एकूण 310 परिणाम
सप्टेंबर 14, 2019
सातारा ः पुढच्या वर्षी लवकर या... या जयघोषात लाडक्‍या गणरायाला सातारकरांनी भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. तब्बल साडेसोळा तास चाललेल्या मिरवणुकीनंतर सुमारे 88 मंडळांच्या बाप्पांना निरोप देण्यात आला.  गेले 11 दिवस अत्यंत उत्साहात सुरू असलेल्या गणेशोत्सवाची गुरुवारी (ता.12) सांगता झाली. विविध...
सप्टेंबर 11, 2019
उमरेड  (जि.नागपूर) :  केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशभरात आर्थिक मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे. आर्थिक मंदीमुळे अनेक उद्योगधंदे व्यवसाय आणि सेवा ठप्प पडल्या आहेत. त्याचा विपरीत परिणाम राज्यातील युवक, शेतकरी, शेतमजूर तसेच समाजातील गरीब मागासवर्गीय, अल्पसंख्याक, रेषेखालील लोकांना सहन करावा...
सप्टेंबर 11, 2019
कायगाव (जि.औरंगाबाद) : गणेश भक्तांनी गणेशमूर्तीचे विसर्जन शांततेत आणि शिस्तीत करून निर्माल्य नदीत न टाकता स्वयंसेवकांना दान देऊन सहकार्य करावे, असे आवाहन गंगापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक एम. टी. सुरवसे यांनी मंगळवारी (ता.10) केले. औरंगाबाद-नगर राष्ट्रीय महामार्गावरील जुने कायगाव (ता. गंगापूर...
सप्टेंबर 09, 2019
सावंतवाडी - आपण विधानसभेसाठी इच्छुक असून मी निवडणूक लढविणार असल्याचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी स्पष्ट केले. तसेच राष्ट्रवादीच्या वरिष्ठांसोबत माझे बोलणे झाले असून तशी इच्छाही आपण व्यक्‍त केली असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, खासदार नारायण राणे यांचा भाजप प्रवेश हा केसरकरांच्या जादूमुळे होऊ शकत...
सप्टेंबर 08, 2019
अकोले (नगर) : ""विरोधकांनी आदिवासी दिन साजरा करण्याऐवजी तालुक्‍यात एकास एकचे राजकारण सुरू केले आहे. तालुक्‍यातील जनता विकासाबरोबर जाणारी आहे. एकास एक लढत झाली तर आनंदच होईल. विरोधकांची कायमची खदखद एकदाची दूर होईल व आपण विक्रमी मताधिक्‍याने विजयी होऊ,'' असा विश्वास आमदार वैभव पिचड...
सप्टेंबर 08, 2019
पुणे : विधानभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाची शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांसाठी 'वॉर रूम' कार्यान्वित झाली आहे. शहरातील प्रत्येक मतदारापर्यंत भाजपची सोशल मीडिया टिम पोचणार असून आठही विधानसभा मतदारसंघांसाठी ही टीम एकत्रित काम करणार आहे, अशी माहिती भाजपच्या शहराध्यक्षा माधुरी मिसाळ...
सप्टेंबर 07, 2019
राज्यातील विधानसभा निवडणुकीची सर्वच पक्षाकडून तयारी सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षानेही तयारीचे रणशिंग फुंकले आहे. उत्तर महाराष्ट्रातील जास्तीत जागांवर यश मिळविण्याकडे यावेळी भाजपने लक्ष दिले आहे. गेल्यावेळी पक्षाला चांगले...
सप्टेंबर 06, 2019
शिर्डी (नगर) : साईबाबा आणि आंध्र प्रदेशातील भाविकांचे नाते अतूट आहे. हे लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सचिव व आंध्र प्रदेशचे प्रभारी सुनील देवधर यांना शिर्डीतून भाजपचे "मिशन आंध्र प्रदेश' सुरू करायचे आहे. त्यांनी कालच्या शिर्डी भेटीत त्याबाबत सूतोवाच केले. भाजप व...
सप्टेंबर 04, 2019
नगर : ""भाजप कॉंग्रेसयुक्त होतोय, असे लोकांना वाटत असले, तरी आम्हाला वाटत नाही. 1952 मध्ये उराशी बाळगलेले स्वप्न पूर्ण करणार आहोत. तेही बेधडकपणे! आम्ही पक्ष वाढवायला बसलो आहोत. त्यामुळे ज्यांना पक्षात यायचे ते येतील, ज्यांना थांबायचे ते थांबतील,'' असे भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा पक्षनिरीक्षक...
सप्टेंबर 04, 2019
कोल्हापूर - श्री गणेशोत्सवानिमित्त इचलकरंजी शहरात भाविक व प्रवाशांच्या सोयीसाठी 12 सप्टेंबरपर्यंत सुरक्षित व सुरळीत वाहतुकीसाठी पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 34 अन्वये शहरात वाहतूक नियमन आदेश जारी केला आहे.  या आदेशानुसार घरगुती गौरी गणपती विसर्जन करिता 7...
सप्टेंबर 04, 2019
सातारा ः गणेशोत्सव व दुर्गा देवी विसर्जनासाठीचा सुमारे 15 लाख रुपयांचा खर्च, लोकसभा निवडणुकीसाठीचा दोन लाख 75 हजारांचा प्रशासकीय खर्च आदी दर मंजुरीचे सुमारे 100 विषय उद्या (बुधवारी) होणाऱ्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत. दरम्यान माजी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी...
सप्टेंबर 03, 2019
विधानसभेच्या निवडणुकीची चाहूल लागली आहे. यामुळे सिंधुदुर्गातील राजकारणात वेगवान हालचाली सुरू आहेत. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्‍यता आहे. तसे झाल्यास जिल्ह्यातील राजकीय समिकरणावर त्याचा प्रभाव पडणार आहे. सिंधुदुर्गातील तिन्ही मतदारसंघातील राजकीय...
ऑगस्ट 29, 2019
जळगाव : राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून लोक जात आहेत, तरीही आमच्या पक्षाबाबतच विचारणा केली जात आहे. राज ठाकरेंच्या पक्षाचा आज एकही आमदार नाही, तरीही त्यांच्या "इडी' चौकशीबाबत तब्बल 72 तास मीडियावर कव्हरेज चाललं. त्यामुळे हे आता दिसून आलं आहे की कितीही पडझड झाली तरी नाणं राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि राज...
ऑगस्ट 27, 2019
भारतात प्रामुख्याने उन्हाळा, पावसाळा व हिवाळा हे तीन ऋतु आहेत. ह्या तीन ऋतुमधील ``पावसाळा`` हा ऋतु खरोखरच जीवनावश्यक आहे. जसा पावसाळा जीवन जगवितो तसा तो जीवही घेतो. आत्ताच झालेल्या महाभयंकर पुरामध्ये पावसाने कित्येक निष्पाप जीवांचे जीवन हिरावून घेतले.  प॑श्चिम महाराष्ट्र हा भाग प्रामुख्याने...
ऑगस्ट 26, 2019
नागपूर : भगवान श्रीकृष्णाचा चित्ररथ... राममंदिराची प्रतिकृती... जालीयनवाला बाग हत्याकांडातील शहिदांचे स्मरण... गोपिकेसह श्रीकृष्णाच्या वेशभूषेने नटलेले चिमुकले... हाथी-घोडा पालखी, जय कन्हैयालाल की... जय श्रीराम.. अशा जयघोषाने संत्रानगरी दुमदुमली. निमित्त होते गोरक्षण सभेतर्फे आयोजित श्रीकृष्ण...
ऑगस्ट 25, 2019
भद्रावती (जि. चंद्रपूर) : "प्रधानमंत्री बेटी बचाओ' नावाची कुठलीही योजना अस्तित्वात नसताना त्याच्या नावावर जनतेकडून ऑनलाइन अर्ज भरून घेण्याचा गोरखधंदा जिल्हाभरात सुरू आहे. मुलींच्या खात्यात दोन लाख रुपये जमा होतील, या भूलथापांना गावखेड्यातील जनता बळी पडत आहे. मात्र यात ऑनलाइन अर्ज भरून...
ऑगस्ट 21, 2019
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये काल (ता. 20) चकमक सुरू झाली होती. या चकमकीत एका दहशतवाद्याला ठार केले असून एक जावान हुतात्मा झाला आहे. तर एक जवान जखमी झाला असून या जावानावर उपचार सुरू आहेत.   बारामुल्लामधील कृष्णा घाटीमध्ये काही दहशतवादी लपून...
ऑगस्ट 20, 2019
विधानसभा 2019 : लोकसभेच्या निवडणुकीत उस्मानाबाद मतदारसंघातून शिवसेनेला अपेक्षित यश मिळत असले, तरी जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांपैकी उमरगा वगळता उर्वरित तीन मतदारसंघांत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसलाच झुकते माप मिळते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बहुजन वंचित विकास आघाडीच्या उमेदवाराला...
ऑगस्ट 19, 2019
कोल्हापूर - जिल्ह्यातील पूरग्रस्तांना प्रती कुटुंब पाच लिटर रॉकेल मोफत देण्यात येणार आहे. यासाठी एकूण 34 टँकर वितरणास जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मंजुरी दिली आहे. घाऊक रॉकेल वितरकांनी दिलेल्या रॉकेल कोट्याची तात्काळ उचल करावी व किरकोळ रॉकेल वितरकांस रॉकेल तात्काळ उपलब्ध करून द्यावे. दिरंगाई...
ऑगस्ट 19, 2019
दौंड : दौंड लोहमार्ग न्यायालयात बनावट आरोपी उभा करून न्यायालयाची फसवणूक आणि कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याप्रकरणी दौंडे रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक बी. बी. सिरपोर आणि उप निरीक्षक एस. एस. लोंढे यांना निलंबित करण्यात आले आहे.  रेल्वे सुरक्षा दलाचे सहायक सुरक्षा समादेशक संजय चौधरी यांनी या बाबत...