एकूण 219 परिणाम
मे 23, 2019
सांगली - सांगली लोकसभा मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा भाजपचे कमळ फुलवत खासदार संजय पाटील यांनी आज बाजी मारली. 2014 च्या निवडणुकीत तब्बल 2 लाख 39 हजारांचे मताधिक्‍य मिळवत त्यांनी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात निर्विवाद यश मिळवले होते. तिरंगी लढतीत त्यांच्या मताधिक्‍यात घट झाली तरी चौदाव्या फेरी अखेर सुमारे...
मे 22, 2019
पुणे : राज्यात तीव्र पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यातील पाण्याच्या टाक्या, विहिर, हातपंप, टँकर इत्यादी ठिकाणच्या पाण्याच्या स्त्रोतातील पाणी दूषित आढळले आहे. राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत पाण्याच्या अणुजीव व रासायनिक तपासणीत पाण्यात कोलिफॉम, फ्लोराईडसह...
एप्रिल 30, 2019
गेवराई - तालुक्‍यात उष्णतेचा पारा वाढत असून रस्ते निर्मनुष्य दिसत आहेत. पाण्याची भीषण टंचाई जाणवत असल्यामुळे वणवण भटकण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. शासकीय पाणीपुरवठा करणारे टॅंकर पाणी नसल्यामुळे बंद पडले आहेत. त्यामुळे प्रत्येक गावातील नागरिकांना विकतचे पाणी घेण्याची वेळ आली आहे. यामुळे नागरिक...
एप्रिल 26, 2019
मोहोळ : सुमारे पंचेचाळीस हजार लोकसंख्या असणाऱ्या मोहोळ  शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या आष्टे कोळेगाव बंधाऱ्यात केवळ बारा ते पंधरा दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. नगरपरिषद प्रशासनाने उपाययोजना न केल्यास ऐन यात्राकाळात शहरवासीयांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. त्वरित उपाययोजना...
एप्रिल 18, 2019
सासवड, जि.पुणे : मौजे घेरा पुरंदर (ता. पुरंदर) गावच्या हद्दीत किल्ले पुरंदरवर तलावात मटेरीयल टाकत असताना ट्रान्जेट मिक्सरचे वाहन दरीत चाळीस फूट खोल कोसळून अपघात झाला. त्यात तीनजण ठार झाले, तर दोनजण जखमी झाले. काल (ता.17) सायंकाळी घडलेल्या या घटनेची फिर्याद आज पहाटे नोंदविली. तर संबंधित याबाबत...
एप्रिल 10, 2019
वडगाव मावळ - सध्या तापमान ४० अंशावर असल्याने मावळ तालुक्‍यातील सर्व धरणांच्या पाणीसाठ्यात दिवसेंदिवस घट होत आहे. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी, तसेच पावसाळ्यापर्यंत धरणातील पाणीसाठा टिकवून ठेवण्यासाठी पाणीकपात व काटकसरीने वापर करणे गरजेचे बनले आहे. मावळ तालुक्‍यात पवना, वडिवळे, आंद्रा,...
मार्च 28, 2019
इंदापूर वार्ताहर - इंदापूर नगरपरिषद, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, आरोग्य संदेश बहुद्देशीय प्रतिष्ठान तसेच नेहरू युवा केंद्राच्या वतीने महाविद्यालय प्रांगणात पार पडलेल्या  "होय मी मतदान करणारच "अभियानाचा लाभ ४ हजारहून जास्त मतदारांनी घेतला...
मार्च 25, 2019
पालघर: पालघर नगरपरिषद निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीला सर्वाधिक अशा 20 जागांवर विजय मिळला आहे. निकालानंतर युतीला बहुमत मिळालेलं असलं, तरीसुद्धा नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या उज्ज्वला काळे विजयी झाल्या आहेत. नगराध्यक्ष थेट लोकांमधून निवडून आणण्याच्या पद्धतीमुळे राष्ट्रवादीला फायदा झाला...
मार्च 22, 2019
नेरळ - माथेरान या पर्यावरणदृष्ट्या संवेदन असलेल्या पर्यटन स्थळी वाहनांना बंदी असताना देखील मालवाहू वाहने शहरात नियमांचे उल्लंघन करून लोकवस्तीत जात आहेत. रात्रीच्या अंधारात हा सर्व खेळ सुरू असून माथेरान पालिकेचे याबाबत उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार सुरू आहे.  दरम्यान, या प्रकरणाची माहिती पोलीस...
फेब्रुवारी 24, 2019
इंदापूर : ''लोकसभा निवडणूकीत प्रत्येकवेळी काँग्रेसने आघाडीचा धर्म पाळला मात्र त्यानंतर विधानसभा निवडणूकीत मित्रपक्षाने आमच्या छातड्यावर पाय ठेवून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे लोकसभेप्रमाणेच विधानसभेस सुध्दा सन्मानपुर्वक आघाडी असणे गरजेचे आहे. देशाचे नेतृत्व करण्याची इच्छा असणाऱ्या जेष्ठ...
फेब्रुवारी 14, 2019
मंगळवेढा - 'प्रधानमंत्री आवास' योजने अंतर्गत स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या क्षेत्रात असलेल्‍या शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे व नगरपरिषद मालकीच्‍या जागेवरील अतिक्रमणे कायम करण्यासाठी शासन निर्णयावर चर्चा नगरपरिषदेच्‍या सभागृहात बैठक घेण्यात आली. यावेळी नगराध्‍यक्षा अरुणा माळी, उपनगराध्...
जानेवारी 31, 2019
मोहोळ : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोहोळ विधानसभा मतदार संघातील तीन लाख मतदारांची अंतिम यादी गुरूवार (ता. 31) प्रसिद्ध केल्याची माहिती तहसीलदार जीवन बनसोडे यांनी दिली. या संदर्भात अधिक माहिती देताना निवडणुक नायब तहसीलदार चंद्रशेखर लिंबारे म्हणाले, 'मोहोळ विधानसभा मतदार संघात...
जानेवारी 31, 2019
इस्लामपूर - केंद्राच्या ‘दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान' (एनयुएलएम) मुळे तळागाळातील महिला स्वावलंबी होण्यास मदत होत आहे. इस्लामपूर नगरपरिषदेने या योजनेंतर्गत सरकारकडून मिळालेल्या उद्दिष्टांचा टप्पा पूर्ण केला आहे. त्यामुळे जवळपास एक हजार महिलांना स्वावलंबी करण्यात प्रशासन...
जानेवारी 30, 2019
पाली (रायगड) : गेल्या अनेक वर्षांपासून पाली नगरपंचायतीचा तिढा सुटला नव्हता. पाली नगरपंचायत होण्यासाठी अनेक राजकीय पक्षांसह नागरिकांनी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. उच्च न्यायालयाने पाली नगरपंचायत होण्यासाठी प्रशासनाला आदेश दिले. नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने रायगड जिल्हाधिकारी व पाली-...
जानेवारी 28, 2019
कर्जत- युती आणि आघाडीकडून अत्यंत प्रतिष्ठेच्या केलेल्या कर्जत नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेने बाजी मारली आहे. थेट नगरध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या सुवर्णा जोशी यांनी राष्ट्रवादीच्या प्रतीक्षा सुरेश लाड यांचा 2694 मतांनी पराभव केला. अठरापैकी दहा जागा जिंकून कर्जत नगरपरिषदेची सत्ता काबीज केली...
जानेवारी 24, 2019
सातारा - अभ्यासाबरोबर भविष्यात स्मार्ट विद्यार्थी होण्यासाठी व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दै. ‘सकाळ’मध्ये इयत्ता दुसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘फुल टू स्मार्ट’ ही अभिनव स्पर्धा घेण्यात आली. २८ जून ते २५ ऑक्‍टोबर २०१८ या कालावधीत झालेल्या या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. त्यातील...
जानेवारी 20, 2019
चिमूर- चिमूर नगरपरिषद अंतर्गत येत असलेल्या शेडेगाव येथील युवकाचे एका मुलीसोबत अनेक दिवसापासून प्रेम होते. प्रेमाचा राग अनावर झाल्याने युवकाने आपल्या स्वतःच्या जन्मदिनीच घरी फास बांधून रविवारी दुपारी आत्महत्या केली. मृत युवकाचे संदीप शंकर जांभूळे असे नाव असून मृताचे वय 27 वर्ष होते. तो...
जानेवारी 20, 2019
सांगली - कृष्णा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी सांगली महानगरपालिकेने तातडीने उपाययोजना कराव्यात. शेरीनाला, १०० फुटीचा सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प १५ दिवसांत कार्यान्वित करावा. अन्यथा प्रदूषण नियंत्रण मंडळाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण कायद्यातील तरतुदीनिहाय नोटीस देऊन कायदेशीर कारवाई करावी, असे आदेश...
जानेवारी 16, 2019
संगमेश्वर - स्थानिक लोकप्रतिनिधी आणि जनतेच्या मागणीनुसार चिपळुण नगरपरिषद हद्दीत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्‍वारुढ पुतळा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालयाने याला मंजुर दिली असून पुतळा उभारण्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या कामी सुमारे १ कोटी...
जानेवारी 11, 2019
जळगाव ः पाणीटंचाई निवारणार्थ करण्यात येणाऱ्या उपाययोजना तातडीने पूर्ण करण्याचा उद्देश आखण्यात आला आहे. त्या दृष्टीने पाणीटंचाईसाठी मिळणारा निधी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत न देता थेट जिल्हा परिषद व महापालिकांना देण्याचा निर्णय शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून घेण्यात आला आहे. यामुळे उपाययोजना...