एकूण 182 परिणाम
एप्रिल 18, 2019
सासवड, जि.पुणे : मौजे घेरा पुरंदर (ता. पुरंदर) गावच्या हद्दीत किल्ले पुरंदरवर तलावात मटेरीयल टाकत असताना ट्रान्जेट मिक्सरचे वाहन दरीत चाळीस फूट खोल कोसळून अपघात झाला. त्यात तीनजण ठार झाले, तर दोनजण जखमी झाले. काल (ता.17) सायंकाळी घडलेल्या या घटनेची फिर्याद आज पहाटे नोंदविली. तर संबंधित याबाबत...
एप्रिल 10, 2019
वडगाव मावळ - सध्या तापमान ४० अंशावर असल्याने मावळ तालुक्‍यातील सर्व धरणांच्या पाणीसाठ्यात दिवसेंदिवस घट होत आहे. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी, तसेच पावसाळ्यापर्यंत धरणातील पाणीसाठा टिकवून ठेवण्यासाठी पाणीकपात व काटकसरीने वापर करणे गरजेचे बनले आहे. मावळ तालुक्‍यात पवना, वडिवळे, आंद्रा,...
मार्च 28, 2019
इंदापूर वार्ताहर - इंदापूर नगरपरिषद, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, आरोग्य संदेश बहुद्देशीय प्रतिष्ठान तसेच नेहरू युवा केंद्राच्या वतीने महाविद्यालय प्रांगणात पार पडलेल्या  "होय मी मतदान करणारच "अभियानाचा लाभ ४ हजारहून जास्त मतदारांनी घेतला...
मार्च 25, 2019
पालघर: पालघर नगरपरिषद निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीला सर्वाधिक अशा 20 जागांवर विजय मिळला आहे. निकालानंतर युतीला बहुमत मिळालेलं असलं, तरीसुद्धा नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या उज्ज्वला काळे विजयी झाल्या आहेत. नगराध्यक्ष थेट लोकांमधून निवडून आणण्याच्या पद्धतीमुळे राष्ट्रवादीला फायदा झाला...
मार्च 22, 2019
नेरळ - माथेरान या पर्यावरणदृष्ट्या संवेदन असलेल्या पर्यटन स्थळी वाहनांना बंदी असताना देखील मालवाहू वाहने शहरात नियमांचे उल्लंघन करून लोकवस्तीत जात आहेत. रात्रीच्या अंधारात हा सर्व खेळ सुरू असून माथेरान पालिकेचे याबाबत उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार सुरू आहे.  दरम्यान, या प्रकरणाची माहिती पोलीस...
फेब्रुवारी 24, 2019
इंदापूर : ''लोकसभा निवडणूकीत प्रत्येकवेळी काँग्रेसने आघाडीचा धर्म पाळला मात्र त्यानंतर विधानसभा निवडणूकीत मित्रपक्षाने आमच्या छातड्यावर पाय ठेवून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे लोकसभेप्रमाणेच विधानसभेस सुध्दा सन्मानपुर्वक आघाडी असणे गरजेचे आहे. देशाचे नेतृत्व करण्याची इच्छा असणाऱ्या जेष्ठ...
फेब्रुवारी 14, 2019
मंगळवेढा - 'प्रधानमंत्री आवास' योजने अंतर्गत स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या क्षेत्रात असलेल्‍या शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे व नगरपरिषद मालकीच्‍या जागेवरील अतिक्रमणे कायम करण्यासाठी शासन निर्णयावर चर्चा नगरपरिषदेच्‍या सभागृहात बैठक घेण्यात आली. यावेळी नगराध्‍यक्षा अरुणा माळी, उपनगराध्...
जानेवारी 31, 2019
मोहोळ : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोहोळ विधानसभा मतदार संघातील तीन लाख मतदारांची अंतिम यादी गुरूवार (ता. 31) प्रसिद्ध केल्याची माहिती तहसीलदार जीवन बनसोडे यांनी दिली. या संदर्भात अधिक माहिती देताना निवडणुक नायब तहसीलदार चंद्रशेखर लिंबारे म्हणाले, 'मोहोळ विधानसभा मतदार संघात...
जानेवारी 31, 2019
इस्लामपूर - केंद्राच्या ‘दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान' (एनयुएलएम) मुळे तळागाळातील महिला स्वावलंबी होण्यास मदत होत आहे. इस्लामपूर नगरपरिषदेने या योजनेंतर्गत सरकारकडून मिळालेल्या उद्दिष्टांचा टप्पा पूर्ण केला आहे. त्यामुळे जवळपास एक हजार महिलांना स्वावलंबी करण्यात प्रशासन...
जानेवारी 30, 2019
पाली (रायगड) : गेल्या अनेक वर्षांपासून पाली नगरपंचायतीचा तिढा सुटला नव्हता. पाली नगरपंचायत होण्यासाठी अनेक राजकीय पक्षांसह नागरिकांनी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. उच्च न्यायालयाने पाली नगरपंचायत होण्यासाठी प्रशासनाला आदेश दिले. नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने रायगड जिल्हाधिकारी व पाली-...
जानेवारी 28, 2019
कर्जत- युती आणि आघाडीकडून अत्यंत प्रतिष्ठेच्या केलेल्या कर्जत नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेने बाजी मारली आहे. थेट नगरध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या सुवर्णा जोशी यांनी राष्ट्रवादीच्या प्रतीक्षा सुरेश लाड यांचा 2694 मतांनी पराभव केला. अठरापैकी दहा जागा जिंकून कर्जत नगरपरिषदेची सत्ता काबीज केली...
जानेवारी 24, 2019
सातारा - अभ्यासाबरोबर भविष्यात स्मार्ट विद्यार्थी होण्यासाठी व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दै. ‘सकाळ’मध्ये इयत्ता दुसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘फुल टू स्मार्ट’ ही अभिनव स्पर्धा घेण्यात आली. २८ जून ते २५ ऑक्‍टोबर २०१८ या कालावधीत झालेल्या या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. त्यातील...
जानेवारी 20, 2019
चिमूर- चिमूर नगरपरिषद अंतर्गत येत असलेल्या शेडेगाव येथील युवकाचे एका मुलीसोबत अनेक दिवसापासून प्रेम होते. प्रेमाचा राग अनावर झाल्याने युवकाने आपल्या स्वतःच्या जन्मदिनीच घरी फास बांधून रविवारी दुपारी आत्महत्या केली. मृत युवकाचे संदीप शंकर जांभूळे असे नाव असून मृताचे वय 27 वर्ष होते. तो...
जानेवारी 11, 2019
जळगाव ः पाणीटंचाई निवारणार्थ करण्यात येणाऱ्या उपाययोजना तातडीने पूर्ण करण्याचा उद्देश आखण्यात आला आहे. त्या दृष्टीने पाणीटंचाईसाठी मिळणारा निधी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत न देता थेट जिल्हा परिषद व महापालिकांना देण्याचा निर्णय शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून घेण्यात आला आहे. यामुळे उपाययोजना...
जानेवारी 01, 2019
पुणे : राज्यातील नगरपालिकांच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्याच्या निषेधार्थ बारामती नगरपालिकेतील सर्व कर्मचारीही आजपासून बेमुदत बंदमध्ये सहभागी झाले आहेत. या बंदमुळे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नगरपालिकेचे कामकाज विस्कळीत झाले आहे.  राज्यातील सर्व नगरपरिषद कर्मचाऱयांचे विविध...
जानेवारी 01, 2019
मंगळवेढा : राज्यात नगरपालिका कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यासाठी संपावर जाण्याचा निर्णय घेतल्याने आज नवीन वर्षातील पहिल्याच दिवशी काम बंद असल्याने या संपाचा फटका मात्र सर्व सामान्य नागरिकांना बसणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील 60 नगर परिषदांमधील कर्मचाऱ्यांचा मेळावा मंगळवेढ्यात घेण्यात आला,...
डिसेंबर 13, 2018
मोहोळ (सोलापूर) - येथील नगरपरिषदेस गेल्या अनेक वर्षापासून रिक्त असलेल्या स्थापत्य अभियंता या पदावर पुर्णवेळ अधिकारी उपलब्ध झाले. यामुळे शहरातील घरकुल, त्याचे लाल फायलीत अडकलेले अनुदान, नवीन शॉपींग सेंटर, दीड दोनशे वर्षापुर्वी गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या एैतहासीक विहिरीची डागडुजी व सुव्यवस्था, पक्के...
नोव्हेंबर 23, 2018
मंगळवेढा - नगरपरिषदेच्या विकास कामसाठीची दरमहा नगरसेवकांची सर्वसाधारण सभा न घेतल्याबाबत  नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. यानंतर जिल्हाअधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम कलम 81(3)अन्वये आदेश करून जिल्हा प्रशासन अधिकारी, डॉ.पंकज जावळे यांच्या...
नोव्हेंबर 20, 2018
मोहोळ- मोहोळ नगरपरिषद प्रशासनात गेल्या तीन महिन्यापासून स्थापत्य अभियंता (बांधकाम विभाग) हे पद रिक्त असल्याने अनेक महत्वाची कामे रखडली आहेत तर शहराच्या विकासाला खीळ बसली आहे. वेळेवर काम होत नसल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार सुमारे 45...
नोव्हेंबर 16, 2018
इंदापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या संविधानाची निर्मिती केली. मात्र, आता संविधान बदलण्याचा डाव भाजप सरकारकडून केला जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने 'संविधान बचाव रॅली'चे आयोजन करण्यात आले, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. 14 नोव्हेंबर रोजी इंदापूर शहरातील...