एकूण 699 परिणाम
डिसेंबर 14, 2018
येरवडा - शहरातील अनेक लॉज, मंगल कार्यालये, ब्युटी पार्लर, सलून, रसवंतिगृहे, आइस फ्रूट, पान टपरी असो की अंडी विक्रेते यांची नोंदच महापालिकेच्या आरोग्य विभागात नाही. अशा नोंदणीची एकूण संख्या केवळ १९०० इतकी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे महापालिकेला दरवर्षी लाखो रुपयांचे नुकसान होत असून,...
डिसेंबर 11, 2018
नागपूर - विदर्भातील एका नगरपंचायतीसह दोन नगरपालिकांच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत कॉंग्रेस, भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार निवडून आले. ब्रह्मपुरी येथे तब्बल 25 वर्षांनंतर भाजपला धूळ चारत कॉंग्रेसचे नगराध्यक्ष विजयी झाले. तर, नेर पालिकेत शिवसेना व मौदा नगरपंचायतीत भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. ...
डिसेंबर 11, 2018
धुळे/नगर - संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या धुळे आणि नगर महानगरपालिकांचे आज निकाल जाहीर झाले. धुळ्यात भाजपने एकतर्फी वर्चस्व गाजवित स्पष्ट बहुमत मिळविले, तर नगरमध्ये कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळाल्याने त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. येथे शिवसेना सर्वांत मोठा पक्ष ठरला. जलसंपदा मंत्री...
डिसेंबर 11, 2018
मुंबई - नुकत्याच झालेल्या धुळे आणि नगर महापालिका आणि अन्य नगर परिषदांच्या निवडणुकीत भाजप पुन्हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला.  संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या धुळे आणि नगर महापालिकांचे आज निकाल जाहीर झाले. धुळ्यात भाजपने एकतर्फी वर्चस्व गाजवित स्पष्ट बहुमत मिळविले, तर नगरमध्ये कोणत्याच पक्षाला...
डिसेंबर 09, 2018
बारामती शहर : एकीकडे स्वच्छतेसाठी आम्ही तयार आहोत,असे फलक नगरपालिकेने गावात लावले असताना दुसरीकडे शहराच्या अनेक भागातील कचरा उचलला जात नसल्याने त्याचा त्रास लोकांना सहन करावा लागत आहे. स्वच्छतेबाबत बारामतीकर अद्यापही असमाधानीच असल्याचे चित्र आहे.  गेल्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत बारामती...
डिसेंबर 08, 2018
ज्ञानसाधना हे मानवाचे खास बलस्थान आहे. आज या ज्ञानसाधनेतून उपजलेल्या आधुनिक माहिती-संवाद तंत्रज्ञानामुळे जगात कोठेही राहणाऱ्या कोणाही व्यक्तीला आपापल्या आवडीच्या ज्ञानसाधनेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध झाली आहे. आ पण सतत वाचतो, ऐकतो त्या बातम्या, पाहतो ते चित्रपट, टीव्हीवरील मालिका भांडणं,...
डिसेंबर 01, 2018
उरण - उरणमध्ये येणारी एनएमएमटी बस सेवा महापालिकेच्या परिवहन विभागाने पार्किंगअभावी बंद करण्याचे पत्रक उरण नगर पालिकेला दिले होते. ही सेवा बंद होईल यामुळे जनतेत नाराजी पसरली होती; मात्र आमदार मनोहर भोईर यांनी एमआयडीसी ऑफिससमोरील सिडकोच्या जागेत बस थांबा करण्यासाठी उरणचे मुख्याधिकारी अवधूत तावडे;...
नोव्हेंबर 27, 2018
सोलापूर - सोलापुरातील मार्कंडेय रुग्णालयानंतर आता औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयातील औषधांमध्ये काळपट बुरशी आढळली. त्यामुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची चिंता वाढली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर निकृष्ट औषधांचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. तसेच पुरवठा केलेल्या औषधांची...
नोव्हेंबर 26, 2018
सातारा - कृष्णा नदी स्वच्छता मोहिमेला आलेली मरगळ झटकण्यासाठी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे हे सर्व कामांचा आढावा घेणार आहेत. त्यामुळे कृष्णा नदी स्वच्छता मोहिमेला पुन्हा एकदा गती मिळण्याची शक्‍यता आहे. कृष्णा नदी स्वच्छतेसाठी ‘सकाळ’ने पुढाकार...
नोव्हेंबर 17, 2018
मनपाला जकात आधारित अनुदान नागपूर : जीएसटीचे अनुदान देताना एलबीटीतून मिळालेल्या उत्पन्नाचा आधार धरण्यात आल्याने जवळपास सर्वच महापालिका आर्थिक अडचणीत आल्या आहेत. त्यात नागपूर महापालिकेचाही समावेश होतो. पालिकांचे नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारने कायद्यात सुधारणा केली असून, एनलबीटी किंवा जकात यापैकी...
नोव्हेंबर 16, 2018
उल्हासनगर - पूर्वी कमी येणारे वीज बिल अधिक प्रमाणात किंबहूना अनेक पटीने येत असल्याने ते भरताना सर्वसामान्यांसोबत व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. वारंवार विनंत्या करूनही अधिकारी वीज बिल कमी करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेत नसल्याने आज उल्हासनगरातील साई पक्षाने वाढीव वीज बिलाच्या विरोधात रस्त्यावर...
नोव्हेंबर 16, 2018
नागपूर - सर्वांना घरे देता यावी याकरिता शासकीय जमिनीवरील पात्र अतिक्रमणधारकांचे बांधकाम नियमित करण्याचा धोरणात्मक निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. नियमितीकरणासाठी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, भूमिअभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक यांची समिती स्थापन करण्यात येणार आहे.  केंद्र...
नोव्हेंबर 03, 2018
पुणे : खराडीत विडी कामगार रस्त्यावर अनाधिकृत बांधकाम केले आहे. या गल्लीतीला 12 फुटी रस्ता होता आता फक्त 4 चार फूटीचा झाला आहे. भविष्यात या परिसरात काही घडले तर अग्निशामक गाडी गल्लीतून आत जाणार नाही. यावर महानगरपालिकांनी लक्ष्य देण्याची गरज आहे. तातडीने हे अतिक्रमण हटवावे.   
ऑक्टोबर 28, 2018
मंगळवेढा - लोकसंख्येच्या मानाने पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने सर्वसामान्यांनीही सत्याच्या मागे राहून पोलिसांच्या कामात मदत करण्याचे आवाहन पोलिस अधिक्षक मनोजकुमार पाटील यांनी व्यक्त केले. येथील पोलिस ठाण्यात आयोजित तक्रार निवारण दिनानिमित्त ते बोलत होते. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी...
ऑक्टोबर 25, 2018
मुंबई - राज्य सरकारच्या महापरीक्षा पोर्टलतर्फे घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेबाबत परीक्षार्थींनी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी केल्या आहेत. सरकारचे या परीक्षेवर नियंत्रण नाही. उत्तरपत्रिकेसाठी देण्यात येणारे लॉगइन दोनदा वापरले जात असल्याचा आरोप करून राज्य लोकसेवा आयोगामार्फत ही परीक्षा...
ऑक्टोबर 24, 2018
स्थानिक पक्ष रिंगणात नसल्याचा फायदा उठवीत काश्‍मीर खोऱ्यात बस्तान बसविण्यासाठी केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी तेथे नगरपालिका निवडणुकांचा घाट घातला; पण या निवडणुकीतील अनुभव पाहता अशा प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेबरोबरच केंद्राच्या विश्‍वासार्हतेविषयी प्रश्‍नचिन्ह निर्माण होऊ शकते. ज म्मू-...
ऑक्टोबर 23, 2018
महाबळेश्‍वर - महाबळेश्‍वरच्या मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील यांच्याकडे महाबळेश्‍वर व पाचगणी या दोन नगरपालिकांची जबाबदारी असल्याने दोन्ही पालिकांच्या कामकाजावर परिणाम होत आहे. मुख्याधिकाऱ्यांकडून कमी वेळ मिळत असल्याने पालिकेचे कामकाज कासवगतीने चालू आहे. कामकाजावर परिणाम झाल्याने नगरसेवकही नाराजी...
ऑक्टोबर 21, 2018
नागपूर : महाराष्ट्रात झपाट्याने नागरीकरण होत आहे. आजवर याची दखल कोणीच घेत नव्हते. मात्र, आम्ही सत्तेत आलो तेव्हापासून चार वर्षांत ग्रामपंचायती, नगरपालिका तसेच नगर परिषदांना अपग्रेड करणे सुरू केले आहे. तसेच शहरांच्या विकासासाठी सर्व महापालिका, नगरपालिकांना स्वतःचा विकास आराखडा तयार करणे...
ऑक्टोबर 20, 2018
उल्हासनगर : कल्याण न्यायालयाच्या आदेशान्वये उल्हासनगरातील तत्कालीन आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्यावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात एक्ट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता. काल शुक्रवारी 19 तारखेेला उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने हा गुन्हा रद्द केला आहे. या गुन्ह्यामुळे माझ्यासह परिवाराला मानसिक स्थितीचा सामना...
ऑक्टोबर 10, 2018
उल्हासनगर : महानगरपालिकेची स्थापना 1996 साली झाल्यापासूच्या 22 वर्षात तब्बल 40 आयुक्तांनी उल्हासनगरचा पदभार हाताळला आहे. विशेष म्हणजे मागील 2 वर्षात 10 आयुक्तांच्या बदल्यांच्या संगीतखुर्चीची स्पर्धा लागली असून त्यात आज पासून विराजमान झालेले आयुक्त अच्युत हांगे हे 8 महिन्यात सेवानिवृत्त होत असल्याने...