एकूण 78 परिणाम
मार्च 09, 2019
खामगाव : बुलडाणा जिल्ह्यात मुख्याधिकारींची वाणवा निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील 13 पालिकांचा कारभार केवळ चार मुख्याधिकारी व एका तहसीलदाराकडे असल्याची बाब समोर आली आहे. यामुळे नागरिकांची कामे खोळंबली असून पालीकांचे कामकाज मोठ्या प्रमाणावर प्रभावीत होत आहे. ज्या ठिकाणी कायमस्वरुपी...
फेब्रुवारी 15, 2019
शिराळा, जि. सांगली - शिराळा नगरपंचायतीने आश्रमशाळा आणि नाग स्टेडियम परिसरात घनकचरा व्यवस्थापनासाठी दोन स्वतंत्र युनिट उभारल्याने दररोज अडीच टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे. याचबरोबरीने ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मितीस सुरवात झाली आहे. नगर पंचायतीने "स्वच्छ शिराळा, सुंदर शिराळा'' ही...
फेब्रुवारी 07, 2019
मुरबाड (ठाणे) - मुरबाड नगर पंचायतीचे मुख्याधिकारी पंकज भुसे यांना मुरबाड बाजार पेठेतील 250 अनधिकृत आर सी सी व्यापारी गाळ्यांच्या बांधकाम प्रकरणात निलंबित करण्यात आल्याने गाळे धारकांचे धाबे दणाणले आहे. या प्रकरणात नगरसेवकही सहभागी असल्याची तक्रार मुरबाड शहर शिवसेना प्रमुख रामभाऊ दुधाळे...
नोव्हेंबर 30, 2018
मुरबाड (ठाणे) मुरबाड नगर पंचायती विरोधात शिवसेनेतर्फे शुक्रवारी ता 30 आयोजित करण्यात आलेल्या धरणे आंदोलनाचे निवेदन स्वीकारण्यासाठी नगर पंचायतीचा एकही अधिकारी वा पदाधिकारी उपस्थित न राहिल्याने शेवटी मुरबाडचे तहसीलदार सचिन चौधर याना निवेदन स्वीकारणेसाठी नगर...
नोव्हेंबर 29, 2018
नेवासे : नगर पंचायत निवडणुकीत नागरिकांनी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला निवडून देत सेवा करायची संधी दिली, मात्र नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांसह सर्वच नगरसेवकांच्या टक्केवारीच्या माध्यमातून चालवलेला भ्रष्ट कामकाजामुळे आपण तो विश्वास टिकवून ठेवू शकलो नाही, यामुळे वैयक्तिक...
ऑक्टोबर 24, 2018
सरळगांव (ठाणे) : मुरबाडकरांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे मुरबाड नगर पंचायतीचे लक्ष केंद्रीत करण्यासाठी मुरबाड मनसेच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा दिला. गणेशोत्सव (2018) सुविधांवर झालेल्या अनाठाई खर्चाची चौकशी या मुद्दाला प्रथम प्राधान्य असणार आहे, अशी माहिती मुरबाड शहर अध्यक्ष...
ऑक्टोबर 21, 2018
मुरबाड (ठाणे) : मुरबाड नगर पंचायतीला अग्निशमन केंद्र व एक अग्निशमन वाहन खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिली आहे. त्यासाठी 2 कोटी 61 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यापैकी  64 लाख रुपये निधीस प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. राज्यात नव्याने स्थापन झालेल्या नगर...
ऑक्टोबर 17, 2018
वाडा - वाडा पंचायत समितीचे उपसभापती जगन्नाथ पाटील यांचा उपसभापती पदाचा एक वर्षाचा कार्यकाळ संपल्याने त्यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. आज झालेल्या उपसभापती निवडणुकीत भाजपच्या युवा कार्यकर्त्या मेघना पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीचे भाजप व राष्ट्रवादी...
ऑक्टोबर 03, 2018
रायबाग - राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या जयंतीदिनी रायबागचे आमदार दुर्योधन ऐहोळे यांनी बस डेपो व्यवस्थापकाच्या अंगावर धावून गेल्याची घटना रायबाग येथे मंगळवारी घडली. सोमवारी आमदार सतीश जारकीहोळींच्या समर्थकांनी चन्नम्मा विद्यापीठाच्या कुलगुरूंना धक्काबुकी केल्याची घटना ताजी असताना आमदार ऐहोळे यांच्या...
सप्टेंबर 21, 2018
सरळगांव - गणपती विसर्जनानंतर स्वच्छता करण्यास मुरबाड नगरपंचायत फेल. स्वच्छतेचा नारा देणा-या मुरबाड नगरपंचायतीचा स्वच्छतेचा नारा फोल ठरल्याने जनतेकडून संत्ताप व्यक्त केला जात आहे. आरोग्याच्या प्रश्नावर नगराध्यक्षा विश्वासात घेत नसल्याची खंत सभापतिंनी व्यक्त केली.      अस्वच्छतेमुळे जनतेचे आरोग्य...
सप्टेंबर 17, 2018
वाशी (जि. उस्मानाबाद) - येथील नगर पंचायतमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधुन काँग्रेस नेते तथा जिल्हा काँग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष प्रशांत चेडे यांच्या हस्ते एकुण ११९ दिव्यांगाना एक लाख ६३ हजार रुपयांच्या निधीचे वाटप करण्यात आले. नगर पंचायतमध्ये मराठवाडा मुक्ती...
सप्टेंबर 17, 2018
पारनेर - पारनेर तालुका कृषी ऊत्पन्न बाजार समितीच्या  सभापती बदलाला वेग आला असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुजीत झावरे यांनी आमदार विजय औटी यांच्या शिवसेनेच्या पाच संचालकांच्या मदतीने स्वपक्षीय सभापती प्रशांत गायकवाड यांना हटविण्याच्या मोहीमेला सुरूवात केली आहे. मात्र त्यांनी आपल्याच पक्षातील गायकवाड...
सप्टेंबर 11, 2018
सरळगांव (ठाणे) : गणेशोत्सव शांततेत पार पाडा, कायदा सुव्यवस्था बिघडेल असे वर्तन करू नका असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिक्षक राजेंद्र मोरे यांनी शांतता कमिटीच्या मिटींग मध्ये केले. गणेशोत्सवाच्या काळात जुगार खेळणाऱ्यांवर पोलीस खात्याची करडी नजर राहार असल्याची माहिती या वेळी मोरे यांनी  दिली.   मुरबाड...
सप्टेंबर 10, 2018
कोरपणा (चंद्रपुर) : खोटे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या भाजप सरकारच्या तीन वर्षांत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत जवळपास दुपटीने दरवाढ झाली आहे. सरकार जनतेची दिशाभूल करीत आहेत. राजुरा विधानसभा क्षेत्रात अनेक समस्या आवासून उभ्या झाल्याचे व त्या सोडविण्यात लोक प्रतिनिधी, मंत्री सपशेल अपयशी ठरल्याने...
सप्टेंबर 10, 2018
वाशी (जि. उस्मानाबाद) : पेट्रोल, डिझेल, गॅस याची शासनाने मागील काळात केलेली मोठ्या प्रमाणातील दरवाढ त्वरीत मागे घेऊन नागरीकांना तात्काळ दिलासा देण्याची मागणी करुन दरवाढ त्वरीत कमी न केल्यास पुढील काळात काँग्रेस व मिञ पक्षांच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल असे काँग्रेस नेते तथा जिल्हा काँग्रेस...
सप्टेंबर 03, 2018
खानापूर : येथील नगर पंचायतीसाठी 31 ऑगस्ट ला झालेल्या निवडणुकीचा निकाल लागला. यामध्ये आठपैकी पाच विद्यमान नगरसेवकांना मतदारांनी कौल दिला. तसेच तीन माजी नगरसेवकांना पुन्हा संधी मिळाली. तर 12 नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. त्यात तरूणांची संख्या अधिक आहे. माजी उपनगराध्यक्षा फकिरव्वा...
ऑगस्ट 28, 2018
सरळगांव (ठाणे) - 15 ऑगस्ट पासून गाजावाजा करून सुरू करण्यात आलेली जॅमर मोहीम काही काळासाठी स्थगित केल्याने जनतेकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नगराध्यक्ष वापरत असलेल्या गाडीलाच जॅमर लावल्याने ही कारवाई थंड झाली का? असाही प्रश्न दंड झालेल्या मोटरसायकल मालकांमध्ये चर्चेली जात आहे.      मुरबाड...
ऑगस्ट 23, 2018
मुरबाड (ठाणे) : पार्किंगची पुरेशी व्यवस्था न करताच रस्त्यावर गाडया पार्किंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणाऱ्या मुरबाड नगरपंचायत प्रशासनाला गुरुवारी (ता 23) नगराध्यक्षा वापरत असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या गाडीला जॅमर लावुन दंडात्मक कारवाई करण्यास मनसे शहराध्यक्ष नरेश देसले यांनी भाग पाडले. मुरबाड...
ऑगस्ट 17, 2018
सरळगांव (ठाणे) - माजी पंतप्रधान आणि भारतीय राजकारणातील महान विभूती अटलबिहारी वाजपेयी यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी मुरबाड तालुका भाजपाच्या वतीने मूक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्रध्दांजली वाहताना उपस्थित नेते म्हणाले की, दुरदर्शिता आणि अदभूत भाषाशैली, प्रेमळ व्यक्तिमत्व आमच्या...
ऑगस्ट 16, 2018
पारनेर(नगर) - सरकार, प्रशासकिय अधिकारी व जनता ज्या वेळी हातात हात घालून काम करतात त्या वेळी मोठे काम होते. जनतेच्या सहभागातून होणारा बदल व विकास हेच खऱे  स्वातंत्र्य आहे असे प्रतिपादन जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले.  पारनेर येथील पोलिस ठाण्याच्या नुतणीकरणाच्या ईमारतीचे व पोलीस...