एकूण 518 परिणाम
मे 21, 2019
अभिनेता अनुपम खेर आणि अभिनेत्री ईशा गुप्ता यांचा आगामी चित्रपट 'वन डे'चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर सध्या सोशल मिडीयावर ट्रेंडींगमध्ये आहे. या चित्रपटात खेर आणि ईशा सह अभिनेता कुमुद मिश्रा यांची देखील मुख्य भूमिका आहे.  'वन डे' चा दोन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये थ्रिलर, क्राइम आणि रहस्य...
मे 15, 2019
गराडे - ‘तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचे आचार, विचार व प्रेरणा आत्मसात करण्याची गरज आहे. त्यांचे पुरंदर किल्ल्यावर भव्य जीवन स्मारक व्हावे, असा आपला प्रयत्न आहे. हे ठिकाण संरक्षण खात्याच्या सदन कमांड यांच्या अखत्यारित येते. तेथे आपला पत्रव्यवहार चालू आहे,’’ अशी माहिती...
मे 14, 2019
नागपूर - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पेंच प्रकल्प व कन्हान नदीत अत्यल्प साठा असून, महिनाभरच पुरेल इतके पाणी आहे. शहराला दररोज पाणीपुरवठा होत असला तरी पाण्याचा आवश्‍यक तेवढाच वापर करावा. पाण्याचा थेंबही वाया जाऊ नये, ही काळजी नागपूरकरांनी घ्यावी, असे कळकळीचे आवाहन महापौर नंदा ...
मे 13, 2019
नागपूर - रामटेक तालुक्‍यातील हिवरा-हिवरी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे प्रयोगशील शिक्षक सचिन चव्हाण अभिनव व नावीन्यपूर्ण उपक्रमांसाठी सर्वपरिचित आहेत. यापूर्वीही त्यांचा पुढाकार आणि लोकसहभागातून पहिली डिजिटल शाळा केवळ तेवीस हजारांत साकारली. त्यांनी दुसऱ्यांदा लोकसहभागातून हिवरा हिवरी...
मे 07, 2019
नागपूर - जिल्ह्यात पाण्याची भीषण टंचाई आहे. नागरिकांना दोन-दोन किलोमीटर लांबून पाणी आणावे लागत आहे. मात्र, अद्याप टंचाईची निम्मीही कामे झाली नाही. जिल्ह्यात बोअरवेल झाल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, बोअरवेलवर ‘हॅंड पंप’चे यंत्र बसविण्यात आले नसल्याने लोकांना फायदा होत नसल्याचा आरोप करीत तुम्हीच...
मे 03, 2019
मुंबई : आर. के. स्टुडिओने बॉलिवूड क्षेत्रातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणून ओळख मिळविली आहे. जवळपास 70 वर्ष जुना हा स्टुडिओ बॉलिवू़डच्या सुवर्णकाळाचा साक्षीदार राहीला आहे. या स्टुडिओची मालकी आता नव्या मालकाकडे गेली आहे. मुंबईतील चेंबूर येथे उभा असलेला आर. के. स्टुडिओची मालकी आतापर्यंत...
मे 03, 2019
नागपूर : शहरातील तिन्ही नद्यांची स्वच्छता रविवारपासून सुरू होणार आहे. परंतु, अद्याप उपयुक्त यंत्रसामग्रीची जुळवाजुळव न झाल्याने मनपा प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत राबविण्यात आलेल्या नदी स्वच्छता मोहिमेच्या तुलनेत यंदा गती मंदावल्याचे तसेच निरुत्साहाचे चित्र दिसून...
एप्रिल 29, 2019
अंबासन : आखतवाडे (ता.बागलाण) येथील दादाजी नंदा ह्याळीज (वय४३) यांनी कर्जबाजारीला कंटाळून (उंभरे ता.साक्री जि.धुळे) विष प्राशन करून आत्महत्या केल्यची धक्कादायक घटना घडली.. धुळे येथील रुग्णालयात उपचारादरम्यान पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. लोकसभेच्या मतदानाच्या दिवशीच घटना घडल्याने...
एप्रिल 20, 2019
सातारा - ‘जातपात मला माहीत नाही आणि मी जातीभेद मानतही नाही. माणूस हीच माझी जात आहे. ‘वंचित’ या शब्दाचा मला प्रचंड राग येतो. हा शब्दच हद्दपार करायचा आहे. शिक्षणापासून, चांगल्या संधीपासून, अधिकारापासून व आदर्श जीवनशैलीपासून कोणीही वंचित राहू नये, म्हणून या निवडणुकीत देशात सत्तांतर घडवा,’’ असे आवाहन...
एप्रिल 19, 2019
भेडसगाव - नेर्ले (ता. शाहूवाडी) येथील विवाहितेने दोन चिमुकल्यांसह अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेऊन आत्महत्या केली. स्वाती महेश पाटील (वय २८), विभावरी महेश पाटील (४), देवांश महेश पाटील (१) अशी मृत मायलेकरांची नावे आहेत. आत्महत्येमागचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही.  घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेल्या...
एप्रिल 15, 2019
नागपूर - शहरावर पाण्याचे संकट असताना रविवारी अग्निशमन विभागाच्या जवानांनी प्रात्यक्षिकासाठी हजारो लिटर पाण्याची उधळण केली. विशेष म्हणजे महापौर नंदा जिचकार, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे यांच्या उपस्थितीतच पाण्याची नासाडी करण्यात आली. त्यामुळे पाणी बचतीबाबत महापालिका...
एप्रिल 09, 2019
सांगली - मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने सांगली व हातकणंगले लोकसभा मतदार संघात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, स्वाभिमानी पक्षास पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पक्षाचे सरचिटणीस उमेश देशमुख यांनी दिली. देशाच्या इतिहासात ही निवडणूक भारतीय संविधानासमोर आव्हान उभी करणारी असून अशा काळात...
एप्रिल 07, 2019
केडगाव : देशात कोणाला प्रसिद्धी मिळवायची असेल तर त्यांना बारामतीच्या पवार कुटुबियांवर टीका करावी लागते, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (रविवार) सांगितले. तसेच वर्ध्याची सभा आणि पवार कुटुंबीय यांचा काहीही संबंध नव्हता. तेथे ना बारामतीचे लोक होते ना पुण्याचे. बारामतीवर जे बोलले...
एप्रिल 03, 2019
नागपूर - केंद्रात सत्तेत आल्यास देशद्रोहाचा गुन्हा ठरविणारे कलम रद्द करण्याच्या जाहीरनाम्यातील आश्‍वासनावरून परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर तोंडसुख घेतले. काँग्रेसचे घोषणापत्र देशद्रोहासारख्या गुन्हेगारांना खूष करणारे असल्याची टीका त्यांनी केली.  जगनाडे...
एप्रिल 02, 2019
औरंगाबाद - दिवसेंदिवस दुष्काळाच्या वाढत्या भीषणतेमुळे मराठवाड्यातील गावे भकास होत आहेत. मिळेल त्या कामासाठी किमान पोट भरेल, या आशेने लोकं गावं, घरं सोडताहेत; पण औरंगाबाद (ताहेरपूर, ता. पैठण) या गावातील कहाणी जरा वेगळीच आहे. दुष्काळामुळे येथील लेकींची लग्नं राहिली आहेत. मुली मोठ्या झाल्या, की आई-...
मार्च 29, 2019
सोलापूर - मी काळा असताना मुलगी गोरी कशी झाली? डीएनए टेस्ट करून घे.., तुला मुलगी झाल्याने माहेरून मुलीसाठी पाच लाख रुपये घेऊन ये, असे म्हणून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.  नंदा श्रीमंत शिंदे, सूरज श्रीमंत शिंदे, अनिता श्रीमंत होळे, ज्योत्स्ना शिंदे,...
मार्च 27, 2019
मी  राकुमार, यशवंत सिन्हा, सत्यपालसिंग, आर. बी. सिंग, हरदीपसिंग पुरी या मालिकेत भर पाडण्यासाठी या निवडणुकीत बरीच मंडळी गुडघ्याला बाशिंग बांधून सज्ज झालेली दिसताहेत. महाराष्ट्राशी संबंधित नावांचा या यादीत लक्षणीय समावेश आहे. प्रशासकीय सेवेत उत्तम कामगिरी नोंदविणाऱ्या किशोर गजभिये यांनी विदर्भातील...
मार्च 26, 2019
हडपसर(पुणे) : काळेपडळ येथील स.न ७० व ७२ मधील वैष्णवीनगर मधील 20 ते 25 वयोगटातील २२५ सुबाभळीची झाडांची खासगी विकासकाने विनापवाना कत्तल केली आहे. हि जागा असून विकसकाने कोणतीही परवानगी घेतली नसल्याची माहिती उघडकीस आली आहे. जेसीपीच्या सहाय्याने ही वृक्षतोड करण्यात आली आहे. प्रादेशिक परिवहन प्रशिक्षण...
मार्च 26, 2019
कोल्हापूर - बहुचर्चित कोल्हापुरातील पर्यायी शिवाजी पुलाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. आज या पुलाच्या शेवटच्या स्लॅबचे बांधकाम सुरु झाले. या निमित्ताने कोल्हापूर पंचक्रोशीतील महिलांनी गारवा आणून शोभा वाढवली. पर्यायी शिवाजी पुलाच्या शेवटच्या टप्प्याचे काम सकाळी नऊ वाजता सुरू झाले. या निमित्ताने...
मार्च 26, 2019
फैजपूर ः कार्यकर्त्यांच्या बळावर निवडणुका जिंकल्या जातात, त्यांच्यावर सर्व मदार असते. अधिकाअधिक मताधिक्य मिळविण्यासाठी दिलेल्या जबाबदाऱ्या नीटपणे पार पाडा, असे आवाहन माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केले.  भाजपचा पेज प्रमुखांचा मेळावा फैजपूरला पार पडला. यावेळी ते बोलत होते. बुथप्रमुख यावेळी भाजपचे...