एकूण 7705 परिणाम
जून 21, 2019
बंगळूर : कर्नाटकातील आघाडी सरकारला धर्मनिरपेक्ष जनता दलाकडून (जेडीएस) कोणत्याच प्रकारचा धोका नाही. तसेच विधानसभेच्या मुदतपूर्व निवडणुकीचा कोणताच प्रस्ताव मी पुढे केला नसल्याचे स्पष्टीकरण माजी पंतप्रधान व जेडीएसचे राष्ट्रीय अध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांनी दिले. ते...
जून 20, 2019
भंडारा : शहरातील हुतात्मा उद्यानालगत दसरा मैदानावर ठेवलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या शेकडो केबल पाइपला अचानक आग लागली. पाहता पाहता या आगीने रौद्ररूप धारण केले. त्यामुळे घटनास्थळापासून 10 कि.मी. अंतरावर सर्वदूर आकाशात धुराचे लोळ पसरले होते. भंडारा शहरासाठी 57 कोटी रुपयांची नवीन नळयोजना मंजूर करण्यात...
जून 20, 2019
नवी दिल्लीः सोशल नेटवर्किंगसाठी प्रसिद्ध असलेल्या फेसबुकवर 'सेजल कपूर' या नावाने प्रोफाईल असून हेरगिरीचे काम करत आहे. भारतीय लष्कर, नौदल, हवाई दल, निमलष्करी दलातील अनेक अधिकाऱयांच्या संगणकामध्ये घुसखोरी करून हॅक केले आहेत, असे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. पाकिस्तानी हेराने संरक्षण...
जून 20, 2019
नाशिक ः देशात आणि राज्यात सत्ताधारी भाजपला उन्मादामुळे सर्वसामान्य जनता अस्वस्थ आहे. सामान्य जनतेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आगामी विधानसभा निवडणूकीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कॉग्रेसच्या कार्यकर्त्यानी संघटनात्मक बांधणीला लागण्याचा निर्णय घेतला.     कॉग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष...
जून 20, 2019
नवी दिल्ली : एकत्रित निवडणुकांच्या प्रस्तावावर राजकीय पक्षांची वेगवेगळी मते असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी बोलावलेल्या बैठकीतून स्पष्ट झाले. मात्र, राजकीय पक्षांचा या प्रस्तावाला तत्त्वतः पाठिंबा असल्याचा दावा सरकारतर्फे करण्यात आला असून, अंमलबजावणी प्रक्रिया ठरविण्यासाठी समिती...
जून 20, 2019
रेल्वे पोलिस भरती; महाराष्ट्रातील उमेदवारांची संख्या सर्वाधिक सोलापूर - रेल्वेच्या केंद्रीय भरती समितीने रेल्वे पोलिस दल (आरपीएफ) आणि रेल्वे पोलिस सुरक्षा दलाच्या (आरपीएसएफ) उपनिरीक्षक संवर्गाच्या एक हजार 117 जागांची भरती काढली. त्यासाठी दोन ते तीन लाखांपर्यंत अर्ज अपेक्षित...
जून 20, 2019
सातारा - राष्ट्रवादीअंतर्गत धुसफुशीतून पक्षांतराच्या चर्चांनी जोर धरला आहे. अद्याप अधिकृत दुजोरा मिळाला नसला, तरी या चर्चांमुळे मात्र भारतीय जनता पक्षात अस्वस्थता पसरली आहे. संभाव्य आयारामांमुळे आपली तर गोची होणार नाही ना, अशी धाकधूक भाजपचे नेते व पदाधिकाऱ्यांना भेडसावत आहे. लोकसभा...
जून 20, 2019
मेंदूज्वरामुळे शंभरावर बालकांचे मृत्यू झाल्याने बिहारमधील आरोग्यसेवेची लक्तरे चव्हाट्यावर आली आहेत. बिहार सरकारने सुशासनाच्या कितीही गप्पा मारल्या, तरी त्यातील पोकळपणा या घटनेने समोर आणला आहे. बि हारमधील मुझफ्फरपूर या राजकीयदृष्ट्या जागृत असलेल्या जिल्ह्यात मेंदूज्वरामुळे मृत्युमुखी पडलेल्या...
जून 19, 2019
नवी दिल्ली : एकत्रित निवडणुकांच्या प्रस्तावावर राजकीय पक्षांची वेगवेगळी मते असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी बोलावलेल्या बैठकीतून स्पष्ट झाले. मात्र, राजकीय पक्षांचा या प्रस्तावाला तत्त्वतः पाठिंबा असल्याचा दावा सरकारतर्फे करण्यात आला असून, अंमलबजावणी प्रक्रिया ठरविण्यासाठी समिती...
जून 19, 2019
मुंबई: विरोधी पक्षनेता असताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी जनतेच्या समस्यांचा डोंगर सरकारसमोर मांडल्या परंतु त्यांनाच भाजपने फोडले. विखे पाटलांनी 'ठग्ज ऑफ महाराष्ट्र' म्हणत हिणवलं मात्र तेच विखे आज 'ठगांमध्ये' जाऊन कधी बसले तेच आम्हाला कळले नाही असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित...
जून 19, 2019
नवी दिल्ली : 'एक देश, एक निवडणूक' या विषयावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवार) सर्व राजकीय पक्षांची एक बैठक बोलावली होती. या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, जनता दलाचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग...
जून 19, 2019
उल्हासनगर : तीन चार महिन्यापूर्वी करण्यात आलेल्या खुनाचा बदला म्हणून परवा एका सेल्समनची दिवसाढवळ्या गळा चिरुन हत्या केली गेली. याप्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. विशेष म्हणजे दोन्ही आरोपी 19 वर्षाच्या घरात आहेत. सोमवारी दुपारी 3 च्या सुमारास बशिष्ठ यादव हा सेल्समन चा व्यवसाय करणारा...
जून 19, 2019
नवी दिल्ली : कर्नाटकातील धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) आणि काँग्रेस सरकारमधील वाद गेल्या काही दिवसांपासून समोर आला आहे. त्यानंतर आता खुद्द मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी आज (बुधवार) चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, ''राज्यात दररोज अडचणींचा सामना करतोय. मात्र...
जून 19, 2019
सातारा : नीरा- देवघरच्या खंडाळा, फलटण तालुक्‍यांतील उजव्या कालव्याचे काम सुमारे 11 वर्षांत वाघोशीच्या पुढे सरकले नाही. त्यामुळे डोंगरी भागातील जनता पाण्यापासून वंचित राहली. हे जर काम झाले असते तर खंडाळा, फलटण तालुक्‍यातील शिवारे भिजली असती; परंतु कालव्याची कामे "भगीरथ' ऊर्फ "भोगीरथा'ने...
जून 19, 2019
पुणे :  हेल्मटसक्तीमुळे काही पुणेकर हेल्मेट वापरतात खरं पण, बीआयएस (ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड)च्या प्रमाणितनुसार हेल्मटची गुणवत्ता असते का? हेल्मेटच्या गुणवत्तेची खात्री कोणीही देणार नसेल तर, हेल्मेटसक्ती का केली जाते? असा थेट सवाल पुणेकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुणे पोलिस आयुक्त के....
जून 19, 2019
नवी दिल्ली : दुसऱ्यांदा खासदार झालेले आणि तुलनेने फारसे चर्चेत नसलेले राजस्थानमधील कोटाचे खासदार ओम बिर्ला यांची आज (बुधवार) लोकसभेच्या सभापतिपदी निवड करण्यात आली. मोदी सरकारने पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर केला. काँग्रेससह अन्य विरोधी पक्ष संसदेतील सर्वोच्च पदासाठी उमेदवार देण्यासाठी इच्छुकता न...
जून 19, 2019
सांगली - सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी २४ तासांत आयुक्त रवींद्र खेबुडकर यांची बदली केली. त्यांच्या जागी पदाधिकाऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार नागपूर महापालिकेचे उपायुक्त नितीन कापडणीस यांची नियुक्ती करण्यात आली. श्री. कापडणीस उद्या (ता...
जून 18, 2019
लाहोर : कट्टर प्रतिस्पर्धी भारताविरुद्ध मानहानिकारक पराभव पत्करावा लागल्यामुळे पाक संघावरच बंदी घालावी, अशी मागणी करीत एका पाक क्रिकेटप्रेमीने न्यायालयात धाव घेत याचिकाच दाखल केली. न्यायालयाने याप्रकरणी पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या (पीसीबी) पदाधिकाऱ्यांना सुनावणीसाठी बोलाविले आहे. या चाहत्याचे नाव...
जून 18, 2019
बीजिंग : चीनच्या सिचुआन प्रांताला काल (सोमवार) रात्री आणि आज (मंगळवार) सकाळी बसलेल्या भूकंपाच्या दोन धक्क्यांमध्ये 11 जण ठार झाले असून 122 जण जखमी झाले आहेत. स्थानिक प्रमाणवेळेनुसार, काल रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास यिबीन शहराच्या चांगिंग काउंटी भागात भूकंपाचा पहिला धक्का बसला. हा धक्का 6 रिश्टर...
जून 18, 2019
पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघातील विजयाने पिंपरी-चिंचवड शहरात भारतीय जनता पक्षाने जल्लोष केला. तसेच विधानसभा निवडणुकीत पुन्हा गुलाल उधळण्याची तयारी केली आहे. या साऱ्या कल्लोळात पक्षाचा शहरातील बलाढ्य नेता आझम पानसरे यांचा दरबार मात्र सुनासुना राहिला. काही वर्षांपूर्वीपर्यंत त्यांच्या...