एकूण 114 परिणाम
सप्टेंबर 18, 2019
नागपूर : राज्य सरकारच्या प्लॅस्टिक बंदी मोहिमेला बळकट करण्यासाठी "क्‍लिनथॉन'चे आयोजन करण्यात येत आहे. पेप्सिको कंपनीने जेम एन्विरो कंपनीच्या सहकार्याने शहरातील प्लॅस्टिक कचऱ्याची उचल व त्यावर प्रक्रिया करण्यासाठी पुढाकार घेतल्याने महापालिकेचा प्लॅस्टिकवर प्रक्रियेवरील खर्चाचा भार कमी होणार आहे....
सप्टेंबर 16, 2019
नागपूर : महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न मिळवून देण्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा करू, यासाठी शक्‍य ते संपूर्ण प्रयत्न करणार, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी अखिल माळी समाजाच्या महाअधिवेशनात दिली. महात्मा फुले शिक्षण संस्थेतर्फे माळी...
सप्टेंबर 16, 2019
नागपूर ः ग्लोबल वॉर्मिंगचे संकट टाळण्यासाठी जागतिकस्तरावर "क्‍लीन एनर्जी'च्या निर्मितीसाठी संशोधन केले जात असून उपाययोजना केल्या जात आहेत. यात महापालिकेचेही योगदान असून नुकताच "द न्यूयॉर्क टाइम्स'ने यावर महापौर नंदा जिचकार यांची मुलाखत प्रसिद्ध करीत शहरातील क्‍लीन एनर्जीची...
सप्टेंबर 14, 2019
नागपूर : शेतीतील कचऱ्यापासून बायोसीएनजी निर्मिती काळाची गरज असून, त्याचा वापर वाढल्यास शेतकऱ्यांचाच फायदा होईल. त्यामुळे विदर्भाची आर्थिक स्थिती भक्कम होईलच, शिवाय पर्यावरणही उत्तम राखता येईल, असे केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे सांगितले. ऑटोमोटिव्ह चौक परिसरात खासगी...
सप्टेंबर 14, 2019
नागपूर : मागील महिन्यात पार पडलेल्या इनोव्हेशन पर्वात आलेल्या दोन हजारांवर संकल्पनांपैकी दोनशे संकल्पना लक्षवेधक ठरल्या. यातील आणखी शंभर सर्वोत्तम संकल्पनांची निवड करण्यात येणार आहे. त्यानंतर एक ते तीन संकल्पनांना जागतिक पातळीवर नेण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे महापौर नंदा...
सप्टेंबर 11, 2019
नागपूर : राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि केंद्रात मी मंत्री असल्याने शहराच्या विकासासाठी निधी आणण्याची संधी मिळाली. या डबल इंजिनमुळे कामाला वेग आला असला तरी शहराच्या चौफेर विकासाचे श्रेय हे येथील जनतेलाच जाते, असे नमूद करीत केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी जनतेने विश्वास...
सप्टेंबर 09, 2019
नागपूर ः शाश्‍वत विकासाच्या दृष्टीने नागपूर महापालिकेने विविध उपक्रम राबविले. या उपक्रमातून शहराचा कायापालट झाला. या बदलाची दखल घेत अटल शस्त्र मार्केनॉमीतर्फे महापालिकेला "बेस्ट सस्टेनेबल, लिव्हेबल, ग्रीन, क्‍लिन ऍण्ड एक्‍सक्‍लूझिव्ह इन्फ्रा सिटी' हा पुरस्कार देण्यात आला. आयुक्त अभिजित बांगर...
सप्टेंबर 05, 2019
नागपूर : पंतप्रधान शनिवारी नागपूरला येत आहेत. त्यामुळे रस्त्यांवरचे खड्डे बुजवा, पाणी साचणार नाही याची दक्षता घ्या, मोकाट जणावरांना ताब्यात घ्या अन्‌ शहर स्वच्छ ठेवा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले. पंतप्रधान शहरात येणार...
सप्टेंबर 01, 2019
नागपूर : माजी महापौर आणि भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण दटके यांनी मध्य नागपूर तर माजी आमदार मोहन मते यांनी दक्षिण नागपूरवर दावा केला आहे. विशेष म्हणजे या दोन्ही मतदारसंघांत भाजपचेच आमदार आहेत. विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे यांनी शनिवारी रविभवन येथे सहा विधानसभा मतदारसंघांतील इच्छुकांच्या...
ऑगस्ट 28, 2019
नागपूर : टाटा एरोस्पेस ऍण्ड डिफेन्स कंपनीमुळे नागपूरने एव्हिएशन आणि एरोस्पेस क्षेत्राचा पाया रोवला आहे. भविष्यात या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्या येथे केंद्र सुरू करणार आहे. त्यामुळे नागपूर आता एरोस्पेस आणि एव्हिएशन हब म्हणून उदयास येणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी आज...
ऑगस्ट 24, 2019
नागपूर : युवा संशोधकांच्या चांगल्या कल्पनांचा शहराच्या विकासासाठी वापर केला जाणार आहे. इनोव्हेशनला प्रोत्साहन देण्यासाठी 18 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून इनोव्हेशन पर्वाच्या माध्यमातून नागपूरला जागतिक दर्जाचे शहर बनविण्यासाठी मानस असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे...
ऑगस्ट 24, 2019
नागपूर : "नॉलेज इज पॉवर' असे म्हटले जाते. मात्र, आज जगातील कोणतीही माहिती एका क्‍लिकवरून क्षणामध्ये आपल्यापुढे सादर केली जाते. गुगलमुळे आपले जीवन सुलभ झाले आहे. आज इनोव्हेशनविना कोणत्याही देशाची प्रगतीच शक्‍य नाही. "इनोव्हेशन' हेच भविष्य असून युवांनी त्याच्याकडे लक्ष देऊन काम करणे आवश्‍यक असल्याचे...
ऑगस्ट 23, 2019
नागपूर : सभागृहात प्रश्‍नोत्तराच्या तासात अनुकूल उत्तर न मिळाल्याने कॉंग्रेसच्या तीन सदस्यांनी राष्ट्रगीताला सुरू केली. राष्ट्रगीतानंतर कॉंग्रेस सदस्यांनी सभात्याग केला. यावरून सत्ताधाऱ्यांनी कॉंग्रेस सदस्यांचा निषेध करीत कारवाईची मागणी केली. त्यामुळे सभेदरम्यान राष्ट्रगीत गायन करणे कॉंग्रेस...
ऑगस्ट 23, 2019
नागपूर : शहरातील पर्यटनाचे महत्त्वाचे क्षेत्र असलेले अंबाझरी धरणाचे आयुष्य संपले आहे. त्यातच धरणालगत असलेल्या वृक्षांमुळे धरणाला धोका निर्माण झाला आहे. येथील 304 झाडे पंधरा दिवसांत तोडण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी आज सभागृहात दिले. मनपाच्या सभेत प्रश्‍...
ऑगस्ट 23, 2019
नागपूर : सभागृहाच्या मान्यतेपूर्वीच शहरात सहा कचरा संकलन केंद्र सामाजिक संस्थेला चालविण्यास देण्यात आले. एवढेच नव्हे तर मनपाच्या विविध इमारतींमध्ये सुरू करण्यात आले. मनपाच्या मालमत्तांचा दुरुपयोग होत असून नियम धाब्यावर बसविल्याचा आरोप प्रवीण दटके यांनी केला. याप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर दंडात्मक,...
ऑगस्ट 21, 2019
नागपूर : पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महापालिकेने गणेश मंडळ तसेच मूर्ती विक्रेत्यांसाठी पुरस्कार व सवलत जाहीर केली. शाडू व शेणाच्या मूर्ती नागरिकांना सहज उपलब्ध व्हाव्यात यासाठी शहरातील कस्तुरचंद पार्कसह इतर ठिकाणी मूर्ती विक्रेत्यांना नि:शुल्क जागा देण्याची घोषणा महापौर नंदा...
ऑगस्ट 19, 2019
नागपूर ः पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आज चार हजार 345 लोकांना घरे मिळणार आहेत. मात्र, उर्वरित नागरिकांना चिंता करण्याचे कारण नाही. दुसऱ्या टप्प्यात घरकुलाचे काम सुरू करण्यात येईल. नागपुरात कुणीही बेघर राहणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी आज दिली. नागपूर महानगर...
ऑगस्ट 18, 2019
नागपूर : उत्तर नागपुरात लष्करीबागेतील बाजीराव साखरे ई-ग्रंथालयाच्या लोकार्पण समारंभात माजी मंत्री नितीन राऊत यांना आमंत्रित न केल्याने तसेच पत्रिकेत नाव घेतल्याने समर्थकांनी शनिवारी घोषणाबाजी केली. राऊत समर्थकांनी महापौर नंदा जिचकार व आमदार डॉ. मिलिंद माने यांना घेराव करीत...
ऑगस्ट 17, 2019
नागपूर : नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व नागपूर सुधार प्रन्यासतर्फे घेण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलांचा लॉटरी सोहळ्याला शहरातील झडनभर नेत्यांची नावे निमंत्रण पत्रिकेत आहेत. मात्र यात एनएमआरडीएच्या कार्यकारी समितीच्या सदस्यांना स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे सदस्य चांगलेच...
ऑगस्ट 16, 2019
नागपूर : राज्यातील अनेक भागात पुराने गावे उद्‌ध्वस्त झाली असून, येथील नागरिकांच्या पुनर्वसनासाठी शहर भाजप सहाही मतदारसंघात 18 ते 25 ऑगस्टदरम्यान मदतनिधीसाठी रॅली काढणार असल्याचे शहर भाजप अध्यक्ष प्रवीण दटके यांनी सांगितले. प्रत्येक नगरसेवक त्यांच्या प्रभागातही मदतनिधीसाठी फिरणार असून, नागरिकांनी...