एकूण 3981 परिणाम
डिसेंबर 18, 2018
कल्याण : कल्याण पूर्वमधील राजकीय पक्ष, नेते, नगरसेवक, सामाजिक संघटना कल्याण पूर्व मध्ये विविध विकास कामाबाबत पाठपुरावा करत असून अनेक कामे रखडलेले असून पालिकेच्या तिजोरीत पैसे नसल्याचे सांगत अनेक कामे लालफितीमध्ये अडकली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (मंगळवार) कल्याणमध्ये येणार...
डिसेंबर 18, 2018
नवी सांगवी - ‘‘लोकसहभागाशिवाय विकास होत नाही. त्यामुळे देशात शहराचा नावलौकिक राखाण्यासाठी प्रत्येक नागरिकाने स्मार्ट सिटीसाठी पुढे आले पाहिजे,’’ असे प्रतिपादन महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले. पिंपळे सौदागर येथे शत्रुघ्न काटे यूथ फाउंडेशनच्या वतीने ‘स्मार्ट सिटी प्रकल्प सादरीकरण व नागरी...
डिसेंबर 17, 2018
नवी दिल्ली- दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एस. मुरलीधर आणि न्या. विनोद गोयल यांच्या खंडपीठाने सज्जन कुमार यांना आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचणे, हत्येला मदत करणे, धर्माच्या नावावर दोन गटांमध्ये शत्रुत्व निर्माण करणे, गुरुद्वाराचे नुकसान करून सामाजिक सौहार्द...
डिसेंबर 17, 2018
उल्हासनगर : सहा महिन्यांपूर्वी भलेमोठे झाड कोसळल्याने दुरावस्था झालेल्या गोलमैदान येथील उल्हासनगर पालिकेचे बंद पडलेले रोटरी मिडटाऊन पूर्वीपेक्षा अधिक सुविधांनी सुसज्ज करण्यात आले आहे. त्यामुळे सहा महिन्यांपासून जागाच नसल्याने भटकंती करणारे जेष्ठ नागरिक सुविधांमुळे सुखावून गेले आहेत. यासाठी...
डिसेंबर 16, 2018
नाशिक - मराठा समाजाच्या आरक्षण लढ्याची महाराष्ट्रानेच नव्हे देशाने दखल घेतली आहे. इतक्‍या चांगल्या पद्धतीने लढा लढला. तसेच मराठा समाजाला इतर कुणाच्या वाट्याचे नव्हे, तर स्वतंत्र आरक्षण मिळाले आहे. त्यामुळे आता मराठा आरक्षणाविरोधात ज्यांनी याचिका दाखल केली त्यांना सांगणे आहे, की मराठा समाजाचे आरक्षण...
डिसेंबर 16, 2018
नांदेड- नांदेड येथील आंबेडकरी चळवळीतील धडाडीचे नेते माजी नगरसेवक एन. यु. सदावर्ते यांचे आज रविवार (ता. 16) डिसेंबर रोजी सकाळी साडे सात वाजता हदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मृत्यूसमयी ते 71 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी सौ. भारती बाई सदावर्ते, दोन मुले, सुना, नातवंडे असा...
डिसेंबर 16, 2018
सोलापूर : नगरसेवक म्हणून मिळालेल्या गेल्या टर्ममधील मानधनाचे सुमारे तीन लाख रुपये पोस्टाच्या आवर्तक ठेवीच्या नावाखाली हडप करण्यात आली आहे. नगरसचिव कार्यालयाने त्याचा अद्याप हिशेब दिला नाही, असा खळबळजनक गौप्यस्फोट बसपचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी केला.  अशाच पद्धतीने...
डिसेंबर 15, 2018
कऱ्हाड : विजय दिवस समारोहानिमित्त काढण्यात येणाऱ्या विजय दौडला यंदा कऱ्हाड स्वच्छता दौड असे नामकरण करून पालिका व विजय दिवसातर्फे दौड काढण्यात आली. नेमका तोच मुद्दा येथे वादाचा ठरला. पालिकेचे मुख्याधिकारी यशवंत डांगे व विजय दिवस समारोह समितीचे सदस्य, माजी नगरसेवक विनायक विभुते यांच्या...
डिसेंबर 15, 2018
पिंपरी-चिंचवड शहरातील जनतेला भय, भ्रष्टाचार मुक्तीचे स्वप्न दाखविणाऱ्या भाजपच्या राज्यातच नेमकी परिस्थिती उलटी झालेली दिसते. गुन्हेगारीचे प्रमाण इतके वाढले आहे, की बोलता सोय नाही. भय इथले संपत नाही. भ्रष्टाचाराची कुंडली मांडणाऱ्यांनी सत्ता आल्यापासून बुलडोझर लावलाय. रोज नवनवीन प्रकरणे कानावर येतात...
डिसेंबर 14, 2018
नागपूर - संभाजी राजेंच्या जीवनचरित्रासंदर्भात प्रत्येक इतिहासकार वेगळा विचार मांडतात. सर्वांचा केंद्रबिंदू संभाजीच आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाने भांडण्यापेक्षा लोकांपुढे संभाजी मांडणे अधिक महत्त्वाचे आहे, असे स्पष्ट मत सुप्रसिद्ध अभिनेता डॉ. अमोल कोल्हे याने गुरुवारी व्यक्त केले. ‘शिवपुत्र संभाजी...
डिसेंबर 14, 2018
पुणे - शहरात यंदा जोरदार पाऊस झाला नाही, त्यामुळे रस्त्यांवरूनही पावसाचे फारसे पाणी वाहिले नाही. तरीही पावसाळी गटारे अन् सांडपाणी वाहिन्या (ड्रेनेज लाइन) तुंबल्या आहेत. विशेष म्हणजे त्यामध्ये प्रचंड गाळ साचला असून तो इतका वाढला, की काढण्यापलीकडे पर्यायच उरलाच नाही, असा शोध काही नगरसेवकांनी लावला....
डिसेंबर 14, 2018
कोथरूड - गेल्या दोन वर्षांपासून अज्ञातवासात गेलेला भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा पूर्णाकृती पुतळा बुधवारी (ता. १२) रात्री उशिरा कोथरूडमधील कर्वे स्मारक चौकामध्ये अवतरला. मात्र स्मारकाचे काम अद्यापही अपूर्णावस्थेत असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. दरम्यान, स्मारकाचे काम पूर्ण...
डिसेंबर 13, 2018
जळगाव : वेगवेगळ्या कारणांमुळे आधीच अडचणीत असलेले उद्योगक्षेत्र वीज नियामक मंडळाने केलेल्या सुमारे पंधरा ते वीस टक्के दरवाढीमुळे आणखी अडचणीत आले आहे. शिवाय, पॉवर फॅक्‍टर पेनल्टीच्या अतिरिक्त आकारणीनेही उद्योजक त्रस्त असून, त्याविरोधात जळगावातील विविध औद्योगिक संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. ...
डिसेंबर 13, 2018
मुंबई - पाणीटंचाईमुळे मुंबईकरांचे हाल सुरू आहेत. तीन महिने होऊनही पुरवठा सुरळीत होत नसल्याने नगरसेवकांनी आक्रमक होत बुधवारी स्थायी समिती दणाणून सोडली आणि सभागृहातच ठिय्या मांडला. पाणीप्रश्‍न सोडवण्याचे प्रशासनाने आश्‍वासन दिले; मात्र चार दिवसांत पाणीप्रश्‍न सुटला नाही, तर प्रत्येक वॉर्डात तीव्र...
डिसेंबर 12, 2018
नाशिक - आगामी लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्याच्या शक्‍यतेने महापालिका प्रशासकीय पातळीवर या आर्थिक वर्षाच्या सुधारित अंदाजपत्रकासह नवीन आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक स्थायी समितीला जानेवारीत सादर करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे.  सन 2018-19 या आर्थिक वर्षासाठी महासभेने 2033 कोटींचे...
डिसेंबर 12, 2018
नाशिक - महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याची कारणे देत नगरसेवकांच्या विकासकामांना केराची टोपली दाखविणाऱ्या प्रशासनाचे बिंग आयुक्तांसमोर फुटले. महापालिकेने मंजूर केलेल्या एकूण अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार अवघी 34 टक्के रक्कम नऊ महिन्यांत खर्च झाल्याचे बघून आयुक्त राधाकृष्ण गमेदेखील अवाक्‌ झाले...
डिसेंबर 12, 2018
नागपूर - गैरसमजामुळे गोवर, रुबेला लसीकरण मोहिमेला अल्पप्रतिसाद मिळत असल्याने नगरसेवकांच्या माध्यमातून नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्याची योजना महापालिका प्रशासनाने आखली होती. परंतु, नगरसेवकांनी मोहिमेसंदर्भात बैठकीकडे पाठ फिरवून प्रशासनाला तोंडघशी पाडल्याचे चित्र आज दिसून आले. त्यामुळे गोवर,...
डिसेंबर 12, 2018
जुन्‍नर -  येत्‍या 4 जानेवारी पासून पुन्‍हा स्‍वच्‍छ सर्वेक्षण 2019 उपक्रम सुरू होत आहे. गेल्या वर्षी चार हजार गुणांची असणारी ही स्‍पर्धा यावर्षी पाच हजार गुणांची करण्‍यात आली आहे. या अभियानासाठी पालिकेने तयारी सुरू केली असल्याची माहिती नगराध्यक्ष शाम पांडे व मुख्यधिकारी डॉ. जयश्री काटकर यांनी दिली...
डिसेंबर 12, 2018
पुणे - पुणे महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यामध्ये एकीकडे चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असताना दुसरीकडे शहराला पाणीपुरवठा करण्याची सूत्रे महापालिकेऐवजी चावीवाल्यांच्या ताब्यात गेली आहेत. शहरातील पाणीटंचाई या चावीवाल्यांसाठी मालामाल करणारी ठरत असल्याचे दिसून आले आहे. ‘पैसे मोजले की मुबलक पाणी’...
डिसेंबर 12, 2018
पिंपरी - सत्तेमध्ये असलेल्या भाजपचे खरे स्वरूप गेल्या चार वर्षांत दिसून आले आहे. भाजपला धडा शिकविण्याचा निर्धार जनतेने केला आहे. जनतेला हवा असलेला सक्षम पर्याय राष्ट्रवादी काँग्रेसच आहे. शेतकरी आत्महत्या करत असले तरी सत्ताधाऱ्यांना त्याचे काही सोयरसुतक नाही,’’ असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस...