एकूण 2366 परिणाम
मे 25, 2019
नागपूर : प्रबळ इच्छा, आत्मविश्‍वास अन्‌ कठोर मेहनतीच्या जोरावर राज्यातील आश्रमशाळांमधील नऊ आदिवासी विद्यार्थ्यांनी आज पहाटे एव्हरेस्टरवर तिरंगा फडकवला. आदिवासी विकास विभागाच्या "मिशन शौर्य' मोहिमेअंतर्गत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये अमरावतीचा मुन्ना धिकार, चंद्रपूरचा सूरज आडे, अंतुबाई कोटनाके...
मे 25, 2019
राज्यातील 3.93 लाख शेतकरी पात्र : पणनचा सरकारकडे प्रस्ताव सोलापूर - राज्यातील दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, पाण्याअभावी शेतीची वाताहत झाल्याचे चित्र राज्यभर पहायला मिळत आहे. या पार्श्‍वभूमीवर आता गेल्या वर्षी 16 नोव्हेंबर ते यंदा 28 फेब्रुवारी या कालावधीत कांदा विकलेल्या...
मे 24, 2019
जळगाव : खानदेशातील तीन जागांवर अंतर्गत गटबाजीने जोर धरल्यानंतरही चारही मतदारसंघात भाजपने "शत-प्रतिशत' कामगिरी करत निर्भेळ यश मिळविले. धुळे मतदारसंघातून संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे सव्वा दोन लाखांच्या मताधिक्‍याने विजयी झाले. सुरवातीच्या फेऱ्यांमध्ये मागे पडलेल्या डॉ. हीना गावीत...
मे 24, 2019
काही महिन्यांपासून उत्तर महाराष्ट्रात काही धक्कादायक निकाल लागू शकतात, अशी चर्चा होती. तथापि प्रत्यक्ष निकालात भाजपने उत्तर महाराष्ट्रात ‘क्‍लीन स्विप’ मारलेला दिसून आला. सुप्त मोदी लाट या वेळी २०१४ पेक्षाही अधिक प्रभावी ठरली.  रावेर मतदारसंघातून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या सूनबाई रक्षा ३ लाख...
मे 23, 2019
धुळे : विखारी प्रचारातून चारित्र्यहननाचा प्रयत्न, पंतप्रधानांच्या विशेष निधीतून मंजूर सुलवाडे- जामफळ उपसा सिंचन योजना आणि मनमाड- धुळे- इंदूर रेल्वेमार्गाबाबत भूसंपादन झालेले नसतानाही येथे निवडणुकीपूर्वी प्रकल्पांचे भूमिपूजन करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी व याकामी पुढाकार...
मे 23, 2019
नाशिक- लोकसभा निवडणूकीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.उत्तर महाराष्ट्रातील आठ मतदारसंघात कॉँटे का ट्क्कर पहायला मिळणार आहे. माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे(धुळे) यांच्यासह नगरमधून डॉ,सुजय विखे,रावेरमधून रक्षा खडसे,नाशिकमधून हेमंत गोडसे-समीर भुजबळ,दिंडोरीतून डॉ.भारती पवार...
मे 22, 2019
औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (ता.२३) शहरातील चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील मेल्ट्रॉन येथील इमारतीमध्ये होणार आहे. सकाळी सात वाजता उमेदवार तसेच उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर सुरक्षित कक्ष (स्ट्राँग रूम) उघडला जाईल. प्रत्यक्ष मतमोजणीला आठ वाजता सुरवात होणार असून, प्रथम टपाली मतपत्रिकेची...
मे 22, 2019
बीड/गेवराई - जिल्ह्यात मंगळवारी (ता. २१) वेगवेगळ्या तीन अपघातांत परभणी जिल्ह्यातील दोन कुटुंबांतील पाच ठार, तर पाचजण जखमी झाले. तिहेरी अपघातात कोळगाव (ता. गेवराई) येथे कारने पेट घेतल्याने महिला व मुलगी जळून ठार झाली, तर एकजण भाजला. ब्रह्मनाथ तांडा (ता. वडवणी) येथील अपघातात कुटुंबातील तिघे जागीच ठार...
मे 22, 2019
धुळे - जळगाव घरकुल गैरव्यवहारप्रकरणी येथील जिल्हा विशेष न्यायालयाकडून 7 जूनला निकाल दिला जाण्याची शक्‍यता आहे. याप्रकरणी मंगळवारी कामकाज झाले आणि न्यायाधीशांनी आरोपींची हजेरी घेतली. न्यायालयाच्या आवारात आज मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता. निकालाच्या शक्‍यतेमुळे सर्व आरोपींना हजर...
मे 22, 2019
कासारे (जि. धुळे) - वृक्षाचे एक रोप लावून त्याचे संगोपन करा आणि वर्षभराने घरपट्टीत 500 रुपयांची कर सवलत मिळवा, अशी अभिनव कल्पना कासारे ग्रामपंचायतीने हाती घेतली आहे. राज्यात बहुधा प्रथमच सुरू झालेल्या या अनोख्या योजनेला आता ग्रामस्थ कशा पद्धतीने प्रतिसाद देतात, याकडे सर्वांचे लक्ष...
मे 21, 2019
जळगाव : गेल्या वर्षापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्‍नॉलॉजिकल्स विद्यापीठांतर्गत (बाटू) पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहे. या अभ्यासक्रमातील अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी पुर्नतपासणीसाठी (रिचेकिंग) अर्ज केले होते. मात्र, या...
मे 21, 2019
मुंबई - राज्यातील विविध २० जिल्ह्यांमधील १४६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक ; तसेच ६२ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदांच्या आणि विविध ग्रामपंचायतींमधील ६ हजार ७१९ सदस्यपदांच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी २३ जून २०१९ रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे, अशी...
मे 20, 2019
गेल्या लोकसभा निवडणुकीत प्रखर नरेंद्र मोदी लाट होती. तिचा प्रभाव विधानसभा निवडणुकीवरही जाणवला. आता लाट बरीचशी ओसरली आहे. त्याचा आगामी विधानसभा निवडणुकीत फायदा उठवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तयारीला लागलेत. हे आव्हान भाजप आणि शिवसेना कसे पेलते, याकडे सर्वांचे लक्ष असेल.  गेल्या लोकसभा...
मे 18, 2019
चौसाळा (जि. बीड) : स्कॉर्पिओ जीप व दुचाकीची समोरा - समोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन युवक जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी (ता. १७) रात्री उशिरा धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील चौसाळा जवळ घडली. सतिश सारंगधर मोरे (वय ३१, रा. चांदणी, ता. बीड) व धनंजय शिवाजी कोल्हे (वय २३, रा....
मे 18, 2019
जळगाव ः राज्यातल्या बऱ्याच भागातील कमाल तापमानात 19 मे पासून वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेशातील बऱ्याच भागातील कमाल तापमानात लक्षणीय वाढ होणार असल्यामुळे 25 मेपर्यंत या भागातील कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहील.  गेल्या दीड महिन्यापासून खानदेशात...
मे 18, 2019
निजामपूर-जैताणे (धुळे) : येथून तीन किलोमीटर अंतरावर शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास शिवाजीनगर (ता.साक्री) शिवारात गोकुळमाता देवस्थानाच्या दक्षिणेस, साक्रीहून नंदुरबारकडे जाणाऱ्या, सिमेंटच्या गोण्यांनी भरलेल्या आयशर ट्रकने (क्रमांक एमएच-18/एसी-2254) ऍक्टिव्हाला (क्रमांक एमएच-39/एम-9359)...
मे 18, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : ‘कसे जगवावे पशुधन, छावणीला चारा नाही, ना सरकारचे लक्ष ना कुणाचा थारा नाही, संकटांमागून संकट, संकटाने जीव बेजार, काय करावे कळेना दुष्काळ उठला जिवावर....’ या कवी प्रा. डॉ. यल्लावाड यांच्या कवितेतील ओळींचा प्रत्यय सध्या चाळीसगाव तालुक्यात निर्माण झालेल्या चारा टंचाईवरून येत...
मे 18, 2019
मुंबई - राज्यातल्या बऱ्याच भागातील कमाल तापमानात 19 मेपासून वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील बऱ्याच भागातील कमाल तापमानात लक्षणीय वाढ होणार असल्यामुळे 25 मेपर्यंत या भागातील कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहतील.  या दरम्यान अकोला, नागपूर आणि...
मे 16, 2019
जळगाव : युवकांना करिअरमध्ये उत्तुंग भरारी घेण्यासाठी प्रेरणा मिळावी, त्यांच्यात सकारात्मक सामाजिक बदलांसाठी पुढे येण्याची जाणीव निर्माण व्हावी, यासह त्यांच्यातील नेतृत्वगुणांच्या विकासासाठी यंदाही "यिन' व्यासपीठातर्फे "समर यूथ समिट' होत आहे. नाशिक येथे 8 जूनपासून होणाऱ्या या तरुणाईच्या...
मे 16, 2019
कोल्हापूर - सततची धावपळ, असंतुलित आहार-विहार आणि व्यसनाधीनता आदींमुळे उच्च रक्तदाबाच्या रुग्णांत वाढ होत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी केलेल्या पाहणीत आढळले आहे. कोल्हापुरात उच्च रक्तदाबाचे प्रमाण २७ टक्‍क्‍यांवर असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी केलेल्या पाहणीत स्पष्ट झाले, अशी माहिती येथील...