एकूण 834 परिणाम
डिसेंबर 10, 2018
  धुळ्यात विजयाची अखंड श्रृंखला   धुळे महापालिकेत भारतीय जनता पार्टीने एकहाती विजय मिळवत झेंडा फडकवला आहे. धुळे महापालिकेतील विजय अखंड यासाठी म्हणावा लागेल, कारण या निवडणुकीची सगळी सुत्रे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपविली होती...
डिसेंबर 10, 2018
धुळे :  "अनिल गोटे यांची तब्येत बरी दिसत नाही, त्यांनी आता जरा आराम करावा," अशा शब्दात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी अनिल गोटे यांना घरचा आहेर केला आहे.  धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपाची पूर्ण बहुमताकडे घोडदौड सुरु असताना या निवडणूक मोहिमेचे भाजपचे सूत्रधार गिरीश...
डिसेंबर 10, 2018
धुळे- भाजपचा हा विजय महाराष्ट्रासाठी धोक्याचा असल्याचे मत धुळे महापालिकेचे निकाल हाती आल्यानंतर भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांनी व्यक्त केले आहे. भाजपने ईव्हीमध्ये घोळ केला असून धुळे महापालिके निवडणुकांच्यावेळी लोकांना प्रचंड पैसे वाटले असल्याचा आरोपही...
डिसेंबर 10, 2018
धुळे- धुळे महापालिकेच्या चुरशीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने बाजी मारली असली तरी या निवडणुकीमध्ये एमआयएम या पक्षाने खाते उघडले आहे. सध्यातरी यामध्ये विविध फेऱ्यांमध्ये भाजपचे उमेदवार पुढे असल्याचे चित्र आहे. धुळे महापालिकेत एमआयएमच्या एकूण तीन उमेदवारांचा...
डिसेंबर 10, 2018
धुळे : महापालिकेच्या येथील चुरशीच्या निवडणुकीत शासकीय गोडाऊनमध्ये मतमोजणीची प्रक्रिया सुरू आहे. यात विविध फेऱ्यांमध्ये भाजपचे उमेदवार पुढे असल्याचे चित्र आहे. अद्याप विविध प्रभागांच्या सरासरी 8 ते 10 फेऱ्यांची मतमोजणी राहिली असल्याने निवडणूक यंत्रणेने दुपारी सव्वाबारापर्यंत एकही अधिकृत...
डिसेंबर 09, 2018
धुळे ः महापालिकेच्या चौथ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज (ता. 9) मतदान प्रक्रिया होत आहे. सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होणार असून, सकाळी साडेअकरापर्यंत एकूण 14.25 टक्‍के इतकेच मतदान झाले आहे.  धुळे महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया...
डिसेंबर 08, 2018
नेतृत्वावरून भाजपचे तीन मंत्री आणि आमदारांमध्ये टोकाचा वाद, आमदारांनी आपल्याच मुख्यमंत्र्यांविरुद्ध आरोप करणे, कमरेखालच्या भाषेतून वार करणे, आमदारांनी स्वतः स्थापन केलेल्या लोकसंग्राम पक्षातर्फे स्वतंत्र पॅनेल रिंगणात उतरविणे, तसेच गुंडगिरी, सामाजिक सुरक्षिततेच्या मुद्यावरून धुळे...
डिसेंबर 07, 2018
औरंगाबाद : ई-वे बील न बनविता मालवाहतूक करणाऱ्यांवर राज्यकर वस्तू व सेवाकर कार्यालयातर्फे करावाई करण्यात येत आहे. शनिवारी व रविवारी (ता.1 व 2) वाहनाची तपासणी करण्यात आली.यात 13 वाहनांनी बील न बनविल्याचे उघड झाल्याने ही वाहने जप्त करण्यात आली आहे. या वाहनधारकाडून 13 लाखाच कर व दंड वसूल करण्यात आला. ...
डिसेंबर 06, 2018
धुळे ः मनमाड- धुळे- इंदूर रेल्वे मंजूर झाल्याची घोषणा...परंतु अद्याप कोणतीही प्रकिया नाही. सुलवाडे- जामफळ- कनोली उपसा सिंचन योजनेसाठी कोट्यवधींच्या निधी मंजुरीची गर्जना... मग काम का सुरू झाले नाही? भारतीय जनता पक्षाचे नेते केवळ घोषणा करतात....ते खोटारडे आणि थापेबाज...
डिसेंबर 06, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरात गंभीर स्वरूपाचा दुष्काळ निर्माण झाला असून अशा भयानक परिस्थीतीत शासन शेतकऱ्यांना दिलासा देण्यात टाळाटाळ करीत आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच पाळीव प्राण्यांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनल्याने सद्यस्थितीत शेतकऱ्यांना पशुधनाचे...
डिसेंबर 05, 2018
नाशिक : उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नगर, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात अवघा 60 टक्के पाऊस झाला असून, गेल्यावर्षीच्या तुलनेत 36 टक्‍क्‍यांनी कमी पाऊस झाला. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पावसाने दडी मारल्याने दुष्काळाचा वणवा पेटला आहे. पावसाला उशिरा सुरवात झाल्याने जूनच्या...
डिसेंबर 03, 2018
धुळे ः महापालिका निवडणुकीत प्रभागातील उमेदवार नगरसेवक म्हणून निवडून जाणार आहेत. मात्र, खरी कसोटी पक्षाच्या नेतृत्वाची आहे. त्यामुळे आपल्या पक्षाचे उमेदवार निवडून यावेत यासाठी नेतेच प्रचार दौऱ्यात सहभागी होऊन घाम गाळत आहेत. यात भाजपचे नेते संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे,...
डिसेंबर 03, 2018
धुळे ः आपले येथील मंत्री आणि आमदारांच्या कलहात कार्यकर्त्यांची घुसमट झाल्यानंतरचे "अंडर- करंट' जोखण्यात कमी पडलेल्या भाजपला आता काहीसे शहाणपण सुचले आहे. नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी पक्षाने संघटनमंत्री विजय पुराणिक यांना "शिष्टाई'साठी येथे पाठविले. नाराज, उमेदवारी न मिळालेले...
डिसेंबर 03, 2018
धुळे ः शहरातील गुंडगिरी निपटून काढण्यासाठी सैतानच काय, तर विरोधक माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्याशीही युती करण्यास मागेपुढे पाहणार नाही, अशी भूमिका जाहीर करणारे भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी आज महापालिकेची येथील निवडणूक स्व- केंद्रित करण्याच्यादृष्टीने आणखी एक नवी खेळी केली. त्यांनी...
डिसेंबर 02, 2018
देऊर (धुळे)- जिल्ह्यातील 0 ते 18 वयोगटातील मस्तिष्क आजार असलेल्या विद्यार्थ्यांसाठी दोन  दिवसांत झालेल्या जिल्हा परिषद शाळा बाळापूर (ता.धुळे) येथील सर्व समावेशक प्रशिक्षण व संसाधन केंद्रात मोफत निदान व उपचार शिबिरात 378 मुलांची तपासणी करण्यात आली. त्यात धुळे...
डिसेंबर 01, 2018
धुळे ः येथील महापालिकेच्या सत्तासंघर्षात "फिफ्टी प्लस'चा नारा देत राज्यातील सत्ताधारी भाजपने परिवर्तन घडविण्याचा चंग बांधला. मात्र, स्थानिक पातळीवरील पक्षांतर्गत गटबाजीच्या फटक्‍यामुळे "फिफ्टी प्लस'चा नारा दहाने "मायनस' करून "फोर्टी प्लस' मिशन राबविण्याची वेळ पक्षावर येत असल्याचे चित्र...
नोव्हेंबर 29, 2018
धुळे ः "कोण आला रे कोण आला... शिवसेनेचा वाघ आला' अशा घोषणांनी एकेकाळी शिवसेनेने डरकाळी फोडत आपला दबदबा निर्माण केला होता. धुळे महापालिका स्थापन झाल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत आपली सत्ताही स्थापन केली होती. मात्र, त्याच शिवसेनेला गेल्या 15 वर्षांत झालेल्या राजकीय...
नोव्हेंबर 29, 2018
जळगाव : अनेक वर्षांपासून प्रलंबित बऱ्हाणपूर- अंकलेश्‍वर रस्त्याचे सध्या सुरू असलेले नूतनीकरणाचे काम मार्चपर्यंत पूर्ण करावे. तसेच या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम "हायब्रीड ऍन्युइटी' तत्त्वावर करण्यासाठी डीपीआर तातडीने तयार करावा, असे आदेश राज्याचे महसूल, सार्वजनिक बांधकाम तथा जिल्ह्याचे पालकमंत्री...
नोव्हेंबर 28, 2018
मुंबई : धुळे जिल्ह्यात भाजपची ताकद वाढावी म्हणून गुंड प्रवृत्तीच्या वाल्यांना पक्षात प्रवेश देण्याची अत्यंत वाईट प्रथा भाजपमध्ये सुरु झाली आहे. तसेच अशा गुंड प्रवृत्तीच्या वाल्यांना वाल्मिकी बनविण्याचा चंग भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सुरु केला असून अशा वाल्यांच्या...
नोव्हेंबर 26, 2018
धुळे ः भारतीय जनता पक्षाने राज्यात विरोधकांना नमवून नाशिक, कोल्हापूर, जळगाव, महापालिका कब्जात घेतल्या आहेत. आता धुळे महापालिकेतही भाजप सर्व ताकदीनिशी रणांगणात उतरला आहे. परंतु शहरात भाजपच्या आमदारांनीच पक्षाला खुले आव्हान दिल्याने "भाजप' विरुद्ध "भाजप' अशीच लढत रंगणार...