एकूण 1524 परिणाम
मे 21, 2019
पुणे - राज्य सरकारच्या नगर विकास खात्याकडून पुन्हा एकदा पुण्यावर अन्याय करण्यात आल्याचे समोर आले आहे. पुणे शहरासह राज्यातील सर्व महापालिकांच्या हद्दीत नऊ मीटर रुंदीच्या आतील रस्त्यावर टीडीआर वापरण्यास परवानगी न देण्याचा निर्णय घेतला असताना त्यातून नाशिक शहर वगळण्यात आले आहे. वास्तविक, पुणे शहरात...
मे 18, 2019
सटाणा : सटाणा शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी नगराध्यक्ष, आजी-माजी आमदारांसह सर्वपक्षीयांनी आपले मतभेद विसरून एकत्रित काम करावे असा एकमुखी ठराव येथे आयोजित महत्वाच्या बैठकीत शहरवासीयांनी केला. यामुळे शहरासाठी वरदान ठरणार्‍या महत्वाकांक्षी पुनंद पाणीपुरवठा योजनेचे काम...
मे 15, 2019
ज्ञानरचनावाद प्रभावी होण्यामागे प्रयोगशील शाळांनी केलेले काम महत्त्वाचे आहे. रचनावाद शिक्षणात अधिक प्रभावीपणे आणायचा असेल, तर आपल्याला अजून मोठा पल्ला गाठण्याची गरज आहे. योग्य दिशेने प्रयत्न केले, तर निश्‍चितपणे हे उद्दिष्ट गाठता येईल. गेल्या साधारण तीन वर्षांमध्ये महाराष्ट्रात प्राथमिक शिक्षणाच्या...
मे 12, 2019
बारामती : येथील भिगवण रस्त्यावरील महालक्ष्मी इलेक्ट्रॉनिक्स या शोरुमला आज सकाळी सव्वादहाच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत इलेक्ट्रॉनिक्स अप्लायन्सेसच्या शोरुममधील साहित्य जळून खाक झाले. आगीचे नेमके कारण अजूनही अस्पष्ट आहे.  भिगवण रस्त्यावरील सेवा रस्त्यावर हे शोरुम असून सकाळी रस्त्यावरुन जाणाऱ्या...
मे 08, 2019
इचलकरंजी - येथील पंचगंगा नदीतील पाण्याची पातळी पुन्हा खालावली आहे. पाण्याचा प्रवाह िस्थर झाल्याने प्रदूषणाच्या पातळीत वाढ होत आहे. पाण्याला हिरवट रंग आला असून, पंचगंगा नदीतून पाणी उपसा पुन्हा बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. गेल्याच...
मे 07, 2019
आळंदी येथील बंधाऱ्याच्या नादुरुस्त ढाप्यांमुळे हजारो लिटर पाण्याची गळती आळंदी - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या इंद्रायणीवरील सिद्धबेट येथील बंधाऱ्यात जलसाठा कमी झाल्याने दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे, असा संदेश काही नगरसेवकांनी सोशल मीडियाद्वारे नागरिकांना पाठविला. मात्र, बंधाऱ्यात पाणीसाठा चांगला...
मे 07, 2019
मुंबई - दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात लागू असलेली आदर्श आचारसंहिता शिथिल करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मागणी भारत निवडणूक आयोगाने मान्य केली आहे.  राज्यातील अनेक भागांत दुष्काळी स्थिती...
मे 05, 2019
ज्या समाजात नेता व नागरिक समान असतात तोच समाज महान होतो हे एक वैश्‍विक सत्य आहे. मात्र, आपण भारतीय लोक त्याकडं दुर्लक्ष करत आहोत. जर आपण आपली मानसिकता बदलली तर इथलं प्रत्येक शहर काशकायपेक्षा सरस होऊ शकेल यात शंका नाही.  पोर्तुगालची राजधानी लिस्बन इथून पश्‍चिमेला अर्धा तास प्रवास केला की काशकाय...
मे 04, 2019
जळगाव : वाघूर, अटलांटा, जिल्हा बॅंकेतर्फे जळगाव नगरपालिकेला देण्यात आलेले कर्ज, आयबीपी खात्यातील व्यवहार, जळगाव विमानतळ उभारणी प्रकरणात झालेल्या कथित गैरव्यवहारप्रकरणी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) फेरचौकशी करण्यात यावी, असे आदेश मुंबई उच्च...
मे 04, 2019
नागपूर : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी सर्कलनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले असले तरी सरकारने कायद्यात आवश्‍यक सुधारणा केल्या नसल्याने आरक्षणाची टक्केवारी 50 च्यावर गेली आहे. त्यावर अनेकांनी आक्षेप नोंदवणे सुरू केल्याने निवडणुकीवर पुन्हा अनिश्‍चिततेचे ढग निर्माण झाले आहेत. विशेष म्हणजे सुमारे सतरा...
मे 03, 2019
बंगळूर - राज्य निवडणूक विभागाने नगर स्थानिक स्वराज संस्थांची निवडणूक जाहीर केली आहे. मार्च ते जुलै २०१९ या कालावधीत मुदत संपणाऱ्या १०३ पैकी ६३ नगर स्थानिक स्वराज संस्थांची निवडणूक येत्या २९ मे रोजी होणार आहे. दरम्यान, बेळगावसह रामनगर, कोडगू, गुलबर्गा महापालिका व नगरपलिकांची याचिका उच्च न्यायालयात...
एप्रिल 30, 2019
पैठण - यंदाच्या भीषण दुष्काळात पाण्याअभावी आटत चाललेल्या जायकवाडी धरणात बुडालेली गावे उघडी पडली आहेत. यातून गावाचा इतिहास ताजा होत असून, आठवणींना उजाळा मिळत आहे. पुनर्वसन झालेल्या धरणग्रस्तांच्या मनात आजही भावुकतेचा भाव प्रकट होत आहे. ‘त्या तळी हरवले गाव, आज दिसे त्याचा ठाव’ या उत्कट भावनेचा...
एप्रिल 26, 2019
नागपूर - लोकसभा निवडणुकीचे मतदान आटोपताच दारू विक्रेत्यांनी १८० मिली लिटरच्या बाटलीवर एमआरपीपेक्षा सरसकट वाढीव दहा रुपये आकारणे सुरू केले आहे. उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी आणि दुकानदारांच्या मधुर संबंधातून ही लूट सुरू आहे. विशेष म्हणजे, अबकारी मंत्री जिल्ह्याचे आहेत. दारूचा विषय असल्याने ग्राहक...
एप्रिल 25, 2019
कल्याण - पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी राहिले असले तरी विविध शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या उल्हास नदीत 15 जुलैपर्यंत पुरेल इतका मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाकडून कोणतीही पाणी कपात करण्यात येणार नसल्याची माहिती समोर आली असून, यामुळे ठाण्यासह भिवंडी, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली आदी...
एप्रिल 22, 2019
खोपोली - एकविरा देवीचे दर्शन घेऊन परतीचा प्रवास करणाऱ्या पेण येथील भक्तांची जीप बोरघाटातून खोपोलीकडे येताना रविवारी (ता.21) मोठा अपघात घडला. या अपघातात  जीपमधील 12 प्रवासी जखमी झाले असून, यातील चार जण गंभीर आहेत. ब्रेक निकामी झाल्याने खोपोली पोलिस ठाण्याच्या नजीक असणाऱ्या गतिरोधकावरून आदळून...
एप्रिल 20, 2019
कागल हे जिल्ह्याचे राजकीय विद्यापीठ. इथे पक्षापेक्षा गटातटाच्या राजकारणाला मोठे महत्त्व. एवढेच नव्हे, तर काही घरांचीसुद्धा ओळख अमुक एका गटाचे, तमुक एका गटाचे अशी. राजकीयदृष्ट्या संवेदनशील असा हा तालुका. या तालुक्‍यातील एक सुपुत्र लोकसभेच्या रिंगणात; पण तालुक्‍यात मात्र भयाण शांतता. कुठे प्रचार...
एप्रिल 16, 2019
जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारात सध्या चांगलीच रंगत आली आहे. भाजपचे उन्मेष पाटील व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गुलाबराव देवकर हे दोन्ही उमेदवार चाळीसगाव तालुक्‍यातील असल्याने आपल्या होमग्राउंडवर दोन्ही उमेदवारांची कसोटी लागली आहे. तालुक्‍यात दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांनी जोरदार प्रचार...
एप्रिल 15, 2019
नागपूर - राज्यातील टंचाईग्रस्त गावांमधील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना सुट्यांमध्ये शालेय पोषण आहार पुरविण्याचा निर्णय राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने काढला. योजनेची अंमलबजावणी योग्य पद्धतीने व्हावी यासाठी बायोमेट्रिक हजेरी घेण्याच्या सूचना जिल्हा परिषदेला दिल्या. परंतु, प्रत्यक्षात...
एप्रिल 12, 2019
शिरूर नारायणगाव - आगामी विधानसभा निवडणुकीचा विचार करून मनसेचे राज्यातील एकमेव उमेदवार शरद सोनवणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, यामुळे शिवसेनेकडून विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या जिल्हा परिषदेच्या गटनेत्या आशा बुचके व त्यांच्या समर्थकांची कोंडी झाली आहे. त्यातून शिवसेनेची विधानसभेची उमेदवारी...
एप्रिल 10, 2019
२० वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. सांगलीचं वर्णनच खोक्‍याचं शहर असं केलं जात होतं. दिवंगत नेते आर. आर. आबांची एक कृपा सांगलीवर नक्‍की आहे की, त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सांगलीत भरवलं आणि त्यासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना निमंत्रित केलं. राष्ट्रपती...