एकूण 313 परिणाम
मे 20, 2019
एटापल्ली (गडचिरोली) : तालुक्यातील बुर्गी पोलिस स्टेशन हद्दीतील कर्रेमवरून बिड्री गावाकडे जाणाऱ्या मार्गावर जिल्हा परिषदच्या 30/54 योजनांतर्गत रस्ता निर्माण कामावरील सिमेंट काँक्रिट मसाला मिक्सर मशीन व इतर वापराचे साहित्य रविवारी (ता.19) रात्री दरम्यान 40 ते 50 गणवेशधारी सशस्त्र माओवाद्यांनी डिझल...
मे 20, 2019
एटापल्ली (जि. गडचिरोली) : तालुक्यात नक्षल्यांनी पुकारलेल्या रविवार जिल्हा बंदच्या प्रभावामुळे हजारो मजूरांनी तेंदुपाने संकलन करने टाळल्याने नागरिक लाखो रूपयाच्या हंगामी रोजगाररापासून वंचित झाली आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना नगदी व भरघोष उत्पन्न देणारा तसेच करोड़ो रूपयाची उलाढाल असलेला एकमेव...
मे 20, 2019
कोरची, भामरागड, एटापल्लीत धुडगूस एटापल्ली (ता. गडचिरोली) - नक्षलवाद्यांनी रविवारी (ता.१९) पुकारलेल्या बंदमुळे कोरची, भामरागड व एटापल्ली या तालुक्‍यांतील जनजीवनाला मोठा फटका बसला. तीन ठिकाणी तालुका मुख्यालयातही बाजारपेठ पूर्णत: बंद होती. याशिवाय दुर्गम भागांत मुख्य रस्त्यावर झाडे तोडून बॅनर...
मे 19, 2019
एटापल्ली (जिल्हा गडचिरोली) : तालुक्यात नक्षल्यांनी पुकारलेल्या जिल्हा बंदच्या प्रभावाने गट्टा, जारावंडी, कसनसुर, अहेरी व गडचिरोली अशा चारही मार्गाची वाहतूक नक्षल्यांनी रस्त्यावर झाड़े आडवी टाकून व बॅनर बांधून अडवील्याने सकाळपासून बंद आहे. तसेच दुपारपर्यंत बाजार पेठही व्यापाऱ्यांकडून बंद ठेवण्यात आली...
मे 19, 2019
गेल्या तीन वर्षांत, हिंसाचार कमी झाला म्हणजेच नक्षलवादी चळवळ संपली, अशा समजुतीत वावरणाऱ्या पोलिसांना व सुरक्षा दलांना गेल्या महिन्याभरात नक्षलवाद्यांनी मोठा झटका दिला. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेले आकडेवारीचे कागद पुढं करून "यश मिळवलं' असं सांगणाऱ्या राज्यकर्त्यांनासुद्धा, गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडालगत...
मे 18, 2019
सध्या जो हैदोस सुरू आहे, त्यालाच लोकशाही म्हणायचे असेल, तर आपल्याला आता मिळवण्यासारखे काहीही राहिलेले नाही. सामाजिक सद्‌भाव, सौहार्द आणि गांधीवादी सहिष्णुतेसारखे मिरवण्यासारखे होते, ते तर आपण संपवायलाच निघालो आहोत!   लो कसभा निवडणुकीतील प्रचाराचा एकूण दर्जा कमालीचा घसरल्याबद्दल चिंता व्यक्त होत...
मे 16, 2019
पोलिस खबऱ्यांना जिवे मारण्याची धमकी; जांबिया परिसरात बॅनर  एटापल्ली (जि. गडचिरोली) - तालुक्‍यातील सुरजागड इलाका पट्ट्यातील गट्टा व जांबिया परिसरात माओवाद्यांनी बॅनरमधून आठ नागरिकांची नावे लिहून नक्षल चळवळीविरुद्ध पोलिसांना मदत करणाऱ्यांना मृत्युदंड देण्यात येईल, असा मजकूर लिहिला आहे. यामुळे...
मे 13, 2019
एटापल्ली (जिल्हा गडचिरोली) : तालुक्यातील बुर्गी पोलीस स्टेशन हद्दीतील ऐमलीवरुन मंगूठा गावाकड़े जाणाऱ्या मार्गावर पंतप्रधान ग्राम सड़क योजना निर्माण कामावरील एक टँकर, दोन सिमेंट कॉक्रेट मिक्सर मशीन, रोड रोलर व सेंट्रिंग वापराचे साहित्य रविवारी रात्री दरम्यान नक्षलवाद्यांकडून जाळून टाकण्यात आले. यात...
मे 09, 2019
एटापल्ली (गडचिरोली) : तालुक्यातील कसनसुर पोलिस स्टेशन हद्दीतील घोटसुर वरुन कारका गावाकडे जाणाऱ्या मार्गावर पंतप्रधान ग्राम सड़क योजना निर्माण कामावरील एक टँकर व सिमेंट काँक्रीट मिक्सर मशीन (ता. 8) बुधवारी रात्री दरम्यान आग लाऊन जाळून टाकले. यात ठेकेदाराचे एक लाख रूपयाचे नुकसान झाले आहे. सदर रस्ता...
मे 09, 2019
गडचिरोली : गेले काही दिवस थंडावलेली नक्षल चळवळ पुन्हा सक्रिय करण्यासाठी नक्षल नेते नंबाला केशव, मिलिंद तेलतुमडे व भूपती यांच्या नेतृत्वात तीन राज्ये मिळून नवीन झोनची नुकतीच स्थापना करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यामध्ये महाराष्ट्र, छत्तीसगड व मध्य प्रदेशचा समावेश आहे. छत्तीसगडमध्ये...
मे 08, 2019
गडचिरोली : नक्षलग्रस्त भागात रस्त्यांची कामे करताना बरेचदा जाळपोळीचा धोका असतो. त्यामुळे कंत्राटदाराची वाहने लगतच्या पोलिस ठाण्यात किंवा सुरक्षित ठिकाणी लावली जातात. असाच प्रकार दादापूर येथेही उघडकीस आला. जाळपोळीच्या आदल्या दिवसपर्यंत ही वाहने पोलिस ठाण्यालगतच्या परिसरात असताना अचानक ती दादापूरला...
मे 06, 2019
मेहकर (बुलडाणा) : गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडा येथे नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात 15 जवान व खासगी गाडीचा चालक अशा 16 जणांचा जीव गेला. तेथील उपविभागीय पोलिस अधिकारी शैलेश काळे यांच्या निष्काळजीपणामुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याचा गंभीर आणि तितकाच खळबळजनक आरोप येथील...
मे 06, 2019
गडचिरोली - नक्षलविरोधी अभियानाला गेल्या काही वर्षांत मिळालेल्या यशामुळेच पोलिस अधिक गाफील झाले. यातून कुरखेडा उपविभागात गेल्या काही वर्षांत एकही मोठी घटना नक्षलवाद्यांनी घडवून आणली नाही. त्यामुळे या परिसरातून ते बेपत्ता झाले, असा समज करून अनेक जवान खासगी कामांसाठी बाहेर पडत असत, अशीही धक्कादायक...
मे 05, 2019
देऊळगावराजा : नक्षल प्रभावित भागात नक्षली हल्ल्यात जवानांचे बळी जात आहेत. त्यांच्या पत्नी विधवा तर मुलांच्या डोक्यावरील छत्र हरवते. हे कधीपर्यंत चालणार, याचा अंत नाही का? असा संतप्त प्रश्‍न माओवाद्यांच्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या सर्जेराव खार्डे यांच्या पत्नीने आज (ता. 4) प्रसार माध्यमांच्या...
मे 05, 2019
मुंबई : नक्षलवादी हल्ल्यात राज्याचे 15 जवान हुतात्मा होणे, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. यामागे सरकारची नक्षलग्रस्त भागातल्या विकासाबाबतची अनास्था कारणीभूत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  काँग्रेस-...
मे 05, 2019
आर्णी (जि. यवतमाळ) : राज्य सरकारने येत्या पंधरा दिवसांत नक्षलवाद्यांचा खात्मा करावा, अन्यथा आम्ही नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या स्थळापासून आंदोलन करू, असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला.  शनिवारी (ता. चार) आमदार कडू यांनी तरोडा येथे भेट देऊन शहीद आग्रमन रहाटे यांना श्रद्घांजली अर्पण करून...
मे 05, 2019
आर्णी (जि. यवतमाळ)  : राज्य सरकारने येत्या पंधरा दिवसांत नक्षलवाद्यांचा खात्मा करावा, अन्यथा आम्ही नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या स्थळापासून आंदोलन करू, असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे. शनिवारी (ता. 4) आमदार कडू यांनी तरोडा येथे भेट देऊन शहीद आग्रमन रहाटे यांना श्रद्घांजली अर्पण करून...
मे 05, 2019
गडचिरोली : 1 मे रोजी जांभूळखेडा येथे झालेल्या भूसुरुंगस्फोटात 15 पोलिस शिपाई शहीद झाले. या प्रकरणी आणि दादापूर येथील रस्त्यांच्या कामावरील वाहनांची जाळपोळप्रकरणी जहाल नक्षलवादी नेता तथा नक्षलवाद्यांच्या उत्तर गडचिरोली विभागाचा प्रमुख भास्कर व त्याच्या 40 साथीदारांविरुद्ध पुराडा पोलिस ठाण्यात...
मे 03, 2019
पाटोदा : गडचिरोली जिल्ह्यातील जांबुरखेडा गावातील नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भुसुरुंग स्फोटात शहीद जवान शेख तौसीफ आरिफ यांना ‘शहीद जवान तौसिफ शेख अमर रहे’ घोषणा देत शासकीय इतमातात अखेरचा निरोप देण्यात आला. शहरातील क्रांतीनगर भागातील शेख तौसिफ आरिफ हे 2010 साली गडचिरोली पोलिसमध्ये शिपाई पदावर...
मे 03, 2019
हिंगोली : औंढा तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथील वय वर्ष अवघे साडेतीन वर्ष असलेल्या तेजस चव्हाण याला वडिलांच्या अंगा खांद्यावर खेळण्याच्या दिवसातच हुतात्मा झालेल्या वडिलांच्या चितेला अग्नी द्यावा लागला. शुक्रवारी (ता. 3) सदर चित्र पाहून उपस्थित हजारो गावकऱ्यांच्या डोळ्यात आश्रू उभे राहिले होते.  औंढा...