एकूण 131 परिणाम
मे 22, 2019
रखरखीत दुपार. निवडणुकीच्या कामाचे प्रशिक्षण होते. मूड थोडा वैतागलेलाच होता. प्रशिक्षण देणारी व्यक्ती उत्साहमूर्ती होती. "इलेक्‍शनला जाताना पिकनिकला जातोय असे समजायचे, तुम्हाला काहीच त्रास वाटणार नाही, उलट एन्जॉय कराल एक वेगळा दिवस,' या त्यांच्या शब्दांनी सर्वांचा मूड बदलला. वैताग गेला आणि आम्ही...
मे 04, 2019
माजलगाव : घर विक्रीस काढले आहे तू घराबाहेर निघ असे म्हणत सून, दोन भावांसह लहान मुलांवर अॅसिड फेकून हल्ला केल्याची घटना शहरातील कालिका नगर येथे शुक्रवारी (ता. 3) रात्री घडली. सदरील हल्ला घरगुती भांडणाच्या कारणावरून झाला आहे. शहरातील कालिका नगर येथील रहिवासी अहमद जैनुद्दीन जरगर व नजीब...
एप्रिल 17, 2019
गुद्दे आहेत, चिमटे आहेत, आरोप आहेत, प्रत्यारोप आहेत; पण लोकसभेची निवडणूक अजून मुद्द्यावर आलेली नाही. गेल्यावेळी मुद्दा होता जिल्ह्यातील दुष्काळ, विकासाचा बॅकलॉक, उद्योग, रोजगार आणि रेल्वे, महामार्ग असे पायाभूत सुविधांचे विषय होते. पतंगराव कदम आणि आर. आर. पाटील हे नेते गेल्यावेळी प्रचारात असतानाही...
एप्रिल 15, 2019
रांची : झारखंडमध्ये सीआरपीएफ आणि नक्षलवाद्यांमध्ये आज (ता. 15) चकमक झाली. या चकमकीच सीआरपीएफच्या जवानांनी 3 नक्षलवाद्यांना ठार केले आहे. यावेळी नक्षलवाद्यांकडून मोठ्य़ा प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. तर चकमकीत एक सीआरपीएफचा जवान हुतात्मा झाला आहे.  गेल्या काही दिवसांपासून नक्षलवादी...
एप्रिल 14, 2019
"ऍव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर' या अफाट आणि अचाट चित्रपटातल्या शेवटच्या दृश्‍यानं "मार्व्हल'च्या सुपरहिरोंच्या चाहत्यांना विचारचक्राच्या चक्रव्यूहात बंदिस्त करून टाकलं. "अर्धे सुपरहिरो गेले, तर मग जगाचं काय होणार', "थॅनस असाच धुमाकूळ घालत राहणार का', "हे सुपरहिरो अनंतात विलीन झाले म्हणजे नेमकं काय झालं...
एप्रिल 13, 2019
माहिती-तंत्रज्ञानाचा उपयोग करून जगातील सत्ताधीशांची गुपिते फोडणाऱ्या ज्युलियन असांजच्या मुसक्‍या बांधण्यात अखेर यश आले; पण प्रश्‍न आहे तो सार्वजनिक हितासाठी माहिती मिळविण्याच्या हक्काचा. तो दडपला जाता कामा नये. जेम्स बॉंडच्या एखाद्या चित्रपटात उभ्या केलेल्या व्यक्‍तिरेखेशी तुलना व्हावी, अशी...
एप्रिल 11, 2019
नांदेड - शहरालगत दोघावर गोळीबार करून एकाला ठार मारणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी बुधवारी (ता. १०) नांदेड परिसरातून अटक केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून दोन देशी बनावटी कट्टे (पिस्तुल), तीन जिवंत काडतूस, मोबाईल आणि दुचाकी जप्त केली. अन्य दोघांचा शोध सुरू...
एप्रिल 09, 2019
नांदेड : लुटमारीच्या उद्देशाने अज्ञात दुचाकीस्वारांनी पिस्तुलमधून गोळी झाडून एकाचा खून तर दुसऱ्याला जखमी केले. या घटनेने नांदेड शहर हादरले असून पोलिस मारेकऱ्यांच्या शोधात लागले आहेत. या घटना सोमवारी (ता. 8) मध्यरात्री विद्यापीठ व बीडीडीएस कार्यलयासमोर घडल्या. मारेकऱ्यांनी पळविलेली चारचाकी गाडी...
एप्रिल 02, 2019
सांगली - संसदेत गेलेल्यांनी कमरेला बंदुक लावून फिरणे खासदाराला शोभणारी मर्दुमकी नव्हे. तुमची गुंडगिरी आम्ही तासगावमध्ये येऊन संपवतो, अशा शब्दात आज स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील यांनी खासदार संजय पाटील यांना आव्हान दिले. येथील स्टेशन चौकात कॉंग्रेस महाआघाडीच्या प्रचार प्रारंभ सभेत...
एप्रिल 02, 2019
औरंगाबाद : सूफी संतांचे दक्षिणेतील महत्त्वाचे शहर असलेल्या खुलताबादेतील सुमारे सातशे वर्षे जुन्या हजरत ख्वाजा बुऱ्हाणुद्दीन गरीब यांच्या दर्ग्यातील अनेक अमौलिक पुराणवस्तूंचा ठेवा नागरिकांना पाहण्यासाठी खुला करण्यात आला आहे. यात चांदी, पंचधातूची भांडी, शमादान, अखंड दगडी साखळ्या, सुवर्णाक्षरांत...
मार्च 11, 2019
सर्वांच्या नजरा लागून असलेली लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर होणं ही औपचारिकता आज पूर्ण झालेली असली आणि पक्षांनी सज्जतेचा कितीही दावा केला असला तरी राजकीय पक्षांची सावध भूमिका आणि इच्छुक उमेदवारांची अस्वस्थता हे जळगाव जिल्ह्यातील वास्तव चित्र..    नरेंद्र मोदी विरोधात सर्व पक्ष अशा लढतीच्या "...
मार्च 10, 2019
जालंधरला वरिष्ठ जिल्हा पोलिसप्रमुख (सिनिअर एसपी) म्हणून नियुक्तीस असताना मी असंच एक शूटआऊट पाहिलं. मी अनुभवलेलं हे पहिलंच शूटआऊट. ती सन 1984 च्या दिवाळीच्या आदल्या दिवशीची संध्याकाळ होती. "ऑपरेशन ब्लू स्टार' होऊन चार महिने झाले होते. पंजाबमध्ये हिंसाचाराचे तुरळक प्रकार घडत होते. वातावरणात सतत एक...
फेब्रुवारी 20, 2019
चिपळूण - लोकसभेसाठी युती झाल्यामुळे रायगड लोकसभा मतदारसंघात शिवसेनेला बळ मिळाले आहे. त्यामुळे शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी तुल्यबळ लढत पाहायला मिळेल.  रायगडमध्ये शेकापने मागील निवडणुकीत स्वतंत्र उमदेवार दिला होता. मोदी लाट असताना शिवसेनेचे अनंत गीते यांनी राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांचा...
फेब्रुवारी 17, 2019
ठाणे  - ठाणे परिवहन सेवेने तिकीट दरवाढ करण्याचा घेतलेला निर्णय हा केवळ जीसीसी कंत्राटदाराची झोळी भरण्यासाठी घेतला आहे. अशी पाकिटमारी करून त्यातून निवडणूक निधी मिळवण्याचा सत्ताधारी शिवसेनेचा डाव आहे; मात्र या विरोधात आत्ता गप्प बसणार नसून, या जीसीसी ठेक्‍याच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेणार...
फेब्रुवारी 15, 2019
मोदी यांच्या विरोधात फळी उभी करण्याचा सर्व विरोधी नेत्यांचा प्रयत्न असला, तरी त्याला एकसंध स्वरूप येण्यासाठी आणखी बरीच मजल मारावी लागणार आहे. लोकसभेच्या २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवून नरेंद्र मोदी यांनी संसदेत पहिल्यांदा प्रवेश केला, तेव्हा त्यांनी संसद भवनाच्या पायऱ्यांवर माथा...
जानेवारी 08, 2019
शिरूर - शिरूर लोकसभा मतदारसंघातून उभे राहण्याचे संकेत देत शंभर टक्के निवडून येण्याचा विश्‍वास व्यक्त करणाऱ्या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज पलटवार केला. ‘‘माझ्यासमोर कुणीही उभा राहो. मी शंभर टक्के नव्हे; एक हजार एक टक्के निवडून येईल. निवडून नाही आलो;...
जानेवारी 05, 2019
ठाणे - क्‍लस्टरचा विषय मार्गी लागण्यासाठी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून बायोमेट्रिक सर्व्हे महापालिकेकडून करण्यात येणार होता; पण एकाचवेळी एखाद्या विभागात हजारो रहिवाशांचे सर्वेक्षण सुरू केल्यास गोंधळ उडण्याची शक्‍यता आहे. ते टाळण्यासाठी मालमत्ता कर विभागाकडे जमा असलेली यादी अद्ययावत करून पुढील...
जानेवारी 04, 2019
केरळातील महिला गटांचे सेंद्रिय शेतीचे प्रयोग, गडचिरोलीतील ग्रामसमाजांचे वनसंपत्तीचे शाश्वत उपयोगाकडे वाटचाल करणारे व्यवस्थापन, पर्यावरणाची काळजी घेत खाण चालवण्याचा गोव्यातील कावरे ग्रामसभेचा प्रयत्न हे गांधीवादाचे अर्थपूर्ण आविष्कार आहेत. यं दा महात्मा गांधींची १५०वी जयंती साजरी होत आहे. गांधीजी एक...
डिसेंबर 08, 2018
नागपूर : सायको स्टॅबरने एका पाठोपाठ केलेल्या हल्ल्यात दोन महिला जखमी झाल्या. शुक्रवारी भल्या पहाटे शारदा चौक, जवाहरनगरात घडलेल्या या घटनेने पोलिस दलासह उपराजधानीत खळबळ उडवून दिली. संपूर्ण घटनाक्रम सीसीटिव्हीत कैद झाला आहे. 2017 च्या प्रारंभी सायको स्टॅबरने एका पाठोपाठ सात महिलांना जखमी केले होते....
नोव्हेंबर 28, 2018
कोल्हापूर - येथील पत्की हाॅस्पिटलमध्ये एका मातेने तब्बल ५ किलो १८१ ग्रॅम वजनाच्या गोंडस बाळाला जन्म दिला. अशी गुंतागुंतीची आणि जोखमीची प्रसूती यशस्वी करण्यात विख्यात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सतीश पत्की व त्यांच्या वैद्यकीय पथकाला यश आले. स्त्रीरोग उपचार विषयातील हे यश आगळे वेगळे मानले जाते.  संबधित...