एकूण 12 परिणाम
फेब्रुवारी 08, 2019
पुणे - घरापासून शाळा चार-पाच किलोमीटर अंतरावर...घरची आर्थिक स्थिती जेमतेम...मग सकाळी पायपीट करीत शाळेत वेळेवर जायचे कसे? या प्रश्‍नावर पुण्याचे धर्मादाय सहआयुक्‍त दिलीप देशमुख यांनी उत्तर शोधले आहे. मुलामुलींची शाळेतील हजेरी वाढावी, हा उद्देश समोर ठेवून त्यांनी विद्यार्थ्यांसाठी "सायकल...
डिसेंबर 04, 2018
औरंगाबाद : प्राप्तिकर विभागाला गेल्या चार महिन्यांत बीड, जालना, औरंगाबाद, परभणी आणि नगर येथील सहा धर्मादाय संस्थांच्या (चॅरिटेबल ट्रस्ट) 125 कोटी रुपयांच्या करपात्र उत्पन्नाचा शोध लागला आहे. या संस्थांनी 45 कोटी रुपयांचा प्राप्तिकर बुडविल्याचे स्पष्ट झाले असून, कारवाईनंतर त्यांच्याकडून...
नोव्हेंबर 15, 2018
मुंबई - राज्यावर दुष्काळाचे सावट दाटले असताना बॅंकेत भरभक्कम रक्कम असलेल्या धार्मिक संस्थांनी दुष्काळी भागात अन्नछत्रे आणि जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात, असा आदेश राज्याच्या धर्मादाय आयुक्तांनी बुधवारी दिला.  ग्रामीण भागातील धरणांमधील पाणीसाठा निम्म्यावर आला आहे. त्याचा मोठा...
ऑगस्ट 16, 2018
लातूर : किडनीच्या गंभीर आजारात डायलिसिसचे उपचारासाठी मोठा खर्च येतो. हा खर्च गरीब रूग्णांना परवडत नाही. अशा रूग्णांना धर्मादाय संस्थांच्या माध्यमातून मोफत किंवा माफत दरात डायलिसिसची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी पुढाकार घेतला...
जुलै 29, 2018
मुंबई : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मराठा वसतिगृहे सुरू करण्याची घोषणा राज्य सरकारने केली असतानाही सोलापूरच्या वसतिगृहाच्या निर्णयाला विलंब होत असल्याची दखल सरकारने घेतली आहे. सोलापूर वसतिगृहाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, महिनाभरात त्यावर अधिकृत शिक्‍कामोर्तब होईल, अशी माहिती मुख्यमंत्री...
जून 23, 2018
लातूर - राज्यातील वैद्यकीय, सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रांत चांगले काम करणाऱ्या चार धर्मादाय संस्थांची निवड करून त्यांना राज्यपाल, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी येथे केली....
जून 22, 2018
लातूर : राज्यातील वैद्यकीय, सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रात चांगले काम करणाऱय़ा चार धर्मादाय संस्थांची निवड करून त्यांना राज्यपाल व मुख्यमंत्र्यांचे हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी येथे केली. तसेच...
मे 13, 2018
लातूर : मुलीचं लग्न म्हटले की बापाची वाढणारी चिंता, लग्नासाठी होणारा लाखोंचा खर्च, कर्ज काढून करावे लागणारे लग्न, कर्जाचा डोंगर घेऊन जगावे लागणारे जीवन, त्यातून येणारी नैराश्यता, प्रसंगी मृत्यूलाही कवटाळण्याचे घडत असलेले प्रकार ही समाजाच्या दृष्टीने चिंतेची बाब होती. हे लक्षात  आल्यानंतर राज्याचे...
मे 13, 2018
पुणे : विधायक कार्यात नेहमीच पुढाकार घेणाऱ्या शहरातील बहुतांश गणेश मंडळांनी एकत्रित येत सर्व जाती-धर्मीयांच्या आणि शेतकरी, गरीब घटकांसाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या दृष्टीने काही गणेश मंडळांनी तयारी सुरू केली आहे.  शेतकरी आणि विविध जाती-धर्मांतील गरीब, गरजूंना...
एप्रिल 24, 2018
पुणे - लग्नसोहळा म्हटलं की हजारो-लाखो रुपयांचा खर्च... मुलीचं लग्न त्यातही अधिक खर्चिक... लग्नासाठी घेतलेलं कर्ज फेडताना आई-वडिलांचे होणारे हाल... कर्जबाजारी झाल्यामुळे गरीब, शेतकरी, कष्टकऱ्यांच्या आत्महत्या... हे सर्व दुष्टचक्र थांबविण्यासाठी धर्मादाय आयुक्‍त कार्यालयाने पुढाकार घेतला...
मार्च 04, 2018
लातूर - गत काही वर्षांत विवाह समारंभातील अनावश्‍यक खर्च मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनेक शेतकरी कुटुंबांना हा खर्च परवडणारा नाही. त्यामुळे धर्मादाय संस्थांनी आपल्या शिल्लक निधीतून शेतकऱ्यांच्या मुलामुलींच्या सामूहिक विवाहासाठी पुढाकार घ्यावा, अशी संकल्पना राज्याचे धर्मादाय...
जानेवारी 08, 2018
इस्लामाबाद - भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरावर 2008 मध्ये घडविण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हफीझ सईद याच्या संघटनेसहित पाकिस्तानमधील इतर मुख्य दहशतवादी संघटनांना आर्थिक पाठबळ पुरविल्यास 1 कोटी रुपयांच्या जबर आर्थिक दंडासह पाच- दहा वर्षांचा कारावासही भोगावा लागेल, असा...