एकूण 225 परिणाम
मार्च 20, 2019
पुणे - शहरात नाइट लाइफ दिवसेंदिवस वाढत आहे. कोरेगाव पार्क, मुंढवा परिसरात हा प्रकार तुलनेने जास्त आढळतो. तरुणाईला आकर्षित करण्यासाठी सायलेंट पार्टी हा नवीनच ट्रेंड सुरू झाला आहे. या प्रकारामध्ये कानाला हेडफोन लावून संगीतासह पार्टीचा आनंद घेता येते. यामुळे सध्या अशा पार्ट्यांचे आयोजन मोठ्या प्रमाणात...
मार्च 15, 2019
मुंबई - वाहनांचा वापर टाळता येणार नाही; मात्र फटाके चैन म्हणून फोडले जातात. त्यामुळे प्रदूषणाच्या चर्चेत वाहने आणि फटाके यांची तुलना करणे योग्य नाही, असे मत पर्यावरण अभ्यासक व्यक्त करत आहेत. फटाक्‍यांमुळे वायुप्रदूषणाबरोबर ध्वनिप्रदूषणही मोठ्या प्रमाणात होते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले....
मार्च 08, 2019
ठाणे - ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी मोठ्या आवाजाच्या वाद्यांना विरोध करून मोठ्या जोशात पारंपरिक ढोल-ताशा वाजवणाऱ्या तरुणींचे मातृत्व धोक्‍यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अवजड ढोल तासन्‌तास कंबरेला बांधल्याने गर्भाशयावर ताण येऊन गर्भधारणा होण्यात अडचण येत असल्याचे तज्ज्ञांच्या...
फेब्रुवारी 08, 2019
‘दिवस-रात्र नुसते कानात इअरफोन. बहिरा होशील एकदिवस,’ असा ओरडा आपल्या घरात, आसपास ऐकलेला असेलच. आई-बाबांचे काहीतरीच असते, असे म्हणत हसून आपण त्या गोष्टीकडे काणाडोळाही केला असेल. पण ही हसण्यावारी न्यायची गोष्ट नाही. खरेच बहिरे व्हाल! ‘जर्नल ऑफ अमेरिकन मेडिसीन‘मधे प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका...
जानेवारी 31, 2019
मुंबई - सार्वजनिक उत्सवांदरम्यान होणारे ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला (एमपीसीबी) निधी उपलब्ध करून द्या, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य सरकारला दिले.  सार्वजनिक सणांदरम्यान होणाऱ्या ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी न्यायालयाने गेल्या...
जानेवारी 17, 2019
सोलापूर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत बुधवारी रात्री सिद्धेश्‍वर यात्रेत ध्वनिप्रदूषण करणाऱ्या आऊट गोळ्यांशिवाय शोभेचे दारूकाम झाले. ध्वनी आणि हवा प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी चांगला निर्णय घेतल्याबद्दल सजग भाविकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. पाक आतंकी खबरदार,...
जानेवारी 04, 2019
नाशिक - नाशिकच्या वाढत्या विस्तारामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उडालेला बोजवारा सावरण्यासाठी आणि अधिकाधिक नागरिकांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याच्या हेतूने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महामेट्रो, सिडको व महापालिकेतर्फे शहरात सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन...
डिसेंबर 29, 2018
मुंबई - पुण्यातील सनबर्न फेस्टिव्हलला उच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिली. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या ध्वनिप्रदूषणाबाबतच्या नियमांचे पालन करावे; त्यावर पोलिस आणि राज्य सरकारने देखरेख करावी, असे निर्देश उच्च न्यायालयाने शुक्रवारी (ता. 28) दिले आहेत. कार्यक्रमाचा आवाज 75 डेसिबलपेक्षा कमी...
डिसेंबर 03, 2018
आळंदी - चुकलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी, रस्त्यावरील विक्रेत्यांना दूर होण्यासाठी, तसेच सुरक्षाविषयक सूचना देण्यासाठी आळंदी पोलिसांनी बसविलेल्या सीसीटीव्ही यंत्रणा आणि ध्वनिक्षेपकामुळे चांगला परिणाम झाला. रस्त्यावरील हातगाड्यांचे अतिक्रमण कमी झाले आणि चुकलेल्या चोवीस व्यक्तींना त्यांच्या...
नोव्हेंबर 20, 2018
सोलापूर : दिवाळीत अवेळी फटाके फोडणाऱ्यांवर कारवाई करून झटका दिल्यानंतर पोलिसांनी शहरातील धार्मिक स्थळांवर लावण्यात आलेल्या भोंगे, स्पीकरकडे मोर्चा वळविला आहे. बंदी असतानाही रात्री 10 ते सकाळी 6 यावेळेस स्पीकर लावून ध्वनिप्रदूषण केल्याप्रकरणी तसेच विनापरवाना ध्वनिक्षेपक लावल्याप्रकरणी...
नोव्हेंबर 19, 2018
औरंगाबाद - समृद्धी महामार्गावर ताशी दीडशे किलोमीटर वेगाने धावणाऱ्या वाहनांचा गोंगाट आणि त्यातून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी वनीकरणाची कास धरली जाणार आहे. एका किलोमीटरमध्ये ६६३ झाडांची लागवड करण्याचा निकष यासाठी लावण्यात आला असून, ७०१ किलोमीटरच्या या मार्गावर सुमारे साडेचार लाख झाडांची लागवड केली...
नोव्हेंबर 19, 2018
जनचळवळीत, प्रबोधनात म्हणा की जनमताच्या दबावात आजही बऱ्यापैकी सामर्थ्य आहे. चांगले-वाईट यातील फरक लोकांना कळतो. व्यवस्थित पटवून दिले तर लोकही ऐकतात. आजवर जल, वायू आणि ध्वनी प्रदूषणावर नेहमी चर्चा होत आली. कृती मात्र नाममात्र राहिली. पिंपरी चिंचवडकरांनी वाचाळपणा सोडून कृतीवर भर दिला. पर्यावरणाशी...
नोव्हेंबर 08, 2018
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या रात्री दोनच तास फटाके फोडण्याच्या निर्बंधाचे सकारात्मक परिणाम यंदाच्या दिवाळीत दिसून येत आहेत. 'सकाळ'बरोबरच सरकारी यंत्रणा आणि अन्य स्वयंसेवी संस्थांनी राबविलेल्या जनजागृती मोहिमेमुळे यंदा धूमधडाका करणाऱ्या फटाक्‍यांच्या विक्रीला फटका बसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले....
नोव्हेंबर 05, 2018
पुणे : पुणेकरांनो, दिवाळीत तुम्ही रात्री आठ ते दहा या वेळेशिवाय फटाके फोडाल, तर सणासुदीच्या काळात तुरुंगामध्ये जाण्याची वेळ येऊ शकते. कारण, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासाठी पोलिस, महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अशा सर्व यंत्रणा...
नोव्हेंबर 05, 2018
पुणे : पुणेकरांनो, दिवाळीत तुम्ही रात्री आठ ते दहा या वेळेशिवाय फटाके फोडाल, तर सणासुदीच्या काळात तुरुंगामध्ये जाण्याची वेळ येऊ शकते. कारण, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासाठी पोलिस, महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अशा सर्व यंत्रणा...
नोव्हेंबर 02, 2018
मुंबई : नागरिकांनी प्रदूषणमुक्त, पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मंत्रालयात केले.  महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण विभागातर्फे आयोजित प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्प अभियान शपथ कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, ""गेल्या वर्षी कमी फटाके...
ऑक्टोबर 31, 2018
सोलापूर : शहरातील नागरिकांचे प्रश्‍न त्वरित सोडविण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत "कमांड अँड कंट्रोल' यंत्रणा उभारण्यात येणार आहे. 2019 मध्ये या कामाला मुहूर्त मिळण्याची शक्‍यता आहे. सध्या ही यंत्रणा उभारण्यासंदर्भात सल्लागारांशी सल्लामसलत सुरू आहे.  कौन्सिल हॉलच्या मागे असलेल्या खुल्या जागेत ही...
ऑक्टोबर 20, 2018
मुंबई - शिवाजी पार्कवर झालेल्या दसरा मेळाव्यासाठी जानेवारी 2018 मध्येच परवानगी मिळाल्याची माहिती राज्य सरकारने आज उच्च न्यायालयात दिली. शिवाजी पार्क मैदानात वर्षातून सात दिवस सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासासाठी नगरविकास खात्याने 20 जानेवारी 2018 ला अध्यादेश काढून परवानगी दिली होती. हा अध्यादेशही...
ऑक्टोबर 20, 2018
मुंबई - सार्वजनिक ठिकाणी डीजे वाजवण्यावरील बंदी तूर्तास उठवण्यास उच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव हे दोन महत्त्वाचे सण संपले असल्याने सार्वजनिक ठिकाणी डीजे वाजवण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी न्यायालयाकडे करण्यात आली होती; मात्र राज्य सरकारने युक्तिवादादरम्यान...
ऑक्टोबर 16, 2018
पुणे - ‘‘शहरी अन्‌ ग्रामीण भागाची सांगड घातली, तर ‘मोबिलिटी’ खऱ्या अर्थाने स्मार्ट होईल आणि त्यातून विकासाचे उद्दिष्ट साध्य होईल,’’ असे प्रतिपादन निती आयोगाचे सल्लागार (वाहतूक) अनिल श्रीवास्तव यांनी केले. प्रदूषण नियंत्रणासाठी ई-वाहने उपयुक्त असल्याचेही त्यांनी सांगितले.  महापालिका आणि अमेरिकेतील...