एकूण 2137 परिणाम
मे 24, 2019
निवडणुकीत एखाद्या पक्षाच्या नेत्याची लाट आहे काय, याचा फैसला बहुदा निकालातच होत असतो. लोकसभेच्या निवडणुकीने उत्तर आणि पश्‍चिम भारतात स्पष्टपणे नरेंद्र मोदींची लाट होती, हे दिसले आहे. सलग दोनवेळा स्पष्ट बहुमत मिळवण्याचे लखलखीत यश मोदींना मिळाले, यातून लोकांनी विरोधकांचा प्रचार नाकारला आणि मोदींवर...
मे 22, 2019
पाली : उन्हाळी सुट्यांचा पर्यटनासाठी पुरेपूर फायदा घेण्यासाठी पुणे-मुंबईसह महाराष्ट्रातील निरनिराळ्या ठिकाणचे पर्यटक जिल्ह्यातील पर्यटनस्थळाकडे आले आहेत. जिल्ह्यातील विविध समुद्र किनारे व पर्यटन स्थळांवर गर्दी वाढली आहे.   येथील समुद्र किनारे, मंदिरे, ऐतिहासिक वास्तु, किल्ले, तीर्थक्षेत्र...
मे 22, 2019
वणी (नाशिक) : उन्हाळी सुट्टयांमूळे आदिशक्ती सप्तशृंगीच्या गडावर भाविक व पर्यटकांच्या वाढत्या गर्दी बरोबरच गडावर नवसपूर्तीसाठी मोठ्या संख्येने भाविक गडावर हजेरी लावत आहे. त्यामुळे गडावर उन्हाळी यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले आहे. सप्तश्रृंगी गडावर वर्षभर भाविकांचा राबता कायम सुरुच असतो. असे असले तरी...
मे 20, 2019
नाशिकः उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार महापालिकेने धार्मिक स्थळांच्या केलेल्या सर्वेक्षणात 647 अनधिकृत धार्मिक स्थळे घोषित केले. त्यावर प्राप्त झालेल्या 184 हरकतींवर मंगळवार (ता. 21)पासून विभागनिहाय सुनावणी सुरू होणार आहे. पहिली सुनावणी पूर्व विभागात घेतली जाईल.   
मे 20, 2019
हट्टा (जि. हिंगोली) : वसमत तालुक्‍यातील नहाद येथे काकु व पुतण्याचा विवाह वादाच्‍या भोवऱ्यात सापडला असून या दोघांवर कारवाई करण्याच्‍या मागणीसाठी हट्टा (ता. वसमत) येथील गावकऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवली. तर दोन तास रास्‍तारोको आंदोलन केले. वसमत तालुक्‍यातील नहाद येथील 37 वर्षीय काकूचे अठरा वर्षीय ...
मे 20, 2019
वणी (नाशिक) : वणी- नाशिक रस्त्यावर कृष्णगांव येथे रविवारी मध्यरात्री भाविकांच्या नादुरुस्त आयशर गाडीस पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने दिलेल्या धडकेत चार भाविक जागीच ठार तर तीन महिलांसह सहा भाविक गंभीर जखमी झाले आहे. (वणी) गडावरुन नवसपूर्तीचा कार्यक्रम आटोपून परतणाऱ्या भाविकांवर मध्यरात्री...
मे 20, 2019
लोकसभेच्या आतापर्यंत सोळा निवडणुका झाल्या. सतरावी लोकसभा निवडण्यासाठीची मतदानाची प्रक्रिया कालच संपली. आता फक्त मतमोजणी व निकालाची प्रतीक्षा आहे. या ताज्या निवडणुकीने अनेक परंपरागत असे निवडणूक संकेत व निकष मोडीत काढले, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. मुख्यतः सत्ताधीशांपुढे गुडघे टेकण्याच्या निवडणूक...
मे 18, 2019
भगवान गौतमबुद्ध मानवतावादी होते. मानवी जीवन आनंददायी, सुंदर करण्यासाठी त्यांच्या तत्त्वज्ञानाची जगाला आजही गरज आहे. आजच्या बुद्ध पौर्णिमेनिमित्त... गौतम बुद्ध मोठ्या उदात्त हेतूने राजवाड्याबाहेर पडले. हा गृहत्याग म्हणजे कौटुंबिक जबाबदारी झटकून संन्यासाश्रमाचा स्वीकार नव्हता, तर मानवी समूहाचे दुःख...
मे 17, 2019
गणूर- चांदवड तालुक्याचे नाव जगाच्या पटलावर उमटविणारा  रोईगपटू, सुवर्णपदक विजेता दत्तू भोकनळ चांगल्याच अडचणीत आला त्याच्यावर महिला पोलीस कर्मचार्याने आडगाव पोलीस स्थानकात फसवणुकीचा  गुन्हा नोंदविला आहे. या घटनेमुळे देशाच्या क्रीडा तसेच पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.  याबाबत दत्तू  भोकनळ व...
मे 17, 2019
मुंबई - समाज माध्यमांवरील वादग्रस्त पोस्टमुळे जातीय व धार्मिक तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली विक्रोळी पार्कसाइट पोलिसांनी एका डॉक्‍टरला बुधवारी अटक केली. न्यायालयाने त्याला जामीन दिला.  रवींद्रकुमार तिवारी (47) या केबल व्यावसायिकाने डॉ. सुनीलकुमार निषाद यांच्याविरोधात पार्कसाइट...
मे 16, 2019
देवरूख - मागील विधानसभा निवडणुकीत माझ्या विजयात तुषार खेतल यांचा मोलाचा वाटा असल्याची कबुली आमदार सदानंद चव्हाण यांनी दिली.लक्ष्मीबाई खेतल प्रतिष्ठानच्या वतीने देवडेतील वेताळेश्ववर यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आमदार चव्हाण उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. ...
मे 15, 2019
पंढरपूर : येथील चंद्रभागेच्या वाळवंटात दशक्रियाविधी, श्राद्ध, तर्पण, पिंडदान आणि अस्थी विसर्जन आदी विधी केले जातात. गेल्या काही वर्षात पंढरपूरला येऊन दशक्रियाविधी करण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. विधी करणाऱ्या ब्राह्मण, गुरव आणि सोनार समाजातील लोकांची संख्या केवळ दहा ते बारा असून विधी करण्यासाठी...
मे 14, 2019
आजचे दिनमान मेष : व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडणार आहे. निर्णय व अंदाज अचूक ठरतील. तडजोडीचे धोरण ठेवणे योग्य ठरेल.  वृषभ : व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.  मिथुन : वाटचाल योग्य दिशेने चालू आहे. इतरांना योग्य मार्गदर्शन करू शकाल....
मे 13, 2019
चेन्नई : 'स्वतंत्र भारताचा पहिला दहशतवादी हा हिंदू होता. राष्ट्रपीता महात्मा गांधींना मारणारा नथुराम गोडसे हा पहिला हिंदू दहशतवादी होता,' असे वक्तव्य अभिनेते व राजकीय नेते कमल हसन यांनी व्यक्त केले. तमिळनाडूमधील करूर जिल्ह्यातील अरवाकुरीची लोकसभा मतदारसंघातील मुस्लिमबहुल भागांत सभेदरम्यान त्यांनी...
मे 13, 2019
गंगा नदीच्या किनारी वसलेल्या भगवान विश्‍वनाथाच्या प्राचीन वाराणसी नगरीत झालेला बदल तुम्हाला पाहायचा असेल तर दगड-विटांच्या राडारोड्यातून तुम्हाला चालावे लागेल. तेथील भिंती पाहा; वाचू मात्र नका. कारण त्यावर वाचायला काहीच नाही. तेथे पडलेल्या अवशेषांवर नजर टाका. त्यात दरवाजे, खिडक्‍या, कपाटे अशा...
मे 12, 2019
ढेबेवाडी : वयाची शंभरी ओलांडलेल्या आजीबाई गावचं सक्षमपणे नेतृत्व करत आहेत, असे जर एखाद्याला सांगितले, तर त्यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही. मात्र, पाटण तालुक्‍यातील कोळेकरवाडीत हे प्रत्यक्षात घडले आहे. तेथील गंगूबाई शंकर कोळेकर यांनी शंभरीतही गावची सरपंचकी सांभाळत समाजकार्याला आणि नेतृत्वाला वयाचे...
मे 12, 2019
दूरचं पाहायला जातो. पण आपल्या जवळच्या अनेक बाबींकडं पाहायचंच राहून जातं, अशी आपल्या पर्यटनाची स्थिती आहे. जिभेचे चोचले पुरवण्यापासून ते डोळ्यांची पारणे फेडणारी वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं आणि खरेदी करायला गेलं तरी खिसा पूर्ण रिकामा होईल अशी स्थळं आहेत आपल्याच महाराष्ट्रात. पण त्याची माहिती सगळीच असते असं...
मे 12, 2019
तुळजापूर : पाऊस लांबल्यास दुष्काळग्रस्त भागासाठीची मदत वाढवावी लागेल, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी येथे सांगितले. तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी पाटील येथे आले होते.  या वेळी बोलताना ते म्हणाले, ""दुष्काळावर मात करण्यासाठी सरकारने ऑगस्टपर्यंत नियोजन केले आहे. यंदा पाऊस लांबण्याची...
मे 11, 2019
पंढरपूर : सात महिन्यांपूर्वी नवरात्रोत्सवात समस्त उत्पात समाजाने खासगी जागेत श्री रुक्मिणी मातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आणि काल बाबासाहेब बडवे यांनी त्यांच्या खासगी जागेत श्री विठ्ठलाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. उत्पात यांच्या पाठोपाठ काही महिन्यातच बडवे यांनी देखील स्वतंत्र मंदिर उभा...
मे 11, 2019
उस्मानाबाद : तुळजाभवानी देवीच्या मौल्यवान आणि अतिप्राचीन दागिन्यांचा गैरव्यवहार होत असून, याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी पुजारी किशोर गंगणे आणि ऍड. शिरीष कुलकर्णी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. दरम्यान, या तक्रारीने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पुजारी गंगणे यांनी...