एकूण 325 परिणाम
सप्टेंबर 22, 2019
गडचिरोली : नक्षलवाद्यांनी पुकारलेल्या विलय सप्ताहाला नागरिकांनी विरोध करीत रविवारी (ता.22) बॅनर जाळून घोषणाबाजी केली. एटापल्ली तालुक्‍यातील पेंढरी ते ढोरगट्टाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत नक्षलवाद्यांनी लोकांच्या मनात दहशत, वाहतुकीस अडथळा निर्माण करण्याच्या उद्देशाने लाल कापडी बॅनर लावले होते. पेंढरी...
सप्टेंबर 19, 2019
गडचिरोली : जिल्ह्यातील नक्षलवादाचा बीमोड करण्यासाठी आणलेल्या केंद्रीय पोलिस दलाच्या 10 कंपन्या इथून हटवून काश्‍मीरमध्ये पाठविण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणेवर मोठा ताण येण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात अनेक वर्षांपासून नियमित...
सप्टेंबर 19, 2019
भामरागड (जि. गडचिरोली) - भामरागड तालुक्‍याला यंदा निसर्गाने केवळ भिजवूनच नव्हे, तर सहा-सात वेळा अक्षरश: पाण्यात बुडवून टाकले. या काळात त्यांच्या मदतीला प्रशासन वेगाने धावून आले. एकीकडे पोलिस जवान बचावकार्यात जिवाची बाजी लावत असताना पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी नेणे, अन्न, निवाऱ्याची सोय व इतर...
सप्टेंबर 18, 2019
भामरागड (गडचिरोली) : महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या व अनेक समस्यांनी पिचलेल्या भामरागड तालुक्‍याला यंदा निसर्गाने केवळ भिजवूनच नव्हे, तर सहा-सात वेळा अक्षरश: पाण्यात बुडवून टाकले. वंचनेचे जीवन जगणाऱ्या या नागरिकांवर आभाळच कोसळले होते. पण, याच काळात त्यांच्या मदतीला प्रशासन वेगाने धावून...
ऑगस्ट 29, 2019
मुंबई : शहरी नक्षलवादाचा आरोप असलेले विचारवंत व्हर्नन गोन्साल्विज यांच्या घरातून जप्त केलेल्या पुस्तकांवर कोणतीही कायदेशीर बंदी नाही, त्यामुळे अशी पुस्तके जप्त करणे हा गोन्साल्विज यांच्याविरोधातील सबळ पुरावा होऊ शकत नाही, असा दावा आज (गुरुवार) गोन्साल्विज यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात करण्यात...
ऑगस्ट 26, 2019
नागपूर  : ईव्हीएममध्ये फेरबदल करता येते, हे यंत्र व त्यासाठी आवश्‍यक चिप तयार करणाऱ्या देशांचे म्हणणे आहे. त्यामुळेच ईव्हीएम तयार करणाऱ्या देशात मतपत्रिकेचा उपयोग होतो. ईव्हीएमविरोधात आवाज उचलणाऱ्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावण्यात येते. मनसेप्रमुख राज ठाकरे यांची चौकशीही त्यामुळेच झाल्याचा आरोप...
ऑगस्ट 24, 2019
रायपूर : सुरक्षा दल व नक्षलवाद्यांध्ये आज (ता. 24) झालेल्या चकमकीत पाच नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले आहे. राज्यीतील नारायणपूर जिल्ह्यात ही चकमक झाली. डीआरजीचे दोन जवान या चकमकीत जखमी झाले आहेत.  #UPDATE Five Maoists have been killed in encounter with security forces in Narayanpur,Chhattisgarh...
ऑगस्ट 19, 2019
गडचिरोली : आठवडी बाजारातील गर्दीचा लाभ घेत नक्षलवाद्यांनी अनेक ठिकाणी पोलिसांवर हल्ले केले. यात पोलिस खबऱ्यासह काही जवान शहीद झालेत. या घटनांच्या धास्तीने नियोजित जागा सोडून पोलिस ठाणे किवा मुख्य मार्गावरच बाजार भरवला जात असल्याचे चित्र काही दुर्गम गावामध्ये दिसून येत आहे. अहेरी तालुक्‍यातील...
ऑगस्ट 17, 2019
नागपूर : मोदी सरकारच्या दिशाहीन आर्थिक धोरणामुळे उद्योग, कृषी क्षेत्र अडचणीत आले असून, बेरोजगारी वाढली. या परिस्थितीत "सबका साथ सबका विकास' कसा होणार, असा सवाल उपस्थित करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक धोरणावर अखिल भारतीय बॅंक कर्मचारी संघटनेचे महासचिव कॉ. सी. एच. वेंकटाचलम यांनी आज...
ऑगस्ट 12, 2019
पुणे - तब्बल पंचवीस वर्षांनंतर महाविद्यालयातील निवडणुका लढविण्याची मिळालेली संधी अचानक हिरावून घेतल्याने विद्यार्थी संघटना नाराज झाल्या आहेत. या निवडणुका अचानक स्थगित केल्याने संघटनांनी राज्य सरकारचा निषेध केला आहे. राज्यातील महाविद्यालयातील प्राचार्यांना वाटणारी धास्ती या निवडणुकांच्या मुळावर आली...
ऑगस्ट 04, 2019
गोंदिया : महाराष्ट्र व छत्तीसगड राज्याच्या सीमेवरील बोरतलाव नजीकच्या सीतागोटा पहाडावर पोलिसांची नक्षलवाद्यांसोबत चकमक झाली. यात सात नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले. ही कारवाई आज, शनिवारी सकाळी 7 वाजताच्या सुमारास छत्तीसगड पोलिसांनी केली. ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये सहा...
ऑगस्ट 03, 2019
रायपूर : महाराष्ट्र व छत्तीसगडच्या सीमेवरील राजनांदगाव जिल्ह्याच्या बागनाडी पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सात नक्षलवादी ठार झाले आहेत. त्यांच्याकडील शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत. छत्तीसगडचे पोलिस महासंचालक डी. एम. अवस्थी यांनी दिलेल्या...
ऑगस्ट 01, 2019
नवी दिल्ली : गृहमंत्रीजी, तुम्ही (सरकार) तुमच्या मनाला वाटेल त्याला अतिरेकी-दहशतवादी ठरवू शकत नाही. या देशाच्या राष्ट्रपित्याचा खून करणारा नथूराम गोडसे हाही अतिरेकी आणि अतिरेकीच होता; तुमच्यात हिंमत असेल तर गोडसेला अतिरेकी संबोधा, अशा शब्दांत ज्येष्ठ काँग्रेस नेते व कायदेतज्ञ कपिल सिब्बल यांनी मोदी...
ऑगस्ट 01, 2019
कोल्हापूर - ""आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणताच देश सध्या आपला मित्र नाही. त्याचवेळी चीन देशाला घेरतो आहे आणि शेजारील देशांना लागेल ती मदतही देतो आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये भारतासमोर चीनचेच मोठे आव्हान असेल,'' असे स्पष्ट मत प्रसिद्ध संरक्षण विश्‍लेषक नितीन गोखले यांनी व्यक्त केले. "सकाळ'च्या 39 व्या...
जुलै 29, 2019
गडचिरोली : नक्षल्यांच्या शहीद सप्ताहादरम्यान सोमवारी (ता. 29) सकाळी 11 ते 12 वाजताच्या दरम्यान पोटेगाव पोलिस मदत केंद्राअंतर्गत फुसेर-गरंजी जंगल परिसरात पोलिसांशी झालेल्या चकमकीत महिला नक्षलवादी ठार झाली. 28 जुलैपासून नक्षल्यांचा शहीद सप्ताह सुरू झाला आहे. या सप्ताहात नक्षल्यांच्या हिंसक कारवाया...
जुलै 28, 2019
गडचिरोली : नक्षल्यांनी फुकारलेल्या नक्षलसप्ताहाचा आदिवासी युवकांनी विरोधात केला असून त्यांनी नक्षल्यांच्या बॅनरची होळी करून निषेध नोंदविला. आजपासून नक्षल सप्ताहाला सुरूवात झाली आहे. नक्षल्यांनी ठिकठिकाणी बॅनर लावून सप्ताह पाळण्याचे आवाहन केले होते. याविरोधात आदिवासी युवक रस्त्यावर उतरले आहेत....
जुलै 28, 2019
गडचिरोली : विविध हिंसक कारवायांमध्ये सहभागी असलेल्या तसेच सरकारकडून 32 लाख 50 हजार रुपयांचे बक्षीस असलेल्या 6 नक्षल्यांनी शनिवारी (ता. 27) गडचिरोली पोलिसांपुढे शरणागती पत्करली. यात 4 युवतींसह डीव्हीसी पदावर असलेल्या एका पुरुष नक्षल्याचाही समावेश आहे. शरणागत नक्षल्यांमध्ये गोकूळ ऊर्फ संजू सन्नू...
जुलै 27, 2019
‘मोदी २.०’ सरकार आज (२७ जुलै) ५० दिवस पूर्ण करत आहे. या अल्पावधीत मोदी सरकारने अनेक आघाड्यांवर तत्परता दाखविली असून, कामगिरीची नवीन उंची गाठण्याच्या दिशेने सरकार कार्यरत आहे. या वेगवान कामगिरीवर एक दृष्टिक्षेप... पहिल्या ५० दिवसांमध्ये ‘मोदी २.०’ सरकारने विविध कामे पूर्णत्वास नेली आहेत. यातून...
जुलै 27, 2019
मुंबई - केवळ बाँब फेकणाराच दहशतवादी असतो का, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने उपस्थित केला आणि कटकारस्थान करणारेही जबाबदार असतातच, असे मत शुक्रवारी व्यक्त केले. शहरी नक्षलवादाचा आरोप असलेले विचारवंत गौतम नवलखा यांच्याविरोधातील काही पुराव्यांबाबत अधिक तपास होणे आवश्‍यक आहे, असे मत न्यायालयाने व्यक्त...
जुलै 26, 2019
मुंबई : शहरी नक्षलवादासंबंधित आरोप असलेले विचारवंत गौतम नवलखा यांच्या विरोधात पुणे पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याच्या नवलखा यांच्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली असून उच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. नक्षलींना पाकिस्तानच्या अतिरेकी संघटना हिज्बुल मुजाहिद्दीनकडून पाठबळ मिळते आणि...