एकूण 170 परिणाम
डिसेंबर 09, 2019
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून देशभरात गदारोळ उडाला आहे. विशिष्ट धार्मिक समूहाला यातून लक्ष्य केले जाण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्‍वभूमीवर सत्ताधाऱ्यांना सर्व प्रश्‍नांची उत्तरे देऊन या विधेयकाभोवती दाटलेले धुके दूर करायला हवे. ‘देशहित सर्वोच्च, त्यानंतर पक्षहित आणि त्यानंतर...
डिसेंबर 06, 2019
पुणे - दाट धुक्‍यामध्ये विमान उतरविण्याचे आवश्‍यक प्रशिक्षण वैमानिकाला दिले नव्हते. त्यामुळे विमानाला झालेला विलंब टाळण्यासाठी एका प्रवाशाने पुढाकार घेतला. संबंधित विमान कंपनीनेही त्याच्याकडे कॉकपीटची जबाबदारी सोपविली आणि त्याने हे विमान सुरक्षितपणे दिल्लीत उतरविले. हा प्रवासी या कंपनीचा प्रशिक्षित...
डिसेंबर 02, 2019
पुणे : दाट धुक्‍यामध्ये विमान उतरविण्यासाठी आवश्‍यक प्रशिक्षणच वैमानिकाला दिलेले नव्हते. त्यामुळे विमानाला झालेला विलंब टाळण्यासाठी एका प्रवाशानेच पुढाकार घेतला. संबंधित विमान कंपनीनेही त्याच्याकडे कॉकपीटची जबाबदारी सोपविली आणि त्याने सुरक्षितपणे हे विमान दिल्लीत उतरविले. हा प्रवासी कंपनीचा...
डिसेंबर 01, 2019
मेंढला (जि.नागपूर) ः नरखेड तालुक्‍यात पिके वाचविण्यासाठी बळीराजाची धावपळ सुरू आहे. परंतु अधेमधे होणाऱ्या ढगाळ वातावरणामुळे हाताशी आलेले तुरीचे पीक जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. खरीप हंगामात केलेला खर्च निघण्याची आशा मावळली आहे. आता तुरीचे पीक बहरात आले असताना ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे....
नोव्हेंबर 30, 2019
नवी मुंबई : गेला महिनाभर नवी मुंबईतील वायुप्रदूषणाने धोक्‍याची पातळी ओलांडल्यामुळे, नागरिकांना शारीरिक व्याधींना सामोरे जावे लागत आहे. वाढत्या वायुप्रदूषणाचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम झाला असून, वृद्ध, महिला, पुरुष व लहान मुलांकडून सर्दी, खोकला व घशात संसर्ग झाल्याच्या तक्रारींमध्ये कमालीची वाढ...
नोव्हेंबर 22, 2019
शिर्डी ः शिर्डी विमानतळ तातडीने एअरपोर्ट ऍथॉरिटी ऑफ इंडियाकडे सोपवावे, या मागणीचे निवेदन आज खासदार सदाशिव लोखंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व हवाई वाहतूक राज्यमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी दिले. धुके कमी झाले, की शिर्डी विमानतळ पुन्हा सुरू होईल. कमी दृश्‍यमानतेवर मात करू शकणारी यंत्रणा...
नोव्हेंबर 16, 2019
मुंबई : लांबलेल्या मान्सूननंतर आता महामुंबईत थंडीची चाहूल लागू लागली आहे. थंडीसोबतच प्रदूषणाची पातळीही वाढू लागली आहे. नवी मुंबईतील प्रदूषणाची पातळी आज धोकादायक श्रेणीत होती; तर मुंबईतील हवा आज संमिश्र होती. राज्यातील किमान तापमानात घट होत असून महामुंबईतील तापमानही कमी होऊ लागले आहे. शहरात सकाळी...
नोव्हेंबर 15, 2019
नागपूर  : उत्तर भारतात बर्फवृष्टी सुरू झाल्यामुळे विदर्भात थंडी वाढली असून, गेल्या चोवीस तासांत नागपूरचा पारा दीड अंशाने घसरला आहे. अनुकूल वातावरणामुळे या आठवड्यात थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्‍यता प्रादेशिक हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे.  यंदा मॉन्सूनचा मुक्‍काम उशिरापर्यंत लांबल्याने...
नोव्हेंबर 12, 2019
अकोला ः गत आठवड्यापर्यंत अकोलेकरांना पावसात चिंब व्हावे लागल्याने, हिवाळ्यातील गुलाबी थंडीचा स्पर्श अजूनपर्यंत जाणवला नाही. आता मात्र पावसाचे सावट दूर झाले आहे. त्यामुळे पुढील दहा दिवसात पारा 10 ते 12 अंशापर्यंत घसरून, जिल्हा गारठण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे. एरव्ही दसऱ्यापासून,...
नोव्हेंबर 12, 2019
औरंगाबाद: जिल्ह्यात परतीच्या पावसाचा फटका खरीप हंगामातील पिकांना बसला आहे. यात जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या मक्‍यावर सर्वाधिक परिणाम झाला. आधी लष्करी अळीचा हल्ला मका पिकांवर झाला. त्यातून वाचलेल्या मक्‍याचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले. जिल्ह्यातील 80 टक्‍के पिके हातून गेली आहेत. शिवाय बाजार...
नोव्हेंबर 10, 2019
ठाणे : अवकाळी पावसाचा लपाछपीचा खेळ सुरू असतानाच पुन्हा वातावरणात बदल घडताना दिसून येत आहेत. शुक्रवारी (ता. 8) धुवाधार बरसणाऱ्या पावसाने उघडीप दिल्यानंतर रविवारी उत्तरेकडून वाहणाऱ्या जोरदार थंड वाऱ्यामुळे मुंबई-ठाण्यात धुक्‍याची दुलई पसरली होती. त्यामुळे ठाणेकरांनी गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे....
नोव्हेंबर 10, 2019
पुणे : मॉन्सूनोत्तर पावसाने उघडीप दिल्यानंतर जिल्ह्याच्या विविध भागात दोन ते तीन दिवसांपासून दाट धुके आणि मोठ्या प्रमाणावर दव पडत आहे. धुके आणि दवामुळे भाजीपाला पिकांवर  रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होत असून, उत्पादन खर्च वाढणार आहे. ...
नोव्हेंबर 10, 2019
गडचिरोली : मागील अनेक महिन्यांपासून बांधण्यात येत असलेला राष्ट्रीय महामार्ग शहराच्या मध्यभागातून जातो. हा महामार्ग बांधताना सलग न बांधता तुकड्यात बांधण्यात आला. दोन तुकड्यांच्या मध्ये माती आणि मुरूम टाकण्यात आला आहे. त्यामुळे प्रचंड धूळ उडत असून आजाराचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांना श्‍वसन, डोळे,...
नोव्हेंबर 09, 2019
राजधानी दिल्लीत भयंकर धुके आहे. माणूस माणसाला धडकला तरी आपण माणसाला धडकलो की झाडाला हे (दोघांनाही) कळत नाही. धिल्लीत दुके का? किल्लीत कुके धा? दिल्लीत धुके का? सवालाचे धुके मनात दाटल्याने आम्ही मार्ग शोधीत हिंडत होतो... ‘मनमनास उमगत नाही, आधार कसा शोधावा,...
नोव्हेंबर 08, 2019
  पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव; शेतकऱ्यांच्या अडचणीत भर महाळुंगे पडवळ (पुणे) : आंबेगाव तालुक्‍यातील महाळुंगे पडवळ, साकोरे, चास, लौकी, कळंब आदी 30 गावांत गेल्या दोन ते तीन दिवसापासून पडत असलेल्या धुक्‍यामुळे भाजीपाला पिकांवर करपा, तांबेरा, डाउनी, भुरी रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे...
नोव्हेंबर 07, 2019
पुणे : अरबी समुद्रातील 'महा' चक्रीवादळाची तीव्रता कमी झाल्यामुळे पाऊस ओसरला आहे. परंतु आग्नेय बंगालच्या उपसागरात 'बुलबुल' चक्रीवादळ तयार झाले आहे. त्यामुळे शुक्रवारी (ता.8) कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस होईल. त्यानंतर मराठवाडा आणि विदर्भासह राज्याच्या सर्वच भागात हवामान कोरडे...
नोव्हेंबर 04, 2019
सातगाव पठार (पुणे) : सातगाव पठार (ता. आंबेगाव) परिसरात गेले तीन ते चार दिवस पहाटेच्या वेळी सर्वत्र धुके पडत आहे. त्यातच संध्याकाळच्या वेळेस मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे कांदा पिकासह इतरही पिकांना याचा फटका बसला आहे. सातगाव पठार परिसरात परतीच्या पावसाचा जोर वाढला असतानाच गेले तीन ते...
नोव्हेंबर 04, 2019
पुणे - दिल्लीत सध्या प्रदूषित हवेमुळे धुके वाढले आहे. हवेतील दृश्‍यमानता कमी झाल्याने तेथील विमानसेवा रविवारी विस्कळित झाली आहे. पुण्यावरून दिल्लीला जाणारे एअर इंडियाचे विमान रद्द करण्यात आले, तर स्पाइसजेटचे विमान दिल्ली विमानतळावर उतरू न शकल्यामुळे ते जयपूरला वळविण्यात आले. तसेच,...
नोव्हेंबर 04, 2019
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज पुणे - अरबी समुद्रात घोंघावत असलेले ‘महा’ चक्रीवादळ गुजरातच्या किनाऱ्याकडे येण्याचे संकेत आहेत. बुधवारी (ता. ६) रात्री हे तीव्र चक्रीवादळ दीव आणि द्वारका दरम्यान किनारपट्टीला धडकणार आहे. वादळाच्या प्रभावामुळे ताशी १०० ते १२० किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत....
नोव्हेंबर 03, 2019
सात दिवस भूतानमध्ये फिरून आल्यानंतर तिथल्या अनुभवलेल्या गोष्टी आजही डोक्यातून बाहेर जात नाहीत. जयगांव (पश्चिम बंगालचे शेवटचे गाव) मधून फुतशोलिंग (भूतानची हद्द येथून सुरू होते) शहरात केवळ एका भिंतीमधून पलीकडे भूतान मध्ये शिरलो गाडीचा हॉर्न पूर्ण बंद झाला. धुम्रपान बंदी आणि खूप काळ चालतील असे पक्के...