एकूण 24 परिणाम
जून 02, 2019
सोलापूर: विजापूर येथील काँग्रेसच्या पदाधिकारी रेश्मा पडेकनुर हत्येप्रकरणी फरार असलेला आरोपी सोलापूर एमआयएमचे शहराध्यक्ष आणि नगरसेवक तौफिक शेख याला पोलिसांनी अटक केली आहे. कर्नाटक पोलिसांनी सोलापूर शहरातून तौफिक शेख याला अटक केली. आरोपी तौफिक शेखला उद्या विजापूर कोर्टात करणार हजर करण्यात येणार असून...
मे 21, 2019
हैदराबाद: राष्ट्रीय लोकशाही आघाडीलाच पुन्हा एकदा सत्ता मिळण्याचा अंदाज जवळपास सर्वच कल चाचण्यांनी वर्तविल्याने भाजपेतर सरकारमध्ये "किंगमेकर'ची भूमिका बजाविण्याच्या तेलंगण राष्ट्र समितीच्या (टीआरएस) इच्छेला धक्का बसला आहे.  निकालानंतर त्रिशंकू लोकसभा अस्तित्वात येण्याचा दावा करीत "टीआरएस'चे प्रमुख...
मे 20, 2019
काँग्रेसच्या जागाही वाढणार; प्रादेशिक पक्षांची मुसंडी नवी दिल्ली - जगातील सर्वांत मोठी लोकशाही म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतातील लोकसभा निवडणुकीचे शेवटच्या टप्प्यातील मतदान आज पार पडल्यानंतर विविध वृत्तवाहिन्या आणि पाहणी संस्थांच्या मतदानोत्तर चाचण्यांचे (एक्‍झिट पोल) कल जाहीर झाले. यंदा भारतीय...
मे 17, 2019
सोलापूर : विजापूरमधील कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकारी रेश्‍मा खाजा बंदेनवाज पडकनूर (वय 40) यांचा खून झाल्याचे शुक्रवारी सकाळी उघडकीस आले. काही दिवसांपूर्वीच पडकनूर आणि सोलापुरातील एमआयएम पक्षाचे शहराध्यक्ष, नगरसेवक तौफिक शेख या दोघांत पैशांच्या कारणावरून वाद झाला होता. या घटनेनंतर एका महिन्याच्या आतच...
एप्रिल 12, 2019
मठ, मंदिर यांच्याभोवतीचे राजकारण कर्नाटकमध्ये नवे नाही. ही मतपेढी पदरात पाडून घेण्यासाठी भाजप, काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दल यांच्यामध्ये चढाओढ असते. याच कारणाने राष्ट्रीय नेत्यांची पावले मठ, मंदिरांकडे आपसूकच वळतात. विविध मठाधीश राजकारणापासून दूर दिसत...
जानेवारी 17, 2019
बंगळूर - कर्नाटकातील कॉंग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल युतीचे सरकार अस्थिर करण्यासाठी पुन्हा एकदा "ऑपरेशन कमळ' मोहीम हाती घेतलेल्या भाजपला तोंडघशी पडावे लागले. कॉंग्रेसच्या असंतुष्ट आमदारांचे मन वळविण्यात कॉंग्रेसला यश आल्याने भाजपचा ड्रामा दोन दिवसांतच संपला आहे...
जानेवारी 17, 2019
बंगळूर : कर्नाटकातील कॉंग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल युतीचे सरकार अस्थिर करण्यासाठी पुन्हा एकदा "ऑपरेशन कमळ' मोहीम हाती घेतलेल्या भाजपला तोंडघशी पडावे लागले. कॉंग्रेसच्या असंतुष्ट आमदारांचे मन वळविण्यात कॉंग्रेसला यश आल्याने भाजपचा ड्रामा दोन दिवसांतच संपला आहे...
जानेवारी 17, 2019
बंगळूर : राज्यातील कॉंग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल सरकार वाचविण्यासाठी कॉंग्रेसने काही योजना हाती घेतल्या आहेत. काही असंतुष्ट आमदारांना मंत्रिपद देण्याची ग्वाही देण्यात आली असल्याचे समजते. त्यासाठी चौघा पक्षनिष्ठ व वरिष्ठ कॉंग्रेस मंत्र्यांना राहुल गांधी यांनी...
नोव्हेंबर 12, 2018
कर्नाटकात नुकत्याच झालेल्या लोकसभा व विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये भाजपला यश मिळू शकले नाही. पोटनिवडणुका हा कोणत्याही पक्षाच्या यशापयशाचा खात्रीशीर मापदंड होऊ शकत नाही. त्यावरून केवळ राजकीय हवेचा रोख कोणत्या दिशेला आहे याचे आकलन होऊ शकते. वर्तमान राजवटीचे सहनायक व सत्तापक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनीही...
मे 28, 2018
कुमारस्वामी यांच्या शपथविधीच्या निमित्ताने देशभरातील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी ऐक्‍याचे दर्शन घडविले. पण विरोधी पक्षांमध्ये पूर्ण एकजूट असल्याचे चित्र सध्या तरी दिसत नाही. तेव्हा किमान समान कार्यक्रम आखण्याबरोबरच राजकीय परिपक्वता दाखवून विरोधकांना स्वतःची क्षमता, विश्‍वासार्हता सिद्ध करावी लागेल...
मे 23, 2018
नवी दिल्ली : कॉंग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल आघाडीला कर्नाटकात सत्तास्थापनेसाठी निमंत्रण देण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज नकार दिला. ही याचिका अखिल भारतीय हिंदू महासभेने दाखल केली आहे....
मे 19, 2018
नवी दिल्ली : कर्नाटकात विश्‍वासदर्शक ठराव मांडण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश ऐतिहासिक असल्याचे सांगत धर्मनिरपेक्ष जनता दल आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाने या निर्णयाचे स्वागत केले. भाजपला हे बहुमत सिद्ध करण्यात अपयश येईल, असा दावाही त्यांनी या वेळी केला. ...
मे 17, 2018
मुंबई - कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालानंतर भारतीय जनता पक्ष केंद्रातील सत्तेचा वापर करत आहे. यापूर्वी गोवा व मणिपूरमध्ये जे केले तेच कर्नाटकमध्ये होईल. मात्र, याचे पडसाद देशभरात उमटतील, असे स्पष्ट करत, 2019 मध्ये भाजपची केंद्रातदेखील स्वबळावर सत्ता येणार नाही, असा इशारा शिवसेना...
मे 16, 2018
हे घडलं... सकाळी 08.00 : मतमोजणीला सुरूवात; काँग्रेस आघाडीवर 10.30 : भाजप आघाडीवर 11.00 : भाजप बहुमताकडे; देशभर जल्लोषदुपारी 01.00 : त्रिशंकू; धर्मनिरपेक्ष जनता दल किंगमेकर; कुमारस्वामींसाठी रस्सीखेच 03.00 : काँग्रेसचा ओढा कुमारस्वामींकडेसंध्याकाळी 05.00 :...
मे 15, 2018
बंगळूर : भाजपचा चौफेर उधळलेला विजयरथ रोखण्यासाठी काँग्रेसने आज (मंगळवार) धर्मनिरपेक्ष जनता दलास बिनशर्त पाठिंबा दिला. यामुळे कर्नाटकात सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपला सत्तेपासून वंचित राहावे लागण्याची दाट शक्‍यता निर्माण झाली आहे. दुपारी चारपर्यंतच्या आकडेवारीनुसार, भाजपकडे...
मे 15, 2018
बंगळूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचाराचा धुरळा उडवून प्रतिष्ठेची बनविलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा जिंकत काँग्रेसच्या हातून आणखी एक राज्य हिसकावून घेतले. भाजपने 114 जागांवर आघाडी मिळवत सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या कर्नाटक विधानसभेच्या...
मे 15, 2018
बंगळूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचाराचा धुरळा उडवून प्रतिष्ठेची बनविलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपने बाजी मारल्याचे चित्र आहे. संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या कर्नाटक विधानसभेच्या निकालातून कर्नाटकमध्ये मोदी लाट असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना हा...
मे 15, 2018
बंगळूर : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या कर्नाटक विधानसभेच्या निकालात सुरवातीच्या मतमोजणीनुसार जनता दल (सेक्युलर) (जेडीएस) हा पक्ष किंग मेकरच्या भूमिका पार पाडण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि भाजप जवळपास काही अंतराने जवळपास आहे. त्यामुळे कोणताही एक पक्ष सत्ता स्थापन...
मे 15, 2018
बंगळूर : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या कर्नाटक विधानसभेच्या २२४ पैकी २२२ मतदार संघांसाठीची आज (ता. १५) सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीस सुरवात झाली असून, सुरवातीच्या मनमोजणीनुसार काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर पहायला मिळत आहे. त्यामुळे कर्नाटक विधानसभेचे चित्र त्रिशंकूकडे जात असल्याचे पहायला मिळत...
मे 15, 2018
बंगळूर : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या कर्नाटक विधानसभेच्या २२४ पैकी २२२ मतदार संघांसाठीची आज (ता. १५) सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीस सुरवात झाली. सुरवातीच्या आघाडीनुसार काँग्रेसने बाजी मारल्याची चित्र आहे. भाजप पिछाडीवर असून, जेडीएस तिसऱ्या स्थानावर आहे. आतापर्यंत जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार काँग्रेस...