एकूण 5699 परिणाम
मे 20, 2019
अमळनेर ः शहरातील अतिक्रमणास समर्थन दिल्याप्रकरणी अमळनेरच्या 22 नगरसेवकांना जिल्हादिकाऱ्यांनी अपात्र ठरविले आहे. पालिकेतील सत्ताधारी शहर विकास आघाडीने केलेल्या ठरावाबाबत विद्यमान आमदार शिरीष चौधरींच्या आघाडीतर्फे या नगरसेवकांविरोधात तक्रार करण्यात आली होती.  ेआमदार शिरीष चौधरी मित्र परिवार आघाडीचे...
मे 20, 2019
कोल्हापूर - खंडणी, मारामारीसह अवैध धंदे केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या इचलकरंजीतील टोळीविरोधात ‘मोका’चा प्रस्ताव पोलिसांनी तयार केला आहे. यात नगरसेवक संजय तेलनाडेसह १८ जणांचा समावेश आहे. हा प्रस्ताव आज विशेष पोलिस महानिरीक्षक सुहास वारके यांच्याकडे मंजुरीसाठी देण्यात आला. त्यानंतर...
मे 20, 2019
पुणे - उन्हाचा कडाका वाढलेला असतानाच सिग्नलला उभे राहताना वाहनचालक सावली शोधतात हे हेरून एका नगरसेवकाने मध्य भागातील २० वाहतूक नियंत्रक दिव्यांजवळ नेट उभारण्याची शक्कल लढविली आहे अन्‌ त्याला वाहनचालकांनीही पसंती दिली. बाजीराव रस्त्यावर अप्पा बळवंत चौक, बुधवार पेठ मजूर अड्डा चौक, बेलबाग चौक आदी नऊ...
मे 19, 2019
सोलापूर : माती आणि शेणखताचे समप्रमाणात मिश्रण केले...त्यात पाणी घालून पिठासारखे मळून घेतले...छोटे-छोटे गोळे करून त्यात बिया घातल्या...त्याला हाताने बॉलसारखा आकार दिला...त्यानंतर काही वेळातच तयार झाले सीड बॉल! इको फ्रेंडली क्‍लब आणि सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने सीड बॉल (बीज गोळे) बनविण्याची...
मे 19, 2019
सावंतवाडी - कोकण रेल्वे प्रवाशांचे प्रश्न सोडविण्यासाठी तात्काळ निर्णय घ्या. लोकांच्या मागण्या पूर्ण करा. अन्यथा तुमच्या विरोधात आंदोलन छेडून मला त्या आंदोलनाचे नेतृत्व करावे लागेल, असा कडक शब्दात इशारा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे कोकण रेल्वेचे एमडी संजय गुप्ता यांना दूरध्वनीद्वारे दिला....
मे 19, 2019
पुणे : पुणेकरांना उन्हापासून वाहनचालकांना दिलासा देण्यासाठी नेट लावण्यात आले आहे. शहराच्या मध्यभागात 20 चौकात असे नेट लावण्याचे काम सुरू आहे. अप्पाबळवंत, समाधान, बुधवार पेठ मजूर अड्डा चौकात आदी 9 चौकात नेट लावून झाले आहे. नगरसेवक हेमंत रासने यांनी या उपक्रमासाठी दिड लाख रुपये खर्च...
मे 19, 2019
कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर दोन्ही काँग्रेसला महापौर निवडीचे वेध लागतील. लोकसभा निकालाचे पडसाद महापौर निवडीत उमटण्याची चिन्हे असून याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. विद्यमान महापौर सरिता मोरे यांची सहा महिन्यांची मुदत येत्या दहा जूनला संपते. ॲड. सूरमंजिरी लाटकर आणि मोरे...
मे 18, 2019
सटाणा : सटाणा शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी नगराध्यक्ष, आजी-माजी आमदारांसह सर्वपक्षीयांनी आपले मतभेद विसरून एकत्रित काम करावे असा एकमुखी ठराव येथे आयोजित महत्वाच्या बैठकीत शहरवासीयांनी केला. यामुळे शहरासाठी वरदान ठरणार्‍या महत्वाकांक्षी पुनंद पाणीपुरवठा योजनेचे काम...
मे 18, 2019
मतदान केंद्रनिहाय आकडेवारीनुसार मताधिक्‍याचे बांधले जाताहेत आडाखे पिंपरी - महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे आणि भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांची निवासस्थाने चिंचवड विधानसभा मतदारसंघात आहेत. यामुळे लोकसभा निवडणुकीत मताधिक्‍य व मतदानाची टक्केवारी...
मे 17, 2019
सोलापूर : विजापूरमधील कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकारी रेश्‍मा खाजा बंदेनवाज पडकनूर (वय 40) यांचा खून झाल्याचे शुक्रवारी सकाळी उघडकीस आले. काही दिवसांपूर्वीच पडकनूर आणि सोलापुरातील एमआयएम पक्षाचे शहराध्यक्ष, नगरसेवक तौफिक शेख या दोघांत पैशांच्या कारणावरून वाद झाला होता. या घटनेनंतर एका...
मे 17, 2019
सोलापूर : शहर व हद्दवाढ भागातील नागरिकांना आता तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. विशेषतः हद्दवाढ भागात टंचाईची तीव्रता जास्त असून, पाण्यासाठी रांगा लागण्यास सुरवात झाली आहे. दरम्यान, टाकळी येथील भीमा नदीच्या पात्रातून पाण्याची चोरी करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निवेदन विरोधी पक्षनेते...
मे 17, 2019
मुंबई - आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या "बेस्ट' उपक्रमास मुंबई महापालिका दर महिन्याला 100 कोटी रुपयांचे अनुदान देणार आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन, निवृत्त वेतन तसेच सुधारणांसाठी हे पैसे वापरणे बंधनकारक आहे. या पैशांचा विनियोग कसा झाला, याचा दर महिन्याला आढावा घेण्यात येणार आहे. महापालिकेच्या...
मे 17, 2019
पुणे - समान पाणीपुरवठा योजनेची खोदाई काही नगरसेवकांनी पैशांच्या हव्यासापायी रोखल्याने योजनेची अंमलबजावणी लांबणीवर पडली आहे. त्याचा परिणाम योजनेच्या खर्चावर होणार असून, तो दोनशे कोटी रुपयांनी वाढण्याचा अंदाज आहे. त्याशिवाय या योजनेतून पुणेकरांना समान व शुद्ध पाणी मिळण्यासाठी आणखी चार वर्षे वाट...
मे 16, 2019
सटाणा : शहरातील पाणीटंचाई दिवसेंदिवस भीषण होत आहे. केळझर (ता. बागलाण) येथील धरणातून आरम नदीत पाण्याचे आवर्तन सोडून देखील सटाणा शहरातील अनेक भागात अद्यापही सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे शहरातील श्रीकृष्णनगर या नववसाहतीतील संतप्त नोकरदार महिलांनी आज गुरुवार (ता. 16) ला भर दुपारी 12 वाजता 40...
मे 16, 2019
उल्हासनगर : साई पक्षाचे नगरसेवक टोनी सिरवानी यांच्यावर काल मध्यरात्री जिवघेणा हल्ला करण्यात आला आहे.याप्रकरणी सात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून 24 तासात आरोपींना अटक करण्याचे आश्वासन पोलिस उपायुक्त प्रमोद शेवाळे यांनी साई पक्षाच्या शिष्टमंडळाला दिले आहे. स्थायी समितीची...
मे 16, 2019
जळगाव : शहरातील बहुतांश भागांत नियोजित वेळापत्रकाप्रमाणे पाणीपुरवठा होत नाही. अनेक प्रभागांमध्ये व्हॉल्व्हमन नागरिकांकडून पैसे घेऊन पाणीपुरवठा करतात, तसेच अनेक भागांत तर पाणीच सोडले जात नसून, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे शहरात पाणीटंचाई निर्माण झाली असल्याचा आरोप...
मे 16, 2019
औरंगाबाद : आयुक्त डॉ. निपुण विनायक यांना महापालिकेचा पदभार घेऊन बुधवारी (ता. 15) वर्षे पूर्ण झाले. वर्षपूर्तीच्या पार्श्‍वभूमीवर काल नगरसेविकांनी आयुक्तांच्या दालनातच तक्रारीचा पाढा वाचला. त्यामुळे सकाळी नाराज झालेल्या आयुक्तांनी रात्री मात्र वर्षपूर्तीचे सेलिब्रेशन केले. रात्री उशिरापर्यंत...
मे 16, 2019
पुणे -  पाणीटंचाईने पुणेकर हैराण झाले असतानाच त्यांना शुद्ध पाणीपुरवठ्याच्या २,३०० कोटी रुपयांच्या समान पाणीपुरवठा योजनेतून नगरसेवक आपले हात ओले नव्हे, तर धुऊनच घेत आहेत. या योजनेच्या मंजुरीसाठी आटापिटा केलेल्या सत्ताधारी भाजपसह अन्य पक्षांच्या २२ नगरसेवकांनी आपापल्या भागांतील...
मे 15, 2019
कणकवली - भाजपचे युवा नेते संदेश पारकर हे वीज, पाणी, आरोग्य आदी प्रश्‍नांबाबत सतत आंदोलने करीत आहेत. त्यांची ही आंदोलने म्हणजे भाजप सरकारच्या अपयशाची गाथा आहे. सिंधुदुर्गचा विकास करण्यात पालकमंत्री आणि मुख्यमंत्री देखील कुचकामी ठरलेत हे यातून स्पष्ट होतंय अशी टीका नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केली....