एकूण 7443 परिणाम
मे 22, 2019
पॅरिस : फ्रान्सची राजधानी पॅरिस शहरातील भारताच्या राफेल टीमचे कार्यालय फोडण्याचा प्रयत्न रविवारी रात्री करण्यात आला. याबाबत हवाई दलाने संरक्षण मंत्रालयाला माहिती दिली. भारताने फ्रान्ससोबत 36 राफेल लढाऊ विमाने खरेदीचा करार केला. यासाठी फ्रान्समधील 'दसॉल्ट' या कंपनीकडून ही विमाने खरेदी करण्यात येणार...
मे 22, 2019
जम्मू-काश्मीरच्या मेंढर सेक्टर येथे आयईडी स्फोट झाल्याची बातमी येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मेंढर परिसरात पुंछ सेक्टर मध्ये एलओसीजवळ हा स्फोट झाला आहे. या स्फोटात एक जवान हुतात्मा झाले आहे, तर 7 जवान जखमी झाले आहेत.  येथील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी जम्मू-काश्मीरच्या पुंछ...
मे 22, 2019
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये सुरक्षा रक्षक आणि दहशतवादी यांच्यामध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे. परिसरामध्ये काही दहशतवादी लपल्याची माहिती असून, जवानांनी शोध मोहिम सुरू ठेवली आहे, अशी माहिती अधिकाऱयांनी आज (बुधवार) दिली. अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलगाममधील...
मे 22, 2019
निवडणुकीचा उद्या निकाल; काँग्रेस, भाजपकडून विजयाचे दावे पुणे - शहराचा कारभारी ठरविणाऱ्या निवडणुकीचा निकाल हाती येण्यास काही तासांचा कालावधी राहिला आहे. दरम्यान, ‘कारभारी’ आमचाच असणार, असा दावा भाजप आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे.  मोदी लाट आणि गेल्या पाच वर्षांत झालेली कामे या...
मे 22, 2019
पिंपरी - भोसरी एमआयडीसीतील सेंच्युरी एन्का कंपनीत लागलेल्या भीषण आगीत यंत्रसामग्री व साहित्याचे मोठे नुकसान झाले. मात्र वेळीच सुरक्षितता बाळगल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना मंगळवारी (ता. २१) सकाळी सव्वादहाच्या सुमारास घडली.  उपअग्निशामक अधिकारी अशोक कानडे यांनी दिलेल्या माहितीनुसार,...
मे 21, 2019
कर्जत : कर्जत तालुका पंचायत समितीच्या सभापतिपदी बारडगाव गणातील साधना कदम यांची बिनविरोध निवड झाली असल्याची माहिती पीठासीन अधिकारी अर्चना नष्टे यांनी दिली. काल भारतीय जनता पक्षाच्या गोटात दाखल झालेल्या कदम यांनी सभापतिपदी बिनविरोध निवड होताच त्या राष्ट्रवादीच्या सदस्यांबरोबर सभागृहातून...
मे 21, 2019
लंडन : डिजिटल कम्युनिकेशनमध्ये काम करता? मग कदाचित तुमच्यासाठी परदेशात एक चांगली संधी असू शकते. ब्रिटिश रॉयल कम्युनिकेशन्सच्या चमूमध्ये डिजिटल कम्युनिकेशन अधिकारी ही जागा भरायची आहे. या पदासाठी पगार जवळपास 26 लाख रुपये इतका असेल आणि 'क्‍लाएंट' म्हणजे खुद्द राणी एलिझाबेथ द्वितीय असेल. 'जनता...
मे 21, 2019
हैदराबाद: राष्ट्रीय लोकशाही आघाडीलाच पुन्हा एकदा सत्ता मिळण्याचा अंदाज जवळपास सर्वच कल चाचण्यांनी वर्तविल्याने भाजपेतर सरकारमध्ये "किंगमेकर'ची भूमिका बजाविण्याच्या तेलंगण राष्ट्र समितीच्या (टीआरएस) इच्छेला धक्का बसला आहे.  निकालानंतर त्रिशंकू लोकसभा अस्तित्वात येण्याचा दावा करीत "टीआरएस'चे प्रमुख...
मे 21, 2019
औरंगाबाद - लोकसभेचा रणसंग्राम संपला असून, आता मतमोजणीची उत्सुकता लागली आहे. या दिवशी शहरातील शांतता अबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. यासाठीच एक हजार 654 पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. मतमोजणीच्या ठिकाणी 303 पोलिस अधिकारी, कर्मचारी, केंद्रीय राखीव पोलिस दल...
मे 21, 2019
पाटणा : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी 23 मे ला होईल, त्यापूर्वीच ईव्हीएम मशीनच्या अदलाबदलीच्या घटना वाढत आहेत. बिहार व उत्तर प्रदेशमध्ये मतमोजणीपूर्वीच ईव्हीएम मशीनची अदलाबदल केली जात असल्याची शंका आहे. सोमवारी (ता. 20) राष्ट्रीय जनता दल व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी...
मे 21, 2019
सांगली - देशात नरेंद्र मोदी लाट असताना 300 जागा मिळाल्या नव्हत्या. मोदी लाट नसताना एवढ्या जागा मिळणे अशक्‍य आहे. भाजपबाबत कमालीची नाराजी आहे. तीव्र विरोध आहे. महाराष्ट्रात महाआघाडीला 22-23 जागा मिळतील. त्यापेक्षा कमी जागा मिळाल्या तर "दाल में कुछ काला है,' असे जनता नक्कीच म्हणेल,...
मे 21, 2019
मुंबई - दहशतवाद्यांनी दोन वेळा समुद्रमार्गे येऊन मुंबईला लक्ष्य केले होते. त्यामुळे सागरी सुरक्षेच्या दृष्टीने नौदल आणि तटरक्षक दल दक्ष आहेत; तसेच लवकरच ‘दर्याचा राजा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मच्छीमारांना सागरी सुरक्षेबाबत प्रशिक्षित केले जाणार आहे. या विशेष प्रशिक्षणाचा आराखडा तयार...
मे 21, 2019
ढेबेवाडी - सातारा लोकसभा मतदारसंघात मोठ्या चुरशीने झालेल्या निवडणुकीचा निकाल काय असेल, याबद्दल अनेक नेतेमंडळींसह कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे. त्यात शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील मात्र गावाकडे दैनंदिन कामात व्यस्त दिसत आहेत. आज सकाळी त्यांनी ढेबेवाडीतून...
मे 21, 2019
सातारा - मे महिन्याचे शेवटचे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यातच तीन दिवसांत निवडणुकांचे निकालही जाहीर होणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पोलिस जवानांना सध्या बदल्यांचे वेध लागले आहेत. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी या बदल्या झाल्यास सोयीचे ठरणार असल्याने ही प्रक्रिया लवकर पार पडावी, अशी...
मे 21, 2019
युरोपीय महासंघाची निवडणूक यंदा वेगळ्या पार्श्‍वभूमीवर होत आहे. युरोपियन महासंघ हा त्याच्या सदस्य राष्ट्रांच्या "अंतर्गत कायदे' करण्यावर नियंत्रण घालू शकत नाही. फक्त सर्व सदस्य देशांचा एकत्रित व्यापार, त्यांच्यातील दळणवळण सुलभ करणे, "यूरो' चलनावर नियंत्रण आणि काही दिशादर्शक नियम युरोपियन महासंघ तयार...
मे 21, 2019
दिल्लीचे तख्त काबीज करण्यासाठी गेला दीड महिना झालेल्या घनघोर मतसंग्रामाची रविवारी सायंकाळी समाप्ती झाली आणि लगोलग निकालांबाबतची भाकिते सुरू झाली! भविष्यात देशापुढे काय वाढून ठेवले आहे, त्याबाबतचे वास्तव येत्या गुरुवारी सकाळपासून समोर येण्यास सुरवात होईल. मात्र, लोकशाहीच्या या महाउत्सवाच्या अखेरच्या...
मे 21, 2019
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत बहुतेक मतदानोत्तर कल चाचण्यांमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत मिळण्याचा अंदाज व्यक्त झाला असला, तरी विरोधक मात्र या चाचण्यांवर विश्‍वास ठेवण्यास तयार नाहीत. विशेषत: प्रादेशिक पक्षांनी या चाचण्यांकडे दुर्लक्ष करीत प्रत्यक्ष...
मे 20, 2019
मुंबई : महायुती एक्झिट पोलच्या अंदाजापेक्षा जास्त जागा जिंकेल असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब यांनी व्यक्त केला आहे. दानवे म्हणाले की, देशाचे पंतप्राधान नरेंद्र मोदी यांच्या कामामुळे लोक परत भाजपवर विश्वास टाकत असून एक्झिटपोलमधूनही ते दिसत आहे. महाराष्ट्रात...
मे 20, 2019
सांगली - विधानसभानिहाय पाच मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅट मधील स्लिपांची मतमोजणी करावी, असा शासनाचा नियम आहे. पण खर्‍या अर्थाने सर्वच केंद्रावरील व्हीव्हीपॅटमधील स्लिपांच्या मतांची मोजणी झाली पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी येथे व्यक्त केले.  सांगली येथे आज...
मे 20, 2019
नागपूर - रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी ११ एप्रिल रोजी मतदान पार पडल्यानंतर विजयाचे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. रामटेकमधून कोण सरशी साधणार असा सवालही लोक एकमेकांना विचारून उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. सकाळच्या तालुका बातमीदारांनी स्थानिक नेते व लोकांशी बोलून रामटेकचा शिलेदार कोण असेल याची...