एकूण 1344 परिणाम
डिसेंबर 10, 2018
पाली (जिल्हा. रायगड) : ऐतिहासिक, धार्मिक व निसर्ग सौदर्यांनी नटलेल्या रायगड जिल्ह्यात पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. मात्र पर्यटकांच्या वाढत्या संख्ये बरोबरच काही टारगट पर्यटकांच्या गुंडगिरीचे प्रमाण देखील वाढतांना दिसत आहे. अष्टविनायकांपैकी बल्लाळेश्वरचे स्थान असलेल्या पालीत...
डिसेंबर 09, 2018
साहित्यविषयक उत्तम जाण असलेले एक यशस्वी प्रकाशक आणि वितरक गेल्या शतकात होऊन गेले. त्यांनी उत्तमोत्तम असे शेकडो ग्रंथ प्रकाशित केले. इतर प्रकाशकांची दर्जेदार पुस्तकं वितरित केली. अडीअडचणीत सापडलेल्या लेखकांना-प्रकाशकांना निरपेक्षपणे मदत केली. त्यांचे पैशांचे व्यवहार चोख होते. स्वभावानं ते आतिथ्यशील...
डिसेंबर 08, 2018
नागपूर : लघुउद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष तसेच नगरसेवक संदीप जोशी आणि माजी महापौर प्रवीण दटके यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोटीस बजावून उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. अनधिकृत धार्मिक अतिक्रमणांच्या विरोधातील कारवाईमध्ये अडथळा आणल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी...
डिसेंबर 07, 2018
जळगाव - जातीय तेढ व धार्मिक विद्वेषाने समाज पोळून निघत असताना हिंदू- मुस्लिम धर्मातील अनोख्या ऋणानुबंधाचे उदाहरण नुकतेच अनुभवायला मिळाले. पाथरी-सामनेर येथील मुस्लिम वृद्धेचे नुकतेच निधन झाले, पण तिच्या निधनावर धाय मोकलून रडणारे मुस्लिम कुटुंबीय नव्हे; तर गावातीलच राजपूत कुटुंब....
डिसेंबर 07, 2018
फ्रान्समधील इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या सरकारने 1 जानेवारी 2019 पासून इंधन दरात सुमारे 20 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतल्यापासूनच ट्रक वाहतूकदारांमध्ये असंतोष होता. जागतिक पर्यावरणाचा ढासळता समतोल सावरण्यासाठी झालेल्या पॅरिस पर्यावरणविषयक कराराचे यजमानपद मॅक्रॉन यांच्याकडेच होते. अमेरिकेचे अध्यक्ष...
डिसेंबर 03, 2018
नवी दिल्ली- "ज्या राज्याच्या प्रमुखांचा विचार जातीपातीविरहित, शासन-प्रशासनाच्या आदर्श मूल्यांवर आधारित असतो, त्यांचे राज्यही तसेच आदर्शवत होते. पुढची हजारो वर्षे ते देशासाठी मार्गदर्शक ठरते. याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे छत्रपती शिवरायांचे हिंदवी स्वराज्य होय,' असे गौरवोद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक...
डिसेंबर 03, 2018
नवी दिल्ली- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेद्र मोदी, एमआयएमचे नेते ओवैसी आणि तेलंगणा राष्ट्र समितीचे के चंद्रशेखर राव यांच्यावर टीका केली आहे. हे तिन्ही एकाच माळेचे मणी असल्याचा घणाघात त्यांनी केला. हे तिघे मिळून जनतेला वेडे बनवण्याचे काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे....
डिसेंबर 03, 2018
वणी (नाशिक) : साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे शक्तीपीठ असलेल्या सप्तशृंगी गडावर सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना श्री. सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्यावतीने पुरेशा मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध होत नसल्याने भाविकांच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच न्यासाच्या विश्वस्त संस्थेवर...
डिसेंबर 03, 2018
धुळे - जन्मतःच एक हाताचे अपंगत्व. यानंतर पतीही दोन्ही डोळ्यांनी अंध असल्याने संसार ‘डोळस’पणे उभारण्याची खूणगाठ आधीच मनाशी बांधली. अपंगत्वाचा न्यूनगंड बाजूला सारत बचत गटातून कर्ज घेऊन उद्योग उभारणाऱ्या प्रियांका पाटील यांनी संसाराला हातभार लावत प्रकाशाचा नवा किरण शोधला. उच्चतम दर्जा आणि वेळेवर...
डिसेंबर 03, 2018
पुणे - ‘‘लोकसभा निवडणुका जवळ आल्याने भारतीय जनता पक्षाने राममंदिराचा मुद्दा पुढे आणला आहे. धार्मिक तेढ निर्माण करीत या सरकारमधील नेते खोटा इतिहास मांडत आहेत. त्यांचा हा बुरखा गळून पडेल,’’ असे सांगत माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी केंद्र आणि राज्य सरकारांवर जोरदार हल्ला चढविला...
डिसेंबर 02, 2018
हैदराबाद : काँग्रेस आणि तेलगू देसम पक्ष (टीडीपी) हे दोन्ही पक्ष सर्वसामान्य जनतेला लुटणारे आहेत. त्यात जानवेधारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी कधीच मुस्लिमांचे दुःख समजून घेऊ शकत नाहीत, अशी जोरदार टीका एमआयएमचे अध्यक्ष असदु्द्दीन ओवेसी यांनी केली आहे.  तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी 7 डिसेंबरला मतदान...
नोव्हेंबर 30, 2018
औरंगाबाद - शहरातील दीडशे कोटींच्या रस्त्यांची कामे करताना नागरिकांच्या भावना लक्षात घ्या. ही कामे करताना धार्मिक स्थळांसह सर्व अडथळे त्वरित दूर करा, रस्त्यांची कामे जनतेसाठी असल्याने यात कोणाचाही मुलाहिजा ठेवू नका, असे स्पष्ट निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे...
नोव्हेंबर 30, 2018
पणजी : झुडुपांखालील जमिनीवर बांधकाम केल्यास ते 31 डिसेंबरपर्यंत विभाग बदल करून नियमित करून घ्यावे. अन्यथा अशा बेकायदा भू रुपांतराविरोधात विकासकांवर 1 जानेवारीपासून पोलिसांकरवी कारवाई केली जाईल, अशी माहिती नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी दिली. राज्य नगर नियोजन मंडळाच्या बैठकीनंतर ते बोलत होते....
नोव्हेंबर 30, 2018
मुंबई - मराठा आरक्षणाचे विधेयक विधिमंडळात सर्वानुमते संमत झाल्यानंतर धनगर आणि मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अन्य आमदारांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे मुस्लिम आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. घटनेतील तरतुदीनुसारच मुस्लिम आरक्षणाचा निर्णय घेतला जाईल, असे...
नोव्हेंबर 29, 2018
ळगाव : जिल्ह्यात अभूतपूर्व दुष्काळाची स्थिती असून जिल्ह्यातील मंत्र्यांना त्याचे गांभीर्य नाही. दुष्काळात शेतकरी आणि टंचाईमुळे नागरिक होरपळत असताना मंत्री त्यांच्याच स्वार्थात मस्त असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हा बैठकीत करण्यात आली. दुष्काळाचा तालुकानिहाय आढावा घेताना प्रत्येक तालुक्‍...
नोव्हेंबर 29, 2018
मोहोळ - मोहोळ शहरापासून जवळच असलेल्या सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सिमोल्लंघन पांद चौकात भुयारी मार्ग व्हावा या मागणीचे निवेदनविजयसिह मोहीते पाटील यांना इंदीरा कन्या प्रशालेच्या विध्यार्थी प्रशालेचे मुख्याध्यापक सुधीर गायकवाड, संतोष गायकवाड यांनी दिले. या चौका शेजारीच महाविद्यालये आहेत,...
नोव्हेंबर 26, 2018
औरंगाबाद : धार्मिक कार्यक्रमानिमित्त तयार करण्यात आलेल्या गुलाब जामूनच्या उकळलेल्या पाकात पडुन गंभीर भाजलेल्या बालकाचा उपचारा दरम्यान सोमवारी (ता. 26) मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना 22 नोव्हेंबरला दुपारी शहरातील दलालवाडी भागात घडली होती. घाटी रुग्णालयातील नोंदीनुसर, राजवीर नितीन...
नोव्हेंबर 26, 2018
जुन्नर - अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र लेण्याद्री ता.जुन्नर येथे आज सोमवार ता.२६ रोजी संकष्टी चतुर्थी निमित्त भाविकांनी गर्दी केली होती.  यानिमित्ताने मंदिरात फुलांची आकर्षक सजावट केली होती.  दिवसभरात हजारो भाविक भक्तांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला. पहाटे ४ वाजता देवस्थान ट्रस्टचे...
नोव्हेंबर 26, 2018
२६/११ च्या हल्ल्यात अतिरेक्‍यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर हल्ला चढवल्यानंतर आजही शहरातील महत्त्वाच्या रेल्वेस्थानकांची सुरक्षा उघड्यावरच आहे. त्याउलट धार्मिक स्थळे आणि मॉलमध्ये काटेकोर सुरक्षा ठेवली जात असल्याचे ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीत उघड झाले. चर्चगेट स्थानक वगळता मुंबईतील...
नोव्हेंबर 26, 2018
इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये पुढील आठवड्यात होणाऱ्या कर्तारपूर कॉरिडॉरच्या पायाभरणी कार्यक्रमाला येथील सरकारने परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे. स्वराज यांनी उपस्थित राहू शकत नसल्याचे कळविले आहे. पाकिस्तानच्या सीमेनजीकच्या भारतातील गुरुदासपूर आणि पाकिस्तानमधील...