारूंची जिद्दही सर्वपरिचित! तरीही भारतीय क्रिकेट संघाने, विशेषत:...
मार्च 28, 2017
धरमशाला - ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत मिळविलेला विजय हा आतापर्यंतचा सर्वोत्तम विजय आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आता माझे मित्र नाहीत, असे मत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-1 असा विजय मिळविला. ...
मार्च 28, 2017
धरमशाला - रवींद्र जडेजा आणि मॅथ्यू वेड यांच्यातील संभाषणाचा व्हिडिओ भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ट्विटरवर अपलोड केल्याने नाराज असल्याचे, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने म्हटले आहे. तसेच त्याने या मालिकेत भावनांवर आवर घालण्यास असमर्थ ठरल्याने माफीही मागितली आहे. भारत...
मार्च 28, 2017
धरमशाला - श्रीलंका, वेस्ट इंडीज, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश आणि आता ऑस्ट्रेलिया असे सलग सातवी कसोटी मालिका जिंकत भारतीय क्रिकेटपटूंनी जगभरातील प्रमुख देशांना पराभूत करत विजयाची गुढी उंचावली. चौथा कसोटी सामना आठ गडी राखून जिंकत भारताने चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2...
मार्च 28, 2017
धरमशाला - रवींद्र जडेजाच्या जिगरबाज फलंदाजीनंतर गोलंदाजांच्या अचूक माऱ्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील निर्णायक चौथ्या कसोटीतील विजय तिसऱ्या दिवसअखेरीस भारताच्या दृष्टिक्षेपात आला. बोर्डर-गावसकर करंडक पटकाविण्यासाठी भारतासमोर १०६ धावांचे माफक आव्हान मिळाले. त्याचा पाठलाग करताना...