एकूण 54 परिणाम
मार्च 04, 2019
नवी दिल्ली- ओडिशामध्ये भाजपला मोठी ताकद मिळण्याची चिन्हे असून बिजू जनता दलाचे माजी खासदार बैजयंत जय पांडा यांनी आज सोमवार (ता. 04) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. ओडिशामध्ये भाजपची तशी फारशी ताकद नाही पण बैजयंत जय पांडा यांच्या पक्षप्रवेशाने ओडिशामध्ये भाजपला ताकद मिळू शकते.  बैजयंत जय पांडा...
फेब्रुवारी 08, 2019
पुणे : सर्व पेट्रोल पंपांवर 'सीएनजी' मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. केंद्र सरकारने यासंदर्भातील आदेश प्रसिद्ध केला आहे. यामुळे नेहमीच्या पेट्रोल पंपांवर सीएनजीची विक्री करण्यासाठी जिल्हा प्रशासन किंवा महापालिकेची परवानगी घेण्याची गरज राहिलेली नाही.  देशामध्ये सीएनजीवर धावणाऱ्या वाहनांची संख्या...
डिसेंबर 18, 2018
नवी दिल्ली: पाच राज्यांमध्ये झालेला पराभव आणि येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारने गरिबांसाठी दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेअंतर्गत सर्व गरीब कुटुंबांना मोफत एलपीजी कनेक्शन (घरगुती गॅस सिलिंडर) देण्याच्या प्रस्तावाला मोदी सरकारने मंजुरी दिली आहे....
ऑक्टोबर 16, 2018
नवी दिल्ली - खनिज तेलातील महागाई जागतिक अर्थव्यवस्थेच्या विकासात अडथळा ठरत असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे व्यक्त केले. भारत आणि सौदी अरेबियामधील तेल कंपन्यांच्या प्रमुखांशी मोदी यांनी आज चर्चा केली.  तेलपुरवठा आणि किमती या संदर्भातील धोरणाविषयी भारताशी संबंधित काही मुद्द्यांकडे...
ऑक्टोबर 11, 2018
विशाखापट्टणम : आंध्रप्रदेशात धडकलेल्या 'तितली' या चक्रीवादळामुळे आत्तापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला. आंध्रप्रदेशच्या श्रीकाकुलम आणि विजयनगरम जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या नागरिकांचा मृत्यू झाला. ओडिशाच्या किनाऱ्याला या चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला आहे. हवामान विभागाकडून यापूर्वीच येथील नागरिकांना...
ऑक्टोबर 09, 2018
नवी दिल्ली (पीटीआय) : अमेरिकेने इराणवर निर्बंध टाकलेले असताना भारताने इराणकडून खनिज तेलाची खरेदी कायम ठेवली आहे. इराणशी भारताच्या दोन सरकारी तेल कंपन्यांनी नोव्हेंबर महिन्यातील खरेदी करार केले आहेत.  याविषयी पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले, "आमच्या दोन कंपन्यांनी...
सप्टेंबर 16, 2018
मुंबई : "इंधन दरवाढीचा मला त्रास नाही...मी मंत्री असल्याने पेट्रोल फुकट मिळते" असे वक्तव्य करुण टिकेची झोड़ ओढवून घेणाऱ्या केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना चोवीस तासानन्तर उपरती आली आहे. सर्व सामान्य जनतेच्या भावना दुखावन्याचा माझा हेतू नव्हता, ऐसे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. पेट्रोल डिझेल...
सप्टेंबर 03, 2018
नवी दिल्ली : मागील चार महिन्यात पेट्रोल व डिझेलच्या किंमतींनी सर्वोच्च आकडा गाठला आहे. मुंबईत पेट्रोलची किंमत सर्वाधिक म्हणजेच 86.56 प्रति/ली. रूपयांवर पोहोचली आहे, तर डिझेलची किंमत 75.54 प्रति/ली. रूपयांवर पोहोचली आहे. तर राजधानी दिल्लीत पेट्रोलची किंमत 79.15 रूपये प्रति/ली. इतकी आहे, तर डिझेलची...
ऑगस्ट 23, 2018
नवी दिल्ली : केंद्रीय पर्यटन मंत्री अल्फॉन्स कन्ननथनम यांनी मंगळवारी (ता. 21) केरळातील चंगनचेरी येथील पूरग्रस्तांच्या मदतकेंद्रात रात्र काढली व तेथे झोपलेला फोटो ट्विट केला. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, अनेक लोक उद्याचा विचार करून झोपू शकत नाहीत. या ट्विटवरून त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले...
ऑगस्ट 01, 2018
इराणमधून होणारी तेलआयात थांबविण्यासाठी अमेरिकेने भारतासह अन्य देशांवर दबाव आणला आहे. तेलासाठी आयातीवर मोठ्या प्रमाणावर विसंबून असलेल्या भारताची त्यामुळे मोठी अडचण होऊ शकते. या संकटातून मार्ग काढताना भारताच्या मुत्सद्देगिरीचा कस लागणार आहे.  इराणवर पुन्हा आर्थिक निर्बंध लागू करण्याच्या अमेरिकेच्या...
जुलै 16, 2018
भुवनेश्‍वर : राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर नियुक्त करण्यात आलेले आघाडीचे शिल्पकार रघुनाथ मोहपात्रा यांनी दुसरे कोणार्क मंदिर साकारण्याचा विडा उचलला असून, हे मंदिरदेखील लवकरच साकार होईल, असा विश्‍वास त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. मोहपात्रा यांनी आज येथील लिंगराज मंदिरास भेट दिल्यानंतर...
जून 29, 2018
मुंबई - येत्या चार ते पाच वर्षांत 30 जिल्ह्यांत गॅस डिस्ट्रिब्युशन केंद्र (सीजीडी) उभारून नॅचरल गॅस पोचविण्यात येईल, अशी माहिती पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी गुरुवारी दिली.  पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाकडून मुंबईत आयोजित 9 व्या "गॅस डिस्ट्रिब्युशन...
जून 28, 2018
मुंबई - नाणार प्रकल्पासंबंधी चर्चा करण्यासाठी पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलेली भेटीची विनंती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फेटाळली आहे. करारानंतर भेट कसली मागता, अशी भूमिका शिवसेनेने घेतली असली, तरी भेटीची वेळ दोन ते तीन दिवसांपूर्वी मागितली होती, असे...
जून 27, 2018
मुंबई : नाणार प्रकल्पावरून राजकीय स्तरावर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यानंतर आता महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांनीही यावर भाष्य केले. ''नाणारला एक दगडही रचू देणार नाही. वेळ पडल्यास शिवसेनेप्रमाणे धमकी देणार नाही तर खासदारकीचा राजीनामा फेकून देईन'', असा...
जून 27, 2018
मुंबई - कोकणातील बहुचर्चित नाणार प्रकल्प रेटण्यावरून शिवसेना-भाजपमध्ये उभी फुट पडली आहे. नाणार प्रकल्पाचे पडसाद आज मंत्रिमंडळ बैठकीत पडले. शिवसेनेच्या मंत्र्यांनी आक्रमक पावित्रा घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तिव्र नाराजी व्यक्त करीत निषेध नोंदविला असल्याचे समजते. सेनेचे उद्योगमंत्री...
जून 27, 2018
मुंबई - नाणारप्रकरणी स्थानिक जनता शांततापूर्ण आंदोलन करत असून, त्यांची अजून परीक्षा घेणे योग्य नाही. तसेच प्रकल्प रेटायचा प्रयत्न केल्यास मंत्रिपदाचा राजीनामा देईन, असा इशारा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना दिला.  रत्नागिरी जिल्ह्यातील नाणारमधील प्रकल्पाला तीव्र विरोध होत...
जून 27, 2018
शिवसेनेचा कडवा विरोध असतानाही नाणारजवळील तेलशुद्धीकरण प्रकल्पाच्या करारावर स्वाक्षऱ्या करून मोदी सरकारने आपला इरादा स्पष्ट केला आहे. शिवसेनेचा अशा प्रकल्पांना असलेला विरोध केवळ राजकारणापुरताच आहे, हे जनता ओळखून आहे. महाराष्ट्राच्या सत्तेत भागीदार असलेल्या शिवसेनेच्या तीव्र विरोधाला न जुमानता...
जून 25, 2018
नवी दिल्ली : शिवसेनेच्या विरोधाला अजिबात न जुमानता केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने रत्नागिरीजवळचा नाणार येथील तीन लाख कोटींचा "आरआरपीसीएल' पेट्रोलियम शुद्धीकरण प्रकल्प रेटला आहे. याबाबत "सौदी आरामको' व आबूधाबी राष्ट्रीय तेल कंपनीबरोबर (एडीएनओसी) केंद्राने आज एक सामंजस्य करारही करून टाकला. करारावर...
मे 29, 2018
नवी दिल्ली : पेट्रोल दरवाढीचा भडका हा दिवसेंदिवस सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावत आहे. दररोजच्या दरवाढीमुळे सामान्य जनतेचे दर महिन्याचे बजेट कोलमडत आहे. इंधनाच्या दरवाढ कमी करण्यावर सोळा दिवसांपूर्वी दिलेली केंद्रिय पातळीवरील आश्वासने पोकळ ठरत आहे. सलग सोळाव्या दिवशी इंधन दरात वाढ होत असून...
मे 23, 2018
बिबवेवाडी (पुणे) - पेट्रोल व डिझेल इंधनवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सातारा रस्त्यावरील भापकर पेट्रोल पंप चौकात आंदोलन केले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारचा निषेध केला. कार्यकर्त्यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा...