एकूण 15 परिणाम
ऑक्टोबर 24, 2019
गेल्या महिनाभरापासून सुरू असलेली विधानसभेची रणधुमाळी आज विजयोत्सवाने संपन्न होईल. भाजपच्या जागा कमी झाल्या, आघाडीच्या जागा लक्षणीय वाढल्या. या सगळ्यात लक्ष वेधले ते तरूण विजयी आमदारांनी! वेगवेगळ्या पक्षाकडून निवडणूक लढवणारी ही तरूणाई सगळ्यांच्याच चर्चेचा विषय ठरली... यात काही नावं राजकीय...
ऑक्टोबर 24, 2019
केज (जि. बीड) - अंतिम फेरीच्या मतमोजणीत भाजपच्या नमिता मुंदडा ३२,९८३ मताधिक्याने विजयी झाल्या. त्यांना एकूण १,२२,३८३ मते मिळाली. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे पृथ्वीराज साठे ८९,४०० मते घेऊन दुसऱया स्थानी राहिले.  भाजपच्या मुंदडा यांनी साठे यांच्यावर सुरवातीपासून...
ऑक्टोबर 24, 2019
बीड - सुरवातीला महायुतीसाठी एकतर्फी वाटणाऱ्या बीड जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत मतमोजणीनंतर चित्र एकदम पालटले. भाजपच्या गडाला बीडमधील मतदारांनी सुरुंग लागला आहे. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर धनंजय मुंडे यांनी मात केली. धनंजय मुंडे यांच्यासह आष्टीतून राष्ट्रवादीचे बाळासाहेब आजबे आणि...
ऑक्टोबर 24, 2019
बीड - गेवराईत भाजपचे लक्ष्मण पवार यांनीही ६७९१ मतांनी विजय मिळविला आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे विजयसिंह पंडित यांच्यावर मात केली. इथे शिवसेनेचे बंडखोर बदामराव पंडित यांनीही लक्षणीय मते घेतली.  आष्टीत राष्ट्रवादीचे बाळासाहेब आजबे यांनी २०४०० मतांची आघाडी घेतली आहे. आजबे सुरवातीपासून भाजपच्या भीमराव...
ऑक्टोबर 24, 2019
केज (जि. बीड) : पाचव्यात फेरीत भाजपच्या नमिता मुंदडा यांना २२,७०४ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे  पृथ्वीराज साठे  यांनी १२,९११ मते घेतली.  भाजपच्या मुंदडा यांना पाचव्या फेरी अखेरीस ९,७९३ मतांची आघाडीवर आहेत. दोन वेळचा अपवाद वगळता अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या...
ऑक्टोबर 14, 2019
बीड : बीड जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट दिसत आहे. भाजप - शिवसेना महायुती व राष्ट्रवादी आघाडीत थेट लढत होत असली तरी वंचित व एमआयएच्या उमेदवारांनी रंगत आणली आहे. गेवराईत शिवसेनेची बंडखोरी भाजप उमेदवाराची डोकेदुखी ठरत आहे. तर, बीडमध्ये प्रकाश आंबेडकर व असदोद्दीन ओवेसी यांच्या सभांना...
ऑक्टोबर 11, 2019
महाराष्ट्रात बिवाडणुका लागल्यात. यंदाची निवडणूक हि सगळ्याच पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. अशातच वडिलांचा राजकीय वारसा समर्थपणे सांभाळणाऱ्या काही कन्यांची माहिती आम्ही देणार आहोत. विधानसभा निवडणुकीत या मोठ्या ताकतीनं उतरल्यात. आणि आपल्या वडलांचा वारसा जपण्याचं आव्हान आता त्यांच्यासमोर आहे. पंकजा...
ऑक्टोबर 07, 2019
बीड : बहुचर्चित आष्टी मतदार संघातून जयदत्त धस व साहेबराव दरेकर यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. परंतु, गेवराईतून शिवसेनेचे बदामराव पंडित यांची बंडखोरी कायमच आहे.  आष्टी मतदार संघातून आमदार भिमराव धोंडे यांच्या उमेदवारीला भाजप आमदार सुरेश धस यांनीच विरोध केला होता. त्यांचे पुत्र जयदत्त धस...
ऑक्टोबर 05, 2019
विधानसभा 2019  औरंगाबाद - विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस, शुक्रवार उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी फेरी, सभांनी शक्तिप्रदर्शन करीत गाजविला. अखेरपर्यंत जाहीर होणारी उमेदवारी, नाराजी नाट्य, त्यातून उफाळलेली बंडखोरी, बंडखोरी करणाऱ्यांनाही आरोप प्रत्यारोपांसह शक्तिप्रदर्शन...
ऑक्टोबर 02, 2019
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी आपली उमेदवारांची दुसरी यादी बुधवारी (ता.2) रात्री साडे दहाच्या सुमारास जाहीर केली. बारामतीतून गोपीचंद पडळकर आणि केजमधून नमिता मुंदडा यांना सत्तारूढ पक्षाने तिकीट दिले आहे. त्याच वेळी विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे...
ऑक्टोबर 01, 2019
विधानसभा 2019  मुंबई/बीड - विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपमध्ये पुन्हा एकदा अपेक्षेप्रमाणे मेगाभरती सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने केज मतदारसंघातून ज्यांना उमेदवारी जाहीर केली होती, त्या नमिता मुंदडा यांनी आज भाजपमध्ये प्रवेश करत ‘राष्ट्रवादी’ला धक्का दिला;...
सप्टेंबर 30, 2019
बीड : नमिता मुंदडा यांच्या भाजप प्रवेशाचा निर्णय सर्वांच्या चर्चेनंतर आणि विचारपूर्वकच घेतला आहे. मुळचे भाजपचे असलेले मुंदडा पुन्हा स्वगृही परतले याचा आनंद आहे. खरे तर भाजपमध्ये मेगा भरतीची सुरवात सुरेश धस यांच्या प्रवेशाने आम्हीच बीडमधूनच केली असे ग्रामविकास...
सप्टेंबर 30, 2019
अंबाजोगाई (जि. बीड) : केज मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी माजी आमदार पृथ्वीराज साठे यांना निश्चित मानली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी जाहीर झालेल्या नमिता मुंदडा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने साठे यांचे नाव समोर आले आहे. दरम्यान, दिवंगत लोकनेत्या...
सप्टेंबर 30, 2019
बीड : राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी जाहीर केलेल्या नमिता मुंदडा यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला. गोपीनाथगडावर (ता. परळी) येथे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी श्रीमती मुंदडा यांना भाजप प्रवेश दिला.  दरम्यान, नमिता मुंदडा यांना...
सप्टेंबर 30, 2019
बीड : राष्ट्रवादी काँग्रेसने केज मतदार संघातून उमेदवारी जाहीर केलेल्या नमिता अक्षय मुंदडा या आता भाजपच्या उमेदवार असणार आहेत. त्यांचा भाजप प्रवेश आणि उमेदवारीची घोषणा लवकरच होणार आहे. एकिकडे पक्षातील आमदार सोडून जात असताना आता पक्षांतर्गत कुरघोड्यांमुळे खुद्द पवारांनी...