एकूण 3824 परिणाम
फेब्रुवारी 17, 2019
स्पर्धा परीक्षेत अपयश आलं आणि पुढं स्वत:च्या पायावर उभं राहायचं ठरलं, तर काय करता येईल, याचं उत्तर मात्र स्पर्धा परीक्षा देणाऱ्या अनेकांकडं नसतं. स्पर्धा परीक्षेसंदर्भातल्या महागाईची वेगवेगळी परिमाणं एवढी आहेत, की त्या परिमाणांवर कुणाचं नियंत्रण आहे की नाही, यासारखे अनेक प्रश्न पडतात... शिवाजीनगर...
फेब्रुवारी 17, 2019
पुणे : नव्या दुचाकी ट्रकमधून उतरविण्यासाठी शोरूम चालकास माथाडी संघटनेच्या नावाखाली धमकी देऊन खंडणी उकळणाऱ्या दोघांना खडकी पोलिसांनी अटक केली. ही घटना गुरुवारी सकाळी वाकडेवाडी येथे घडली होती. या प्रकरणातील अन्य तिघेजण पळून गेले आहेत.  रमजान जमाल शेख (वय 27), नासीर इमामू शेख (वय 27, दोघेही, रा. पाटील...
फेब्रुवारी 16, 2019
पुणे : महापालिका अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याप्रकरणात कॉंग्रेसचे नगरसेवक रवींद्र धंगेकर यांच्यासह तिघांचा जामीन अर्ज शनिवारी फेटाळण्यात आला.               रवींद्र हेमराज धंगेकर (वय 51, रा. लोणार आळी, रविवार पेठ), मंदार हेमंत पुरोहित ( वय  34) आणि अमित मोहन...
फेब्रुवारी 16, 2019
वाघोली - पुणे नाशिक प्रस्तावित हाय स्पीड रेल्वेला आज केसनंद, बकोरी, वाडेबोलाई, मांजरी, लोणीकंद, कोलवडी येथील बाधित शेतकऱ्यांनी विरोध केला. सगळे प्रकल्प आमच्या कडेच का ? आमच्याच जमिनी द्यायच्या का ? असा प्रश्न उपस्तीत करून हा रेल्वे प्रकल्प होऊ देणार नाही. असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले. या...
फेब्रुवारी 16, 2019
जळगाव : पैसे काढून देण्याच्या बहाण्याने एटीएमचा पीन नंबर विचारून व एटीएम परस्पर बदलवून घेत भामट्याने शहरातील दोन जणांना 67 हजार 500 रुपयांत गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, भामट्याने एका खात्यातून संपूर्ण पैसे काढून घेत तेच दुसऱ्याला देऊन त्याचे एटीएम बदलावून फसवणूक गेल्याचा प्रकार...
फेब्रुवारी 16, 2019
रावेर : काश्‍मीरमधील पुलवामा जिल्ह्यात अतिरेक्‍यांनी भारतीय सैन्यावर केलेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे जिल्ह्यातील केळी पाकिस्तानात पाठविणार नाही. सुमारे चाळीस ते पन्नास ट्रक्‍स केळी जम्मू-काश्‍मीर मार्गावर ठिकठिकाणी उभी असून ही केळी स्थानिक बाजारपेठेत विकावी लागणार आहे. प्रसंगी ही केळी नुकसानीत विकावी...
फेब्रुवारी 16, 2019
पुणे - नागपूर आणि मुंबई पाठोपाठ पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातही दस्त नोंदणीवर एक टक्का अतिरिक्त शुल्क आकारण्यास राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे तीस लाखांपर्यंतच्या दस्त नोंदणीवर आता आठ टक्के मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे. मुद्रांक शुल्कात झालेल्या वाढीचा परिणाम घरांच्या...
फेब्रुवारी 16, 2019
पुणे - प्रत्येकाला स्वत:च्या हक्काच्या घरात राहायचे असते; पण मनासारखे घर कुठे घ्यावे, या प्रश्‍नाचे उत्तर देणाऱ्या ‘सकाळ वास्तू एक्‍स्पो २०१९’चा प्रारंभ आज (ता. १६) होत आहे. ‘सकाळ माध्यम समूहा’ने आयोजित केलेला हा एक्‍स्पो ता. १६ व १७ रोजी हॉटेल प्राइड, विद्यापीठ रस्ता, शिवाजीनगर येथे होत आहे....
फेब्रुवारी 16, 2019
रावेर - काश्‍मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवर केलेल्या हल्ल्यामुळे जिल्ह्यातील केळी पाकिस्तानात पाठविणार नाही, असा निर्धार शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी केला आहे.  सुमारे चाळीस ते पन्नास ट्रक केळी जम्मू-काश्‍मीर मार्गावर ठिकठिकाणी उभी असून, ही केळी स्थानिक बाजारपेठेत विकावी लागणार...
फेब्रुवारी 16, 2019
औरंगाबाद - आमटे परिवारातील इंजिनिअर झालेल्या लेकीचे लग्न शुक्रवारी (ता. 15) झाले. यावेळी लग्नातील अतिरिक्‍त खर्च टाळत तो पैसा त्यांनी 'सकाळ रिलीफ फंड'कडे सुपूर्द केला आहे. मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत व्हावी, यासाठी फंडाकडे पैसे दिल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. या उपक्रमाचे वऱ्हाडी...
फेब्रुवारी 15, 2019
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथील आत्मघाती हल्ल्यात 42 जवान हुतात्मा झाले. या हल्ल्यापूर्वी हुतात्मा झालेले जवान मनोज बेरेरा यांनी आपल्या पत्नीला फोन केला होता. यावेळी त्यांनी आपल्या एक वर्षाच्या मुलीबाबत विचारणा केली होती. मात्र, त्यांनी नंतर फोन करतो म्हणून फोन बंद केला. त्यानंतर काही...
फेब्रुवारी 15, 2019
वीकेंड हॉटेल मेक्‍सिकन फूड त्याच्या चटकदार चव आणि अनोख्या रेसिपीमुळे जगभर आवडीचं खाद्य ठरलं आहे. या पदार्थांतील चटकदारपणाबरोबरच त्यातील फ्रेश आणि वेगळ्या घटकांमुळं ते सर्वांच्या पसंतीस उतरलं आहे. या घटकांचा उल्लेख करायचा झाल्यास बीन्स, आवोकाडोज, टोमॅटो, चिली, इतर विविध भाज्या आणि वेगवेगळे मांसाचे...
फेब्रुवारी 15, 2019
सुलतानपूर : जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या वाहन ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात जवान हुतात्मा झाले आहेत. त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चोरपांग्रा गोवर्धन नगर येथील जवान नितीन शिवाजी राठोड (वय 36) हुतात्मा झाले....
फेब्रुवारी 15, 2019
श्रीनगरः जम्मू-काश्‍मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्याने केलेल्या भ्याड हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी आज (शुक्रवार) श्रद्धांजली वाहिली. श्रद्धांजलीबरोबरच जवानांच्या पार्थिवाला त्यांनी खांदाही दिला. केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) 42 जवान हुतात्मा...
फेब्रुवारी 15, 2019
श्रीगोंदे - सकाळी आठची वेळ.. श्रीगोंदे ते नगर या एसटीत प्रवासी चढले. गाडीत जवळपास ऐंशी प्रवासी बसले होते. पुढे गेले आणि नशेत तर्रर असलेल्या कंडक्टरचे चाळे समोर आले. भल्या सकाळचे हे दृश्य पाहून प्रवाशांनी डोक्याला हात लावला. तळीराम कंडक्टरला प्रवाशांचे तिकीट काढण्याचेही लक्षात आले नाही...
फेब्रुवारी 15, 2019
कणकवली - शहरातील मराठा मंडळ रोडवर एक महिलेवर अज्ञाताने चाकू हल्ला करून तिची पर्स लांबवली. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली आहे. रात्री सव्वा आठच्या सुमारास हा प्रकार घडला. अनुराधा बाळकृष्ण तळेकर (वय ६३, रा. कुडाळ) असे त्यांचे नाव आहे.  शहरात नातेवाइकांकडे आलेल्या तळेकर यांनी सायंकाळी वागदे येथील...
फेब्रुवारी 15, 2019
कोल्हापूर - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) या वर्षी झालेल्या परीक्षेत जिल्ह्यातील चौघे उत्तीर्ण झाले. यामध्ये उत्पादन शुल्क उपअधीक्षक विभागात सातवे (ता. पन्हाळा) येथील प्रसन्नजित चव्हाण राज्यात प्रथम आले. कक्ष अधिकारी विभागात गारगोटी (ता. भुदरगड) येथील सूरज बेलेकर राज्यात तिसरे आले....
फेब्रुवारी 15, 2019
नगर - थकवा आल्याने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना आज नगरमधील नोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले. लोकायुक्त व लोकपाल नियुक्ती, तसेच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अण्णांनी ३० जानेवारी ते सहा फेब्रुवारीदरम्यान उपोषण केले. त्यामुळे त्यांना थकवा जाणवत असल्याने वैद्यकीय तपासण्यांसाठी...
फेब्रुवारी 15, 2019
कृष्णकुंजगडावर आज सक्‍काळच्या पारीच जाग होती. राजे उठून बसले असावेत, हे इतिहासाने ओळखले. इतिहासाचे ह्या इलाख्यावर भारी लक्ष असते. कां की, इथूनच साऱ्या महाराष्ट्राच्या राजकारणाची मंत्रणा चालते. इतिहासाने दुर्बीण डोळियांस लावोन पाहिले. राजे उठून स्नानादी कर्मे आटोपून फ्रेशावस्थेत व्यंग्यचित्र...
फेब्रुवारी 14, 2019
पुणे : महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना मारहाण केल्याप्रकरणी नगरसेवक रविंद्र धंगेकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला. तर याच प्रकरणात गुन्हा दाखल असलेले नगसेवक अरविंद शिंदे यांना दोन दिवसांपुर्वीच अटकपूर्व जामीन मिळाला आहे.  बेकायदा जलपर्णी निविदा काढण्याच्या...