एकूण 257 परिणाम
जानेवारी 26, 2018
भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा औरंगाबाद: भारतीय संविधानामुळे देशाची सामजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य आणि औद्योगिक क्षेत्रासह सर्वच क्षेत्रात गतीमान वाटचाल सुरू आहे. लोकशाही बळकटीकरणासाठी देशातील प्रत्येक घटकाचा वाटा मोलाचा आहे. त्यांचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी शासन कटीबध्द आहे. त्यामुळे...
जानेवारी 23, 2018
पुणे - पीएमपीच्या ताफ्यात एक हजार नव्या बसगाड्या, कचऱ्याची महत्त्वाची समस्या सोडविण्यासाठी तब्बल आठशे टनांचा रामटेकडी प्रकल्प पूर्ण करण्यास प्राधान्य, परवडणाऱ्या सात हजार घरांच्या बांधणीला सुरवात, १५ मॉडेल स्कूलची उभारणी आदी महत्त्वाच्या लोकोपयोगी कामांचा समावेश असलेला ५ हजार ३९७ कोटींचा २०१८-१९ चा...
जानेवारी 20, 2018
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. शुक्रवारी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. त्यानंतर आंतरराष्ट्रीय सीमेवर अद्यापही गोळीबार सुरुच आहे. या गोळीबाराला भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. भारताच्या या प्रत्युत्तरात 8 पाकिस्तानी...
जानेवारी 18, 2018
जळगाव - 'एकच वादा..अजितदादा' अशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात कायम घोषणा देणारे आणि त्यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे अमळनेर (जि. जळगाव) चे माजी आमदार साहेबराव पाटील यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे पाटील यांनीच भाजपचे कट्टर समर्थक जिल्हा बँकेचे संचालक...
जानेवारी 17, 2018
नगर - विधान परिषदेचे माजी सभापती, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते नारायण सदाशिव तथा प्रा. ना. स. फरांदे (वय 79) यांचे आज सकाळी पुण्यात खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी मंगल, मुलगा व तीन मुली असा परिवार आहे. जन्मभूमी सातारा जिल्ह्यातील असली, तरी प्रा. फरांदे यांची...
जानेवारी 13, 2018
सातारा पालिकेत खासदार उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील सातारा विकास आघाडीची सत्ता आहे. विरोधी पक्ष म्हणून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील नगर विकास आघाडी कार्यरत आहे, तर भारतीय जनता पक्षाने केलेला शिरकाव सत्ताधाऱ्यांना काही वेळेस अडचणीचा ठरत आहे. गेल्या वर्षभरात...
जानेवारी 12, 2018
मुंबईसारखे देशाचे नाव जगाच्या नकाशावर अधोरेखित करणारे महानगर असो की महाराष्ट्राचा ग्रामीण भाग असो, संपूर्ण राज्यातील रस्ते हे मान खाली घालायला लावणाऱ्या अवस्थेत आहेत, ही आता बातमी राहिलेली नाही. महाराष्ट्रातील रस्त्यांबाबत सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील आणि मुंबईतील रस्त्यांच्या...
जानेवारी 06, 2018
कोरेगाव भीमाच्या घटनेनंतर पुकारलेला महाराष्ट्र बंद आणि त्याला मिळालेल्या यशाबद्दल आता विविधांगी चर्चा झडू लागल्या आहेत. खरे तर भारिप बहुजन महासंघ वगळता इतर कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते थेट पक्षाचा झेंडा हातात घेऊन या बंदमध्ये उतरलेले नव्हते. मुंबईपाठोपाठ महाराष्ट्र बंदला सर्वाधिक पाठिंबा मिळाला तो...
जानेवारी 05, 2018
नागपूर - रस्त्याच्या कडेला फुथपाटवरून चालताना नेहमीच शासकीय वा खासगी कार्यालयाच्या इमारती, रेल्वेस्थानक, बसस्थानक, बस असाे की इतर संरक्षक भिंती; कुठेही नजर टाका, पान आणि खर्रा खाल्ल्यानंतरची लाळ थुंकलेली दिसते. शिवाय मूत्रविसर्जन करणाऱ्यांमुळे दुर्गंधी पसरत असते. त्यामुळे अशा भिंती नकोशा वाटतात. ‘...
जानेवारी 04, 2018
नागपूर - भारतीय जनता युवा मोर्चा महानगर, क्रिडाई यांच्या वतीने येत्या शुक्रवारी (ता. पाच) नागपूर माय सिटी, माय वॉल या उपक्रमाअंतर्गत स्ट्रीट वॉल पेंटिंग स्पर्धा होत आहे. यात ‘सकाळ’ माध्यम प्रायोजक असून, सकाळी आठ ते दुपारी तीन यावेळेत आर्टिस्ट आणि विद्यार्थी भिंतीवर रंग उधळणार आहेत. पाच...
जानेवारी 04, 2018
नागपूर - कोरेगाव-भीमा येथील हिंसाचारानंतर या घटनेची ठिणगी महाराष्ट्रासह प्रामुख्याने नागपुरात पडली. नागपूर बंद पुकारणाऱ्या आंदोलकांनी शहराच्या विविध भागांत रस्त्यांवर टायर जाळून, रस्त्यावर उतरून जणू नाकाबंदी केली. सकाळी साडेअकरानंतर कडकडीत बंदला सुरुवात झाली. इंदोरा आणि शताब्दी, मेडिकल चौक,...
जानेवारी 03, 2018
सोलापूर - महापालिकेच्या अखत्यारीतील प्रमुख इमारतींसह आठ झोन समिती कार्यालयांत अग्निरोधक यंत्रणा बसविण्यासाठी अत्याधुनिक अग्निविमोचक यंत्रे बसविण्यात येणार आहेत. सुमारे 135 यंत्रे महापालिकेस उपलब्ध झाली आहेत.  आयुक्तांनी सर्व कार्यालयासाठी रचना, वापरण्यात येणारी यंत्रणा, एसी मशिनरी, वीज मीटरचे...
जानेवारी 02, 2018
कोरेगाव भीमा - ऐतिहासिक भीमा कोरेगाव लढाईच्या द्विशताब्दीनिमित्त पेरणे फाटा (ता. हवेली) येथील ऐतिहासिक विजयस्तंभास राज्यभरातील हजारो दलित बांधवांनी सोमवारी (ता. १) मानवंदना दिली. दिवसभरात विविध राजकीय पक्ष, संघटनांच्या वतीने रॅली तसेच अभिवादन सभा घेण्यात आली. तसेच विजयस्तंभावर हेलिकॉप्टरमधून...
डिसेंबर 27, 2017
महागाव : विकासाला ग्रहण लागलेल्या महागाव शहरात नगरपंचायतीच्या विविध फंडातून रस्तेविकासाची कामे सुरू करण्यात आली असून कंत्राटदार नगरसेवकाने स्थानिक प्रभागातील विविध कामे स्वत:च्याच झोळीत पाडून घेतली आहेत. याआधी झालेल्या कामाचा दर्जा तपासून पाहता या कामांना भ्रष्टाचाराची वाळवी लागल्याचे दिसून येत आहे...
डिसेंबर 25, 2017
चेन्नई : तमिळनाडूत "अण्णा द्रमुक'च्या सर्वेसर्वा जयललिता यांच्या राधाकृष्णनगर (आर. के. नगर) मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत शशिकला गटाचे नेते आणि अपक्ष उमेदवार टी. टी. व्ही. दिनकरन हे विजयी झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दिनकरन यांच्या विजयामुळे राज्यातील समीकरणेच बदलण्याची शक्‍यता आहे...
डिसेंबर 20, 2017
राहाता - 'आम्ही कॉंग्रेसला प्रोत्साहन देत नाही; मात्र भारतीय जनता पक्षाचे नेते ज्यांना पप्पू म्हणून हिणवायचे, त्या खासदार राहुल गांधी यांनी गुजरात निवडणुकीत चांगली कामगिरी केली. हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी व अल्पेश ठाकोर या तीन तरुणांनी तेथील वातावरण बदलून टाकले. भाजपचे विविध...
डिसेंबर 18, 2017
देवरूख - गुजरात व हिमाचल प्रदेशात भाजपने विजय मिळवल्यानंतर  संगमेश्वर-देवरूखमध्ये पक्षातर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. सकाळपासून निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले होते. चढाआेढीच्या या खेळात अखेर भाजपने स्पष्ट बहुमत गुजरातमध्ये मिळवल्याची बातमी येताच देवरूखमधील भाजपच्या तालुका कार्यालयात...